Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

Subodh Bhave Versatile Actor

Subodh Bhave Versatile Actor : Marathi Actor

Subodh Bhave Versatile Actor : मराठीतला बालगंधर्व अशी ज्याची ओळख असून ज्याने लोकमान्य टिळक आपल्यासमोर उभे केले असा उत्कृष्ट अभिनेता सुबोध भावे. सुबोध भावे ज्याने मराठी उत्कृष्ट आणि विविध आणि अभ्यासपूर्वक भूमिका करून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे अभिनेत्याला आपण ओळखतो त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या त्याच्या भूमिकांमुळे आणि अभिनयामुळे. त्याने बराच काळ मराठी मालिका मधून आपल्या मनात स्थान मिळवले आहे जे आपण कधीही काढू शकत नाही. झी मराठी वरती येणारी वादळवाट या मालिके मधला जयसिंग राजपूत आठवतो का तुम्हाला?

Subodh Bhave Versatile Actor : 9 नोव्हेंबर 1975 ला जन्मलेला हा अभिनेता अजूनही चिरतरुण आहे. तो अजूनही मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका करतो आणि त्या अतिशय लोकप्रिय होतात. असा हा 45 वर्षाचा तरुण अभिनेता सुबोध भावे. ज्यांना मराठी मराठी नाटक मराठी सिनेमा आणि मराठी मालिका पाहायला आवडतात. किंवा जे अस्सल मराठी प्रेक्षक आहे त्यांना सुबोध भावे हे नाव अगदी जवळचे वाटते कारण त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा आपल्या मनात उमटवला आहे.. हा चिरतरुण दिसणारा मराठीतील अभिनेता जो आजही कॉलेज आणि तरुण मुलांना लाजवी इतका फिट आणि फाईन आहे.

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावेला आपण मराठी चित्रपट, नाटकात आणि दूरदर्शन वर म्हणजेच (टीव्हीवर)वरील म्हणजे मालिकांमध्ये देखील पाहत आले आहोत आणि अजूनही पहात राहु. त्याने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि नाटक केले आहेत. आणि काही हिंदी व मल्याळम चित्रपट देखील केले आहेत. असा हा बहुरंगी बहुरंगी आणि विविध पूर्ण अभिनय करणारा सुबोध भावे.

Subodh Bhave Versatile Actor

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे हा फक्त अभिनेता नसून तो एक स्पष्ट वक्ता देखील आहे. सुबोध ला आपण या आधी जास्तीत जास्त मराठी मालिकांमध्ये भेटलो आहोत त्याच्या असंख्य अशा मराठी गाजलेल्या मालिका आहेत. झी मराठी सोबतच्या त्याच्या अनेक मालिका घराघरात पोहोचले आहेत. त्यांनी अभिनेता म्हणूनच आपली कारकीर्द संपुष्टात ठेवली नाही, तर तो नाटकाचे दिग्दर्शकही करतो तसेच सिनेमाचे देखील त्याने दिग्दर्शक (डायरेक्टर) केले आहे.एक दिग्दर्शक म्हणून तो यश त्याला यशही मिळवले आहे.

Subodh Bhave Versatile Actor : Childhood

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे याचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 ला पुणे येथे झाला. त्याच्या घरी आई-बाबा आणि आई वडील आणि त्याचा लहान भाऊ व आजी-आजोबा राहत. सुबोध हा दिसण्यास साठी खूप साधा आणि सरळ दिसत असला तरी लहानपणीचा सुबोध हा अतिशय खोडकर असा मुलगा होता. ज्याने अतिशय शांत असणारे त्याचे आजोबांची यांचा देखील मार खाल्लेला आहे. शुभेच्छा वडीलाचे नाव सुरेश भावे ती बँकेमध्ये नोकरी करायचे. आणि आई स्नेहलता जी पुण्यामधील एका प्रायमरी शाळेवर हेडमास्टर होत्या. सुबोध हा त्यांचा मोठा मुलगा सुबोधला एक लहान भाऊ आहे त्याचं नाव सुनील आहे. एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सुबोध भावे च्या आई वडिलांनी त्याला कधीच कोणत्या बाबतीत बळजबरी केली नाही.

Subodh Bhave Versatile Actor : Education

Subodh Bhave Versatile Actor :सुबोध भावे सुबोध भावे हा अतिशय बंड असा मुलगा असल्यामुळे त्याचं कधीच अभ्यासात लक्ष न जायचे. सुबोध भावे यांचे शिक्षण नूतन मराठी विद्लायालय पुणे येथे झाले. शाळेमध्अये असताना सुबोध भावे हा चांगला खो-खो खेळाडू तसेच चांगला खेळाडू होता. तो मल्लखांब काम पटू देखील होता नाटकाची तशी त्सयाला शाळेत असताना आवड नव्हती. परंतु जे नाटक करतात त्यांना अभ्यासापासून सुटका मिळते म्हणून तो नाटकांमध्ये सहभागी सहभाग घ्यायचा असतो तो सांगतो, म्हणजे नको वाटायचं तो नेहमी अभ्यासामुळे शाळेत मार खायचा तो बॅक बेंचर्स होता. असं त्यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले एका मुलाखती दरम्यान त्यांनी हा त्याच्या शिक्षणाबद्दलचा किस्सा सांगितला होता. सुबोध भावे यांचे शिक्षण एम कॉम पर्यंत झाले आहे. सुबोध भावे यांनी सिम्बॉयसिस कॉलेजमधून बी कॉम केली आहे.

Subodh Bhave Versatile Actor : पण त्याचे शिक्षण कसे झाले यासंदर्भात त्याने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सुबोध भावे हा बारावीला असताना नापास झाला होता. त्याला एका विषयात परीक्षा परीक्षेच्या वर्गात असताना त्याला काहीच लिहिता आले नाही, त्याने तो पेपर अर्ध्या तासात सोडून बाहेर आला अशीच त्याची काही मित्र देखील होते ज्यांनी हा प्रकार केला होता त्या सर्वांनी मिळून नंतर आपली मुक्तता झाली असे वाटून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्याने त्याच्या आईला अगदी खरे खरे सांगितले की यावर्षी बारावी पास होणार नाही. मी म्हणजे तू बोलणे असे केले आहे. त्यानंतर त्यांनी व त्याच्या मित्रांनी हे ठरवले की आपल्याला बारावी सायन्स पास होता येणे शक्य दिसत नाही, त्याने व त्याच्या काही मित्रांनी (कॉमर्स) वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्याने एम कॉम पूर्ण केले. एम कॉम पूर्ण करत असताना त्यांनी अनेक जॉब देखील केले.आणि नाटक देखील. सुबोध भावे आजकालच्या तरुणांना सांगतो की आपला आनंद ज्यामध्ये आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे करिअर करा समाजाच्या दृष्टी समाजाच्या दृष्टिकोनातून पाहतात तर तुम्ही कधी आपल्या मनासारखे करू शकणार नाहीत.

Subodh Bhave Versatile Actor : In short

सुबोध भावे जन्मतारीख 9 नोव्हेंबर 1975
सुबोध भावे यांचे शिक्षणM.com
सुबोध भावे यांचे पहिले गाजलेले नाटक लेकुरे उदंड झाली, अश्रूंची झाली फुले
सुबोध भावे यांचा गाजलेला चित्रपट गाजलेले चित्रपट कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, लोकमान्य टिळक. डॉक्टर काशिनाथ घाणेकर.
सुबोध भावे यांची गाजलेल्या मराठी मालिका वादळवाट, कुलवधू, कळत नकळत, तुला पाहते रे
सुबोध भावे यांच्या आई वडिलांचे नाव श्री सुरेश भावे व सौ स्नेहलता भावे
सुबोध भावे यांच्या पत्नी मुलांची नावेसौ मंजिरी भावे व काना आणि मल्हार

Subodh Bhave Versatile Actor :Stating career

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे यांनी एम कॉम ला असताना अनेक वेगवेगळ्या कंपनीमध्ये मार्केटिंग क्षेत्रात जॉब केला आहे. पण त्याला नेमकी कशात करिअर करायचे हे कळत नव्हते त्यावेळेस त्याने त्याच्या मित्राने त्याला एक नाटक सुचवले आणि ते त्याने केले त्यानंतर त्याला हे लक्षात आले की आपण एक्टिंग करू शकतो.आपल्याला एखाद्या दिग्दर्शकाने नीट समजून सांगितल्यास आपण अभिनय करू शकतो आणि आपल्याला यामध्ये करिअर करायचे आहे.

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे यांनी सर्वप्रथम गीत रामायण या मालिकेमध्ये रामाची भूमिका केली होती.सुबोध भावे यांनी वीर सावरकर हा सुबोध भावे यांचा पहिला चित्रपट त्यांनी त्यांनी त्यामध्ये एक छोटीशी भूमिका केली होती त्यासाठी सुबोध भावे यांना 100रुपये मानधन मिळाले होते.

Subodh Bhave Versatile Actor

Subodh Bhave Versatile Actor : Television career

Subodh Bhave Versatile Actor :सुबोध भावे यांना खरी तर दूरदर्शन याच्यावरच ओळख मिळाली आहे. दूरदर्शन आणि झी मराठी या चॅनल मुळे ते घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या दूरदर्शनच्या कारकीर्द स्मिता तळवळकर यांना यांनी यांची मुलाची साथ सुबोध भावे यांना ठरली सुबोध भावे हे स्मिता तळवळकर यांना आई म्हणत.

गीत रामायण
राऊ
या गोजिरवाण्या घरात
वादळवाट
आभाळमाया
कुलवधू
कारे दुरावा
अजूनही चांदरात आहे
ढोलकीच्या तालावर
कारे दुरावा
तुला पाहते रे
कळत नकळत
तू भेटशी नव्याने
या काही मोजक्या मालिकांची नावे आहेत.

Subodh Bhave Versatile Actor : Marathi movie career

Subodh Bhave Versatile Actor : महात्मा बसवेश्वर असे होते त्याचे सुबोध भावे पहिला चित्रपट. त्यानंतर त्याची त्याचे अनेक एका पाठोपाठ एक चित्रपट आले. सुबोध भावे यांचे आईशप्पथ, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, असे अनेक चित्रारपट चित्णरपटातून आपण आपण सुबोध भावे यांचा अभिनय पाहिला आहे.रानबुल या मराठी चित्रपटासाठी त्यांना अनेक पारितोषिक मिळाले आहेत. 2011 आलेली बालगंधर्व हा चित्रपट आपण विसरू शकतो का? बालगंधर्व या चित्रपटाने सुबोध भावे यांच्या जीवनाला कलाटने दिली त्यांनी त्या चित्रपटात केलेला अभिनय अभिनयाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी बालगंधर्व हे काय होते जे या पिढीला माहिती नाही किंवा त्यांची योगदान काय आहे हे त्यांच्या अभिनयातून आपल्या सांगितले तसेच नंतर आलेला चित्रपट लोकमान्य एक युगपुरुष हा देखील सुबोध भावे यांच्या चित्रपट क्षेत्रातील मुलाचा चित्रपट ठरला त्यांच्या अभिनयाची या चित्रपटात एक वेगळीच ओळख पटवून देणारे ठरली. हापूस हा देखील सुबोध भावे यांचा चित्रपट आहे. 2016 साली आलेला कट्यार काळजात घुसली हा सुबोध भावे यांनी दिग्सेदर्चशित केलेला पहिला चित्रपट जो अगदी बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यात त्यांची त्यांचा अभिनय आणि संगीतात असलेली आवड सर्वांना दिसून आली त्या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले. 2023 मध्ये आलेला वाळवी या चित्रपटात देखील सुबोध भावे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती.

Subodh Bhave Versatile Actor

मराठी चित्रपटांची यादी खालील प्रमाणे.

एक डाव धोबी पछाड
आईशप्पथ
हापूस
उलाढाल
रानबुल
सविता दामोदर परांजपे
तुला कळणार नाही
फुलराणी
पुष्पक विमान
बालगंधर्व
लोकमान्य युगपुरुष
डॉक्टर काशिनाथ घाणेकर
फुगे
रेनी डे
सनई चौघडे
बंध नायलॉनचे
हृदयांतर
वचनबद्ध
लाडीगोडी
शुभ लग्न सावधान
गोळा बेरीज
भो गो
किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी
अनुमती
कोण आहे तिकडे
काही क्षण प्रेमाचे
भयभीत
कट्यार काळजात घुसली
बसता
वाळवी
अलीबाबा आणि चाळीस इथले चोर ही काही मोजक्या चित्रपटांची नावे आहेत.
Subodh Bhave Versatile Actor

Subodh Bhave Versatile Actor : Theatres

Subodh Bhave Versatile Actor : हळूहळू सुबोध भावे सुबोध भावे यांनी एम कॉम चे शिक्षण घेता घेता मार्केटिंग क्षेत्रात जॉब केला आणि त्यानंतर त्यांनी आपली आवड जपली ती म्हणजे नाटक त्यांनी कॉलेजच्या महाविद्यालयात असताना अनेक नाटके दिग्दर्शित केली पुरुषोत्तम करंडक मध्ये. सुबोध भावे यांचे नाटकाचे नाटकातील अभिनय हा अनेक सुप्रसिद्ध नाटकातून पाहायला मिळतो तसेच त्यांनी नाटकाचे दिग्दर्शनही केले आहे. आता दे टाळी , कळाया लागली जीवा, कळा लागलीया जीवाही त्याची गाजलेली आणि सुप्रसिद्ध सुबोध भावे यांची नाटके आहेत. मैतर हे सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेलं पहिलं नाटक.

सुबोध भावे यांची काही सुप्रसिद्ध नाटके खालील प्रमाणे

आता दे टाळी
मैतर
लेकुरे उदंड झाली
महासागर
कळाया लागल्या जीवा
स्थळ स्नेह मंदिर
येळकोट
धुक्यात हरवली वाट
अश्रूंची झाली फुले
ही काही मोजकी नाटकांची नावे आहेत.

Subodh Bhave Versatile Actor : Hindi movie career

Subodh Bhave Versatile Actor : Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे यांचा पहिला हिंदी चित्रपट 2001 मध्ये आला तो जास्त प्रसिद्ध झाला नाही त्या चित्रपटाचे नाव वादा रहा सनम से हे होते. 2012 मध्ये झालेला हा चित्रपट केला अय्या हा हिंदी सिनेमा हिंदी चित्रपट केला त्यामध्ये सुबोध भावे यांच्या सोबत हिंदीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही होती.

  • वादा रहा सनम से (2001)
  • अय्या(2012)
  • अर्धांगिनी एक अर्धसत्य(2016)

Subodh Bhave Versatile Actor :Family Life

Subodh Bhave Versatile Actor

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे यांच्या पत्नीचे नाव सौ मंजिरी भावे असे आहे त्यांना दोन मुले आहेत एका मुलाचे नाव मल्हार आहे तर दुसऱ्याचे कान्हा. मंजिरी ही तशी इंजिनियर आहे. ती सध्या एक उद्योजिका म्हणून काम पाहते.

Subodh Bhave Versatile Actor : सुबोध आणि मंजिरी यांचा प्रेम विवाह आहे दोघेही अगदी शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत होते. सुबोध भावे हा 10 तर मंजिरी ओक (ओके मंजिरी यांचे माहेरचे आडनाव) ही नववीला होती अतिशय शांत आणि मनमिळाव अशी मंजिरी ओक सबोध भावे हा प्रेमात होता. मंजिरीही शिक्षणासाठी कॅनडा ला आपल्या आई-वडिलांसोबत गेली. परदेशात गेली तेव्हा सुबोध भावे यांनी आपल्याला नेमके आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवले आणि ते अभिनय क्षेत्रात वळाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मंजिरी जेव्हा मुंबईला आली तेव्हा त्या दोघांनी आपल्या घरच्यांना सर्व काही सांगितले व दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली 2001 सुबोध भावे आणि मंजिरी यांचा विवाह झाला. त्यावेळेस सुबोध भावे हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे नव्हते. एका मुलाखतीत सुबोध यांनी सांगितल्याप्रमाणे मंजिरी त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली व भरभराटी आली.

  • मल्याळम या भाषेत देखील काही सिनेमे केले आहे त्यात त्यांनी 2016साली ” पेन्नीयोम “नावाचा सिनेमा केला होता त्यात त्यांनी आनंद शर्मा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती
Subodh Bhave Versatile Actor

Subodh Bhave Versatile Actor :Awards

  • ’मन पाखरू पाखरू’साठी2008 सालचा झी गौरव पुरस्कार
  • ”रानभूलसाठी 2012 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा आणि सर्वोत्कृष्ट गायकाचा झी गौरव पुरस्कार
  • ’रानभूल’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र टाइम्सचा 2011 सालचा मटा सन्मान
  • ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी 2011सालचा झी गौरव पुरस्कार
  • ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी 2011सालचा ’मिफ्टा’पुरस्कार
  • 2106 महाराष्ट्र राज्य पुरस्कार आवडता अभिनेता म्हणून देण्यात आला.
  • 2016 संगीत कला दर्पण पुरस्कार सर्व पृष्ठ दिग्दर्शक विशेष ज्युरी पुरस्कार सुबोध भावे यांना मिळाला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना या सांस्कृतिक कार्यक्रमात पुण्यातील पायल वृंद या संस्थेने सादर केला त्यात झालेला “महाराष्ट्र रांगडा पंजाबी भांगडा” हा विषय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला त्याची सूत्रसंचालन सुबोध भावे व अभिनेत्री कुणाल कुलकर्णी यांनी केले होते सुबोध भावे व मृणाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

 सुबोध भावे यांनी नुकताच त्यांचे “घेई छंद “हे पुस्तक प्रकाशितकेले आहे.त्याच्या जीवनपटावर आधारित आहे .सुबोध भावे यांचे 2024 मध्ये अनेक नवीन चित्रपट येणार आहेत त्यात देखील आपण उत्कृष्ट अभिनय पाहणारच आहोत,तरी सुबोध भावे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि चित्रपटांसाठी हार्दिक शुभेच्छा.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाhttps://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/

प्रधानमंत्री उज्वला योजना

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजनाhttps://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री महिला सन्मान योजनाhttps://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/

प्रधानमंत्री किसान मानधन योजनाhttps://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/

मुक्ता बर्वेhttps://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/

पंकज त्रिपाठीhttps://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/

विनिश फोगटhttps://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/

मृणाल ठाकूरhttps://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram