Diwali laxmi 15 mantr marathi: दिवाळीच्या पावन काळात म्हणा लक्ष्मी देवीचे मंत्र
Diwali laxmi 15 mantr marathi: नमस्कार,दिवाळीच्या पावन काळात, लक्ष्मी माता घराघरांत धन, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते असे मानले जाते. या शुभमुहूर्तावर, संपूर्ण श्रद्धेने महालक्ष्मीच्या मंत्रांचा (Diwali laxmi 15 mantr) जप केल्यास केवळ आर्थिक बरकतच नाही, तर समाधान, ऐश्वर्य आणि सकारात्मक ऊर्जा घरात नांदते. विशेषतः ह्या दिवशी उच्चारलेले महालक्ष्मी मंत्र श्रीमंती, कुटुंबातील शांती आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात.
या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे 15 लक्ष्मी देवीची विविध मंत्र म्हणा ज्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल खालील दिलेल्या प्रमाणेही आहेत लक्ष्मी देवीची पंधरा विविध मंत्र.
।। १५ महालक्ष्मी मंत्र ।।
Diwali laxmi 15 mantr
महालक्षी मंत्र स्तुवत :
ॐ सर्वांबाधा विनिर्मुक्तो, धन धान्यः सुतान्वितः।
मनुष्यो मतप्रसादेन भविष्यति न संशयः ॐ ।।
ओम महालक्ष्मी मंत्र
– ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः।।
लक्ष्मी गायत्री मंत्र
-ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पल्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ ।।
एकादशाक्षर सिध्दा लक्ष्मी मंत्र
-ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिध्द लक्ष्म्यै नमः ।।
श्री लक्ष्मी महामंत्र –
ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एहोहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।
ज्येष्ठ लक्ष्मी मंत्र –
ॐ ऐं ह्रीं श्रीं ज्येष्ठ लक्ष्मी स्वयम्भुवे हीँ ज्येष्ठायै नमः ।।
दरिद्रता नाश हेतु महालक्ष्मी मंत्र –
ॐ श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवन महालक्ष्यै अस्मांक दारिद्र्य नाशय प्रचुर धन देहि देहि क्लीं ह्रीं श्रीं ॐ।
धन प्राप्ति हेतु लक्ष्मी मंत्र
-ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं ॐ ह्रीं कएईलहीं ह स क हल हीं सकल हीं सौं ऐं क्लीं हीं श्री ॐ।
ऑफिस में सफलता हेतु
-ॐ ही श्रीं क्रीं श्रीं क्रीं क्लीं श्रीं महालक्ष्मी मम गृहे धनं पूस्य पूरय चिंतायै दूरय दूस्य स्वाहा।
कार्य निर्विघ्न संपन्न करने हेतु श्री महालक्ष्मी मंत्र
-ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः।
दाम्पत्य जीवन में सुख-समृद्धि बने रहने हेतु-लक्ष्मी नारायण नमः।
घर में हमेशा अन्न और धन की आवक बने रहने हेतु –
पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ।
व्यक्ति को चहुओर सफलता प्राप्त करने हेतु –
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्यै नमः।
Diwali laxmi 15 mantr marathi: व्यापार में लाभ की प्राप्ति हेतु
– ॐ धनाय नमः। किसी भी कार्य में निश्चित सफलता प्राप्ति हेतु ऊं हीं त्रिं हुं फट।
Diwali laxmi 15 mantr marathi:
“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता”
आता कृषी यांत्रिकीकरण योजनेची अनुदान मर्यादा काढली, जाणून घ्या नवीन नियम

![]()








