Table of Contents
ToggleShree Vignhaharta Chintamani Hingoli : मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असा
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : भाविक भक्तांच्या नवसाला पावणारा हिंगोली जिल्ह्यात व महाराष्ट्वरात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा विघ्नहर्ता चिंतामणी. “मोदकाचा” गणपती म्हणून प्रचलित असलेला आपला लाडका गणपती बाप्पा.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : जो आपल्या लाडक्या भक्तांना पावतो.त्यांच्या दिलेल्या हाकेला धावून येतो. एखाद्याची नोकरी असो वा, लेकरू बाळासाठी केलेला नवस असो, लग्न लग्न इच्छा असो वा, त्याच्या आवडीचे फक्त मोदक दिल्याने आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो असा श्री विघ्नहर्ता चिंतामणी. विघ्यानहर्तास गणपतीच्या मूर्ती सोंड नसून ही स्वयंभू मूर्ती आहे.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : आपली इच्छा पूर्ती झाल्यानंतर भाविक भक्त तेथे १००८मोदकाचा नैवेद्य दाखवतात व एखादी इच्छा मागितल्यानंतर येथे दिलेल्या एका मोदकाची रोज किंवा वर्षातील येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला त्याची मनोभावे पूजा करतो. विघ्नहर्ता चिंतामणी गणपती.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ८ वाजे नंतर मोदक वाटपास सुरुवात होणार असून सुमारे दोन लाख ७१ हजार ९० ची मोदक हे वाटप होणार आहे.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : चिंतामणी गणपतीच्या वाढत्या भाविकांच्या प्रतिसादामुळे यावर्षी २५ हजार मोदकांचे वाढ करण्यात आली आहे आणि हे मोदक अनंत चतुर्दशीच्या नंतर देखील चार दिवस वाटप केल्या जाणार आहे असे मंदिर समितीने अधिकृत सांगितले आहे.
विघ्नहर्ताचे दर्शन करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या भागातील भाविक हे दर्शनासाठी येऊन हजारोची तेथे मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli :Bullet points
या लेखा विषयी काही ठळक मुद्दे
Shree Vignhaharta Chintamani Hingoli :In short
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली थोडक्यात माहिती
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : Establishments
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली स्थापना
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : When modak meets
श्री विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदक कधी मिळतो?
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : On Anant Chaturdashi
श्री विघ्नहर्ता चिंतामणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: Features
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली गणपती विषयी विशिष्ट असे काही
Shree Vignhaharta Chintamani Hingoli :In short
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली थोडक्यात माहिती
गणपतीचे नाव | श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती |
गणपतीची मंदिर कोठे आहे | मारवाडी गल्ली, हिंगोली |
गणपतीची स्थापना कधी झाली? | १९९२ |
इच्छापूर्ती नंतर नवस कसा फेडायचा | १००८ मोदकाचा नैवेद्य |
कधी मोदक दिल्या जातो. | अनंत चतुर्दशीला |
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : Establishments
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली स्थापना
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : चिंतामणी गणेश मंदिर मंदिराची स्थापना . १९९२ मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. चिंतामणीची स्वयंभू मूर्ती ही नाल्याचे काम सुरू असताना १९९१ मध्ये काही मुलांना खेळताना तेथेही गणपतीची मूर्ती मिळाली.त्या श्री गणेशाची मूर्तीला सर्वांनी विघ्नहर्ता चिंतामणी असे नाव दिले.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli : When modak meets
श्री विघ्नहर्ता चिंतामणीचा मोदक कधी मिळतो?
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: दरवर्षी अनंत चतुर्थीला ज्या भाविक भक्ताची गणपतीवर श्रद्धा असेल त्या तो भाविक भक्त या गणपती बाप्पाचा नैवेद्य असलेला एक मोदक घेतो.आणि त्याला आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पा मागतो. भक्ताने तो भाविक भक्ताने तो मोदक जमलं तर नित्य नियमाने रोज पूजा करावी म्हणजे तू मोदक एखाद्या छोट्या डब्यात ठेवून त्याची रोज फुल वाहून पूजा करावी.वरुड साठी इच्छा सांगावी.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: तसेच वर्षातून येणाऱ्या बारा संकट चतुर्थीच्या दिवशी देखील पूजा करून आरती करावी. व आपली इच्छा सांगावी. गणेश भक्ताची इच्छापूर्ती झाल्यानंतर त्या भक्ताने श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीला अनंत चतुर्दशीच्या दिवशी १००८ मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
हा दिलेला मोदक अनेक दिवस राहतो. तो वर्षभर खराब होत नाही. म्हणजेच त्याला बुरशी किंवा जाळे लागत नाही हे विशेष आहे.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: On Anant Chaturdashi
श्री विघ्नहर्ता चिंतामणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: पहाटे सकाळी पूजाअर्चाही नियमित सुरू होते त्यामध्ये जवळच असलेली कानेर नदीतून पाणी हे कावड द्वारे आणल्या जाऊन गणपती गणपती बाप्पाला जल अभिषेक व दुग्ध अभिषेक केल्या जातो. चिंतामणीसअसलेल्या २१ तोळ्याचे सर्च दागिने मानाचे डोळे तसेच सुवर्ण अलंकार घालून पूजा केली जाते. अभिषेक केला जातो त्यानंतर पूजा आरती व गणपतीला नैवेद्य दाखवले जातात. ही परंपरा दैनंदिन सुरू असून, सकाळी साडेनऊ वाजता गणपती बाप्पाचा शृंगार पूर्ण होतो.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्री भाविक भक्तांचा ओढा थांबल्यानंतर विघ्नहर्ता गणपती दुसऱ्या दिवशी ६ संध्याकाळपर्यंत आराम दिला जातो. त्यानंतर गणपतीस ५६ प्रकारचे विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. या ५६ पदार्थाच्या नैवेद्य च्या वेळेस मंदिर हे बंद ठेवल्या जाते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची दृष्ट देखील काढल्या जाते.
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: Succession
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराची परंपरा
रमाकांत मिस्कीन यांनी यांनी हि मोदकाची प्रथा सर्वप्रथम सुरू केली त्यांनी सर्वप्रथम २१ मोदकाचा नैवेद्य इथे देव गणपती ठेवला. त्यांनी त्या २१ मोदकातील एक एक मोदक हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी ज्या भाविकांची इच्छा पूर्ण होण्याकरिता दिला. व त्उया भक्पाताची इच्यछा पूर्ण होण्याकरिता एक वर्षाचा कालावधी दिला तेव्हा त्यातील भक्तांना तो गणपती पावला व त्या भक्तांनी इच्छापूर्ती झाल्यानंतर १००८ गणपतीस अर्पण केले.
गणपतीस अर्पण केले व ही प्रथा आजपर्यंत सुरू आहे. मागितलेली इच्छा लवकरात लवकर म्हणजेच एका दिवसात पूर्ण होत नाही असे तेथे म्हणण्यात आले व त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आणि बरोबर एक वर्षानंतर इच्छा पूर्ण होते असे देखील म्हटले जाते.
आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर हजारोच्या संख्येत राज्यातून तसेच देशातून येत आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
गौरी गणपतीचा सण https://marathionlinetimes.com/gauri-ganpti-an-inseparable-pair/
गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:
Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/
Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: Features
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली गणपती विषयी विशिष्ट असे काही
Shree Vignhaharta Chintamani Hingoli: हिंगोली येथील असलेल्या विघ्नहर्ता गणपती मंदिर चा अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील कोणत्याही गणपतीचे विसर्जन केल्या जात नाही हे विशेष ते अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येथे गणपती विसर्जन केला जातो.
- यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी आठ वाजे नंतर मोदक वाटपास सुरुवात होणार असून सुमारे दोन लाख ७१ हजार ९० ची मोदक हे वाटप होणार आहे.
- चिंतामणी गणपतीच्या वाढत्या भाविकांच्या प्रतिसादामुळे यावर्षी २५ हजार मोदकांचे वाढ करण्यात आली आहे आणि हे मोदक अनंत चतुर्दशीच्या नंतर देखील चार दिवस वाटप केल्या जाणार आहे असे मंदिर समितीने अधिकृत सांगितले आहे.
- नवसाला पावणारा विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा भाविकांना नेहमी आपली प्रचिती देत आला आहे.
- एखाद्या गोष्टीचा नवस बोलून त्यानंतर ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक आपापल्या परीने अनेक मोदकाचे वाटप करतात.
- यामध्ये भाविक हे आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ११, २१, १०१ किंवा असंख्य मोदक वाटप करत असतात.
- विविध आणि दानशूर भाविकांच्या वतीने येथे वेगवेगळे प्रकारची सोय उपलब्ध केल्या जाते तसेच अनेक संघटनांकडून देखील चहापाणी नाश्ता आणि जेवण्याची देखील व्यवस्था केली जाते.
- तसेच हजारोच्या प्रमाणात असलेल्या भाविकांच्या रांगेत देखील चहापाणी दिले जाते.
- विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी भाविक भक्त हे मुक्काम देखील करतात.मुक्कामी राहिल्यानंतर दर्शना सकाळी पहाटेच्या सकाळी चारच्या सुमारास दर्शनाच्या रांगा रंगीत उपाय राहून आपल्या विद्यार्थ्यांचे दर्शन घेतात.
- १९९१ पासून स्वतंत्र नवसाची मोदक वाटप करतात दरवर्षी यात वाढ चाललेली असून १९९१ मध्ये तीन लाख २५ हजार मोदकाचे स्वतंत्र घरी तयार करून त्यांचे भाविकांना वाटप केल्या गेले.
- करोना काळात देखील वाटप करण्यात आले.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/