Table of Contents
ToggleArya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
Arya Ambekar Voice With Beauty : मित्रांनो जिने तिच्या गोड आवाजाने महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील आणि खास करून तरुणांच्या मनात आपली जागा निर्माण केली. महाराष्ट्राच्या घरोघरी ऐकल्या जातो आर्या याचा गोड आवाज अशी सगळ्यांची लाडकी आर्या आंबेकर.जिने आपल्या आवाजाची मोहिनी वयस्कर असो वा तरुण तरुणी.
Arya Ambekar Voice With Beauty : ती आर्या आंबेकर च्या आवाजातील आवाजात आपण अनेक रोजच्या दैनंदिन मालिकेतील ऐकले आहे आणि ते आपल्याला अगदी जवळचे वाटतात हे आर्या
Arya Ambekar Voice With Beauty :आर्या आंबेकर ला आपण पहिल्यांदी भेटलो ते सा रे ग म प लिटल चॅम्प अशा एका वाहिनीने झी मराठी या वाहिनीने सुरू केलेल्या स्पर्धात्मक कार्यक्रमात. जी या स्पर्धेमध्ये पंचरत्न म्हणून ओळखली जातात त्यातील एक आर्या आंबेकर. या सा रे ग म प पंचरत्न प्रथमेश लगाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपाक, रोहित राऊत,(लिटिल कंपोजर अशी रोहित रव्याची ओळख होती) आणि त्यात होती आर्या आंबेकर.
Arya Ambekar Voice With Beauty :आर्या आंबेकरणे तिच्या गाण्याची जादू जशी आपल्यावर तिच्या गाण्याची मोहीनी जशी आपल्या वर आहे. तशीच तिच्या अभिनयाची देखील आहे. आर्या आंबेकर हिने ती सध्या काय करते या चित्रपटात आर्या आंबेकर अभिनेत्री म्हणून आपल्यासमोर आले आहे.
Arya Ambekar Voice With Beauty :आर्या आंबेकरने गायनासोबतच एक चित्रपट देखील केला आहे. त्या चित्रपटातील मराठी सृष्टीतील नावाजलेले आणि अस्सल विनोद वीर असे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांच्यासोबत सह कलाकार म्हणून पहिल्यांदी दोघांनी या चित्रपटात काम केले आहे.
Arya Ambekar Voice With Beauty : आर्याने आपल्या आवाजाची मोहिनी आपल्यावर घातली आहे तिचा सुरेल आवाज आणि तिचा सुंदर दिसणं ती तरुणाईच्या मनावर राज्य करते.
Arya Ambekar Voice With Beauty :In short
आर्या आंबेकर यांची जन्मतारीख | 16 जून 1994 |
आर्या आंबेकर तिच्या आई-वडिलांचे नाव | श्री समीर आंबेकर व सौ श्रुती आंबेकर |
आर्या आंबेकर यांचे शिक्षण | एम ए म्युझिक, साऊंड इंजीनियरिंग |
आर्या आंबेकर पहिला कार्यक्रम | सारेगमप लिटल चॅम्प |
प्रसिद्ध गाणं | कितीदा नव्याने तुला आठवावे, केवड्याचे पान तू |
प्रसिद्ध शीर्षक गीत | तुला पाहते रे, माझा होशील ना आई कुठे काय करते |
अभिनय केलेला सिनेमा | ती सध्या काय करते (1) |
Arya Ambekar Voice With Beauty : Childhood
Arya Ambekar Voice With Beauty :आर्या आंबेकर चा जन्म 16 जून 1994 चा नागपूर येथे झाला.आर्या आंबेकर च्या वडिलांचे नाव समीर आंबेकर व आईचे नाव श्रुती आंबेकर असे आहे. आणि आंबेकर चे वडील हे डॉक्टर आहेत व तिची आई प्रख्यात गायिका आहे. आर्या सांगते की आर्याने आंबेकर यांच्या घरी लहानपणापासूनच श्रीमंती पाहिली आहे , ती म्हणजे संगीताची श्रीमंती. आर्याची आजी देखील एक गायिका होती. लहानपणापासूनच आर्याच्या घरचे वातावरण हे अगदी संगीतमय आणि सुरेल असे होते. आर्या तिचा जन्म नागपूर येथे झाला. आजोळ नागपूर आहे. खरे तर आर्या ही पुण्याची आहे.
Arya Ambekar Voice With Beauty : केवड्याचं पान तू हे गाणं ऐकलंय का जे काही दिवसांपूर्वी खूप गाजलेला आहे. आणि आई कुठे काय करते या सुप्रसिद्ध मालिकेचे शीर्षक गीत तसेच बाई ग ही लावणी देखील प्रसिद्धआहे ज्यामुळे आपल्याला आर्या आंबेकर कळाली.
Arya Ambekar Voice With Beauty :आर्या सांगते, की लहानपणी अगदी 2वर्षाची असताणा ,आजी जेव्हा तिला गाण्यासाठी म्हणायची तेव्हा ती नाही म्हणायची आणि मग ती एक अट घालायची मला जर तू तुझ्या विद्यार्थिनी सारखं पुस्तक हातात दिलं, तर मी तुझे शिकण्यासाठी बसेल. छोट्याशा कार्याला लिहिता वाचता येत नव्हते. त्यावेळेस तिच्या आजींनी आर्याला गाण्याची गोडी लागावी यासाठी. तिच्यासाठी चित्र तयार केले व ती वही आर्याच्या हातात ठेवली. जसं गाणं असेल नाच रे मोरा तर आजी तिच्यासाठी मोराचे आणि ढगाचे चित्र काढून वही समोर ठेवतात चित्र पाहून गाणे म्हणत.
Arya Ambekar Voice With Beauty : आर्या पहिल्यांदा सोसायटीच्लाया एका कार्यक्रमात तो माणिक वर्मांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता तिथे कोणीतरी म्हटलं दोन गाण्यास दोन गाणे गाण्यास म्हटलं पहिल्यांदी सगळ्यांसमोर आर्याने इथे असेल मनी मनी चांदणे आणि चित चोरट्याला हे गाणे पहिल्यांदी राहिले गायिले. कार्याला पहिल्यांदी प्रेक्षकांची दाद मिळाली होती.
Arya Ambekar Voice With Beauty :त्या कार्यक्रमाला वंदना गुप्ते, अर्चना आचरेकर व त्यांची बहीण या सर्व उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी आर्याची खूप कौतुक केले. याआधी माणिक वर्मा हा पुरस्कार दिला जायचा.या कार्यक्रमानंतर शिष्यवृत्ती देण्यात आली ती पहिल्यांदा आर्या आंबेकर हिला मिळाली.
Arya Ambekar Voice With Beauty: Education
Arya Ambekar Voice With Beauty :आर्या आंबेकर ची प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्या हे अभ्यासात नेहमी हुशार असेल हुशार अशी मुलगी होती. तिचा नेहमी पतंग प्रथम क्रमांक येत असे. आर्या हिला लहानपणी तिच्या बाबा सारखे डॉक्टर बनायचे होते. त्यामुळे ती खूप अभ्यास करत असे आणि तिला अभ्यासाची आवड देखील होती. तिचं शिक्माषण तिचा संगीताचे शिक्झंषण हे नेहमी सुरू होतं. गाण्याचं स्पर्धांना गेले शाळेकडून गाण्याचा, नाट्यगीताची अभंगाची स्पर्धा विविध आर्आया ही नेहमीच भाग घेत असत व त्णियाचबरोबर तिचा अभ्यास आणि शिक्षणही सुरू होते. बसवली गेल.
Arya Ambekar Voice With Beauty :सा रे ग म प ह्या स्पर्धात्मक संगीत कार्यक्रमात आर्या हिचे आठवीत असताना निवड झाली होती. त्यानंतर सतत सुरू राहणारे कार्यक्रम बरी शाळा बुडत असतात. आर्या दहावीला असताना कार्यक्रम मुळे तिला दहावीचा अभ्यास पूर्ण करता येत नव्हता त्यावेळेस शाळेने तू पुढच्या वर्षी परीक्षा दे असे सुचवले पण वर्ष पूर्ण वाया जाईल.यामुळेते वर्ष वाया जाऊ नये. यासाठी आर्याने खूप कमी दिवसात अतिशय परिश्रम करून खूप चांगले गुण मिळवले आणि आर्या व तिच्या आई-वडिलांना खूप मेहनत घेतली. आर्याला दहावीला 94% मार्ग घेऊन वाढदिवसाला या पुणे येथील प्रसिद्ध महाविद्यालयात ऍडमिशन मिळाले. जो आर्या याचा हट्ट होता.
Arya Ambekar Voice With Beauty: Startig Music career
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या आंबेकर हिने शिक्षणाची संगीताचे शिक्षण आपल्या आईकडून घेतली आहे ती आपल्या आईला गुरू मानते मी मेडिकलच करणार आठवीपर्यंत तो म्हणजे एकीकडे मला लहानपणी अगदी खूप दोन वगैरे वर्षाचे असताना आजींनी खूप गाणी शिकवली होती सहा वर्षाची असताना पहिली परीक्षा दिली गाण्याची आईकडे आणि दर दर वर्षी परीक्षा देणार हे सुरूच होतं. पण माझ्या शाळा कडून मी अनेक स्पर्धांना वगैरे जायचे.
Arya Ambekar Voice With Beauty: जेव्हा सारेगमपाची या संगीत कार्नयक्रम मराठी आर्या आंबेकर आईच्या मैत्रिणींनी तिला सुचवले की त्या स्पर्धात्मक कार्यक्रमात आर्याला ऑडिशन लागेल द्यायला पाहिजे तेव्हा आर्याच्या आईने आर्याला त्याच कार्यक्रमासाठी घेऊन गेली. त्याआधी आर्या तिच्या नागपूरच्या अगदी कडे मस्त सुट्टी आणि मज्जा करत होती व तिने भरपूर खाल्ले होते.
Arya Ambekar Voice With Beauty: आंबेकर शाळेत असताना गाण्याचं स्पर्धांना गेले शाळेकडून मी अनेक गाण्याचा नाट्यगीताची अभंगाची स्पर्धा विविध नेहमी भाग घेत असंत.
Arya Ambekar Voice With Beauty: T V show
Arya Ambekar Voice With Beauty: सा रे ग म प या शब्सादात्मक कार्यक्रमात भाग घेण्यात यावे तिच्या आईला एका मैत्रिणीचा फोन आला एक स्पर्धात्मक कार्यक्रम आहे.युवती मन आहे आर्या आंबेकर ने सारेगमप च्या पहिल्या ऑडिशन मध्ये गायले होते आणि त्यात तिचे सिलेक्शन झाले होते. आर्या या कार्यक्रमाचा आखरीच्या टप्प्यात पोहोचली होती पण ती स्पर्धा जिंकू शकले नाही.
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या आंबेकर हिला आधीपासून वडिलांसारखे डॉक्टर व्हायचं होतं त्यासाठी ती अभ्यास देखील खूप करायची. आई मी गाणं आईकडून गाणे शिकायची दरवर्षी संगीताच्या परीक्षाही देत होती त्यानंतर कार्यक्रमाने तिला एक वेगळीच दिशा दिली आणि तिला काय करायचे आहे हे स्पष्ट झाले.
Arya Ambekar Voice With Beauty: सा रे ग म प या कार्यक्रमामुळे आर्या आंबेकर ही घराघरात पोहोचली व त्यातून सुरू झाले त्यानंतर तिने गायलेली गाणी ही तिच्या आयुष्यातली अनमोल गोष्ट ठरली.
Arya Ambekar Voice With Beauty:आर्या आंबेकर हिने शिक्षणाची संगीताचे शिक्षण आपल्या आईकडून घेतली आहे ती आपल्या आईला गुरू मानते
Arya Ambekar Voice With Beauty: Famous tital trick
Arya Ambekar Voice With Beauty: अरे आंबेकर चा आवाज आपण फक्त चित्रपटाच्या गाण्यातच नाही ऐकला तिचा आवाज आपण या आधी अनेक तू प्रसिद्ध मालिकांच्या शीर्षक गीता ताईला आहे, तुला पाहते रे, आई कुठे काय करते आणि माझा होशील का हे तिचे प्रसिद्ध व अतिशय लोकप्रिय आहेत.
आई कुठे काय करते |
तुला पाहते रे |
माझा होशील का |
दिल दोस्ती दुनियादारी |
तुझेच मी गीत गाता आहे. |
Arya Ambekar Voice With Beauty: Famous songs
Arya Ambekar Voice With Beauty: तसे आर्या आंबेकर हिने सुरुवातीला बालगंधर्व या चित्रपटासाठी या चित्रपटांमधील लहान बालगंधर्व यांच्यासाठी काहीशास्त्रीय गायन केले होते.
Arya Ambekar Voice With Beauty: आर्बाया सांगते अजूनही प्ईरत्येक प्रवासात आणि प्रत्येक कार्यक्रमात ग हे गाणं तिला जास्त अवघड गेला जाण्यासाठीअजूनही माझ्याबरोबर आई किंवा बाबा पण क्लिनिक त्यांचं बंद ठेवून माझ्याबरोबर सगळीकडे प्रवास करतात हे तरी फिजिकल सपोर्ट आहेत म्हणजे पण मेंटली मॉरल सपोर्ट कधी सगळ्यात महत्त्वाचा आहे आत्ताच्या कॉम्पिटिशन मध्ये या सोशल मीडियाच्या जागा आज आज काय झालं माहिती आजी हे जर का मी तिला सांगितलं तर ती ऐकून घे. हा सुद्धा खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे मला आता कार्यक्रमात कुठे जायचं तर माझ्या आवडीचे पदार्थ घरी करणे आईने हे असे प्रचंड म्हणजे शब्दात मी सांगता येणार इतका सपोर्ट अजून पर्यंत आहेच घरातून बाई ग हे गाणं तिला जास्त अवघड गेला जाण्यासाठी
केवड्याचं पानातून (सरला एक कोटी) |
कितीदा नव्याने तुला आठवावे (ती सध्या काय करते) |
जरा जरा ( ती सध्या काय करते) |
पुण्याची मैना |
बाई ग ही लावणी( चंद्रमुखी) |
तूच आहेस( श्रीदेवी या चित्रपटातील) |
चोरून चोरून पाहतो |
तू आई होणार |
मन पळत आहे |
हृदयी प्रभू श्रीराम |
टाइमपास थ्री |
Arya Ambekar Voice With Beauty: As playback singer
Arya Ambekar Voice With Beauty: सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये गायन केले आहे. त्याची त्या चित्रपटांची यादी खालील प्रमाणे
- आर्या आंबेकर हिने पहिल्यांदी बालगंधर्व या चित्रपटात लहान बालगंधर्व यांच्यासाठी एक क्लासिकलची बंदिश कोमल ऋषभ आसावरी गायली होती.
- बालगंधर्व
- लेटस् गो बॅक
- रमा माधव
- योद्धा
- गोष्ट तिच्या प्रेमाची
- संत कैकडी महाराज
- ती सध्या काय करते.
- 2014 मध्ये आलेल्या दिवा लागू दे रे हा सलीम कुलकर्णी यांच्यासोबत चा अल्बम
Arya Ambekar Voice With Beauty: Movie Acting
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या च्या गाण्याची जादू जशी आपल्यावर तिच्या गाण्याची मोहीनी जशी आपल्या वर आहे तशीच तिच्या अभिनयाची देखील आहे. आर्या आंबेकर हिने ती सध्या काय करते हा सिनेमा या चित्रपटात आर्या आंबेकर ही सिनेमा चित्रपट अभिनेत्री म्हणून आपल्यासमोर आले आहे आली होती या चित्रपटातील महाविद्यालयीन मुलीची भूमिका केली होती ती पुढे चालून तेजश्री प्रधान हिने केली.
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या आंबेकर हिने शाळेत असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला परंतु तिने कधी नाटकांमध्ये भाग घेतला नाही त्यामुळे तिला अभिनय कसा करायचा हे माहिती नव्हते तिने ती सध्या काय करते याचे दिग्दर्शक यांना आधी हा चित्रपट करण्यास मनाई केली. जेव्हा चित्रपटासाठी आर्याला विचारला गेले तेव्हा आर्या ही बारावी बारावीच्या वर्षी वर्षात शिकत होती म्हणून तिने केली होती. दिग्दर्शक ही तीन वर्ष यासाठी थांबले व त्यानंतर त्यांनी तिला या अभिनयासाठी तयार केले.
आर्या आंबेकरिनी आतापर्यंत एका चित्रपटात भूमी अभिनय केला आहे तो चित्रपट म्हणजे “ती सध्या काय करते“
Arya Ambekar Voice With Beauty: Family life
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या आंबेकर हिने शिक्षणाची संगीताचे शिक्षण आपल्या आईकडून घेतली आहे ती आपल्या आईला गुरू मानते मी मेडिकलच करणार आठवीपर्यंत तो म्हणजे एकीकडे मला लहानपणी अगदी खूप दोन वगैरे वर्षाचे असताना आजींनी खूप गाणी शिकवली होती सहा वर्षाची असताना पहिली परीक्षा दिली गाण्याची आईकडे आणि दर दर वर्षी परीक्षा देणार हे सुरूच होतं.गिरवण्यास सुरुवात केली.
Arya Ambekar Voice With Beauty:आर्या आंबेकर ची आई श्रुती आंबेकर या जयपूरकर या घराण्यातील प्राख्यात गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. व त्या सुंदर गाथा देखील त्यांनी आर्या वयाच्या 6 वर्षांपासून संगीत शिकवले आहे. तसेच आर्याचे वडील हे डॉक्टर असून त्यांनी तबल्या या वाद्यात विशारद मिळवली आहे. आर्या आजी आणि आजोबा यांनी देखील संगीतात संगीताची सेवा केली आहे. तिची आजी देखील संगीत शिक्षणाचे अनेक शिकवण्या घेत. तिला दोन वर्षाची असल्यापासून अनेकदा शिकवली आहेत त्यामुळे तिच्या घरचे वातावरण हे अगदी संगीतमय आणि नेहमी तिला पुढाकार देणारे ठरले.
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या सांगते तिच्या आईने सा रे ग म प या कार्यक्रमाच्या दरम्यान स्वतःचे उत्तम उत्तम सुरू असलेले करिअर सोडून आर्याला त्यांनी प्रत्येक गोष्टीत साथ दिली त्यामुळे ती एवढी पुढे जाऊ शकली.
Arya Ambekar Voice With Beauty: आर्या आंबेकर ही सध्या ती अविवाहित आहे.
Arya Ambekar Voice With Beauty: Awards
- उपविजेती झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स – 2009
- पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार – 2010
- बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड (संगीत) – 2011
- यंग अचिवर्स ॲवॉर्ड – विसलींग वूड्स ईंटरनॅशनल – 2012
- डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार – 2012
- फेव्हरेट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी – झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या मध्ये –2019
- मोस्ट नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इअर – झी चित्रगौरव पुरस्कार – 2018
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीका व सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री, ती सध्या काय करते चित्रपटासाठी – रेडीओ सिटी द्वारा सिटी सिने अवॉर्डस् मराठी – 2018.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/
प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024: आता 6.5 लाख पर्यंत मिळणार विद्यार्थिनींना कर्ज
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024: आता 6.5 लाख पर्यंत मिळणार विद्यार्थिनींना कर्ज
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024: आता 6.5 लाख पर्यंत मिळणार विद्यार्थिनींना कर्ज
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
विनिश फोगाट Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/ Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मनोज वाजपेयी Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता