Ganpati Bappa Morya The Heartbeat: या रे या सारे या गजाननाला आळवूया!

Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Mangmurti

Ganpati Bappa Morya The Heartbeat: आपल्या हिंदू धर्मामध्ये विद्येचे व ६४ कलेचे अधिपती म्हणजेच आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या गणपती.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून गणेश उत्सव हा अगदी जल्लोषात आणि उत्लेसाहात साजरा केला जातो.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: गणपती ही देवता फक्तत हिंदू धर्सेमातच पुजली जात नाही तर ती जैन आणि बौद्ध धर्मात देखील पुजली जाते.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: कोणतेही कार्य किंवा कोणत्याही नवीन गोष्टीची कोणतीही पूजा असो सुरुवात आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला स्मरणच करतो.

Ganpati Bappa Morya The Heartbeat:आपल्याला माहिती असल्याप्रमाणे गणपती बाप्पा आहे पार्वती व भगवान देवाधिदेव श्री शंकराची कनिष्ठ चिरंजीव असल्याचे सांगितले जाते. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही म्हटले जाते. 

गणेश या शब्दाचा अर्थ गणांचा ईश किंवा प्रभू असा आहे. 

 गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक. गणपती बाप्पाचे नाव हे विनायक 

विनायक या शब्दाचा अर्थ बी म्हणजे विशिष्ट रूपाने जो नायक आहे.असा गणपती

Ganpati Bappa Morya The Heartbeat: In short

Ganpati Bappa Morya The Heartbeat: जाणून घेऊया आपल्या लाडक्या गणपती बाप्पा बद्दल थोडक्यात माहिती

देवताचे नाव श्री गणेश ( ज्याला आनंत आशीर्वाद आहेत)
गणपती बाप्पाचा जन्म माघ महिन्यातील चतुर्थीला झाला
गणपती बाप्पाच्या आई वडिलांचे नाव भगवान शिव शंकर आणि माता पार्वती
गणपती बाप्पाच्या भावाचे नाव कार्तिक स्वामी
गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ मोदक
गणपती बाप्पाच्या बायको आणि मुलांची नावे रिद्धी सिद्धी शुभ आणि लाभ त्यांच्या मुलांची नावे आहेत
लाडक्या बाप्पा विषयीची ही झाली थोडक्यात माहिती.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: आपल्या वेगवेगळ्या पुराणात गणपती बाप्पाची वेगवेगळ्या वेगवेगळी नावे व वेगवेगळे कहाण्या देखील आहेत तेच आपण आज या लेखातून पाहणार आहोत. 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Birth storise

Ganpati Bappa Morya The Heartbeat:

गणेश जन्म

आपल्याला माहिती आहे का की गणपती बाप्पाचा जन्म कधी झाला गणपती बाप्पाचा जन्म हा माघ महिन्यातील चतुर्थीला झाला. तू चतुर्थी इंग्रजी महिन्यानुसार सहसा फेब्रुवारी महिन्यात येते.आपण या चतुर्थीस विनायक जयंती असे म्हणतो.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: About Ganesh chthorthi

जाणून घ्या गणेश चतुर्थी चे महत्व 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: भाद्रपद महिन्यातील चतुर्थीस महा सिद्धिविनायका की चतुर्थी असे देखील म्हणतात. या चतुर्थीस शिवा असेही म्हणले जाते. गणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: गणेश चतुर्थीस प्रचलित आख्यायिका अशी आहे की एकदा गणपती चतुर्थीच्या दिवशी स्वतःचे आवडीचे मोदक उंदराच्या पाठीवर जात होता वाटत साप दिसल्याने उंदीर भयाने कापू लागला त्यामुळे गणपती उंदराच्या पाठीवर खाली पडला व त्याचे पोट फुटून मोदक बाहेर पडले. गणपती नेते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले व पोटावर साप बांधला हे दशक पाहून आकाशाचे चंद्र हसू लागला हे पाहून तुझी चतुर्थी कोण दर्शन घेणार नाही असा गणपती चंद्राला शाप दिला व अशी देखील आख्यायिका आहे. 

Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Ganpati Bappa Morya The Heartbeat: About Modak

गणपती बाप्पाला “मोदक” का आवडतात? 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या मोदक संदर्भात एक दंतकथा प्रचलित आहे. ती म्हणजे एकदा भगवान शिव झोपले असता श्री गणेश दरवाजावर पहारा देत होते तेव्हा परशुराम तेथेआले व गणपती ने त्यांना दारातच थांबवले त्यावेळेस परशुराम हे रागावले व त्यांचे व गणपती चे भांडण लागले व युद्ध झाले या युद्धात परशुरामाने गणेशावर हल्ला केला. त्यावेळी गणपतीचा एकदा तुटला दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणपती बापाने मोदक खाल्ले व तेव्हापासून गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. 

मोदक म्हणजे आनंद गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःखही दूर करतात.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: About Athravashirsh

श्री गणेश अथर्वशीर्ष याबद्दल संपूर्ण माहिती 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: श्री गणेश अथर्वशीर्ष किंवा अथर्वशीर पण सिद्ध हा गणपती विषय उपनिषद आहे. 

  • महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे तो म्हणजे रांजणगाव येथील मंदिरात प्रवेशतारणावर हा ग्रंथ कोरला आहे.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या ग्रंथास सर्व देवी देवतांच्या रूपात पाहिले पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. या ग्रंथावर तंत्र मंत्राचा ही प्रभाव आहे गणपतीचा बीज मंत्र आहे. असा उल्लेख या ग्रंथात केला जातो. तसेच गणेशाच्या तत्त्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन व उपनिषद करते या स्तोत्रास समाज मान्यता गणेश चे प्रसिद्ध स्तोत्र म्हणून मान्यता आहे.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Others

गणपतीचे विविध अवतार 

महोत्कट

विनायक हे गणपतीचे दशभुजादारीवर रक्त वर्णी असे अवतार आहे. वाहन सिंह व कश्यपिती यांच्या संतान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणांनी कसे माझे नाव सिद्ध झाले. या अवतारात नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन असूरान असुर भावांचा व धुम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला होता. 

मोरेश्वर 

हा गणपती बाप्पाचा अवतार यात सहा भुजांचा व श्वेतवर्णीय असा अवतार आहे. या मोरेश्वर अवतारात गणपती बाप्पाचे वाहन मोर असून प्रेतायोगात शिवपार्वतीचा पुत्र म्हणून जन्मले. तसेच या अवतारात सिंधू नामक दैत्याचा वध करून अवतार समाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेले मोर हे त्यांनी त्यांच्या भावकार्तिकी यास दान केले अशी आख्यायिका आपल्यास ऐकायला मिळते. 

गजानन 

या अवतारात गणपती बाप्पा हे आपणास चतुर्भुज व रक्त वर्णी दिसतात. द्वापार युगाची पार्वतीचा पुत्र म्हणून जन्मलेले श्री गजानन या अवतारात सिंदूर नामक दैत्याचा वध केला असून अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरणेश गीता सांगितली.

धुम्रूकेतू

चतुर्भुज व धूम्रभरणीय असा अवतार असून यात गणपती बाप्पाचे वाहन निळा घोडा आहे. हा अवतार कलयुगाच्या शेवटी आवर्तीन होईल. व अनेक देत त्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णू देवाच्या कलकी अवतारावरून हा कल्पित आहे. 

  • मुद्ल पुराणानुसार गणपती बाप्पाचे आठ अवतार आपल्याला सांगितले जातात त्यातील दुर्गुणांवर विजय असा याचा भावार्थ 

वक्रतुंड:

हा प्रथम अवतार असून या अवतारा मध्ये गणपती बाप्पाचे वाहन सिंह आहे. व या अवतारात मग त्या सुराचा म्हणजेच मत्सराचा वध गणपती बाप्पांनी केला अशी आख्यायिका आहे. 

एकदंत:

एकदंता या अवतारामध्ये आत्मा व परमात्म्याचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. हा या अवतारात गणपती बाप्पाचे मूषक हे वाहन असून या अवताराचा उद्देश मदा सुराचा म्हणजेच मध म्हणजे मी पणाचा वध त्याने केला अशी देखील आख्यायिका प्रचलित आहे. 

महोदर:

वक्रतुंड व एकदंत चे सम्मिलित रूप म्हणजे महोदरा हा अवतार असून ब्रह्माच्या प्रज्ञाची प्रतीक देखील आहे. मोहासुर अर्थात मोहाचा वध केलेला आहे. या अवतारात देखील गणपती बाप्पाची मूषक हे वाहन आहे. 

गजवक्ल किंवा गजानन:

मोहदर या अवजारात गणपती बाप्पा ने महोदर अवताराचे हे दुसरे रूप असून यामध्ये लोभासद म्हणजेच लोभाचा वध केला आहे. 

लंबोदर:

ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक असून यामध्ये गणपती बाप्पा याने क्रोधासुराचा वध केला आहे. तसेच या अवतारात देखील गणपती बाप्पाची मूषक हे वाहन आहे. 

विकट:

या अवतारामध्ये गणपती बाप्पा हे सूर्याचे प्रतीक म्हणून मानले जातात. व या अवतारात कामासुराचा वध केला आहे. या अवतारात गणपती बाप्पाचे वाहन हे मयूर आहे. 

विघ्नराज:

या अवतारामध्ये गणपती बाप्पाचे विष्णूचे प्रतीक असे आहे. या अवतारामध्ये मम्मा सुराचा म्हणजे अहंकाराचा वध हा गणपती बाप्पा ने केला आहे. 

धुम्रवर्ण:

या अवतारात शिवाची प्रतीक म्हणून गणपती बाप्पा आहेत. ब्रह्माच्या विनाश विनाश शक्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या अवतारात गणपती बाप्पा ने आधी मानासुराचा वर नाश केला असून वाहन घोड आहे आहे.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Imorpatcne of Durva

आपण गणपती बाप्पाला दूर्वा का वाहतो ?

Ganpati Bappa Morya The Heartbeat: गणपती बाप्पाच्या डोक्यावर आपण 21 दुर्वाण हिरव्या दुर्वांची एक जुडी वाहतो.याला या संदर्भातील एक आख्यायिका आहे.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: एकदा सुर अनलासूर असुराने ऋषीमुनींना आणि आणि देवता यांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सर्व ऋषीमुनींनी देवाची प्रार्थना केली की देवाने ह्या आमच्यावर आलेल्या संकटातून आम्हाला दूर करावे व आमचे कार्य सिद्धी व्हावे. त्यानंतर अनलासूर आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये गणघोरयुद्ध झाले.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: गणपती बाप्पाने अननसुर नावाच्या राक्षस घेऊन टाकले. त्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटात खूप आग उसळली आणि त्यांना असाही असा त्रास होत होता. तो त्रास व ती जळजळ काहीही केल्या थांबण्यास तयार नव्हती. तेव्हा गणपती बाप्पाच्या पोटातली आग व गणपती बाप्पाला आराम मिळावा यासाठी 88 सहज प्रमुनेंनी प्रत्येकी 21 अशा हिरवागार दुर्वांच्या जोड्या गणरायाच्या मस्तकावर आणि कशाप ऋषींनी दुर्वांचे २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अशा अतक प्रयत्नानंतर श्री गणेश श्री गणेशाच्या पोटातील निर्माण झालेली आग व जळजळ कमी झाली.

त्यानंतर गणपती यांना दुर्वा अर्पण केल्यास आवडते व हजारो यज्ञ व्रत दान व तीर्थ दान केल्याचे पुण्य मिळते असे श्री गणराय म्हणाले.

तसेच दुर्वाही एक औषधी वनस्पती असून ती लाभदायकच आहे असेही आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे. व दुर्वामुळे मानसिक शांतीसाठीही लाभकर आहेत.

मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/

Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Verious

गणपती बाप्पाची अनेक रूपे

गणपतीच्या अनेक रूपांमध्ये गणपती हा आपल्याला अनेक रूपांमध्ये दिसतो व या अनेक रूपांमध्ये तो वेगवेगळ्या वाहनावर देखील बसलेला आपण पाहायला आहे तसाच काही गणपतीची नावे आणि त्याचे रूप 

महागणपती 

हे गणपतीचे एक तंत्र मार्ग रूप आहे यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकास उपस्थ स्पर्श केलेला असतो. 

हेरंब गणपती

या गणपतीच्या रूपात पंचांग म्हणजे पाच तोंड असलेला गणपती यामध्ये एकमुख उर्ध्व दिशेकडे म्हणजे आकाशाकडे असते व अभयवर, मोदक, निजदंत, मुंडमाला, अंकुश व त्रिशूल असतो हेरंब म्हणजे दीप पालक होय. 

नृत्य गणेश 

या रूपामध्ये नृत्य गणेश हा आठ हातांचा व नृत्यरत असतो. मुद्रा नाताची असते. 

विनायक गणेश 

या रूपामध्ये विनायक गणेश हे याची पाच भिन्न रूपे आहेत जसे की चिंतामणी विनायक, कपदींर्र्द विनायक, अशा विनायक, गज विनायक, सिद्धिविनायक असे आहे. 

बौद्ध गणेश 

या रूपात गणपती बाप्पा द्वादशबूज म्हणजे बारा हात असा आहे त्या चे कपाळावर रक्त वर्ण असून हाती मांस असते. 

अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाने तालुका शेवगाव येथे झोपलेल्या गणपतीची तथागती स्वयंभू मूर्ती आहे.

गणपती बाप्पाच्या उपासकास सांप्रदायामध्ये “गाणपत्य” नावाने ओळखले जाते.

या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकास झाला असेल असे मानले जाते या सांप्रदायात श्री गणेशाची मोरेश्वर नावाने पूजा केली जाते. 

या संप्रदायाची सुरुवात ही श्रीमान महासाधु श्री मोरेश्वर गोसावी महाराज हे देखील या सांप्रदायाचे संत होते. 

श्री मोरेश्वर गोसावी हे अत्यंत मोठे गणेश भक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला मोरगाव येथे मयुरेश्वराचे आराधना केली जाते व तेथे मोठे मंदिर देखील आहे हे मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक या या अष्टविनायक विनायकापैकी एक आहे.

या संप्रदायातील गणपतीवर दोन उपपुराने रसली गेलेली आहेत त्यामध्ये एक गणेश पुराण आणि एक मुद्गल पुराण

Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Historical importance

गणेश या देवाचे ऐतिहासिक आढावा 

  • Ganpati Bappa Morya The Heartbeat: वैदिक काळात प्रथम गणपती बाप्पाचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्म ग्रंथात म्हणजेच ऋग्वेदात मिळतो. वैदिक गणपती व साध्य सध्या पुजल्या जाणाऱ्या पौराणिक गणपती एक नसला तरी विद्युत तर काळात ऋग्वेदातील गणपती ब्रहस्पती वाचस्पद पासूनच प्रमाण आणि गजवंदन गणेश विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात.
  • ऋग्वेदिक गणपतीची दुसरी नावे होती जसे की वाचस्पती ही देवता ज्योतिरमणी मानली जाते 
  • तिचा वर्ण लालसर सोनेरी होता.
  • गणपती देवतांच्या हातात अंकुश आणि कुराड ही असते होती या देवी देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्ट काम संभव होणार नाही असे देखील त्यावेळेस मानल्या जाई.
  • ही देवता कायम गण या नामानेच एका नर्तकारी दलासोबत विराजमान असेल व देवा देवतांची रक्षकही मानल्या जाईल असे देखील ऐतिहासिक आढावा आहे. 
  • Ganpati Bappa Morya The Heartbeat: दुसऱ्या मतानुसार भारतातील अनार्याच्या हस्त देवता व लंबोदर यशाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिती केली गणेशाचे वाहन याचे आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहील इसवी सनाच्या चौथ्या शतकातील कालिदास व इसवी सनाच्या सहाव्या शतकातील भावी व इसवी सनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र व भारताच्या नाट्यशास्त्रातही श्री गणेश देवता आपल्याच दिसत नाही गुप्त काळापासून या देवतेचे स्वतंत्र पूजन प्रचलित झाले व असे अभ्यासक म्हणतात. 
  • गणपती सांप्रदायाची दोन पुराणे आहेत ज्यामध्ये हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व मुख्य देवता असे गणपती मानल्या जाते 
  • गणेश पुराण 
  • Ganpati Bappa Morya The Heartbeat: गणेश पुरानामध्ये गणेशाच्या कथा व पूजा पद्धती हे पुरण महत्त्वाचे आहे. या पुराणाचे दोन खंड असून त्यात उपखंडात आणि क्रीडा खंड किंवा उत्तरखंड असे संबोधतात. उपासना खंडाची अध्याय संख्या ही ९२ असून क्रीडा खंडाची अध्याय संख्या ही १५५ आहे. 
  • उपासना खंडाच्या 36 अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध श्री गणेश सहस्त्रनाम सहस्त्र प्रश्ना केली असून याचा अनेक ठिकाणी पाठ देखील केला जातो 
  • क्रीडा खंडाच्या अध्यात १३८ ते १४८ मध्ये श्री गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहे. ज्याच प्रमाणे भगवद्गीता ग्रंथ आहे त्याचप्रमाणे कृष्णा ऐवजी गणपतीस भगवत तत्त्व मानले आहे गणपतीच्या चार अवतारांचे वर्णन आहे 
  • मुद्गल पुराण यात श्रीगणेशाचे आठ अवताराचे वर्णन आहे.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Important Agarika

गणपती बाप्पाची येणारी अंगारिका चतुर्थी म्हणजे नेमकं काय ?

अंगारिका चतुर्थी म्हणजे हे एक तिथी व्रत असून ज्यावेळेस संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते त्यावेळेस चतुर्थीस अंगारिका चतुर्थी मानले जाते. 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या व्रताची अशी कथा आहे की अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ म्हणजेच अंगारक याला व दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोक स्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस म्हणजे चतुर्थी होय. तसेच अंगारक म्हणजे आकाशात दिसणारा मंगळ हा ग्रह होय. असे देखील मानले जाते.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: गणेशाने मंगळावर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांना त्यांचे कल्याण करण्यासाठी मानली जाईल. त्यानंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले व तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली. या मूर्तीला त्याने मंगलमूर्ती असे नाव दिले. 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: Verious Storise about Ganpati Birth

गणपती बाप्पाच्या जन्माविषयक पुराणातील वेगवेगळ्या आख्यायिका

Ganpati Bappa Morya The Heartbeat: विविध पुराणात गणपतीच्या वेगवेगळ्या आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये देवीपुराण, स्कंदपुराण, बृहद्धमर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण अशा अनेक पुराणांमध्ये गणपती बाप्पा यांच्या आख्यायिका पाहायला मिळतात.

देवीपुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: देवीपुराणामध्ये गणपती बाप्पा या विषयक आपल्याला आख्यायिका माहिती आहे ती म्हणजे पार्वतीने एके दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नेमले असता पार्वतीही स्नानास केली. त्यावेळेस भगवान श्री शंकर तेथे आले व त्यांनी नंदी जुगारून नाणीत प्रवेश केला यामुळे पार्वती अपमानित झाली व तिने रागाने शुद्ध झाली शेवटी तिने तिच्यासाठी जया व विजयाच्या सल्ल्याने चिखलापासून एक सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता तेथे शंकर उपस्थित झाले. व त्यांनी त्यावेळी या पार्वती कुमाराने शंकरास अडविले व पहिल्यांदा पहिल्यांदी कोणत्या कुमारने शंकरास अडवले व त्यांच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर पार्वती देवी ने मनातील संगतीप्रमाणे युद्ध झाले व शिव व सकल देवता गत या लढाईत पराजित झाले तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णू द्वारे कुंभ रास मोहित करून शंकराने त्यांची मुंडके उडविले ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रूर होऊन सृष्टी नष्ट करण्याचा प्रारंभ सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत करण्यास प्रयत्न केला परंतु पार्वती तेव्हा अतिशय तापली होती.

तिने आपल्या पुत्रास पुनर्जीवित करण्याची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकर आणि त्यास होकार दिला परंतु त्या कुमाराचे मस्त कोठेही मिळाले नाही. कुमाराचे मस्त कोठेही मिळाले नसल्याकारणाने गणास उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्त खाण्यास ची अज्ञानांना करण्यात आली. गणांना प्रथमतः एक का एक हाती दिसला. गण त्या हत्तीचे मस्त घेऊन उपस्थित झाले तेव्हा देवगणांनी या मुलक्याच्या सहाय्याने कुमारास जिवंत केले. त्यानंतर देवी पार्वतीने व भगवान शंकरांनी या मुलास व पुत्र म्हणून स्वीकारले. व देवगणांच्या आशीर्वादाने हा मुलगा प्रथम पूजनीय झाला व त्याचे नाव गणेश असे प्रसिद्ध झाले. 

स्पंदपुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: स्कंद का पुराप्रमाणे ब्रह्म खंडातील कथेनुसार पार्वतीने स्वतःच्या मळापासून एक सुंदर व पूर्णांक बालकाचा पुतळा निर्माण केला व त्या पुतळ्यात प्राण फुंकले त्यास आपला द्वारपाल म्हणून नेमले व ती स्नानास केली असता या बालकांनी नंतर तेथे स्नानगृहात जाणाऱ्या शंकराचा अडविले सोबत युद्ध झाले त्या शंकराने बालकाचे मस्त चिन्ह केले नंतर गजासुराचा वध करून शंकर त्याचे मस्तक बालकाच्या झाडावर बसवले 

तसेचपुराणात पार्वतीने स्वतःच्या मुळापासून एक सुंदर मूर्ती निर्मिली व कार्तिकेने या पुतळा स्वतःचा भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली व त्याने एक गजमुंड आणले नंतर पार्वतीने पुतळ्यास जीवनदान दिले व तिला अपेक्षा नाही देव योग्याने हे मस्तक धडाशी जोडले गेले नंतर शक्ती रुपये पार्वतीने या पुतळाच जीवनदान दिले गजमुख मंडयुक्त पुतळावर नायकत्वाचा एक विशेष भाव म्हटला त्यामुळे तो महाविनायक नावाने प्रचलित झाला. शंकरराव नि या पुत्रास गणाधिपती होशील व तुझ्या पूजेशिवायकारी सिद्धी होणार नाही अशा अशा आशीर्वाद दिला कार्तिकेने त्यास कुऱ्हाड दिली व पार्वतीने मोदक पात्र दिले व मोदकाच्या वासाने उंदीर गणपतीचे वाहन बनले. 

बृहद्धर्मपुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या पुराणांमध्ये पार्वती पुत्र लाभासाठी इच्छुक असताना शंकरांनी त्या प्रगट केली. पुत्रकांक्षी पार्वती स्पर्श शंकराने एक वस्तू फाडून दिली व पुत्र भावाने चुंबन घेण्यास सांगितले पार्वतीने त्यास आकार दिला व त्यास  जिवंत केले. तेव्हा हा पुत्र अल्पायु आहे असे उद्धार शंकरांनी काढले. मुलाचे मस्त त्याक्षणी चिन्ह झाले त्यामुळे पार्वती शोकाकुल झाली व यावेळेस उत्तर दिशेस असलेल्या कोणाच्याही मस्त जोडले असता हा पुत्र वाचेल अशी काशवाणी झाली त्यानंतर पार्वतीने नंदीच उत्तरेस पाठवले व नंदीने देवन देवतांचा विरोध जुगारून इंद्राचे वाहन असलेल्या ऐरावताचे मस्त कापून आणले शंकरांनी हे मुलगी जोडून पुत्रास जिवंत केले. व शंकराच्या वराने इंद्राने ऐरावता समुद्रात टाकले असाही पुनमस्तक प्राप्त झाले. 

पद्म पुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या पुराणानुसार शंकर-पार्वती ऐरावतावर बसून वनविहार असलेले असतात त्यांच्या मिलनाने गजमंडळ गणेशाचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. 

लिंग पुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या पुराणानुसार देवगणांनी भगवान शिवशंकरपाशी येऊन अशुरांपासून स्वतःची मागणी केली तेव्हा शंकराने स्व देहातून गणपती जन्म दिला अशी देखील आख्यायिका आहे. 

वराह पुराण 

वराह पुराणानुसार देव व ऋषिगन शंकरपाशी येऊन विघ्न निवारण्यासाठी नव्या देवतांची मागणी केली असता शंकराजवळ एक बालक प्रगट झाला देवगन पार्वती बालकास पाहून मुक्त झाले पण त्यावेळेस शंकर प्रपोजित झाले व त्यांच्या शापाने बालकास गजमुख लांबडे पोट व पोटाशी नाक प्राप्त झाला कृती शंकराच्या घामातून अनेक जणांनी जन्म घेतला गणपती त्याचा अधिपती झाला त्याच ठिकाणी गणपतीचा गणेश विग्रकर व गरजा म्हणून उल्लेख आहे. 

मत्स्यपुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या पुराणानुसार पार्वती चूर्ण म्हणजेच भुकटी स्वतःच्या शरीराची मर्दानकर होती याच वेळेस भुकटी पासून तिन्ही श्री गणेशाची मूर्ती बनवली व गंगेत टाकली पुतळा मोठा होत होत पृथ्वी इतका झाला त्यानंतर या मुलास गंगा व पार्वतीचे पुत्र रूप मानले व ब्रह्माच्या आशीर्वादाने हा मुलगा गणाधीपती झाला. 

वामन पुराण 

Ganpati Bappa Morya The Heartbeat: या पुरानानुसार पार्वतीने स्नानाच्या वेळी अंगमळापासून चतुर्भुज गजानन मूर्ती व महादेव या त्यास पुत्र मानून लागले माया नायकेन विना जात पुत्रक मला सोडूनही पुत्र जन्म झाला यामुळे हे बालक विनायक म्हणून प्रसिद्ध झाले .

शिवपुराण 

  • या पुराणात गणपती बाप्पा च्या विवाहाची देखील माहिती सांगितली आहे.

Ganpati Bappa Morya The Heartbeat: विष्णुपुराण गणेश आणि कार्तिकीय विवाह साठी स्पर्धा करत असतात तेव्हा दोघांमध्ये एक प्रथम पृथ्वीभोवती परीक्षण करेल चा विवाह आधी होईल असा त्यावेळेस शंकर आणि पार्वती यांनी घेतला. कार्तिके हा आपले वाहन असलेल्या मोरावर बसून पृथ्वी परिक्रमेस गेला व गणपती शंकर पार्वती सात वेळा प्रदक्षिणा घातली व शास्त्र मतानुसार शतावतार पृथ्वी रूप परिक्रमा केल्याने पुण्य मिळवल्याचे युक्तिवाद केला हा युक्तिवाद मान्य होऊन विश्व रूपाच्या दोन मुली सोबत रिद्धी वसिद्धी सोबत गणेश विवाह झाला. लक्ष हा सिद्धीचा तर लाभ हा बुद्धीचा पुत्र होय विवाहाची वार्ता नारद मोर्णी कडून ऐकून दुःखी कार्तिके क्रोधन केला व आणखी या कथेनुसार गणेशा सोबत विवाह करू इच्छित होती गणपती ब्रह्मचरत असल्याने त्यांना कार दिला व तुलसी व पत्नी  होशील असा शाप दिला. तुलसी नही तुझा विवाह होईल असा शाप दिला. 

तन्त्र 

या पुराणानुसार गणपती बाप्पा लक्ष्मी आणि सरस्वती या व्यतिरिक्त गणपती बाप्पाच्या इतर नाव पदवी देखील होत्या त्या म्हणजे  तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या गणेशाच्या पत्नी होत.

महाभारत 

महाभारतामध्ये गणपतीच्या उल्लेखाप्रमाणे गौरव व पांडव यांच्या मृत्यूनंतर व्यास ऋषी ध्यानस्थ बसले असता, महाभारताच्या सर्व घटना त्यांना आठवू लागल्या तेव्हा एका विशाल ग्रंथाच्या रचने त्यांनी मनोमन निश्चय केला यासाठी त्यांना पात्र लेखणीसाठी लेख निकाची गरज होती. ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार ते गणपतीकडे आले व त्यांनी गणपती लेखनिक होण्यास तयार होशील का विचारले तेव्हा गणपती लेखनिक होण्यास तयार झाले पण त्यांची एक अट होती गणपती म्हणाले की मी लिहिताना लेखणी थांबू नये. जर व्यासांनी उलट अलट सांगितली अर्थ न समजता गणपतीने तो श्लोक लिहू नये त्यासाठी व्यासांनी महाभारतात 8800 कुठून श्लोक समाविष्ट केले व श्लोकांचा अर्थ समजण्यास गणपती थोडा वेळ आणखी श्लोक रचना करण्यास अवसर मिळाला.

महाराष्ट्रातील गणेश उत्सव  

  • महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात तसेच घरोघरी देखील गणेश उत्सव पाहायला मिळतो. या गणेशोत्सवात काही सार्वजनिक स्वरूप असते तर घरगुती गणेश देखील असतात. 
  • महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच कोकणातील गणपती उत्सव हा देखील खूप महत्त्वाचा सण असून, तो कोकणात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.
  • कोणी दिड ,दिवसाचा,कोणी तीन दिवसाचा तर कोणी 5 आणि 10 दिवसाचा देखील गणपती बसवतात. गौरी गणपती हा एक गणपती बसल्या वर येतो.
  • गौरी गणपती म्हणजेच काही भागात महालक्ष्मी असे देखील म्हणतात व हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने घरोघर साजरा केला जातो.
  • गणेश उत्सवा दरम्यान अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी आणि प्रकर्षक रोषणाई केली जाते. गणपतीची मिरवणूक हा देखील एक आकर्षणाचा विषय आहे. पुण्यामध्ये गणपती मिरवणुकीची एक आगळी वेगळी परंपरा असून तेथे मानाचे पाच गणपती त्याची मिरवणूक पाहण्यासाठी देश परदेशातून नागरिक येतात. 
  • तसेच या मिरवणुकी दरम्यान चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार देखील सहभागी होतात त्यात ते ढोल ताशे वाजवतात व आपला गणपती बाप्पा विषयी असलेले प्रेम प्रगट करतात. 
  • Ganpati Bappa Morya The Heartbeat: महाराष्ट्रातील गणेश उत्सव यास सार्वजनिक करण्यास एक व्यक्तीचा मोठा हात आहे ती व्यक्ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जांच्या विरुद्ध सर्व भारतीयांनी एकजूट होण्याकरिता सार्वजनिक गणेश उत्सव ही योजना काढली. व तेव्हापासून सार्वजनिक गणेश उत्सव हा साजरा केला जातो. त्यामुळे देशातील नागरिक एकजुटीने हा सण साजरा करतात.
  • महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात गणेश उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो. तसेच मुंबई येथील लालबाग हा देखील गणपती अतिशय जास्त प्रसिद्ध असून तो देखील नवसाला पावतो असे सांगितले जाते. 
  • इतर राज्यातील गणेश उत्सव 
  • महाराष्ट्र प्रमाणे देशातील कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यात देखील भाद्रपद शुक्ल चतुर्थीस गणेश उत्सव साजरा केला जातो. बहुतांश घरगुती स्वरूपाचा धार्मिक विधी या स्वरूपात असतो. 
  • तसेच पश्चिम बंगाल या राज्यात दुर्गा पूजेच्या वेळेस दुर्गा देवी सोबत गणपतीची ही पूजा केली जाते. 
  • महाराष्ट्र प्रमाणेच गोवा या राज्यात देखील गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 
  • तसेच देशातील छत्तीसगड, मध्यप्रदेश उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी हा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो.
  • तसेच देश परदेशात देखील म्हणजे जपान,चीन या देशात देखील वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या नावाने गणपती उत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध गणपती

  • पुणे जिल्ह्याच्या जवळपास असलेले अष्टविनायक
  • नागपूर येथील टेकडी गणपती हा देखील अतिशय प्रसिद्ध गणपती मध्ये येतो.
Ganpati Bappa Morya The Heartbeat:

  • जालना जिल्ह्यातील राजूर येथे असलेला राजुरेश्वर हा देखील गणपती अतिशय लोकप्रिय आहेत.

Ganpati Bappa Morya The Heartbeat:
  • हिंगोली जिल्ह्यातील मोदकाचा गणपती हा देखील अतिशय लोकप्रिय आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram