Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

Bhumi Pedhanekar Fabulous Actor:

Bhumi Pedhanekar Bollywood Star : Bollywood star

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले वेगळे स्थान बॉलीवूड चित्रपट सृष्टीत निर्माण केले.तिच्या नावातच मराठी पण आहे अशी भूमि पेडणेकर.नवनवीन, निराळ्या आणि विविध पूर्ण भूमिका साकारून तिने आपले अभिनय कौशल्य सर्वांना दाखवले आहे.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर मी एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे. ती मोठ्या अभिमानाने सांगते.भूमी पेडणेकर ही कोकणी भाषा बोलत असून ती उत्तम हरियाणवी भाषा देखील बोलते.भूमी पेडणेकर चा जन्म मुंबईचा तिचे वडील मराठी व तिची आई हरियाणावी आहे.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: सर्वात पहिल्यांदी आपण भूमी पेडणेकर हिला दम लगाके हैशा ही 2015 आलेल्या चित्रपटात. ज्यामध्ये ज्या चित्रपटात तिने एका लठ्ठ मुलीची भूमिका केली होती. त्या भूमी पेडणेकर आणि सध्या भूमी पेडणेकर यामध्ये या दोन्ही भूमी पेडणेकर ह्या अगदी वेगळे आहेत. तिने या पात्रासाठी खूप मेहनत घेतली होती.आज हे झालं ना मला मग या दोन्ही भूमी पेडणेकर ह्या अगदी वेगळे आहेत तिने या पात्रासाठी खूप मेहनत घेतली होती

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: In short

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमिक पेडणेकर बद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे

भूमी पेडणेकर ची जन्मतारीख18 जुलै 1989
भूमी पेडणेकर च्या आई वडिलांचे नावसतीश पेडणेकर व सुमित्रा हुडा पेडणेकर
भूमी पेडणेकर मूळ गाव गोव्याची
भूमी पेडणेकर चे शिक्षण बीकॉम(B.Com)
भूमी पेडणेकर चा पहिला चित्रपट दम लगाके हैशा
गाजलेला चित्रपट दम लगाके हैशा, टॉयलेट, बाला
Bhumi Pedhanekar Fabulous Actor

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: Childhoods

Bhumi Pedhanekar Fabulous Actorभूमी पेडणेकर हिचा जन्म 18 जुलै 1989 मध्ये मुंबई येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव सतीश पेडणेकर तर आईचे नाव सुमित्रा हुडा पेडणेकर असे आहे. भूमी पेडणेकर हिला एक लहान बहिण आहे व तिच्या बहिणीचे नाव समीक्षा असून ती एक वकील आणि सोबत मॉडलिंग देखील करते.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor:आमच्या लहानपणापासूनच भूमी पेडणेकर हिला लढण्याची आणि सजनाची आवड होती. तिला तिची आई व तिच्या मावशी सुंदर नटून द्यायची आणि छोटीशी भूमी खेळताना सर्व मुलांमध्ये डान्स नृत्य करून दाखवायची.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर हिचे वडील सतीश पेडणेकर हे पेडणेकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये एका मोठ्या मंत्रिपदावर राहिलेले नेते होते. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद देखील भूषवले होते परंतु कालांतराने त्यांना तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे लवकरच त्यांचे निधन झाले. भूमी पेडणेकर हिच्या वडिलांचे निधन 2011 मध्ये झाले. ज तेव्हा भूमीही 18 वर्षाची होती व तिची बहीण पंधरा वर्षाची होती. वडील लवकर गेल्या वडिलांचे लवकर निधन झाल्याकारणाने भूमी पेडणेकर देखील घरच्या जबाबदारीमुळे मोठी झाली.

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/ बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

Bhumi Pedhanekar Fabulous Actor:भूमी पेडणेकर सांगते की जेव्हा खूप छान वडील म्हणून होते तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिला व तिच्या आई आणि बहिणीला त्यांच्या आठवणीतून सावरण्यासाठी दोन वर्ष लागले. भूमी हिचे वडील गेल्यानंतर तिला जास्त मेहनत करायला सुरुवात केली. आहेलांनी तिला व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल यामध्ये तिची यामध्ये तिला घातले. परंतु सतत अनुपस्थित राहिल्यामुळे तिला या शाळेतून काढण्यात आले व अभिनयाच्या आवडीला थोडा विलंब झाला.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: Education

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर हिला आधीपासूनच अभ्यासात फारशी आवड नव्हती. भूमी पेडणेकर हिने वयाच्या ८व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली असून तिने आपले शालेय शिक्षण जुहू येथील “आर्य विद्या मंदिर” येथे पूर्ण केले आहे.भूमी पेडणेकर हिला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात जायचे होते आणि तिचा तिची आवड पाहता तिच्या आई-वडिलांनी तिला अभिनय ह्या त नेहमीच प्रोत्साहन दिले.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर हिच्या आई-वडिलांनी तिला व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल यामध्ये तिची यामध्ये तिला घातले. परंतु सतत अनुपस्थित राहिल्यामुळे तिला 6 महिन्यातच त्या शाळेतून काढण्यात आले व अभिनयाच्या आवडीला थोडा विलंब झाला. त्यानंतर तिने आपल्या पुढचे बीकॉम चे शिक्षण पूर्ण झालेले.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: Acting career

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर वयाच्या ८व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या भूमीने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची एक्टिंगची आवड पाहता तिला तिच्या आई-वडिलांनी तिला व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल यामध्ये तिची यामध्ये तिला घातले. परंतु सतत अनुपस्थित राहिल्यामुळे तिला 6 महिन्यातच त्या शाळेतून काढण्यात आले.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor:अभ्यासाची फारशी आवड नसल्याकारणाने तिच्या आई-वडिलांनी तू आधी पूर्ण कर पदवीचे शिक्षण पूर्ण करावे अशी अट घातली होती. भूमी पेडणेकर हिने त्यानंतर सुभाष घाई यांच्या अभिनय शाळेत प्नवेश घेतला. व तिने तेथील एक वर्षाच्च्य डिप्लोमा केला. सुभाष भाई यांच्या अभिनय शाळेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भूमी ही कामाच्या शोधात होती.तिने भरपूर काम शोधले त्यानंतर तिला तिच्या एका मित्राने माहिती दिली की यशराज फिल्म ही असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर या साठी ऑडिशन घेत आहेत तू जाऊन तिथे इंटरव्यू दे.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर ही जी यशराज फिल्म मध्ये असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली त्यानंतर तिने, रॉकेट सिंग, चक दे इंडिया अशा दर्जेदार मोठे चित्रपट आपल्या सिनीसृष्टीला दिले.निवडक भूमिका करणारी आणि स्पष्ट मत व्यक्त करणारी भूमी पेडणेकर.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor :चित्रपटाच्या यशा नंतर काही काळा दरम्यान भूमी पेडणेकर हिला दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी भूमी पेडणेकर यांच्क्टयामध्रये असलेले अभिनयाचे गुण ओळखले व तिला तिने तिला त्यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी तू मुख्य भूमिका करशील का असे विचारले. त्या भूमिकेबद्दल पूर्ण विचार न करता भूमिका हिने त्यांना लगेच होकार दिला.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor : दम लगाके हैशा या चित्रपटातून भूमी पेडणेकर तिचा हा पहिला चित्रपट. या पहिल्या चित्रपटातील अंशुमन खुराना या अभिनेत्या सोबत दिसली. या चित्रपटातील ये मोह मोह के धागे हे गाणे देखील अतिशय प्रसिद्ध झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट अभिनेत्री प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिला भेटण्यासाठी आली होती. व तिचे खूप कौतुक केले.

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: Movies

Bhumi Pedhanekar Fabulous Actor : त्यानंतर आली ती 2015 मध्ये प्रदर्शित झालेली दम लगाके हैशा ही भूमीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट होती ज्यामुळे तिच्या आयुष्याला एक वळण मिळाले. आणि तिच्यातल्या असलेल्या अभिनयाचे गुण तिने सिद्ध केले.या चित्रपटात तिच्यासोबत सहकलाकार म्हणून अंशुमन खुराना हा अभिनेता होता. दम लगाके हैशा या चित्रपटासाठी भूमी पेडणेकर हिने चक्क 30 किलो वजन वाढवले होते.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor

Bhumi Pedhanekar Fabulous Actor : दम लगाके हैशा या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर भूमि पेडणेकर हिने मागे वळून पाहिले नाही तिचे झालेले कौतुक आणि चित्रपटाचे यश हे तिच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेले. त्यानंतर भूमी पेडणेकर आपल्याला 2 वर्ष कोणत्याही सिनेमात दिसली नाही. तिने दम लगाके हैशा या चित्रपटासाठी जे वजन वाढवले होते ते तिने व्यवस्थित रित्या कमी केले व त्यानंतर ती आपल्याला परत चित्रपटात दिसली.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor : त्यानंतर 2017 मध्ये आलेली शौचालय एक प्रेम कथा या चित्रपटामध्ये भूमी पेडणेकर हिचा सहकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा होता. हा चित्रपट देखील अतिशय यशस्वी झाला. या चित्रपटाची कथाही अतिशय छान आणि उत्कृष्ट सादर केली होती त्यामुळे या चित्रपटाला अनेक राज्यांमध्ये करमुक्त घोषित केले होते.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor : त्यानंतर भूमी पेडणेकर अनेक चित्रपट दिले त्यात शुभमंगल सावधान, सोन चिरैया पती पत्नी और हो, शुभमंगल जादा सावधान, बाला, सांड की आंख अशा अनेक चित्रपटातून तिने आपल्याला नवनवीन भूमिकांमध्ये अशा अनेक चित्रपटांमध्ये ती आपल्याला नवनवीन भूमिकांमध्ये दिसली आहे. हे तिचे सर्व प्रसिद्ध चित्रपट आहेत

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: 2017 मध्ये आलेले सोन चिरैया आणि, सांड की आंख या दोन्ही चित्रपटात तिन्ही सादर केलेल्या भूमिका या अतिशय उत्तम होत्या हे चित्रपट जरी जास्त पैसे कमवू शकले नाही तरी या दोन्ही सिने या दोन्ही चित्रपटात केलेल्या भूमिकांचे भूमी पेडणेकर हिचे सर्व समीक्षकांनी कौतुक केले. भूमी पेडणेकर ही अशी अभिनेत्री आहे जिला भारतातील कोणत्याही राज्यातील सर्वसाधारण मुलीची भूमिका ती अतिशय उत्तम सादर करते. अशी तिचे मत आहे.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: 2022 मध्ये आलेला रक्षाबंधन हा देखील चित्रपट तिने अक्षय कुमार यांच्यासोबत नये सह कलाकार म्हणून अभिनय केला आहे. मोहक आणि अतिशय सडपातळ आणि सुंदर रूपामध्ये भूमी पेडणेकरला पाहून सगळेच थक्क झाले होते.भूमी पेडणेकर हीने आत्तापर्यंत 20 ते 25 सिनेमे चित्रपट केले आहे. त्यात ती अतिशय लोकप्रिय भारतीय अभिनेत्री म्हणून सिद्ध झाली आहे. त्यापैकी खाली झाले तिचे निवडक सिनेमे आहेत चित्रपट आहेत.

दम लगाके हैशा2015
शौचालय एक प्रेम कथा2017
सुभमंगल सावधान2017
वासना कथा2018
सोनचिरैया2019
सांड की आंख2019
बाला2019
पती पत्नी और वो2019
शुभमंगल ज्यादा सावधान2020
डॉली किट्टी और वो चमकते सितारे2020
दुर्गामाती2020
बधाई दो2022
रक्षाबंधन2022
गोविंदा मेरा नाम2022
भींड2023
अपवाह2023
द लेडी किलर2023
जस्ट स्टोरी2018
थँक्यू फॉर कमिंग2023
भक2022
खेल खेल मे2024
ही होती भूमी पेडणेकर च्या काही चित्रपटांची यादी.
Bhumi Pedhanekar Fabulous Actor

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: Personal life

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकरजीवनात तिच्या आई-वडिलांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वडील तिचे वडील हे राजकारणात राजकारणात होते व ते एक मंत्री देखील राहिलेले आहेत. भूमी तिच्या वडिलांची आठवण सांगते की तिचे वडील रात्री उशिरा आल्यानंतर देखील तिला उठून जेवू घालत असे.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: वडिलांच्या अचानक जाण्याने भूमी पेडणेकर हिने सावरण्यासाठी बराच वेळ घेतला. त्यानंतर आलेली जबाबदारी. भूमी पेडणेकर आणि तिची बहीण समीक्षा या दोघींमध्ये खूप घट्ट असं नातं आहे. भूमी पेडणेकर सांगते की ती आयुष्यभर लग्न करणार नाही.

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: भूमी पेडणेकर हिने अभिनय अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी 30 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. ते तिने कालांतराने पैसे भरले.

Bhumi Pedhanekar Fabulous Actor

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: OTT released

  • जस्ट स्टोरीज (2018)
  • डॉली किट्टी और व चमकते सितारे(2022)
  • दुर्गा माती(2022)
  • गोविंदा नाम मेरा(2022)

Bhumi Pedhanekar Fabulous Actor: Awards

  • भूमी पेडणेकर तिच्या पहिला चित्रपट दम लगाके हैशा यासाठी सुप्रसिद्ध फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.
  • भूमी पेडणेकर हिला 2017 मध्ये आलेला शौचालय एक प्रेम कथा या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
  • भूमी पेडणेकर हिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत तिच्यातले अभिनय कौशल्य कौशल्याचे समीक्षकांकडून भरभरून कौतुक झाले आहे. तिचे अनेक चित्रपट 2024 मध्ये येणार आहेत.

तुम्हाला या योजनांची माहिती आहे का?

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना 2024https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/ Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/ Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

लेक लाडकी योजना 2024 https://marathionlinetimes.com/lek-ladki-yojana-2024/ Lek Ladki Yojana 2024|लेक लाडकी योजना 2024                                      

पीएम उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

जेष्ठ नागरिक कार्ड योजना 2024https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram