Table of Contents
ToggleMadhumakshika Palan Kendra Yojana 2024: जाणून घ्या माहिती
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: मित्रांनो,आपल्या देशातील केंद्र व राज्य सरकार यांनी नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी एक योजना राबवली आहे.ती म्हणजे मधुमक्षिका पालन केंद्र योजना.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:त्यातच शेतकऱ्यांना कृषी आधार प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी व आर्थिक मदत कर्जाच्या रुपात निर्माण करून दिल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून आपला शेतकरी मित्र योग्य पद्धतीने मधुमक्षिका पालन करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवून शकतो.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली महाराष्ट्र राज्यात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही शेतीवर शेती या व्यवसायावर आपली उपजीविका करते. मधमाशी केंद्र या योजनेमुळे शेतकरी बांधवाला जोड व्यवसाय म्हणून या योजनेचा अधिक लाभ मिळेल.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवण्यात आलेल्या मधु केंद्र योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मधमाशा पालन करण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना मधमाशी पालन या व्यवसायासाठी राज्य शासनाकडून 50 टक्के अनुदान दिली जाते.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: मधुमक्षि पालन हा एक बहुउद्देशीय उद्योग असून यामध्ये मध आणि मेणाला मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेती या व्यवसायासोबतच मधुमक्षिका पालन करून आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळवावे.अशाच काही नवनवीन योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी आजही सुरू आहेत.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024 :आपल्या राज्यात मराठवाडा विभागात जसे तेलबियांच्या पिकांचे अधिक उत्पन्न येते तसेच पश्चिम क्षेत्रातही व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये असणारे वनक्षेत्र ,कोकण विभागात असलेले जंगल व फळबागांची क्षेत्र अशा अनेक विशिष्ट पूर्ण नैसर्गिक संपदा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात मधुमक्षिका पालन या जोड व्यवसायाचा आपल्या शेतकरी बांधवांना अधिक लाभ मिळू शकतो.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:या योजनेमध्ये केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 500 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे मोठे लक्ष असून केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 टक्के मधुमक्षि केंद्र सुरू करण्यातचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:या योजनेमध्ये देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असून शेती या व्यवसायासोबत मधुमक्षिका पालन हा जोडव्यवसाय देखील मिळणार आहे. निसर्ग नैसर्गिक देणाऱ्या अनेक संकटांमध्ये शेतकऱ्याची होणारी आर्थिक हानी पाहता हा जोड व्यवसाय शेतकऱ्यास अतिशय लाभदायी ठरेल.
ठळक मुद्दे
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :In short
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: थोडक्यात माहिती
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 :नेमकी काय आहे ही योजना
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 मुख्य उद्दिष्टे
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Main porpose
मधुमक्षिका पालन केंद्र योजना वैशिष्ट्ये
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजना करण्यासाठी लाभार्थ्याची निवड कशी होते
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजनेचे फायदे
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजनेचे लाभ
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 आवश्यक कागदपत्रे
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: अर्ज प्रक्रिया
FAQs योजनेस संदर्भात विचारले जाणारे प्रश्न
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :In short
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: थोडक्यात माहिती
योजनेचे नाव काय | मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 |
योजना कोणी सुरू केली | देशातील केंद्र सरकार |
योजनेचे लाभ | दोन ते पाच लाखांची कर्ज |
या योजनेचा मुख्य उद्देश | शेती सोबत जोडव्यवस म्हणून मधुमक्षिका पालन करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन/ जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे |
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :Exactly
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 : नेमकी काय आहे ही योजना
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: महाराष्ट्र राज्यातील डोंगराळ व जंगल विभागातील मधुबाला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने मधु उद्योग विकास केंद्र हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळामार्फत उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांचे असून त्यात 50 टक्के अनुदान नेतेहा देशातील प्रत्येक नागरिकाला मधुमक्षिका पालन केंद्र योजना देशातील केंद्र सरकारदोन ते पाच लाखांची कर्ज मुख्याध्यापक या योजनेचा मुख्य उद्देश शेतीसाठी शेती सोबत जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करणे वेळोवेळी अवेळी मिळते.
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Main porpose
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 मुख्य उद्दिष्टे
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:राज्यात वेळो अवेळी येणाऱ्या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते व शेतकरी हवालदी होतो या योजनेत मधुमक्षिका पालन केल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढेल.
- मधुमक्षिका पालन केंद्र योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक जोड व्यवसाय मिळेल.
- शेतकरी पावसावर अवलंबून न राहता या व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम होईल.
- तसेच शेतकऱ्याला त्याचा हक्काचा रोजगार मिळेल
- या योजनेमध्ये शेतकरी रोजगार देखील निर्माण करू शकेल
- शेतकरी हा मधुमक्षिका पालन व्यवसाय करून आत्मनिर्भर होईल.
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Features
मधुमक्षिका पालन केंद्र योजना वैशिष्ट्ये
- मधुमक्षिका पालन केंद्र या योजनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न वाढेल वाढ होईल.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: या मधुमक्षिका पालन व्यवसायात या व्यवसायातत एकूण खर्च पैकी 65 टक्के कर्ज हे शासनाकडून आणि 25% अनुदान हे खादी ग्राम उद्योग विभागातकडून दिले जाते. यामुळे या उद्योगासाठी लाभार्थ्याला लाभार्थ्यास केवळ 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागते.
- मधुमक्षिका पालन केल्याने पर्यावरणाचा देखील समतोल राखला जातो व शेतकऱ्याला देखील आर्थिक फायदा मिळतो
- या योजनेमध्ये तरुण तरुणीला प्रशिक्षण घ्यायचे असल्यास ते देखील मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: देशातील वाढत्या मधाची मागणी देखील या योजनेच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते.
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Benefits
मधुमक्षिका पालन केंद्र योजनेचे फायदे
- राज्यातील शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन हा व्यवसाय पूरक आहे.
- मधुमक्षिका पालन योजनेच्या माध्यमातून शेतकरी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:या व्यवसायात शेतकरी वैयक्तिक रित्या किंवा सामूहिकरीत्या देखील हामधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करू शकतो.
- देशात सध्या वाढणाऱ्या मध आणि मेणाच्या मेणाची मागणी पाहता या व्यवसायाद्वारे उत्पादित झालेला मध मेन तसेच रॉयल जेल हे उत्पादन मिळू शकतात.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:मधुमक्षिका पालन केंद्र योजना या व्यवसायात ज्या शेतकऱ्याचे दरडोई उत्पन्न कमी असते तो देखील हे हा व्यवसाय सुरू करू शकतो.
- मधुमक्षिका पालन केल्यामुळे पर्यावरणातही या याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो व आजूबाजूच्या शेती उत्पादनातही वाढ होते.
- या योजनेमध्ये केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील व प्रत्येक राज्यात 50 मधुमक्षिकांचे केंद्र सुरू करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच या योजनेसाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून दहा टक्के अनुदान देखील मिळते म्हणजेच लाभार्थी व्यक्तीस केवळ दहा टक्के रक्कम या व्यवसायासाठी गुंतवावी लागते.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :Beneficiary section
मधुमक्षिका पालन केंद्र योजना करण्यासाठी लाभार्थ्याची निवड
- Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :मधुमक्षिका पालन केंद्र योजनेद्वारे आयोजित केलेल्या प्रशिक्षणाची माहिती विविध वर्तमानपत्रातून दिली जाते. त्यानंतर नाबोर्ड, नेहरू युवा केंद्र, अनुसूचित जाती, जमाती अल्पसंख्यांक, वित्त व विकास महा विकास मंडळ, महिला मंत्रालयाकडे या आलेल्या उमेदवारा उमेदवारांच्या अर्जाची छाननी केल्या जाते. मधुमक्षिका पालन
- योजनेच्या अर्जदारांमध्ये सर्वप्रथम अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती या अर्जदारांना प्रशिक्षणासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.
- तसेच महिला बेरोजगारी व आदिवासी व दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाते. या योजनेसाठी पात्र असलेल्या अर्जदारांना मधुमक्षिका पालन योजनेच्या प्रशिक्षणासाठी निवड करून त्या व्यक्तींना मदत मक्षिका पालन करण्यासंदर्भात संपूर्ण प्रशिक्षण दिल्या जाते.
- Madhumakshika Palan kendra Yojana 2024 :मधुमक्षिका पालन केंद्र या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतल्यानंतर तो व्यक्ती इतर कुठल्याही अडचणी शिवाय आपले स्वतःचे मधुमक्षिका पालन केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतो.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024:यामध्ये मध संकलन, पराग संकलन, मधमाशाची मधमाश्याच्या वसाहतीची संख्या वाढवणे व या उद्योगातील उत्पादनाचे संकलन करणे हे देखील होईल.
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Benefiters
मधुमक्षिका पालन केंद्र योजनेचे लाभार्थी
- या योजनेचा देशातील प्रत्येक शेतकरी लाभ घेऊ शकतो.
- या योजनेमध्ये अनुभव असलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने किमान इयत्ता आठवी पास असणे आवश्यक आहे.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: या मधुमक्षिका पालन केंद्र योजने अंतर्गत अर्जदार व्यक्ती हा स्वतंत्रपणे देखील आपला स्वतःचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करू शकतो.
- या योजनेमध्ये लाभार्थ्याला मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Documents
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जागेची कागदपत्रे
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : Apply
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: अर्ज प्रक्रिया
- Madhumakshika Palan kendra Yojana 2024 : या मधुमक्षिका पालन केंद्र योजना चा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल यासाठी कुठल्याही सांकेतिक स्थळ हे सध्या उपलब्ध झालेले नाही.
- ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे
- मधुमक्षिका पालन केंद्र योजने योजना 2024 ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळील जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागेल.
- Madhumakshika Palan Kendra Yojana 2024: जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही खादी व ग्रामोद्योग उद्योग विभागात जाऊन मधुमक्षिका पालन योजनेचा अर्ज मिळेल.
- या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती ही तुम्ही अचूक भरायची आहे.
- यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे देखील तुम्ही अर्जासोबत जोडायची आहेत.
- हा आवश्यक कागदपत्रंसहित अर्ज तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.
- अर्जाची पोचपावती तुम्हाला अधिकारी देतील ती तुम्हाला जतन करायची आहे.
- अशा अत्यंत तुम्ही मधुमक्षिका पालन केंद्र योजनेचा अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ मिळवू शकता.
FAQs योजनेस संदर्भात विचारले जाणारे प्रश्न
मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करण्यासाठी आपल्याला किती कर्ज मिळते ?
या योजनेच्या माध्यमातून मधुमक्षिका पालन केंद्र सुरू करण्यासाठी दोन ते पाच लाख रुपयांचे कर्ज मिळते.
या मधुमक्षिका पालन केंद्र योजने आपल्याला किती टक्के व गुंतवणूक करावी लागते?
या योजनेत आपल्याला केवळ खर्चाच्या एकूण 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागते.
मधुपक्षिका पालन योजना केंद्र योजनेमध्येकोण कोण लाभार्थी होऊ शकतात?
मधुमक्षिका पालन योजना केंद्र योजनेमध्ये देशातील प्रत्येक शेतकरी लाभ घेऊ शकतो, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व आदिवासी यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
मनोरंजन
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024