Table of Contents
ToggleSharvari Vagh Gorgeous Actors : New Bollywood Face
Sharvari Vagh Gorgeous Actors : मित्रांनो बॉलीवूड मध्ये नवनवीन चेहरे येतातच, पण सध्या चर्चेत आहे तो एक मराठी चेहरा जिने बॉलीवूडचे लक्ष तिच्या कडे वळवले. मराठी मराठमोळी व अतिशय देखणी अशी अभिनेत्री शर्वरी वाघ.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघ ही मूळची मुंबईची. तिने आपले लक्ष तिच्याकडे वळवले आहे ते तिच्या 2024 मध्ये आलेला मुंज्या चित्रपटाने चित्रपटातील तिच्या अभिनयाने व तिच्या मोहक दिसण्याने.
Sharvari Vagh Gorgeous Actors : तुम्हाला माहिती आहे का? शर्वरी वाघही महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री जेष्ठ मनोहरराव जोशी यांची शर्वरी वाघ ही नात आहे. शर्वरी वाघ ही मनोहर जोशी ज्यांना आपण सर म्हणून देखील ओळखतो यांची कन्या नम्रता वाघ यांची मुलगी आहे.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी हिने सुरुवातीला सहाय्यदक्षक म्हणजे असिस्टंट डायरेक्टर म्हणून चित्रपटसृष्टीत सुरुवात केली पदार्पण केले. तसेच शर्वरी ही वयाच्या सोळाव्या वर्षी महाविद्यालयातील क्लीन अँड क्लिअर ही सौंदर्य स्पर्धा जिंकली.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघ ही अतिशय कमी कालावधीत अतिशय जास्त लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. शर्वरी वाघने वाघनखे मुंजीया या चित्रपटात बेला नावाची भूमिका केली होती त्या ती अतिशय सुंदर दिसत असून तिने ही भूमिका तिने अत्यंत उत्तमरीत्या साकारली आहे.
Sharvari Vagh GorgeousActors : In short
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघ तिच्याबद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
अभिनेत्री चे नाव | शर्वरी शैलेश वाघ |
शर्वरी वाघ जन्मतारीख | 14 जून 1997 |
शर्वरीच्या आई आणि वडिलांचे नाव | श्री शैलेश वाघ व सौ नम्रता वाघ |
शर्वरी वाघाचे शिक्षण | वाणिज्य शाखेत पदवीधर |
शर्वरी वाघाचा पहिला चित्रपट | द फॉर कॉटन आर्मी, बंटी और बबली 2 |
शर्वरी वाघाचा गाजलेला चित्रपट | वेदा,मुंज्या |
Sharvari Vagh Gorgeous Actors : Childhood
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी हिचा जन्म14 जून 1997 ला मुंबई येथे झाला. शर्वरीला लहानपणापासूनच डान्स करण्याची आवड होती. शर्वरी तिचे वडील मोठे बांधकाम अधिकार अधिकारी आहेत.(builder) तिची आई नम्रता वाघ या वास्तु विशारद आहेत. तसेच शर्वरी हिला एक भाऊ आणि एक बहीण देखील आहे. तिच्या बहिणीचे नाव कस्तुरी वाघ असून ती देखील आईसारखी वास्तु विशारद आहे. शर्वरी हिला एक भाऊ असून त्याचे नाव अर्णव असे आहे.
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी हिने व 16 व्या वर्षी महाविद्यालयात असताना तिने क्लीन अँड क्लिअर नावाची प्रतियोगिता जिंकली होती. शर्वरी हिला नेहमीच तिच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले आहे.घरचा शर्वरी हिला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने अनेक नाटकांमध्ये देखील अभिनय केला आहे.
Sharvari Vagh Gorgeous Actors : Education
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघ हिचे सुरुवातीचे शिक्षण पारसी युथ असेंब्ली हायस्कूल दादर मुंबई येथे झाले. शर्वरी हिला वडिलांसारखेच सिव्हिल इंजिनियर बनायचे होते. कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर नावाच्या प्रतियोगेत भाग घेऊन ती ती प्रतियोगिता जिंकली व तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघाचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून केले आहेत.अभिनयाची आवड असल्यामुळे तिने चित्रपटसृष्टीत पदार्थ करण्याची ठरवले.
Sharvari Vagh Gorgeous Actors : Acting career
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघीने सोळाव्या वर्षी सौंदर्यवती एक सौंदर्यवती स्पर्धा जिंकली होती त्यानंतर तिने ती आपल्याला अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे. खरे पाहता शर्वरी हिची चित्रपटसृष्टीत 2015 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक पदार्पण केले.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी हिने गोल्डन बर्ग स्टुडिओ मधून अभिनय प्रशिक्षण घेतले आहे नऊ महिन्याचे प्रशिक्षण घेतले असून त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघ हिने 2015 आलेला सुप्रसिद्ध चित्रपट बाजीराव मस्तानी यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम केले आहे.
तसेच तिने सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनामा 2 या चित्रपटात देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
Sharvari Vagh Gorgeous Actors :त्यानंतर शर्वरी हिने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिले आहे त्या तिने सुई धागा या चित्रपटासाठी देखील ऑडिशन दिले होते.
Sharvari Vagh Gorgeous Actors : Movie career
Sharvari Vagh Gorgeous Actors : 2021 मध्ये आलेली बंटी आणि बबली 2 ह्या चित्रपटातून शर्वरी हिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्या चित्रपटात तिच्यासोबत सह कलाकार म्हणून सिद्धांत चतुर्वेदी हा हा अभिनेता होता.
Sharvari Vagh Gorgeous Actors : बंटी और बबली या चित्रपट फारसा गाजला नाही. पण त्दयानंतर शर्वरी हिला अनेक चित्रपट येऊ लागले त्यानंतर शर्वरी आपल्याला दिसली ते महाराजा नावाच्या चित्रपटात.
Sharvari Vagh Gorgeous Actors : महाराजा या चित्रपटात शर्वरी हिचा सह कलाकारी सह कलाकार म्हणून बॉलीवूड चित्रपट ातील सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांचा मुलगा जुनेद खान यांच्यासह तिने काम केले या चित्रपटात काम केले. शर्वरी हिचा या चित्रपटात शालिनी पांडे नावाच्या गुजराती मुलीची व्यक्तिरेख भूमिका साकारली होती. त्यामध्ये तिने त्यामध्ये तिने गुजराती मुलीची अतिशय सरस आणि उत्तम पद्धतीने तिने त्या व्यक्तिरेखेचा अभिनय केला. या चित्रपटाचे देखील समीक्षकांनी अतिशय कौतुक केले.
Sharvari Vagh Gorgeous Actors : असा शर्वरी वाघाचा बॉलीवूड चित्रपटसृष्टीत 2021आलेला बंटी और बबली 2 हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी व सिद्धांत चतुर्वेदी या कलाकारासोबत या अभिनेत्या सोबत हा चित्रपट या चित्रपटात हा चित्रपट केला होता.
बंटी और बबली -2 2021 हा चित्रपट जरी जास्त यशस्वी झाला नाही. तरी शर्वरी वाघ हिचा अभिनय लोकांना भावला. तिने आपल्या अभिनयातून आपली एक वेगळी छाप त्या सिनेमात दिली.
त्यानंतर जून 2024 मध्ये आलेली अजय सरपोतदार दिग्दर्शित हॉरर फिल्म कॉमेडी हार्ड चित्रपट मुंज्या ड्या या चित्रपटातून खरी शर्वरी वाघाची ओळख संपूर्ण चित्रपटसृष्टीला कळाली. या चित्रपटात तिच्यासोबत मराठीतली ज्येष्ठ प्रसिद्ध कला अभिनेत्री सुहास जोशी ह्या होत्या, तसेच मोना सिंग व तिच्या व तिचा सह कलाकार म्हणून अभय वर्मा नवीन अभिनेता होता.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्यावरी वाघ हिला खरे पाहता मुंजा चित्रपटातूनच प्रसिद्धी मिळाली. चित्रपटात तिने केलेल्या अभिनयाची सर्वांकडून कौतुक झाले. तिने घेतलेली या चित्रपटाची मेहनत व तिचे या चित्रपटातील दिसणे हे तिच्या प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या मनात भावले. या चित्रपटामुळे शर्वरी वाघ ही तिचे नाव तरुण-तरुणीच्या ओठी आले. सर्वांची चाहती झाली.
काही दिवसापूर्वीच आलेली आलेला तिचा वेदा हा चित्रपट या चित्रपटात देखील शर्वरी वाघ ने अतिशय उत्तम अभिनय केला असून तिच्या अभिनय हा तिच्या चहात्यांना प्रसिद्ध पसंतीस पडला आहे. या चित्रपटातील बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम या कलाकारासोबत या अभिनेत्या सोबत काम केले आहे. या चित्रपटातील शर्वरी ही आपल्याला अतिशय वेगळ्या भूमिकेमध्ये दिसते या चित्रपटातील तिचा अभिनय हा अतिशय उत्तम असा आहे.
बंटी और बबली टू | 2021 |
महाराजा | 2024 |
मुंज्या | 2024 |
वेदा | 2024 |
Sharvari Vagh Gorgeous Actors : Personal life
Sharvari Vagh Gorgeous New Actors : ही शर्वरी वाघ ही मूळची मुंबईची असून तिला तिचे वडील हे मोठे बांधकाम अधिकारी आहेत व तिची आई वास्तु विशारद म्हणून काम पाहते तसेच तिचा तसेच तिची बहीण कस्तुरी देखील वास्तुविशारद म्हणून काम पाहते. तिचे आजोबा मनोहरराव जोशी हे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री होते. त्यांचे निधन फेब्रुवारी महिन्यातच झाले. अतिशय चांगल्या आणि सुव्यवस्थित अवस्थेत तिचे बालपण गेले.
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी बागेचे नाव चित्रपट क्षेत्रातील सनी कौशल जो चित्रपट सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता विकी कौशल्याचा लहान भाऊ आहे. तो देखील अभिनय करतो व त्या दोघांना त्या दोघांनी या आधी एका चित्रपट काम सोबत केले, तेव्हापासून त्या दोघांचे नाव घेत सोबत घेतल्या जाते. तसेच सनी कौशल आणि शर्वरी वाघ हे दोघं कत्रिना कैफ व विकी कौशल यांच्या विवाह सोहळ्यात देखील उपस्थित होते. तेव्हापासून शर्वरी वाघ हिला सनी कौशल सोबत काहीतरी प्रेम प्रकरण आहे असे नेहमी वर्तमानपत्रात व अनेक मुलाखतीत सांगितले जाते.
Sharvari Vagh Gorgeous Actors : OTT release
Sharvari Vagh Gorgeous Actors : शर्वरी वाघीची तशी चित्रपटशर्वरी वाघ ही चित्रपट चित्रपटात पदार्पण केल्याच्या करण्याच्या अगोदरच तिने एक ॲमेझॉन वर तिची एक मालिका प्रसिद्धीस आली होती. 2020 तिचे नाव द फोगटन आर्मी द-आजादी के लिए लढाई फायटर फायटर गर्ल असे होते. हा हा मालिका कबीर खान यांनी दिग्दर्शित केली असून त्यात तिच्यासोबत तिचा सह कलाकार म्हणून सनी कौशल हा होता व त्यानंतरच त्यांची मैत्री वाढली.
Sharvari Vagh Gorgeous Actors : द फॉगेटन आर्मी -आजादी के लिए यामध्ये शर्वरी हिने माया श्रीनिवासन ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका अतिशय धाडसी अशा मुलीची असून तिने या यामध्ये उत्तम अभिनय केला आहे.
Sharvari Vagh Gorgeous Actors : Awards
शर्वरी वाघला बंटी और बबली 2 या चित्रपटासाठी फिल्मफेअर नवीन चेहरा हा पुरस्कार 2021 मिळाला असून तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
तुम्हाला या काही सरकारी योजनेची माहिती आहे का?
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/ PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
प्रधानमंत्री उज्वला योजना https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/ Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना 2024https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
लेक लाडकी योजना 2024 Lek Ladki Yojana 2024|लेक लाडकी योजना 2024
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/ Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
महिला सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024: आता 6.5 लाख पर्यंत मिळणार विद्यार्थिनींना कर्ज
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी !