Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

Manoj Bajpayee Bollywood Star

Manoj Bajpayee Bollywood Super star

Manoj Bajpayee Bollywood Star : मित्रांनो, वयाच्या 50 व्या वर्षी जो ओटीपीचा (OTT) सुपरस्टार आणि एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ज्याची ओळख आहे ते. एकमेव अभिनेता मनोज वाजपेयी. 1998 मध्ये आलेलास सत्या चित्तीरपटातील एका गॅंग स्लटर ची भूमिका केलेला जो सगळ्यांच्या लक्षात राहिला. सपने मे मिलती है ….

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी यांना आपण अनेक चित्मरपटातून पाहिला आहे. त्त्यांचा अभिनय असा आहे की आपण त्यांयांचा चित्रपट जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला तो अभिनेता मनोज वाजपेयी आहे का? ती विसरून जाते किती मनोज वाटते आपल्या अभिनयात समरस होऊन जातात. 2019 द फॅमिली मॅन ही एक वेब सिरीज येऊन गेली मनोज वाजपेयींनी केलेला.श्रीकांत तिवारी नावाची भूमिका अतिशय मनाला भावतो. त्यात एक पोलिस ऑफिसर आणि एक या सामान्य कौटुंबिक माणूस आपल्याला पाहायला मिळतो.

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी आतापर्यंत 70 पेक्षा अधिकचित्रपटात काम केले आहे आणि अनेक वेब सिरीज मध्ये त्यांनी काम केले आहे. या सिनेमातील दक्षक आणि सिर्फ एक बंदा काफी है ही ओटीपी वर निर्देशित व निर्देशित केलेला चित्रपट आहे त्यांनीच भैय्याजी नावाचा चित्रपट 26 जुलै 2024 ला ZEE5 OTT रिलीज केला आहे. योगायोगाने ही मनोज वाजपेयी यांचा 100 चित्रपट आहे.

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी यांनी हिंदीमध्येच नाहीतर तमिळ तेलगू या भाषेत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसेच मनोज वाजपेयी यांनी मराठी साहित्याचा देखील अभ्यास केला आहे त्यात त्यांनी प्रामुख्याने विजय तेंडुलकर, सखाराम बाईंडर आणि घाशीराम कोतवाल यांचे नाटके देखील त्यांनी अभ्यासले आहेत. अभिनय काय आहे तो कसा करावा त्याच्या बारीक बारीक लहान गोष्टीचा अभ्यास कसा करावा हे आजच्या पिढीने मनोज वाजपेयी कडून शिकले पाहिजे.

Manoj Bajpayee Bollywood Star : In short

मनोज वाजपेयी यांचा जन्म23 एप्रिल 1969
मनोज वाजपेयी यांचे शिक्षणBA in HistoryHons at Ramjas collage,Dehli
MAn HistoryHons at Ramjas collage,Dehli ,droup out
मनोज वाजपेयी यांचा पहिला चित्रपट बँडेड क्वीन (1994)
क मनोज वाजपेयी यांचा गाजलेला चित्रपट सत्या, शूल, गँग्स ऑफ वासेपुर,तुबेदा, सरकार
मनोज वाजपेयी यांच्या पत्नीचे नाव नेहा (शबाना रजा)

Manoj Bajpayee Bollywood Star : Childhoods

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी यांचा जन्म बिहार राज्नयातील पश्यचिम चंपानेर येथील बेलावा येथे हिंदू शेतकरी कुटुंबात झाला.वडिलांचे नाव राधाकांत वाजपेयी व आईचे नाव गीता राधा कांत वाजपेयी. राधाकांत वाजपेयी हे शेतकरी आणि गीता वाजपेयी या गृहिणी या वाजपेयी दांपत्याला एकूण पाच मुले झाली. त्यातील मनोज हे दोन नंबरचा मुलगा.

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी च्मया वडिलांना त्या वेळेसचा चित्रपट अभिनेता सुपरस्टार मनोज कुमार हा अभिनेता आवडायचा त्यावरूनच मनोज हे नाव त्यांनी त्यांच्यावरूनच ठेवण्यात आले.

Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी हे लहानपणी अतिशय हट्टी होते हट्टी मुलगा होता त्याचे म्हणणे होते की मला एका झोपडीच्या शाळेतच शिकायचे आहे मनोज यांच्या वडिलांनी त्यांचा तो देखील हट्ट पूर्ण केला. मनोज वाजपेयी सांगतात की मनोज हे आपल्या आईला खूप घाबरत असत वडिलांना तर घाबरत होतेच पण त्यापेक्षाही आईला. त्यांची रची परिस्थिती साधारण होती.

Manoj Bajpayee Bollywood Star

Manoj Bajpayee Bollywood Star : Education

Manoj Bajpayee Bollywood Star : बेलावा या गावातील राजा हायस्कूल मध्ये आपले प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बारावीचे शिक्षण त्यांनी बेतिया येथील महाराणी जानकी महाविद्यालयातून शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे जाऊन दिल्ली विद्यापीठाच्या राम जस महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.

 Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज शिक्षण हे बारावीपर्यंतचे शिक्षण हे बिहारमध्येच झालं त्यापुढे त्यांनी दिल्ली गाठली ती पण वयाच्या 17 व्या वर्षी तीन वेळा त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पण योगायोगाने तिन्ही वेळेस ते यशस्वी झाला.मनोज वाजपेयी चा प्रवास जेव्हा मनोज वाजपेयी शाळेत शिकत होते गावातल्या शाळा शिकत होते तेव्हा त्यांना पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले तेथे त्यांनी एका कविता स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली ते पाचवीला असताना त्यांनी एक कविता (दोहा )म्हटली आणि त्या कवितेचे लोकांनी टाळ्या वाजवून कौतुक देखील केले.

Manoj Bajpayee Bollywood Star : त्यानंतर त्यांची ओळख त्यांच्या एका मित्राद्वा बैरे जॉन सोबत झाली. मनोज वाजपेयी वर स्टुडिओतील त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन जॉन यांनी त्यांना शिक्षण सहायक बनवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर जॉन यांनी मनोज यांना चौथीसाठी अर्ज करण्यासाठी सांगितले.बैरे जॉन यांना मनोज वाजपेयी आपली गुरु मानतात.1994 मध्ये क्राईम ड्रामा द्रोहकांमध्ये छोट्या भूमिकेत पहिल्यांदी आपण मनोज वाजवायला पाहिले प्रतिष्ठित अशा ते माझे माजी विद्यार्थी आहेत.

Manoj Bajpayee Bollywood Star :Acting career

Manoj Bajpayee Bollywood Star :बिहार वरून दिल्लीला रेल रेल्वेने जाण्यासाठी मनोज यांना त्यांच्या वडिलांनी 120 रुपये दिले होते. तेवढ्याच पैशावर तेवढेच पैसे त्यांच्याकडे होते दिल्ली ज्यामध्ये त्यांनी खोलीचे भाडे, मासिक खर्च,बसचे भाडे, जेवण आणि जाण्याचे समाविष्ट होता.भाषा हे सर्वात मोठे आव्हान होते मनोज वाजपेयी साठी त्यांना हिंदी आणि इंग्रजी शिकायचे होते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये एका प्रोफे एक प्रोफेसर होते त्यांनी मनोज वाजपेयी यांची रिहर्सल करून करून त्यांची भाषा दुरुस्त केली. त्यांनी 10 वर्षात थेटर्स मध्ये काम केले आहे त्यांना वेळोवेळी अनुभव देखील आले आहेत त्यांनी पथनाट्य देखील केले आहेत.  मनोज कथक (dance) देखील जाणतात.

Manoj Bajpayee Bollywood Star : त्यानंतर त्यांची ओळख त्यांच्या एका मित्राद्वा बैरे जॉन सोबत झाली. मनोज वाजपेयी वर स्टुडिओतील त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन जॉन यांनी त्यांना शिक्षण सहायक बनवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर जॉन यांनी मनोज यांना चौथीसाठी अर्ज करण्यासाठी सांगितले.बैरे जॉन यांना मनोज वाजपेयी आपली गुरु मानतात.1994 मध्ये क्राईम ड्रामा द्रोहकांमध्ये छोट्या भूमिकेत पहिल्यांदी आपण मनोज वाजवायला पाहिले प्रतिष्ठित अशा ते माझे माजी विद्यार्थी आहेत.

Manoj Bajpayee Bollywood Star

Manoj Bajpayee Bollywood Star :Movie career

Manoj Bajpayee Bollywood Star :1994 मध्ये पहिल्यांदा मनोज वाजपेयी हे बँडेड क्वीन मध्ये दिसले त्यात त्यांचा मानसिंग नावाचा नावाची छोटीशी भूमिका होती. 1998 च्या दरम्यान रामगोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेली सत्या जी प्राईम ड्रामा होता त्यात मनोज ने भिकू म्हात्रे नावाच्या एका गँगस्टर ची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेमुळे मनोज वाजपेयी यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि रातोरात थोरात सुपरस्टार झाले त्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.त्या चित्रपटानंतर मनोज वाजपेयी यांनी कधी मागे वळून पाहिले नाही एकापाठोपाठ एक त्यांनी उत्तम उत्तम चित्रपट दिले आतापर्यंत मनोज वाजपेयी यांनी 70 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे.

Manoj Bajpayee Bollywood Star :25 वर्ष होऊन वर्षापेक्षा जास्त अधिक काळ मनोज वाजपेयी यांची कारण ही एकदम शानदार धमाकेदार अशी राहिलेली आहे चित्रपट त्यांनी केले आहेत त्यात त्यांना त्यासाठी त्यांना अनेक नॅशनल अवॉर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर सारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहे.

Manoj Bajpayee Bollywood Star : गँग्स ऑफ वासेपुर ही 2012 ला आलेली त्यांची त्यांचा चित्रपट हा कोणी विसरू शकेल का? चि देखील पुन्हा एकदा मनोज वाजपेयी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवून पूर्ण सिनेमासृष्टीत आपला आपल्या आपल्या अभिनयाचा धबधबा ठेवला एक ना अनेक अशा अनेक चित्रपटात मनोज भजने अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट भूमिका केले आहेत ज्या आपण विसरू शकत नाही.

Manoj Bajpayee Bollywood Star :त्याआधी आलेला 1999 मध्ये शुल हा सिनेमा मध्ये देखील मनोज वाजपेयी यांची यांच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. शिवल या चित्रपटात मनोज वाजपेयी यांच्यासोबत रवीना टंडन ही सहकलाकार म्हणून अभिनेत्री होती या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी यांचे मोठ्या मोठ्या अभिनेत्यांकडून कौतुक करण्यात आले होते. तसेच पिंजर या चित्रपटासाठी येथील मनोज वाजपेयी यांचे खूप कौतुक करण्यात आले त्यांच्या अभिनया कौतुक ऑपरेशनचा करण्यात आली पिंजर या चित्रपटात उर्मिला मारतोंडकर ही सह कलाकार होती.

बँडेड क्वीन
शूज
जुर्म
इम्तिहान
सत्या
पिंजर
स्वामी
वीर-झारा
सत्याग्रह
बेवफा
आरक्षण
सातउचक्के
सोन चिरैया
जागो
एक्स एक्स
झुबेदा
राजनीति
सरकार
अलिगड
भोसले
LOC 1971
रोड
ट्राफिक
तेवर
चक्रव्यू
गँग्स ऑफ वासेपुर
गॅंग ऑफ वासेपुर 2
लंका
बस एक बंदा काफी है
गुलमोहर
ही काही मोजक्या चित्रपटांची यादी.

Manoj Bajpayee Bollywood Star :Television career

Manoj Bajpayee Bollywood Star

सुरुवातीच्या काळामध्ये मनोज वाजपेयी यांनी काही दूरदर्शनवर मालिका केले आहेत त्यापैकी काही.

  • शिक्त (1993)
  • इम्तिहान (1995)
  • स्वाभिमान (1995)
  • बदलते रिश्ते (1996)
  • कम या जादा याचे सूत्रसंचालन (2005)

1994 मध्ये क्राईम ड्रामा द्रोहकांमध्ये छोट्या भूमिकेत पहिल्यांदी आपण मनोज वाजवायला पाहिले प्रतिष्ठित अशा ते माझे माजी विद्यार्थी आहेत 

मनोज वाजपेयी यांनी सत्य पीरियम पॉलिटिकल थ्रिलर राजनीति आशा क्लासिक क्राईम फिल्म केल्या आहेत तसेच 

Manoj Bajpayee Bollywood Star : Web series

मनोज वाजपेयी यांनी चित्रपटाव्यतिरिक्त काही वेब सिरीज पण केले आहेत आणि त्या वेब सिरीज मध्ये त्यांनी सुंदर अभिनय करत सगळ्यांची कौतुक संपादन केले आहे.

  • द फॅमिली मॅन 1
  • द फॅमिली मॅन 2
  • किलर सोप
Manoj Bajpayee Bollywood Star

Manoj Bajpayee Bollywood Star : Personal life

Manoj Bajpayee Bollywood Star : अभिनय क्षेत्रात येण्याआधी मनोज वाजपेयी यांचे एका मुलीची लग्न झाले होते तेव्हा ते दिल्लीत राहायचे मात्र जेव्हा त्यांचे संघर्षाचे दिवस होते त्यावेळेस हे लग्न जास्त काळ टिकाव धरू शकला नाही अर्थात त्यांचा घटस्फोट झाला. 

Manoj BajpayeeBollywood Star : मनोज वाजपेयी यांनी 2006 मध्ये नेहा म्हणजेच शबाना रजाक तिच्यासोबत लग्न केले आहे. नेहा ही देखील सिनेसृष्टीतील एक गाजलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट केले आहेत व त्यातील तिच्या अभिनयाचे कौतुक झालेले आहे. मनोज वाजपेयी आणि नेहा यांना 2011 मध्ये एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव अन्यालया असे आहे.

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी यांचा भाऊ सुजित कुमार वाजपेयी आणि विनय आहेत. त्यांच्या तीन बहिणींची नावे कामिनी शुक्ला, पूनम दुबे या फॅशन डिझायनर म्हणून काम करतात आणि गरिमा अशा मनोज वाजपेयी यांच्या बहिणीचे नाव आहे.

Manoj Bajpayee Bollywood Star

Manoj Bajpayee Bollywood Star :Tamil and Telgu Movies

Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत न ठेवता तमिळ आणि तेलगू मध्ये देखील आपल्या अभिनय दाखवला आहे त्यातील काही चित्रपटांची नावे

  • प्रेम कथा 1999
  • हॅपी 2006
  • पुली 2010
  • वेदम 2010
  • सामर 2013

Manoj Bajpayee Bollywood Star :Marathi

Manoj Bajpayee Bollywood Star : आलीगड मधील भूमिकेसाठी त्यांच्या एका मैत्रिणीने मराठी साहित्याची ओळख करून दिली या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी

Manoj Bajpayee Bollywood Star : मनोज वाजपेयी यांच्याकडे कोल्हापूरच्या एक मावशी कामाला यायच्या त्यांनी त्यांच्याकडून मनोज वाचवा मराठी ही भाषा शिकला त्यांनी सतत 25 दिवस मराठी भाषेचा खूप अभ्यास केला व साहित्य मराठी साहित्यांमध्ये समरसून जाणाऱ्या प्राध्यापक त्यांनी जवळून अनुभवला तसेच लहानपणापासून मनोज यांनी विजय तेंडुलकर यांचे नाटके वाचले वाचले आहेत आणि बघितले देखील आहेत त्यापैकी घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाईंडर ही मनोज यांची आवडती नाटके.

Manoj Bajpayee Bollywood Star : तेंडुलकरन विषयी आजही तेंडुलकर यांची नाटके आजही या काळाशी सुसंगत आहे असे मनोज यांचे मान्य मत आहे तेंडुलकर यांचे साहित्य आज आजच्या नव्या पिढीने वाचले पाहिजे असे देखील मनोज यांना वाटते

Manoj Bajpayee Bollywood Star

Manoj Bajpayee Bollywood Star :OTT release

  • द फॅमिली मॅन
  • फर्जी
  • सायलेन्स
  • एक ही बंदा काफी है
  • भैय्या जी

या काही ओटीपी या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या मनोज वाजपेयी चे चित्रपट वेब सिरीज.

Manoj Bajpayee Bollywood Star : Awards

मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकाच्या मनात निर्माण केली आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे

Manoj Bajpayee Bollywood Star

राष्ट्रीय पुरस्कार

1999 सत्या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्य कलाकार म्हणून

2004 पिंजर या चित्रपटासाठी समीक्षक पुरस्कार

2016 बिहार फिल्म रत्न पुरस्कार

2021 भोसले मध्ये या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता.

  • मनोज वाजपेयी आणि शाहरुख खान हे दोघी सोबत शिकले आहेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली.
  • मनोज वाजपेयी यांना आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत मग ते फिल्म तयार असो वा एशियन पॅसिफिक्स क्रीन, फिल्म फेअर ओटीपी पुरस्कार, स्क्रीन अवॉर्ड, फेस्टिवल पुरस्कार असे अनेक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना पुरस्कार मिळालेले आहे तरी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजनाhttp://Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/

पंतप्रधान उज्वला योजना https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना https://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/

नमो शेतकरी योजना https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram