Table of Contents
ToggleFree laptop Yojana 2024: सरकार तर्फे विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप
Free laptop Yojana 2024: वाचकांनो, नेहमीच आपले सरकार हे आपल्या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या व नवीन योजना सतत राबवत आहे. काळाची गरज पाहता एक नवीन योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे.
Free laptop Yojana 2024: त्यातच आता विद्यार्थ्यांसाठी फ्री लॅपटॉप मिळणार असून ही योजना वन स्टूडेंट वन लॅपटॉप (One Student One Laptop) अशी आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणात प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे.
Free laptop Yojana 2024: या योजनेअंतर्गत सरकार मार्फत विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत मिळणार असून या योजनेचा शुभारंभ हा ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन द्वारे करण्यात आला आहे. ही योजना आतापर्यंत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार हरियाणा, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यात प्रामुख्याने सहभागी झालेले आहेत.
Free laptop Yojana 2024: आपल्या देशातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळावा यासाठी ही योजना राबवली आहे. बऱ्याच प्रमाणात देशातील गरीब आणि विद्यार्थ्यांना आर्थिक उत्पन्न जास्त नसल्याकारणाने लॅपटॉप ह्या तंत्रज्ञानाचा जास्त प्रमाणात वापर करता येत नाही. केव्हा दे त्याला वैयक्तिकरित्या घेऊ शकत नाहीत. अशा वेळेस या योजनेचा त्या गरजू विद्यार्थ्याला जास्त लाभ मिळेल हे एकच सरकारचे उद्दिष्ट आहे.
Free laptop Yojana 2024: Bullet points
फ्री लॅपटॉप योजना ठळक मुद्दे
Free laptop Yojana 2024: In short
फ्री लॅपटॉप योजनेची थोडक्यात माहिती
Free laptop Yojana 2024:What’s mean?
फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय?
Free laptop Yojana 2024: Main purpose
डी लॅपटॉप योजनेचे मुख्य उद्देश
Free laptop Yojana 2024: Benefits
फ्री लॅपटॉप योजनेची लाभ
Free laptop Yojana 2024:Benefiter’s
फ्री लॅपटॉप योजने कुणाला मिळणार लाभ?
Free laptop Yojana 2024:Documents
फ्री लॅपटॉप योजनेची आवश्यक कागदपत्रे
Free laptop Yojana 2024: Terms and conditions
फ्री लॅपटॉप योजनेची अर्ज आणि अटी
Free laptop Yojana 2024:Apply
फ्री लॅपटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया
FAQS सतत विचारला जाणारे योजने संदर्भातील प्रश्न
Free laptop Yojana 2024: In short
फ्री लॅपटॉप योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | फ्री लॅपटॉप योजना 2024 |
ही योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी |
या योजनेचे लाभार्थी | देशातील काही राज्यांमधील व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना |
काय लाभ मिळणार | फ्री लॅपटॉप मिळणार आहे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
किती लाभ मिळणार | लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपये |
अधिकृत संकेत स्थळ/ वेबसाईट | http://www.aicte/indiaorg/scheme |
Free laptop Yojana 2024:What’s mean?
फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय?
Free laptop Yojana 2024: फ्री लॅपटॉप योजना म्हणजे काय?फ्री लॅपटॉप योजनेच्या माध्यमातून देशातील पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांनी देशातील विशेष करून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यात आता अजून एका योजनेची भर पडली आहे ती योजना म्हणजे फ्री लॅपटॉप योजना तसेच या योजनेला अजून वन स्टूडेंट वन लॅपटॉप या नावाने देखील ओळखले जाते.
Free laptop Yojana 2024: या योजनेत अंतर्गत आपल्या भारत देशातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, त्यांना कोणत्याही प्रकारे उच्च शिक्षण घेताना अडचणी येऊ नये व ते उच्चशिक्षित व्हावे याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही फ्री लॅपटॉप योजना राबवली आहे.
Free laptop Yojana 2024: ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन( AICTE )या मार्फत सुरू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून आपल्या शासनाला मार्फत विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत मिळणार आहे. सध्याच्या तांत्रिक युगात लॅपटॉप ही एक विद्यार्थ्यांसाठीज्ञगरजेची विद्यार्थ्यांसाठी गरजेची वस्तू झाली आहे. या तंत्रज्ञानाचा त्यांच्या शिक्षणात अतिशय महत्त्वाचा वाटा असून जर आपले शासन विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान मोफत देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य बद्दल किती जागरूक असल्याचे लक्षात येते.
Free laptop Yojana 2024:ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच ए आय सी अंतर्गत या फ्री लॅपटॉप योजनेची सुरुवात झाली आहे. वन स्टूडेंट वन लॅपटॉप या देशातील गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल. आपल्या देशातील अनेक विद्यार्थ्यांना योग्य ती सुविधा व आर्थिक उत्पन्न बेताचे असल्याकारणाने त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळेस ते त्यांचे शिक्षण थांबवतात. परिणामी त्यांना त्यांच्या आवडत्या तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये पुढचे भविष्य घडवता येत नाही.
Free laptop Yojana 2024: अनेक शिक्षण शाखेमध्ये लॅपटॉप हे तंत्रज्ञान हे अतिशय गरजेचे झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही ह्याला घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढे शिकून उच्चशिक्षित घ्यायचे आहे परंतु त्यांच्याकडे स्वतःचा लॅपटॉप नसल्याकारणाने ते जास्तीत जास्त अभ्यास करू शकत नाहीत, अशा वेळेस त्यांना ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या योजनेअंतर्गत लॅपटॉप मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील? कुठे अर्ज करायचा? ही सर्व माहिती तुम्हाला या लेखात वाचायला मिळेल.
Free laptop Yojana 2024: Main purpose
फ्री लॅपटॉप योजनेचे मुख्य उद्देश
- Free laptop Yojana 2024: या योजनेमुळे विशेष करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये प्रोत्साहित करणे हे या योजनेचा मुख्य सरकारचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून डिजिटल कौशल्यास योग्य ते प्रोत्साहन मिळेल व विद्यार्थ्यांना आवश्यक असे डिजिटल कौशल्य शिकण्यास मिळेल.
- अनेक नोकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण आणि गरजेची गोष्ट असेल.
- तसेच आर्थिक साह्य करून जे विद्यार्थी स्वतः लॅपटॉप विकत घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत मिळेल.
- Free laptop Yojana 2024: तसेच विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात मदत होऊन विद्यार्थी हे नवनवीन तंत्रज्ञान विकसित करतील.
- आता बऱ्याच शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास हा लॅपटॉप वर करावा लागतो या योजनेच्या माध्यमातून मिळालेले लॅपटॉप हे त्यांच्या शैक्षणिक सामग्री मध्ये बदल घडवून आणेल.
- विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांमध्ये योग्य ती सुधारणा करणे हा या योजनेचे उद्देश आहे.
Free laptop Yojana 2024: Benefits
फ्री लॅपटॉप योजनेची लाभ
- महाराष्ट्रतील विद्र्यार्थी हे जून २०२४ पासूनच एक विद्यार्थी एक लॅपटॉप या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होऊ शकतो.
- Free laptop Yojana 2024:या योजनेमध्ये मिळणाऱ्या लॅपटॉप ही सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत लॅपटॉप घेण्यासाठी विद्यार्थ्यास सरकार तर्फे 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिल्या जाणार आहे.
- Free laptop Yojana 2024:या योजनेचा लाभ हा सरकारी शाळेतील विद्यार्थी असो वा खाजगी शाळेतील अशा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
- ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही अत्यंत गरीब किंवा बेताची आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लॅपटॉप मिळवून देणारी आहे.
- जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वतःचा लॅपटॉप विकत घेऊ शकत नाही त्यांना आता कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-annpurna-yojana-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024
Free laptop Yojana 2024:Benefiter’s
फ्री लॅपटॉप योजने कुणाला मिळणार लाभ ?
- Free laptop Yojana 2024: या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा मुख्यत्वे भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना सामान्यतः सरासरी 75 % पेक्षा जास्त गुण असतील अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- जे विद्यार्थी हे अनुसूचित जाती व जमाती मध्ये मधील असून त्या विद्यार्थ्यांना बारावीत कमीत कमी 75% गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- Free laptop Yojana 2024: 85 % गुण बारावी वर्गात घेऊन उत्तीर्ण झालेल्या खुल्या म्हणजेच ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Free laptop Yojana 2024:Documents
फ्री लॅपटॉप योजनेची आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
Free laptop Yojana 2024:Terms and conditions
फ्री लॅपटॉप योजने च्या काही नियम आणि अटी
- Free laptop Yojana 2024: या योजनेचा लाभार्थी हा मुख्यत्वे भारतीय असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा एखाद्या तंत्रज्ञान शिक्षण घेणार असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा एखाद्या टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेतलेला असावा.
- या योजनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे शिक्षण हे संगणकाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
- त्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाविद्यालय विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेला असावा.
- या योजनेमध्ये अर्ज करणारा विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने टेक्निकल एज्युकेशन संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेले असावे.
- अर्जदाराचे वय वर्ष किमान 18 वर्ष पूर्ण झालेले असावे.
- अनुसूचित जाती जमाती या मधील विद्यार्थ्यांनी किमान त्यांच्या बारावी मध्ये असताना 75 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
- Free laptop Yojana 2024: तसेच ओपन (Open ) प्रवर्गात म्हणजेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या वी वर्गात कमीत कमी 85 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
Free laptop Yojana 2024:Apply
फ्री लॅपटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया
- Free laptop Yojana 2024: वन स्टूडेंट वन लॅपटॉप (One Student One Laptop) अर्ज करण्यासाठी ऑनलाइन ही कार्यपद्धती आहे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेत स्थळ/ वेबसाईटस्तरावर जावे लागेल.
- Free laptop Yojana 2024: http://www.aicte/indiaorg/scheme यासारखे स्थळावर गेल्यानंतर तुम्हाला या योजनेचे होमपेज Home page दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला फ्री लॅपटॉप योजना नावाचा पर्याय दिसेल.
- फ्री लॅपटॉप योजना या पर्यावर गेल्यानंतर तुम्ही येथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नवीन पेज येईल.
- आता तुमच्या समोर फ्री लॅपटॉप योजनेचा अर्ज येईल तो नीट वाचून तुम्ही अचूक भरायचा आहे.
- अजून अर्ज भरल्यानंतर तुम्ही आता सबमिट Submit यावर क्लिक करायचे आहे.
- अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला या योजनेचा अर्ज भरायचा आहे.
- लेखात सांगितल्याप्रमाणे लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला Uplode अपलोड करायचे आहेत.
- अशा पद्धतीत तुम्ही फ्री लॅपटॉप योजना 2024 या योजनेचा अर्ज भरू शकतात.
FAQs सतत विचारला जाणारे योजने संदर्भातील प्रश्न
या योजनेचा अर्ज मी कसा करू ?
या योजनेचा अर्ज हा तुम्ही ऑनलाईन करू शकतात.
फ्री लॅपटॉप योजना ही कोणी सुरू केली?
फ्री लॅपटॉप योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली.
ही फ्री लॅपटॉप योजना महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर कोणत्या राज्यात राबवली आहे?
ही योजना महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू व बिहार येथे राबविण्यात आली आहे.
फ्री लॅपटॉप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना काय लाभ मिळणार आहे?
ती लॅपटॉप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
ही फ्री लॅपटॉप योजना कोणत्या माध्यमातून सुरू करण्यात आली ?
ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन( AICTE )या मार्फत सुरू करण्यात आली.
मनोरंजन क्षेत्रा बद्दल जाणून घ्या
श्री विघ्नहर्ता चिंतामणी हिंगोली https://marathionlinetimes.com/shree-vignhaharta-chintamani-hingoli/Shree Vignhaharta Chintamani Hingoli : नवसाला पावणारा “मोदकाचा” हिंगोलीचा चिंतामणी !
गौरी गणपतीचा सण https://marathionlinetimes.com/gauri-ganpti-an-inseparable-pair/
गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:
Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/
Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/