Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

Prajakta Mali Bold And Beauty

Prajakta Mali Bold And Beauty :Smile and Beauty

Prajakta Mali Bold And Beauty : अप्रतिम सौंदर्य, निखळ हास्य,विविध कला कौशल्य आणि नृत्यांगना असणारी एक मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी हिने आपल्या कौशल्यावर मराठी चित्र सृष्टी आपले स्थान निर्माण केले आहे. भरभरून दाद देणारी अशी प्राजक्ता माळी. तिला मेघना म्हणून देखील ओळखले जाते.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी ला आपण पहिल्यांदी दूरदर्शन (tv) टीव्हीवर भेटलो आणि तिने तिच्या अभिनयाची आणि नृत्याची आपल्यावर मोहिनी घातली अशी सर्वांची लाडकी प्राजू.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी चे सुंदर हास्य, तिचे बोलके डोळे आणि तिचा स्पष्ट पणा आपल्याला तिच्या अभिनयातून दिसतो. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून अगदी घराघरात पोहोचलेली मेघना. जिच्या अभिनयाने ती आपल्याला आपल्यातलीच एक असावी अशी भासवले.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी नेहमीच आयुष्यात आऊट ऑफ द बॉक्स केले आहे. जसं की तिची नक्की च लग्न ही सुप्रसिद्ध मालिका सुरू असताना, तिने नवनवीन मालिका करायचे थांबवले व दुसरा काहीतरी करण्या स तयार झाली. जेव्हा तिने दिल चाहता है हा चित्रपट पाहिला तेव्हा आपला देखील शामकदावर यांच्यासारखा एखादा डान्स स्टुडिओ असावा अशी त्याची मनोमन इच्छा होती.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख सर्वांसमोर ठेवली आहे ती म्हणजे तिचा असलेला व्यवसाय तिने प्राजक्ताराज या नावाने सुरू केला सुरू केलेला आहे. त्यात ती महाराष्ट्राची महाराष्ट्राची पारंपारिक असलेले दाग दागिने तयार करते व माहिती देखील सांगते.

Prajakta Mali Bold And Beauty : सर्वात पहिले आपण तिला सुवासिनी या मालिकेत पाहिले. प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्कृष्ट भरत नाट्य नृत्यांगना देखील आहे.आईच्या प्रोत्साहनामुळे ती हे साध्य करू शकेल असे प्राजक्ता म्हणते.

Prajakta Mali Bold And Beauty :In short

प्राजक्ता माळी चा जन्म8 ऑगस्ट 1989
प्राजक्ता माळीच्या आई नाव श्वेता माळी
प्राजक्ता माळी चे शिक्षणबेस्ट ऑफ कार्ड्स आणि मास्टर्स ऑफ आर्ट या पदव्या भरत नाट्यम
प्राजक्ता माळी गाजलेली मालिका जुळून येती रेशीमगाठी, सुवासिनी
प्राजक्ता माळी गाजलेला चित्रपट हम्पी, डॉक्टर काशिनाथ घाणेकर
प्राजक्ता माळी प्रसिद्धीस मिळाली जुळून येती रेशीमगाठी,महाराष्ट्राची हास्य जत्रा
प्राजक्ता माळी पहिला सिनेमातांदळा (ज्यामध्ये तिचा एकही संवाद नाही)
ही होती प्राजक्ता माळ बद्दल थोडक्यात माहिती
Prajakta Mali Bold  And Beauty

Prajakta Mali Bold And Beauty :Childhood

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी चा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुरात झाला. पंढरपूर हे तिचे आजोळ आहे. प्राजक्ता माळी ही पुण्याची आहे.लहानपणी अतिशय शांत आणि असणारी प्राजक्ता हिला नृत्याची आवड लहानपणापासूनच होती. 

Prajakta Mali Bold And Beauty :देखण्या चेहऱ्याची प्राजक्ता माळी ही अतिशय सुंदर दिसणारी मुलगी तिच्शाया आईचे नाव श्वेता माळी. प्राजक्ता माळी हिचे वडील सीआयडी ऑफिसर होते सेंट्रल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट मध्ये माझी अधिकारी होते. आई गृहिणी, तिला एक लहान भाऊ आहे त्याचे नाव प्रसाद माळी असे आहे.

Prajakta Mali Bold  And Beauty

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी ही लहानपणी नृत्यची फार आवड होती. हे तिच्या आईला ठाऊक होते. तिच्या आईला नृत्यकलेचा खूप आवड होती. त्याला लहान असताना त्यांना त्यांची आवड जोपास्ता आली नाही. म्हणून त्यांनी आपल्या मुलीला ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताची आई ने प्राजक्ता ला नाट्य प्रशिक्षणासाठी घेऊन गेली.

Prajakta Mali Bold  And Beauty :

Prajakta Mali Bold And Beauty : वयाच्या सहाव्या वर्षी पुण्यात नाट्यछटा स्पर्धांमध्ये तिने अनेकदा सहभाग घेतला. आणि वयाच्या केवळ सहाव्या वर्षी प्राजक्ता सह्याद्री वाहिनीवरच्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात नाच करताना दिसली. त्यासोबत दम दमादम या दूरदर्शन वाहिनीवरील कार्यक्रमातुल तिने आपला सहभाग नोंदवला.

Prajakta Mali Bold And Beauty : बालपणातच स्टीटार प्व्हीलस या वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम क्या मस्ती क्या धूम या हिंदी डांस रियालिटी शोमध्ये सुद्धा तिने सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले होते.गॅदरिंग मध्ये आम्ही देवदास पार्टी केली होती सगळी घाणी केली होती आणि 10 11 मिनिटांचा ते सगळं प्रकरण होतं ज्याच्यामध्ये मी तीन साड्या बदलल्या होत्या म्हणजे एकावर एक साड्या नेसलेल्या होत्या. प्राजक्ता हिला सर्व शाळा पारू म्हणून आवाज देतात.

Prajakta Mali Bold  And Beauty :

Prajakta Mali Bold And Beauty :Education

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माली यांचे प्राथमिक शिक्षण कॅप्टन शिवराम पंत दामले प्रशाला येथे झाले. पुण्मयातील ललित कला केंद्र येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी हिने बेस्ट ऑफ कार्ड्स आणि मास्टर्स ऑफ आर्ट या पदव्या भरत नाट्यम या विषयात पूर्ण केले आहेत.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने भरत नाट्यम या विषयात नृत्याची विशारद ही पदवी संपादित केली.प्राजक्ता केवळ अकरावीत होती. तिच्या मनात इच्छा होती की तिने एअर होस्टेस व्हावे. पण वडिलांचा पोलीस पेशा पाहता तिला ते शक्य झाले नाही.ला पोलीसही होण्याची इच्छा होतेच की जेव्हा तिने दिल चाहता है हा चित्रपट पाहिला तेव्हा आपला देखील शामक्तावर यांच्यासारखा एखादा डान्स स्टुडिओ असावा अशी त्याची मनोमन इच्छा होती.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी हिला दहावी पासूनच कथक या नृत्य प्रकार मध्ये प्रोत्साहन केले.पुणे येथील शिव राम पंत दामले प्रशाला येथून प्राजक्ता माळी ने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले ललित केला कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी येथून तिने आपली पदवी चे शिक्षण पूर्ण केले आहे इतकंच नाही तर भरत नाट्य मध्ये तिने पदवी संपादन केली असून तिला राज्य सरकार तर्फे दिली जाणारे शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे होती.मिनिस्ट्री ऑफ कल्चर ऑफ हायर स्टडीज असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे.

Prajakta Mali Bold And Beauty :Acting career

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी हिच्या एका मित्राने तिला रस्त्यावरच भेटून एक निरोप दिला की संजय सुरकर यांची दोन किलोमीटर अंतरावर चित्रीकरण सुरू आहे. आणि त्यांना किशोर अवस्थेतील असावरी जोशी यांच्यासाठी एक चेहरा शोधत आहेत.अजून त्यांना तरुण चेहरा भेटला नाहीये तरी तू तिथे जाऊन ऑडिशन दे. संजय सूरकर यांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन ती पोहोचले आणि हिला पाहताच सुरु करांनी या चित्रपटात तिची निवड केली सिनेमा होता तांदळा एक मुखवटा हा तिच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट होता. ज्या तिला एकही संवाद नव्हता.

Prajakta Mali Bold And Beauty :Television career

Prajakta Mali Bold And Beauty :प्राजक्ता ही 14 वर्षाची होती तेव्हा तिने क्या मस्ती क्या धूम स्पर्धात्मक कार्यक्रमात भाग घेतला होता हा कार्यक्रम स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित झाला होता.

Prajakta Mali Bold And Beauty : संजय सुरकर यांच्या तांदळाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याच ठिकाणी सहाय्यक दिर्भक्षक म्हणून काम पाहणाऱ्या पण याच सेटवर सहाय्यक दिग्दर्शिका रसिका नाम जोशी काम करीत होती ती प्राजक्ताच्या आवाजावर आणि देखण्या रूपावर फार भाळली आणि तिने प्राजक्ताला गुड मॉर्निंग महाराष्ट्र या दूरदर्शन (टीव्ही ) या कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्यासाठी साठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता निवड झाली आणि मग तिने साम मराठी वरचा सुगरण या कार्यक्रमात निवेदिका म्हणून काम केले, त्यानंतर गाणी तुमची आमची कार्यक्रमांच्या माध्यमातून निवेदनही केल्या. प्राजक्ता माळी ई टीव्हीवरच्या बंध रेशमाचे या मालिकेत आपल्याला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली केवळ एका महिन्याचं काम होतं अतिशय छोटीशी भूमिका होती पण या भूमिकेने तिला स्टार प्रवाहवर एक मोठी मालिका मिळवून दिली स्मिता तळवळकरांची 2011 सुवासिनी या मालिकेतल्या तिच्या सावित्रीच्या भूमिकेने तिचा धाडसी आणि धीटपणा प्राजक्तांना आपल्या अभिनयातून व्यक्त केला. या मालिकेमुळे प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली व तिच्या अभिनयाची कौतुक झाले.

Prajakta Mali Bold And Beauty :तिच्यासाठी एक मोठी संधी झी मराठी या वाहिनीवर जुळून येती रेशीमगाठी या मालिकेची मेघना ही भूमिका आली व तिने या संधीचे सोने केले. प्राजक्ताने मेघना व्यक्यतिरेखा केला त्या अभिनयामुळे ही अतिशय लोकप्रिय ठरली तिच्या अभिनय तिने आपल्या अभिनयाचा ठसा आपल्या मनात उमटवला. भूमिकांमध्ये या मालिकेमध्ये तिचा सह कलाकार म्हणून ललित प्रभाकर हा अभिनेता होता. ललित प्रभाकरआणि प्राजक्ता माळी या दोघांचे जोडी प्रेक्षकांना हवी हवीशी वाटली प्राजक्ता माळी या मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मेघना याच नावाने ओळखली जाऊ लागली.

Prajakta Mali Bold And Beauty :नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेतून नुपूर म्हणजेच नटी हे आनंदी पात्र साकारत असताना तिने अनेक मोठ्या समवेत या मालिकेत काम केले.

Prajakta Mali Bold And Beauty

फिरुनी नवी जन्में मी फ मराठी
गुड मॉर्निंग महाराष्ट्रझी मराठी
बंध रेशमाचेई टीव्ही मराठी
सुवासिनी स्टार प्रवाह
एकापेक्षा एक -अप्सरा आलीझी मराठी
मस्त महाराष्ट्र झी मराठी
नकटीच्या लग्नाला यायचं झी मराठी
जुळून येती रेशीमगाठीझी मराठी
इंडियन आयडॉल मराठीसोनी मराठी
महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी
त्या काही निवडक मालिकांची यादी

Prajakta Mali Bold And Beauty :Marathi movie

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी तांदळा या चित्रपटात आसावरी जोशी तरुणपणीच्या मुलीच्या भूमिकेत अभिनय केला होता त्या तिला एकही संवाद नव्हता.

Prajakta Mali Bold And Beauty : सुहासिनी या मालिके दरम्यायान दिग्दर्शक केदार शिंदे एका चित्रपटाचे कास्टिंग करत होते आणि त्यांनी सुवासिनी या मालिकेतील तिचा अभिनय पाहिला त्यामध्ये दिसलेली प्राजक्ता माळी की त्यांना इतकी भावली की त्यांनी त्वरित आपल्या खो-खो .या आगामी चित्रपटासाठी तिची मुख्य नायिका म्हणून निवड केली आणि या सिनेमात भरत जाधव यांच्या समवेत प्राजक्ता माळीचा अभिनय अनुभवला.प्राजक्ता माळी आपल्याला थोड्याशा बोल्ड आणि शर्ट करणाऱ्या अवतारात दिसली की प्रकाश कोणत्या दिग्दर्शित हम्पी या चित्रपटात सहभागी आहे.

2013             –            खो – खो          

2014             –           संघर्ष   

2017              –           हंपी     

2018             –           आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर 

2018              –           पार्टी    

2019              –           डोक्याला शॉट  

2021             –           लॉकडाऊन     

2021             –           वाय     

Prajakta Mali Bold And Beauty :Theater

Prajakta Mali Bold And Beauty : लाभ प्राजक्ता माळ आपला अभिनय चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमातून देखील केले आहेत. व्यावसायिक नाटक “शिवपुत्र शंभूराजे” “निम्मा सीमा राक्षस” या नाटकांमधूनही तीन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असून तिने ही रंगभूमीवर नाटके केली आहेत.

Prajakta Mali Bold And Beauty : Personal life

Prajakta Mali Bold And Beauty

Prajakta Mali Bold And Beauty : अनेक चांगल्या उपक्रमासाठी तिने सहभागी करून घेतल्या आणि ही स्वच्छतेची मोहीम राबवली आपल्या अनेक सहकाऱ्यांसमवेत हे आदिवासी पाड्यात या थंडीत गारठून मृत्यू होणाऱ्या व्यक्तींना वस्त्रदानही करते आपल्या आयुष्य वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला. आम्ही दृष्टिकोन देऊ शकू करते काम करण्याची इच्छा आहे आणि स्वतःचा डान्स ड्रामा स्वतः नृत्य दिग्दर्शित तो मोठ्या तत्त्वावर आयोजित करण्याची त्याची इच्छा ती व्यक्त करते शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून वाचन करीत असताना

Prajakta Mali Bold And Beauty : तिच्या हाती ओशो यांचे पुस्तक लागलं या पुस्तकाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा परिणाम इतका झाला कायम आपल्याला प्रेरणा मिळावी या हेतूनच ओशो या नावाचा टॅटू काढून आपल्या हातावर गोंदवलाय नृत्य असो किंवा अभिनय प्रत्यक्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री. प्राजक्ता माळी ने अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायात आपले लक्ष वळवले असून तिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नवनवीन दागिने निर्माण करणे असा एक तिचा व्यवसाय आहे व त्याची एक भव्य शोरूम आहे.” प्राजक्तराज

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी अजून अविवाहित आहे तिचे नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडल्या गेले. तिला तिचे करियर करायचे आहे असे तिचे म्हणणे आहे.

 Prajakta Mali Bold And Beauty

Prajakta Mali Bold And Beauty : Baahtrnatayam

प्राजक्ता माळी च्या आईने नृत्य कलेमध्ये काही करू शकली नाही म्हणून तिने आपल्या मुलीला नृत्यगणा व त्याप्रमाणे प्राजक्ता माळी हिला दहावी पासूनच कथक या नृत्य प्रकार मध्ये प्रोत्साहन केले.तिने अनेक नाटकांमध्ये नृत्य केले आहे व एकांकिकांमध्ये देखील तिने आपले नृत्य कौशल्य दाखवले आहे.

Prajakta Mali Bold And Beauty

Prajakta Mali Bold And Beauty : Web series

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी हिने 2023 मध्ये ओटीटी या वर रानबाजार ही पहिल्यांदी वेब सिरीज केली त्यामध्ये तिने तिचे वजन वाढवले आहे आणि त्यामध्ये ती आपल्याला वेगळ्या भूमिकेत दिसली आहे.

Prajakta Mali Bold And Beauty : प्राजक्ता माळी ही यादी अनेक वेळा राज ठाकरे यांच्या सोबत दिसली असून ती काही दिवसांपूर्वी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावली आहे. भविष्यात येणाऱ्या तिच्या नवनवीन चित्रपटांना आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना हार्दिक शुभेच्छा.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना https://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

प्रधानमंत्री उज्वला योजना https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

Prajakta Mali Bold And Beauty

R Madhvan https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram