Table of Contents
ToggleMukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: लाडक्या बहिणीस आता मिळणार दरमहा 1500 रुपये!
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024:महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकाला लक्षात घेऊन राज्यातील महिलांसाठी एक योजना राबवली.महिलांसाठी अनेक योजना आणल्या असून त्यात आता सध्या बहुचर्चित अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024:आपल्याला माहितीच आहे की आपले माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी करण्यात आली.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: तेव्हापासून या योजनेचे अर्ज हे राज्यातील प्रत्येक घरातील योजनेस पात्र असलेली महिला या योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेचा या योजनेची अर्जाची तारीख ही आधी 15 जुलै 2024 ही होती परंतु या योजनेचा राज्यात महिलांचा वाढता सहभाग पाहता. मुदत वाढवण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या विद्यमान महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: ज्या महिला च्या खात्यामध्ये आतापर्यंत काहीही पैसे जमा झाले नाही अशा महिलांनी न घाबरता त्यांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये म्हणजेच संपूर्ण हप्ता ही चार हजार रुपयाची रक्कम एकदाच जमा होणार असल्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सप्टेंबर महिन्यात मागच्या तीन महिन्याचे पैसे अर्जदार महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: या योजनेसाठी आतापर्यंत 46 हजार कोटी च्या निधीची तरतूद ही राज्य सरकारने केली आहे. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील राज्यातील आर्थिक व गरजू महिलांना तसेच मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. अशी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: या योजनेचा लाभ हा राज्यातील विवाहित, विधवा,घटस्फोटीत, निराधार अशा महिलांना मिळणार असून, त्यांना आर्थिक लाभ मिळणार असून त्या स्वावलंब होतील. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत अशा महिलांना या योजनेचा योग्य तो लाभ मिळेल.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024:मध्य प्रदेश राज्यात 2023 मध्ये लाडली बहना या नावाने एक योजना मध्यप्रदेश सरकारने आणली होती त्याच आधारे आपल्या महाराष्ट्र राज्यात ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: ही योजना सुरू केल्यानंतर आपल्याला राज्यात ठीक ठिकाणी शहर असो वा ग्रामीण भागात महिलांच्या रांगाच लागलेल्या दिसल्या. तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्याला लाडक्या बहिणीसाठी राखी पौर्णिमेचे निमित्त साधून या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील महिलांना दिला.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: मध्यंतरी काही दिवसांपूर्वी अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यानंतर राज्य सरकारने 15 जुलै नंतर अर्जाची नवीन पद्धत सुरू केली. महाराष्ट्राच्या विद्यमान महिला व बाल विकास मंत्री अदिती यांनी ही माहिती दिली.ती पद्धत म्हणजे यु आर एल (URL)पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार असल्याने आता या योजनेचा लाभ घेणे हे सोपे झाले आहे.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Bullet points
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मुद्दे
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: In short
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: What does means
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Main purpose
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्देश
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Benefits
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Eligibility
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रता
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Non eligible
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कोण आहेत अपात्र
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Documents
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Apply
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024:Offline
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
FAQs वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: In short
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना |
योजना कधी सुरू झाली | 28 जुलै २०२४ |
योजनेचा लाभ | या योजनेमध्ये राज्यातील महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये |
अर्ज भरण्याची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
लाभार्थी | राज्यातील महिलांना |
पात्रता | महिलांचे वय हे 21 ते 60 वर्ष |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन /ऑफलाइन |
अर्जात साठी संकेतस्थळ | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: What does means
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
- Mukhymantri Majhi Ladaki Bahan Yojana 2024: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक व नवनवीन योजना राबवण्यात सुरुवात केली. त्यात महिलांसाठी पोषक आहार, रोजगार, कौशल्य, तसेच पंतप्रधान मात्र योजना अशा अनेक नवनवीन योजना राबवल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
- या योजनेसाठी सरकारने 2024 -25 या वर्षात आर्थिक अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे केला असून या योजनेची सुरुवात या वर्षी जुलै महिन्यात सुरू करण्यात आली.
- Mukhymantri Majhi Ladaki Bahan Yojana 2024: या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने 3.50 कोटी महिलांना होणार असल्याचे सांगितले.
- आतापर्यंत लाडकी बहीण ॲप द्वारे महाराष्ट्र राज्यातील 44 लाख भगिनींनी योजनेच्या अर्जाची नोंद केली आहे. तसेच पात्र महिलांना आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये3000 रुपये असा पहिला हप्ता जमा देखील झाला आहे.
- खरे पाहता या योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी सेविकेची ही खऱ्या मदत होणार आहे. ती अशी की एका अर्जामागे अंगणवाडी सेविकेस 50 रुपये मानधन मिळत आहे.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024:Main purpose
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्देश
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना सामाजिक कसे आर्थिक विकास घडवून आणणे.
- राज्यातील महिलांना स्वावलंबी होण्यास मदत करणे.
- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये अशी आर्थिक मदत मिळणार असून त्यांना या रकमेचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील सुविधांना साठी उपयोगी पडणार आहे.
- या आर्थिक मदतीमुळे महिलांचा सर्वांगीण विकास होऊन त्या कोणावरही अवलंबून राहू नये हा या योजने मागचा सरकारचा उद्देश आहे.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Benefits
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ
- या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये यांची आर्थिक मदत ही आपल्या राज्य सरकार मार्फत मिळणार आहे.
- या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच एका वर्षाला 18 हजार रुपये मिळणार असून, हे ही रक्कम महिलांच्या आधार लिंक बँक खाते त जमा होईल.
- तसेच लाभार्थी महिलेस तीन गॅस सिलेंडर देखील मोफत मिळतील अन्नपूर्णा योजनेअंतर्गत.
- या योजनेमुळे महिलांचा सर्वांगीण विकास होईल.
- तसेच या योजने मिळणाऱ्या आर्थिक रक्कमेचा वापर महिला या त्यांच्या कुटुंबाला हातभार लावणार आहे.
- या योजने अंतर्गत राज्यातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व सामाजिक स्तर उंचावेल.
हप्ता | दिनांक आणि मिळालेली रक्कम |
पहिला हप्ता | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 3000 रुपये दोन महिन्यांचा ( जुलै ऑगस्ट महिन्याचा) |
दुसरा हप्ता | 15 सप्टेंबर 2024 च्या पुढे |
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Eligibility
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रता
- 21 ते 60 वयोगटातील राज्यातील सर्व महिला.
- ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न आहे दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा कमी आहेत अशा महिला या योजनेच्या पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही आयकर पात्र दाता नसेल.
- अनेक वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाभ घेण्यास पात्र नसतील.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यवेक्ता व विधवा आणि निराधार महिला या योजनेस मुख्यत्वे पात्र आहेत.
- तसेच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन मोफत LPG गॅस सिलेंडर मिळतील.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Non eligible
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कोण आहेत अपात्र
- Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024:महिलांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे 2.50 लाखांपेक्षा अधिक आहे या महिला या योजनेचा योजनेस अपात्र असतील.
- महिला यांच्या कुटुंबातील सदस्य हे माजी व आजी आमदार किंवा खासदार असतील अशा महिलांना या योजनेस पात्र नसतील.
- या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी किंवा विभागीय तसेच उपक्रम मंडळ व भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असल्यास त्या महिला या योजनेस पात्र नसतील.
- तसेच सेवानिवृत्तीनंतर नवीन निवृत्त वेतन घेणाऱ्या महिला देखील या योजनेस पात्र नसतील.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबात चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर नोंदी कृत असेल ती महिला या योजनेस पात्र नाही.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील एकत्रित शेती ही एकूण पाच एकर पेक्षा जास्त असल्यास ती महिला या योजनेत पात्र नाही.
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Documents
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- मूळ रहिवासी प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- बँकेचे पासबुक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- महिलेचा मोबाईल क्रमांक
- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Apply
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही हा माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ॲपद्वारे देखील भरू शकता
- तसेच अधिकृत सेतू सुविधा केंद्राद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला Login लॉगिन येथे क्लिक करावे लागेल.
- Login केल्यानंतर तुम्हाला आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड लॉगिन करावा लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या समोर Menu मेनू येथे क्लिक करावे लागेल.
- Application made earlier येथे क्लिक करावे लागेल. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज दिसेल. हा असेल तुमच्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
- तो अर्ज तुम्ही अचूक रित्या मी वाचून भरायचा आहे. लागणारी कागदपत्रे ही तुम्हाला अपलोड करायची आहे.
- या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व महिलांनी आपले आधार कार्ड हे बँकेच्या खात्याची लिंक करणे आवश्यक आहे
Mukhymantri Ladaki Bahan Yojana 2024: Offline
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
- त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात नागरिक/ ग्रामीण /आदिवासी/ ग्रामपंचायत /सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध केली आहे.
- तरी अर्ज हा तुम्हाला अंगणवाडी केंद्रात ,बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात व सुविधा सेतू केंद्र यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केल्या जाणार असून त्यात प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केल्या जाणाऱ्या अर्जासाठी तुम्हाला एक पोच पावती दिल्या जाणार आहे ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे.
- अर्जदार महिला ही अर्ज करताना त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा या योजनेअंतर्गत काढल्या जाणारा फोटो आणि E-KYC करण्यास सोपे जाईल.
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
FAQs वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न
ती लाडकी बहीण योजनेचा मला अर्ज कुठे मिळेल?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी केंद्रात व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज मिळेल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार का लाभ मिळणार आहे?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रते पात्रता काय?
राज्यातील सर्व महिला.ज्यांचे वय हे 21 ते 60 वर्ष आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/