Table of Contents
ToggleRiteish And Genelia Cute Couple : Bollywood
Riteish And Genelia Cute Couple : महाराष्ट्राची अतिशय लाडकी नेहमी हसणारी व आपल्याला सगळ्यांना आवडणारी गोड आणि देखणी दादा आणि वहिनी ची जोडी. म्हणजेच अभिनेता आणि त्याची अभिनेत्री पत्नी रितेश देशमुख आणि जेनेलिया रितेश देशमुख वहिनी.
Riteish And Genelia Cute Couple : रितेश देशमुख आणि जेनेलिया हे सर्वांचं ही सर्वांची आवडीची जोडी असून, संपूर्ण महाराष्ट्रात यांना भाऊ आणि वहिनी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांचा आलेला चित्रपट जो महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय ठरला त्या चित्रपटानंतर आणि भाऊ आणि वहिनी यांनी आपले विशेष लक्ष ओढून घेतले. वेड हा चित्रपट.
Riteish And Genelia Cute Couple : जेनेलिया डिसूजा ही एक उत्तम अभिनेत्री असून तिने अनेक भाषातील वेगवेगळे चित्रपट केले केलेले आहेत. तसेच देशमुख रितेश देशमुख यांना आपण बॉलीवूड मधल्या अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटलो आहे.
Riteish And Genelia Cute Couple : महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचे हे चिरंजीव रितेश विलासराव देशमुख. रितेश यांचा जन्म लातूर येथे17 डिसेंबर 1977 रोजी झाला. रितेश हा श्रीमंती आणि राजकारण राजकारणाची पार्श्वभूमी असलेले देशमुख घराणे. रितेश च्या वडीलाचे नाव विलासराव देशमुख व आईचे नाव वैशाली विलासराव देशमुख आहे.
Riteish And Genelia Cute Couple : जेनेलिया डिसूजा जेनेलिया तिच्या वडिलांचे नाव निल डिसूजा असून आईचे नाव जीनेट डिसूजा असे आहे. जेनेलियाची आई मॅनेजिंग डायरेक्टर व तिचे तिचे वडील टाटा कन्सल्ट कन्सल्टन्सी सर्विस मध्ये उच्च अधिकारी जेनेलिया चा जन्म 5 ऑगस्ट 1987 मध्ये मुंबई येथे झाला.
Riteish Deshmukh Genelia D’souza :In short
रितेश देशमुख ची जन्मतारीख | 17 डिसेंबर 1978 |
जेनेलिया डिसुझाची जन्मतारीख | 5 ऑगस्ट 1987 |
रितेश आणि जेनेलिया ची पहिली भेट | दोघांच्या पहिल्या चित्रपटाच्या दरम्यान हैदराबाद येथे |
रितेश आणि जेनेलिया लग्नाची तारीख | 3 फेब्रुवारी 2012 |
रितेश आणि जेनेलिया यांचा पहिला एकत्र चित्रपट | तुझे मेरी कसम (2003) |
रितेश आणि जेनेलिया यांच्या मुलांची नावे | रिहान आणि राहील |
रितेश आणि जेनेलियाचा गाजलेले चित्रपट चित्रपट | तुझे मेरी कसम, वेड |
Riteish And Genelia Cute Couple : Childhoods
Riteish And Genelia Cute Couple :विलासराव देशमुख यांचे तीन यांना तीन चिरंजीव असून त्यातील रितेश हा एक आहे. त्रियाची आई वैशाली देशमुख या गृहिणी असून त्तेया उत्तम आई व उत्तम एका दिवंगत मुख्यमंत्र्यांनी पत्नी म्हणून ओळखल्या जातात.रितेश यांचा मोठा भाऊ अमित देशमुख आणि धीरज देशमुख हा लहान भाऊ आहे. रितेश हा तीन भावंडांपैकी मधल्या नंबरचा आहे.भावांचे नाव अनिल आणि धीरज असे आहे. रितेश देशमुख हा त्याच्या कुटुंबाशी अतिशय जास्त जवळीक असतो.
Riteish And Genelia Cute Couple : जेनेलिया डिसूजा ही मंगलोरीई कॅथलिक या कुटुंबाशी कुटुंबातील चा जन्म झाला. तिचे पालन पोषण एका रूम कॅथलिक बांद्रा येथे झाले. जेनेलिया ची आई जिने डिसूजा ह्या एका बहुराष्ट्रीय फार्मा कंपनीमध्ये मोठ्या पदावर होत्या. 2024 त्यांनी जेनेलियाच्या भविष्यासाठी व तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तिचे वडील निल डिसूजा हे टाटा कन्सल्टन्सी सर्विस मध्ये एका उच्च पदावर असून, तिला एक लहान भाऊ आहे. नाइजल डिसूजा असे असे जेनिफर जेनेलिया डिसूजा आईच्या भावाचे नाव असून तो मुंबई शेअर बाजार मध्ये काम करतो.
Riteish And Genelia Cute Couple :Education
Riteish And Genelia Cute Couple : रितेश देशमुख यांनी आपले प्राथमिक शिक्षण जीडी सोमानी मेमोरिअन्स स्कूल लातूर येथे घेतले घेतले. त्यानंतर त्याचे महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबई येथे झाले. रितेश देशमुख हा आर्किटेक्चर असून, त्याने कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई येथे आपले पदवीचे शिक्षण घेतले आहे.
Riteish And Genelia Cute Couple : रितेश देशमुख आर्याकिटेक झाल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये परदेशात जाऊन एक वर्षासाठी नोकरी देखील केली आहे. भारतात परत आल्यानंतर रितेश देशमुख यांनी आर्किटेक्चर अँड इंटिरियर डिझाईनिंग मध्ये तो पुन्नाहा भारतात आला भारतात त्वायांनी इव्चीहोल्युशन या नावाची स्वतःची आर्किटेक्चरल आणि इंटरियर डिझाईनिंग ची कंपनी सुरू केली.
Riteish And Genelia Cute Couple : जेनेलिया डिसूजा की जे सुरुवातीचे शिक्षण मुंबई येथील बांद्रा येथे झाले. अपोस्टोलिक कारमेल हायस्कूल येथे झाले. तिचे महाविद्यालयीन शिक्षण हे सेंट अँड्र्यूज कॉलेजमध्ये झाले आहे. जेनेलिया डिसुझा हिला खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींमध्ये अतिशय रस होता. महाविद्यालयीन शिक्षणात असताना जेनेलियाला राज्यस्तरीय ऍथलेट व राष्ट्रीय स्तर स्तरातील तीन फुटबॉल खेळाडू देखील राहिली आहे.
Riteish And Genelia Cute Couple : Love story
Riteish And Genelia Cute Couple :तुझे मेरी कसम हा जसा रितेश देशमुख यांचा पहिला चित्रपट आहे तसा असतो जेनेलिया डिसूचा हिचा देखील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूजा या चित्रपटाच्या वेळेस जेनेलिया डिसूझा हे फक्त सोळा वर्षाची असून रितेश तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या वेळेस 24 वर्षांचा होता.
Riteish And Genelia Cute Couple : तुझे मेरी कसम रितेश आणि जेनेलिया या दोघांची पहिली भेट हैदराबाद मध्ये एअरपोर्टवर झाली होती. जेनेलिया हिला रितेश बद्दल फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की प्रितेश देशमुख हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. जेव्हा जेनेलिया ही रितेश ला भेटली तेव्हा तिने तिला असे वाटले होते, की हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा असेल म्हणजे अतिशय अहंकारी आणि गर्विष्ठ मुलगा असेल. पण तसं न होता रितेश देशमुख हा जेनेलियाला भेटला तेव्हा त्यांनी चांगल्या प्रकारे तिची व तिच्या आईची विचारपूस केली. या कारणाने रितेश याचे जेनेलियाच्या मनात चांगले मत झाले. ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन रितेश ने खूप छान दिले.
Riteish And Genelia Cute Couple : काही दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. तसा तसा तिला जशी जशी मैत्री वाढत होती तसा तसा उद्देश तिला कळू लागला. व तिच्या मनात असलेल्या मुख्यमंत्र्याचा मुलगा व त्याची जी प्रतिमा होती ती पूर्ण बदलली. त्याच्यात असलेला साधेपणा त्याचा असलेला स्वभाव व मोठ्यांना आदराने वागवणे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेनेलिया हळुवारपणे रितेश आवडायला लागला. तीन हळूहळू रितेश देशमुखच्या प्रेमात पडू लागली आणि त्यांचे हे हळूहळू पुढे च्या पायऱ्या चढत होते.
Riteish And Genelia Cute Couple : चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया आणि रितेश हे कधी एकमेकांच्या जवळ आले. व त्यांच्या प्रेम निर्माण झाले हे त्या दोघांना देखील कळाले नाही. त्यांना एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहोत हे कळालं नव्हतं पण ते एकमेकांच्या जवळ आले होते. कदाचित त्यांनाही कळालं नव्हतं की ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. जेव्हा या चित्रपटाची शूटिंग संपली. तेव्हा त्या दोघांमध्ये ओढ निर्माण झाली
Riteish And Genelia Cute Couple : त्याचप्रमाणे या दोघांच्या सुद्धा घडलं ते सारखं एक दुसऱ्याला भेटण्यासाठी संधी शोधत होते त्यामुळे शूटिंग संपल्यानंतरही एकमेकांची भेट असो किंवा फोनवर बोलणं असो, हे नेहमीच सुरू झालं. या दोघांची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगू लागली. त्यांच्या एकमेकांशी भेटी वाढू लागल्या त्यांचे संवाद देखील एकमेकांशी वाढत होते. त्यानंतर त्या दोघांच्या लक्षात आले की आपण दोघे प्रेमात पडलो आहेत.
Riteish And Genelia Cute Couple :तुझे मेरी कसम नंतर रितेशने बऱ्याचशा चित्रपटात काम केलं वेगवेगळ्या बरोबर तिने काम केलं पण रितेश आणि जेनेलिया मधला जे काही नातं होतं ते मात्र कधीच कमी झालं नाही. रितेश आणि जेनेलिया यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस फुलतच गेले.
Riteish And Genelia Cute Couple : मग ती वेळ आली यावेळेस दोघांनाही आपल्या घरच्यांना या नात्याबद्दल सांगण्याची. घरच्यांची मान्यता घ्यायची.त्मयानंतर रितेश आणि जेनेलिया यांनी आपल्गया घरच्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. जेनेलिया आणि रितेश हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्या दोघांनाही त्यांच्या घरच्यांना समजावणे अवघड गेले. दोघांचाही धर्म वेगवेगळ्या असल्यामुळे त्या दोघांचे आई-वडील या नात्यास तयार नव्हते.
Riteish And Genelia Cute Couple : बऱ्याचशा खडतड प्रवासानंतर या दोघांना त्यांच्या घरच्यांना समजून सांगण्यात यश आले व त्या दोघांनाही घरच्यांनी परवानगी दिली.अकरा वर्ष यांचे प्रेम प्रकरण हे सुरू होते. एवढ्या मोठ्य कालावधीनंतरही त्या दोघातील प्रेम तसेच होते आणि त्यानंतर त्या दोघांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी आपल्या प्रेमा सोबत लग्नगाठ बांधली.
Riteish And Genelia Cute Couple :रितेश सांगतो की, आम्ही असं एकमेकाला प्रेमाची कबुली म्हणून कधी दिली नाही फक्त ते जाणवलं. त्याने हे देखील सांगितलं आहे की 2012 मध्ये जेव्हा घरच्यांनी होकार दिल्यानंतर साखरपुड्याची तयारी सुरू असताना त्यांनी जेनेलिया डिसूजा हिला आपण बाहेर खरेदीला जाऊ असं म्हणून इंडिया गेट जवळ गेल्यानंतर त्यांनी एका बोटीमध्ये जाऊन रीतसर वेळ घेऊन सर्व काही ठरवून तिला प्रेमाची कबुली दिली व लग्नासाठी मागणी घातली.
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/
Riteish And Genelia Cute Couple : Acting career
Riteish And Genelia Cute Couple : रितेश देशमुख हा जेव्हा न्यूयॉर्कमध्ये आर्किटेक्चरच्या पुढच्या शिक्षणासाठी गेला असता त्याने तिथे न्यूयॉर्क येथील लिस्गट इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयासाठी प्रवेश घेतला. अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा रितेश देशमुख व त्याने आपली एक कंपनी देखील सुरू केली.
Riteish And Genelia Cute Couple : त्यानंतर त्याला एका चित्रपट आली तो चित्रपट म्हणजे तुझे मेरी कसम 2003. त्यानंतर त्याने आऊट ऑफ कंट्रोल हा चित्रपट केला होता. त्यानंतर 2004 आलेला मस्ती हा चित्रपट देखील त्याच्या अभिनय क्षेत्रात वळण देऊन गेला या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले.
Riteish And Genelia Cute Couple : त्यानंतर रितेश देशमुख यांनी आपली स्वतःची अभिनयाची ओळख निर्माण करत मालामाल विकली,आपणा सपना मनी मनी असे अनेक वेगवेगळ्या थाटनेचे चित्रपट करून आपले अभिनय तो सर्व प्रेक्षकांना दाखवता झाला. व त्याचे त्याचे दिवसेंदिवस अभिनय क्षेत्रातील काम हे वाढत गेले व त्याला अनेक धाडण्याचे चित्रपट मिळू लागले व त्याने आपला आपल्या अभिनयाचा ठसा चित्रपटसृष्टीत निर्माण केला. आतापर्यंत रितेश देशमुख यांनी खूप चित्रपट केले असून त्यांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत देखील काम केले आहे.
Riteish And Genelia Cute Couple :रितेश देशमुख यांनी क्षेत्रात काम करता करता आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्यामध्ये त्याने बालक पालक या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर फास्टर फेणे, यलो हे त्याने केलेल्या दिग्दर्शित चित्रपट आहेत.
Riteish And Genelia Cute Couple : जेनेलिया डिसूजा हिने वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच मॉडेलिंग क्षेत्रात जाण्यास सुरुवात केली होती. तिच्या अभिनयात क्षेत्रात जाण्याआधी तिला ती एका लग्न विवाह कार्यक्रमात लग्न सोहळ्यात गेली असता नातलगाने तिला सुचवले की तू मॉडलिंग करावीस. योगायोगाने तिला मॉडर्निंग जेव्हा तिने सुरू केली. तेव्हा योगायोगाने तिला ती एका जाहिरातीत दिसली ती पण सुप्रसिद्ध बॉलीवुड मधील ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत या जाहिरातीचं चित्रीकरण हे तिच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी झाली होती. जेनेलियाने हे चित्रीकरण परीक्षेच्या फक्त दोन दिवस असल्याकारणाने या जाहिरातीच नकार दिला होता. पण नंतर तिने त्या जाहिरातीचे चित्रीकरण केले व ती जाहिरात खूप प्रसिद्ध झाली.
Riteish And Genelia Cute Couple : तुझे मेरी कसम हा देखील जेनेलिया डिसूजा हिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात जेनेलिया ही सोळा वर्षाची होती. जेनेलिया हिने अनेक तेलगू तामिळ कन्नड व मल्याळम चित्रपटात अभिनय केला आहे. तुझे मेरी कसम या चित्रपटानंतर ती प्रकाश झोतात आली व त्यानंतर तिने अनेक तेलगू चित्रपट केले. जेनेलिया हिने 2006 मध्ये बोमरीलू नावाचा चित्रपट केला त्या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षित शिक्षकांना अतिशय भावला व समीक्षकांनी त्या तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले.
Riteish And Genelia Cute Couple : 2004 मध्ये आलेला मस्ती नावाच्यालाभ नावाचा चित्रपटातील आपल्याला पुन्हा एकदा रितेश देशमुख यांच्यासोबत दिसली. हा चित्रपट देखील लोकांच्या पसंतीस पडला. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट आले. 2018 मध्ये आलेला जाने तू या जाने ना या या चित्रपटातून ती पुन्हा एकदा लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खान हा नवोदित अभिनेता होता. त्यानंतर मेरे बाप पहले आप, चान्स पे डान्स, फोर्स, तेरे नाल लव हो गया, इट्स माय लाईफ अशा अनेक चित्रपटात जेनेलिया डिसीज आहे ने अभिनय केला. फोर्स या जॉन इब्राहिम अभिनेता सोबत जेनेलिया डिसूझा हिने 2011 साठी 11 मध्ये चित्रपट काही काळ तो चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
Riteish And Genelia Cute Couple : Movie
Riteish And Genelia Cute Couple :रितेश देशमुख याने 2014 आलेली आलेला लय भारी या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीचा दर्पण केले. हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला व या चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका केली असून त्या चित्रपटाचे गाणे देखील खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटाच्या एका गाण्यांमध्ये जेनेलिया ही त्याच्यासोबत आपल्याला दिसली.
त्यांच्या प्रेमाची सुरुवातच ही चित्रपटाने झाली. रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी सोबत केलेले चित्रपट
- तुझे मेरी कसम 2003
- मस्ती 2004
- तेरे नाल लव हो गया 2012
- वेड 2022
Riteish And Genelia Cute Couple : Personal life
Riteish And Genelia Cute Couple :रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचे लग्न तीन फेब्रुवारी 2012 मध्ये मुंबई येथे दोघांच्या धर्मपद्धतीने पार पडले. त्यानंतर त्यांना 25 नोव्हेंबर 2013 रोजी मुलगा झाला. त्या मुलाचे नाव त्याने रियान असे ठेवले. त्यानंतर दुसऱ्यांना त्यांना 2 जून 2016 मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी राहील असे ठेवले.
Riteish And Genelia Cute Couple :त्यांच्यातील प्रेम आणि दोघांमधले असलेला आदर हा आजही आपल्याला तसाच पाहायला मिळतो. त्यानंतर दोघांनी मिळून 2022 मध्ये पहिला मराठी चित्रपट केला. या चित्रपटाचे नाव होते वेड. वेळ या चित्रपटाच्या नावावर सारखेच या चित्रपटाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला व हा चित्रपट पैसे कमवणाऱ्या यादीमध्ये हा चित्रपट पोहोचला या चित्रपटातील दोघांचा अभिनय हा त्यांच्या सुंदर आणि सुंदर प्रेमामुळेच जास्त खुल्ला अगदी त्या दोघांसारखाच.
Riteish And Genelia Cute Couple : रितेश याला दोन भाऊ असून त्यातील मोठ्या भाऊ हा लातूर येथे आमदार असून त्यांचे नाव अनिल देशमुख असे आहे. त्यायाच्च्याया वहिनीचे नाव आदिती देशमुख आहे. आदिती देशमुख या पूर्वी दूरदर्शन वाहिनीवरील एका मालिकेत अभिनेत्री म्हणून होत्या. तसेच रितेश यांचा लहान भाऊ धीरज देशमुख यांनी असून, लहान भावाची बायको दीपशिखा देशमुख यादेखील चित्रपट निर्मात्या आहेत. भावांचे नाव अनिल आणि धीरज असे आहे. रितेश देशमुख हा त्याच्या कुटुंबाशी अतिशय जास्त जवळीक असतो.
Riteish And Genelia Cute Couple : जेनेलिया डिसूझा तिने देखील तिच्या अभिनय क्षेत्रातील लक्ष वळवून तिच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष देऊन तिच्या दोन्ही मुलांना मुलांसाठी ने सांभाळ केला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती चित्रपट क्षेत्रात आली. तिने सांगितले की ज्या पद्धती तिच्या सासूने तिच्या सासऱ्यांसाठी वेळ काढला वाट पाहिली. त्यांच्या त्यांच्यातले प्रेम पाहिले.ते तिला देखील अनुभवायचे होते म्हणून तिने चित्नुरपट क्भषेत्वारापासून काही काळ बाजूला व्यहायचे ठरवली होते.
Riteish And Genelia Cute Couple : रितेश देशमुख हा त्याच्या वडिलांच्या अतिशय जवळ होता. विलासराव देशमुख यांचे 2013 मध्ये निधन झाले तो आजही त्याच्या वडिलांची तेवढीच आठवण काढतो आणि त्यांना तेवढेच मानतो.
या गोड लोकप्रिय अशा जोडीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
लखपती दीदी योजना 2024 https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/