Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

Senior Citizen Card 2024: काय आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड ?

Senior Citizen Card 2024 : वाचकांनो, आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व त्यांच्या सुरक्षितेसाठी केंद्र सरकारने नेहमीच नवनवीन योजना राबवल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा विचार करता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नवीन योजना केंद्र सरकारने राबवली आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024.

Senior Citizen Card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 या योजनेमध्रये देशातील जेष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होण्याकरिता ही योजना राबवली आहे. या योजनेमध्ये वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना राबवली जाणार आहे.

Senior Citizen Card 2024 : या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सुविधांचा लाभ मिळणार आहेत त्याचबरोबर त्यांना होणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या समस्या देखील दूर होणार आहेत.तसेच या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षिततेचाही केंद्र सरकारने विचार केला आहे. सर्व देशातील 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय वर्ष असणारा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे.

Senior Citizen Card 2024 : योजना भारत देशातील सर्व राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. या ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेला ज्येष्ठ नागरिक कार्ड आयडी असे देखील ओळखले जाते. या आयडी कार्ड च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक कांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार असून त्यांना जे जेष्ठ नागरिक आयकर भरतात त्यांना देखील भरपूर या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Senior Citizen Card 2024

Senior Citizen Card 2024 : या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना एफ डी करण्यामध्ये देखील जास्त व्याजदर मिळणार आहे. तसेच सामान्य नागरिक सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर मिळणार असून. रेल्वे तिकीट दरात देखील याचा लाभ मिळणार आहे. विमान प्रवासात देखील या ज्येष्ठ नागरिक कार्ड फायदा होईल. या योजनेचा सर्वात जास्त फायदा हा पोस्ट विभागात आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना होईल.

Senior Citizen Card 2024 : या योजनेचे एमटीएनएल आणि बीएसएनएल या या मोठ्या कंपन्यांमध्ये नोंदणी आणि बिल भरणे यामध्ये देखील काही प्रमाणात सवलत मिळणार आहे. या जेष्ठ नागरिक कार्ड योजनेच्या माध्यमातून सरकारी दवाखान्यात सरकारी सरकारी रुग्णालयात मोफत उपचार आणि वैयक्तिक रुग्णालयात देखील 30 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.

Senior Citizen Card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना म्हणजे काय?

Senior Citizen Card 2024 : देशातील ज्येष्ठ नागरिक कार्ड हे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकां साठी हे कार्ड बनवले जाते. देशातील व राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनीचे हे कार्ड एक ओळख म्हणून ओळखपत्र आहे.

Senior Citizen Card 2024 :या कार्डवर ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण माहितीचा अचूक समाविष्ट करण्यात येत असून. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे नाव, त्याचा पत्ता, जन्मतारीख, रक्तगट, संपर्क क्रमांक, वैद्यकीय माहिती अशी इतर आवश्यक माहिती त्यावर समाविष्ट करण्यात येते.या योजने संदर्भातील सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

ठळक मुद्दे

Senior Citizen Card 2024 :In short

ज्येष्ठ नागरिक कार्ड 2024 थोडक्यात माहिती 

Senior Citizen Card 2024 :Main purpose

ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनेचा मुख्य उद्देश 

Senior Citizen Card 2024 :Eligibiltiy

ज्येष्ठ नागरिक योजनेची पात्रता 

Senior Citizen Card 2024 :Benifits

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना कार्ड चे फायदे 

Senior Citizen Card 2024 :Document

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

Senior Citizen Card 2024 :Apply

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया 

Senior Citizen Card 2024 :Offline

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन

Senior Citizen Card 2024 : In short

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 : थोडक्यात माहिती

या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना
ही योजना कोणी सुरू केली केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे
लाभार्थी कोण देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांसाठी
काय लाभ मिळणार अनेक सरकारी योजनांमध्ये सवलत
योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://services.india.gov.in/
ही होती या योजने संदर्भातील थोडक्यात माहिती.

Senior Citizen Card 2024 :Main purpose

 ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनेत चा मुख्य उद्देश 

  • भारतीय समाज कल्याण विभाग विभागाद्वारे जेष्ठ नागरिक कार्ड हे देशातील जेष्ठ 60 वर्षापेक्षा जास्त वय वर्ष असणाऱ्या नागरिकांसाठी राबवली आहे. 
  • ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी 2024 ही योजना सुरू केली असून देश आपल्या भारत देशातील 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या राज्यातून सीनियर सिटीजन कार्ड मिळवता येते या कार्डद्वारे त्यांना सरकारच्या विविध योजनेचा लाभ येऊ शकतो आणि त्यांना आर्थिक मदतही मिळते. 

Senior Citizen Card 2024 :Eligibiltiy

ज्येष्ठ नागरिक योजनेची पात्रता

  • ज्येष्ठ नागरिक योजनांमध्ये अर्जदार हा देशाचा नागरिक असावा. 
  • योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 60 पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. 
  • ज्येष्ठ नागरिक  योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे 
  • रहिवासी पुरावा पासपोर्ट, रेशन कार्ड,मतदान ओळखपत्र,विज बिल किंवा फोन बिल यापैकी एक 

Senior Citizen Card 2024 :Benifits

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना कार्ड चे फायदे  

Senior Citizen Card 2024
  • 65 वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना राज्य महाराष्ट्र राज्य परिवहन परिवहनांमध्ये 50% सवलत मिळते.
  • एमटीएनएल द्वारे 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ नागरिकांना मासिक किराया मध्ये 75 टक्के सवलत उपलब्ध आहे.
  •  ज्येष्ठ नागरिक या कार्डमुळे ज्या ज्येष्ठ नागरिकाचे वय 60 वर्ष किंवा साठ वर्ष असेल त्यांना खाजगी दवाखान्यातही 30 टक्के सवलत  मिळते.
  • ज्येष्ठ नागरिक कार्ड चा उपयोग ओळखपत्र म्हणून केला जाऊ शकतो 
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट घरामध्ये स्वतंत्र तिकीट घर तयार करण्यात आले आहे.
  • कमी पैशात शासकीय वृद्धाश्रमात प्रवेश मिळतो. 
  • या कार्डच्या माध्यमातून विमान प्रवास भाड्यातही सवलतीतही लाभ मिळतो.
  • डाक (पोस्ट ऑफिस) कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवलेल्या पैशांमध्ये अधिक लाभ मिळतो. 
  • तसेच ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देतानाही बँक तर्फे कमी व्याजदरने कर्ज मिळते.
  • ज्येष्ठ नागरिक कार्ड मुळे आयकर मध्ये सूट मिळते ‌.
  • ज्येष्ठ नागरिक कार्ड मुळे कोणत्याही बँकेमध्ये बचत योजनेवर सर्वसामान्य नागरिकांच्या पेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर मिळतो.
  • हे ज्येष्ठ नागरिक कार्ड हे पूर्ण देशभरात मान्य आहे.

Senior Citizen Card 2024 :Document

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • वैद्यकीय कागदपत्रे,रक्त तपासणी प्रमाणपत्र, औषधी माहिती एखाद्या एलर्जी अहवाल व इतर वैद्यकीय कागदपत्रे 
  • वयाचा पुरावा. पॅन कार्ड, आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला यापैकी यापैकी एक
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 
  • पासपोर्ट आकाराचा अर्जदाराचा फोटो 
Senior Citizen Card 2024

Senior Citizen Card 2024 :Apply

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया 

  • ज्येष्ठ नागरिक कार्ड आपणास हवे असेल तर सर्वात प्रथम आपण सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण अर्ज करू शकता. हे कार्ड सर्व राज्यांमध्ये काढले जाऊ शकते. 
  • सर्वप्रथम https://services.india.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यावर त्या वेबसाईटचे होम पेज उघडेल.
  • त्या पेजवर कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  • तुमच्यासमोर जेष्ठ नागरिक कार्ड योजनेचा अर्ज उघडेल.
  • उघडल्यानंतर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • त्या अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, रक्तगट, कायमचा पत्ता, राज्य, पिन कोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नातेवाईकांचे नाव, फोन नंबर इत्यादी माहिती अचूक भरा. 
  • संपूर्ण माहिती अचूक भरल्यानंतर अपलोड Upload यावर क्लिक करा. 
  • आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड  Upload करा.
  • शेवटी Submit सबमिट येथे क्लिक करा व आपला अर्ज सबमिट करा. 
  • अशा पद्धतीने तुम्ही जेष्ठ नागरिक कार्ड यासाठी अर्ज करू शकता.
Senior Citizen Card 2024

Senior Citizen Card 2024 :Offline

  ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन

  • ज्येष्ठ नागरिक कार्ड योजनेचा ऑफलाईन अर्ज भरायचा नोंदवायचं असल्यास आपल्याला दिलेल्या सर्व नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल.
  • आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयात जाऊन या संदर्भात माहिती सांगणे.
  • कार्यालयात जाऊन या संदर्भातील असलेले पत्र त्यांच्याकडून घ्यायचे आहे.
  • त्या पत्र पत्रकामध्ये असलेली सर्व माहिती अचूक त्यासोबत लागणारे महत्त्वाची कागदपत्रे देखील आपल्याला त्यांच्याकडे द्यायची आहे.

तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेतला आहे का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 https://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/ Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

FAQs

ज्येष्ठ नागरिक कार्ड कसे मिळेल?

दिलेली सर्व माहिती तुम्ही पूर्ण आणि योग्य रीतीने माहिती नोंदवल्यास तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळेल.

ज्येष्ठ नागरिक कार्ड ही योजना किती वय वर्ष किती वर्ष असणाऱ्या नागरिकांसाठी आहे?

देशातील तसेच राज्य सरकार द्वारे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय वर्ष असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे.

ज्येष्ठ नागरिक कार्ड कसे तयार करून घ्यायचे ?

ज्येष्ठ नागरिक कार्ड ही तयार करण्यासाठी आपल्या राज्यातील राज्य सरकार द्वारेअधिकृत वेबसाईट आहे.

ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनेमध्ये कोणत्या विभागात जास्त सवलती आणि लाभ मिळतो ?

ज्येष्ठ नागरिक कार्य या योजनेमध्ये पोस्ट म्हणजेच डाक या विभागात जास्तीत जास्त सवलतीचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिक कार्ड हे ऑफलाइन तयार करून मिळेल का?

होय हे ज्येष्ठ नागरिक काय तुम्हाला ऑफलाइन देखील मिळेल तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयामध्ये हे कार्ड तयार करून मिळेल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना

मनोरंजन क्षेत्रात क्षेत्रातील पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/ Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

Subodh Bhave Versatile Actor :https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/ सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार! सुबोध भावे

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

विनेश फोगाट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

मनोज वाजपेयी Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

R Madhvan https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/ Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

Loading