Table of Contents
ToggleNamrata Sambherao Marathi Actores : Hasyjatra fame
Namrata Sambherao Marathi Actores : जिच्या मेडनेसला नाही ठाव अशी,तिचे बोलके डोळे आणि तिचा अप्रतिम अभिनय जिला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो नम्रता संभेराव. जिला आपण महाराष्ट्र ची हास्य जत्रा या कार्यक्रमात भेटतो.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता ही हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आणि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. तिचा अभिनय अतिशय भावतो. तिने केलेला हास्य जत्रेतील अनेक भूमिका ह्या खूप लोकप्रिय ठरत आहेत.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता संभेराव कोणत्याही मोठ्लाया कलाकाराच्या पाठींबा शिवाय जेणे स्वतःचे नाव स्वतः अभिनय क्षेत्रात निर्माण केले. सामान्य मध्यमवर्गी घरातली मुलगी नम्रता आवटी लग्नानंतर झालेली नम्रता संभेराव कोणताही
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रताला मूल झाल्यानंतर तिने त्याला सांभाळत सांभाळत हास्य जत्रा ही मालिका सुरूच ठेवली. जिच्या बोलक्या डोळ्यांनी आपल्याला लॉली मिळाली, आणि गावाकडच्या शाळेवरील बाई पण. लॉकडाऊन मध्ये देखील ह्या मालिकेची चित्रीकरण सुरू होते.
Namrata Sambherao Marathi Actores :हास्य जत्रा या कार्यक्रमात नम्रता ने आणि प्रसाद खांडेकर यांनी अभिनेत्री अभिनय केलेली कोहली ही सिरीज तुफान लोकांना आवडली. त्या भीवली अशी भूमिका साकारली असून ती भन्नाट लोकप्रिय झाली आहे.
Namrata Sambherao Marathi Actores : In short
अभिनेत्री चे नाव | नम्रता संभेराव |
नम्रता संभेरावची जन्मतारीख | 29 ऑगस्ट 1989 |
नम्रता संभेराव च्या पतीचे नाव | योगेश संभेराव |
तिचे गाजलेली मालिका | महाराष्ट्राची हास्य जत्रा |
नम्रता संभेराव हिचे गाजलेले चित्रपट | वाळवी, व्हेंटिलेटर, नाच ग घुमा |
Namrata Sambherao Marathi Actores : Childhood
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता यांचा जन्म 29 ऑगस्ट 1989 मुंबई येथे झाला. आवटी या दांपत्नयाला दोन मुलं. त्यातील नम्रता ही मोठी आणि राहुल हा त्यांचा लहान मुलगा. ही आधी नम्रता ही आधी ला मुंबई येथे झाला राजुरी हे त्यांचं मुळगाव मुंबई.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता ही लहानपणी लाजरी मुलगी होती. तिला खेळातही खूप आवडत होती. लहानपणी ती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे.शिवाजी विद्यालय मेहता मुंबई येथे झाले असून तिच्या शाळेमध्ये तिने अनेक वेळेस वकृत्व स्पर्धा एकपात्री अभिनय अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. नम्रता हिला नेहमी वाटायचे की आपल्या मैत्रिणी कशा वेगवेगळ्या भूमिका करू शकतात.आपण का नाही करत आपल्याला देखील अभिनय करता आला पाहिजे म्हणून ती प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये भाग घेत असे. नम्रता हे लहानपणीच आपल्याला अभिनेत्री पुढे जायचे आहे व तिला अभिनेत्री व्हायचे आहे असे ठरवले होते.
Namrata Sambherao Marathi Actores : Education
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता हे जे शिक्षण शिवाजी विद्यालय मेहता मुंबई येथे झाले असून तिच्या शाळेमध्ये तिने अनेक वेळेस वकृत्व स्पर्धा एकपात्री अभिनय अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. नम्रता हिला नेहमी वाटायचे की आपल्या मैत्रिणी कशा वेगवेगळ्या भूमिका करू शकतात.आपण का नाही करत आपल्याला देखील अभिनय करता आला पाहिजे म्हणून ती प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये भाग घेत असे.
Namrata Sambherao Marathi Actores :नम्रता आईचे शिक्षण महर्षी दयानंद महाविद्यालय मुंबई येथे झाले. महाविद्यालयात असतानाच नम्रताने अनेक रंगमंचावरील नाटकात सहभाग घेत असे. नम्रता म्हणते की माझं जास्त वाचन नाही किंवा मी खूप काही शिकलेली नाही किंवा मला काही कौटुंबिक अभिनयाचा वारसा देखील नाही. महर्षी दयानंद या महाविद्यालयात याआधी भरत जाधव आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यासोबत तिने छोटीशी भूमिका केली होती.नम्रता ही कला शाखेत पदवीधर आहे.
Namrata Sambherao Marathi Actores : Acting career
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता हिने शाळेमध्ये पहिल्यांदी मस्तानी नावाच्याएकपात्री अभिनय केला होता. तो तिला छान जमला होता. तिची अभिनयाच्या बद्दल वाढलेली ओढ पाहता तिच्या आईला तिने या क्षेत्रात पुढे जावे असे वाटत होते. परंतु नम्रता हिच्या वडिलांना या क्षेत्रामध्ये आपल्या मुलीने जाऊ नये यासाठी त्यांनी कधी तिला पुढाकार दिला नाही. पण तिच्या आईने तिला या अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता सांगते की दहावीची परीक्षा झाल्यानंतर तिने शिबिरात जायचे ठरवले होते अभिनय शिबिरात जायचे ठरवले होते परंतु तिच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस तिने हे आवर्जून सांगते की तिच्या मामे आजोबांनी तिला शिबिरात जाण्यासाठी तीनशे रुपये दिले होते. दहावी नंतर लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तिने आठवड्यातील शनिवार आणि दर रविवारी परत पंधराशे रुपये भरून अभिनय शिबिरात भाग घेतला होता.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता हिला एका कार्यक्रमात येण्यासाठी उशीर होत होता त्यावेळेस तिने वडिलांना घेण्यासाठी बोलावले. त्यावेळेस तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा म्हणजे नम्रताचा अभिनेता स्टेजवर पाहिला व त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आणि योगायोगाने त्या भूमिकेसाठी नम्रता हिला बक्षीस देखील मिळाले त्यानंतर नम्रता वडिलांना तिला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा दिला.
- सचिन गोस्वामी आणि सचिन खेडेकर या सगळ्यातील दिग्दर्शकांना नम्रता संदर्भ आपले गुरु मानते.
नम्रता ही आगारी भाषा देखील खूप उत्तम बोलू शकते.
Namrata Sambherao Marathi Actores : Television career
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता हिने अभिनेक्षेत्रात ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच सुरुवात केली. तिने अनेक छोट्या छोट्या सुप्रसिद्ध अशा मालिकांमध्ये केले आहेत. त्यामध्ये वादळवाट या मालिकेमध्ये तिने पत्रकाराची भूमिका केली होती. अवघाची संसार यामध्ये देखील तिने एक छोटीशी भूमिका केली होती.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता हिला दूरदर्शन वरती ओळख मिळाली तीने भाग घेतलेला कार्यक्रम महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून. या स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये नम्रता ही आखरीच्या तीन स्पर्धकांमध्ये होती. त्यामध्ये देखी भिनयाची खूप कौतुक होत होते.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता ही आपल्याला फु बाई फु या कार्यक्रमात देखील भेटली आहे या कार्यक्रमांमध्ये देखील ती प्रसिद्ध झाली. तिचे नाव त्यावेळेस नम्रता आवटी असे होते.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता संभेराव घेणे महाराष्ट्राची भूमिती या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर तिला या कार्यक्रमात खूप प्रसिद्धी मिळाली.
हास्य जत्रा या मालिकेने आपल्याला नम्रता संदेश सारखी गुणी अभिनेत्री दिली.
- फु बाई फु
- महाराष्ट्राचा सुपरस्टार
- महाराष्ट्राची हास्य जत्रा
- आठशे खिडक्या नऊशे दारं
गेमाडपंथी या नावाची 2023 मध्ये नम्रता संभेराव हिची वेब सिरीज देखील आलेली आहे.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता हिचे कौतुक रोहिणी हट्टंगडी या मोठ्या अभिनेत्रीने केले. व शिल्पा नवलकर यांनी देखील तिचे दाबण्याचे खूप कौतुक केले असून तिला रंजना देशमुख यांच्या भूमिकेत पाहायला आवडेल अशी कौतुकाची थाप दिली.
Namrata Sambherao Marathi Actores : Theaters
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता संदेश कॉलेजमध्ये असल्यापासूनच अनेक एकांकिका आणि रंगभूमीवर अनेक नाटके सादर केली आहेत. त्यातील पंढरीनाथ कांबळे आणि परत जाधव यांच्यासोबत तिने गिरगाव वाया दादर हे प्रसिद्ध नाटक देखील केले आहे. तसेच नम्रताहीने चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत जागो मोहन प्यारे या नाटकाचे आतापर्यंत 250 प्रयोग झालेले आहेत.
Namrata Sambherao Marathi Actores : Movie
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता समीरा ही आपल्याला अनेक चित्र मराठी आणि चित्रपटात दिसली असून ती आपल्याला किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी 2017 दिसली असून, त्यानंतर ती आपल्याला आलटून पालटून 2021 मध्ये आलेल्या चित्रपटात लज्जो जोशी म्हणून दिसली आहे.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता आपल्याला मुख्यत्वे दिसली ती व्हेंटिलेटर या चित्रपटात त्यात असलेली तिची भूमिका आणि तिची भाषा यावर तिने विशेष लक्ष वेधून घेतले. या हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा होता. व्हेंटिलेटर हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला. त्या तिने रश्मी नावाचे रश्मी नावाची भूमिका साकारली होती.
Namrata Sambherao Marathi Actores : 2024 मध्ये आलेला नाच ग घुमा या चित्रपटात नम्रता संदेश आपल्याला मुक्ता बर्वे या अभिनेत्री सोबत दिसली. या चित्रपटातील ताई नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ती एका कामवाल्या बाईची भूमिका होती. ती व्यक्तिरेखा अतिशय उत्कृष्ट रित्या केली होती. हा चित्रपट देखील खूप प्रसिद्ध झाला. तिच्यासोबत मुक्ता बर्वे ही अभिनेत्री काम करत आहे हे कळाल्यावर तिला देखील आश्चर्याचा धक्का बसला असं नम्रता सांगत.
नम्रता यांनी काम केलेल्या बाबू बँड बाजा या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे.
नम्रता काही चित्रपटांची नावे
- किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी 2016
- व्हेंटिलेटर 2016
- आलटून पालटून 2021
- वाळवी 2023
- सलाम सोसायटी 2023
- एकदा येऊन तर बघा 2023
- नाच ग घुमा 2024
Namrata Sambherao Marathi Actores : Personal life
Namrata Sambherao Marathi Actores :नम्रता आणि योगेश यांची लव स्टोरी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे नम्रता आणि योगेश यांची पहिली भेट कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिवलच्या वेळी झाली यावेळी योगेश आणि पहिल्यांदा नम्रता यांना पाहिले होतात आणि याचाच आनंद सर्वजण साजरा करत होते आणि याचवेळी नम्रता यांना योगेश यांनी पहिल्यांदा पाहिलं आणि पहिल्याच भेटीमध्ये नम्रता या योगेश यांना उडून गेल्या नम्रता आणि योगेश हे दोघेही एकाच गावचे आहेत योगेश यांनी नम्रता यांना ऑर्कुट कुट मेसेज सुद्धा पाठवला होता मी तुझ्याच गावचा आहे.
योगेश आणि सांगितले की मी तुझा फॅन आहे पुढे दोघांमध्ये बोलणं चालू झालं मैत्री घट्ट झाली नम्रता या अनेक नाटकांमध्ये त्या काळामध्ये काम करायच्या आणि त्यांचा अभिनय पाहून योगेश यांना त्यांचा कौतुक वाटायचा लग्नाची चालू झाली
कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व योगेश ने नम्रताला लग्नासाठी विचारले. विचारलं तू माझ्याशी लग्न करशील का ? नम्रता यांना सुद्धा योगेश खूप आवडायचे आणि त्यांनी लगेच एक नम्रता ने देखील लग्लानाला होकार दिला. 13 मे 2013 मध्ये या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
Namrata Sambherao Marathi Actores : नम्रता आवटी हिचे लग्न योगेश संभेराव यांच्याशी 2013 झाले. तिला एक मुलगा आहे त्या मुलगा असून तिला त्या मुलाचे नाव रुद्रांश असे आहे आणि तिच्या एक सुखी परिवार आहे. रुद्रांश हा तिचा मुलगा तिला लग्न झाल्याच्या सहा वर्षानंतर झाला आहे. तिने सांगितले की सहा वर्ष लग्नाला होऊ नये तिला बाळ झाले नव्हते त्यामुळे ती अस्वस्थ देखील राहायची.
नम्रता संभेराव हिने आत्तापर्यंत आपल्याला अगदी खळखळून हसवले आहे. असेच तिने आपल्याला हसवत राहावे व तिने अनेक नवनवीन भूमिका करावी.