Table of Contents
ToggleRe-Release New Trend 2024: ‘तुझे मेरी कसम’, ‘तुंबड’ आणि ‘रहना है तेरे दिल मे मैं ‘….
Re-Release New Trend 2024: एक नवीन ट्रेंड सुरू असून,काहीशे जुने आणि गाजलेले चित्रपट आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत. कालांतराने अतिशय लोकप्रिय ठरलेले, काहीशे जुने परंतु जास्त कमई करू न शकलेले,काही चित्रपट आता पुन्हा टॉकीज मध्ये पहायला भेटत आहेत.
Re-Release New Trend 2024: सप्टेंबर महिन्यात जुने अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले. त्यात शाहरुख खानचा वीर-झारा, ऐश्वर्या राय अनिल कपूरचा आणि अक्षय खन्ना यांचा “ताल” गँग्स ऑफ वासेपुर, तुंबाड, तसेच अतिशय लोकप्रिय असा रहना है तेरे दिल मैं हा देखील चित्रपट असे बरेच चित्रपट आपल्याला परत मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Re-Release New Trend 2024: रितेश देशमुख आणि जेनेलिया या लाडक्या जोडीचा पहिला चित्रपट आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तुझे मेरी कसम ह्या चित्रपटात मधून.
Re-Release New Trend 2024: काही चित्रपट हे रिलीज झाले त्यावेळेस ते लोकांच्या एवढ्या पसंतीस पडले नाही किंवा ते लोकप्रिय ठरले नाही पण आता ते चित्रपट मोठ्या पडद्यावर परत एकदा दाखवल्या जात आहेत.
Re-Release New Trend 2024: Bullet points
काही ठळक मुद्दे
Re-Release New Trend 2024: In short
थोडक्यात माहिती
Re-Release New Trend 2024: How is that possible ?
तुम्हाला वाटेल ते कसे काय शक्य आहे?
Re-Release New Trend 2024: How is that possible ?
तुंबड मराठी चित्रपट विषयी
Re-Release new trend 2024: Tujhe Meri Kasam
तुझे मेरी कसम चित्रपट विषयी
Re-Release New Trend 2024: Veer-zara
वीर-झारा या चित्रपटाविषयी
Re-Release New Trend 2024: Gangs of Wasseypur
गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटाविषयी
Re-Release New Trend 2024: Rehnna Hai Tere Dil Mein
‘रहना है तेरे दिल मे मैं
Re-Release New Trend 2024: Tall
ताल-या चित्रपटाविषयी
Re-Release New Trend 2024: In short
थोडक्यात माहिती
कोणता ट्रेंड सुरू झाला आहे | पुनः प्रदर्शित चा नवीन ट्रेड |
कोणते चित्रपट पुनः प्रदर्शित झाले आहेत | तुझे मेरी कसम,तुंबड, रहना है तेरे दिल मे मैं , ताल, गँग्स ऑफ वासेपुर, वीर-झारा |
सध्या कोणता चित्रपट जास्त गाजत आहे | ‘तुंबड’ |
या सांगेस्थळावर आपले तिकीट बुक करा | https://in.bookmyshow.com/ |
Re-Release New Trend 2024: How is that possible ?
तुम्हाला वाटेल ते कसे काय शक्य आहे?
Re-Release new trend 2024: पण ते शक्य झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये कोणताही एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. याआधी आला तो म्हणजे स्त्री 2 हा हॉरर कॉमेडी चित्रपट जो बरेच दिवस चालला आणि हिट झाला बरेच चित्रपट आले परंतु ते चालले नाहीत. त्या मानाने चित्रपट आला तो म्हणजे स्त्री 2 हा ज्याने खूप कमाई केली.
तसेच सगळ्यांचा आवडता म्हणजेच रहना है तेरे दिल मे हा देखील चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा या चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते. या चित्रपटाचे संगीत देखील जास्त यश मिळवू शकले नव्हते परंतु हा चित्रपट जेव्हा दूरदर्शन वाहिनी वरती आला तेव्हा या चित्रपटाला सर्वांनी अगदी डोक्यावर घेतले.
पण ते त्यावेळेस जास्त गल्ला जमा होऊ शकले नाही. आता मात्र हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केल्या जाणार आहेत.त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ही चित्रपटगृहात बाहेर परत एकदा जमणार.
अस्तर ला शाप आहे अस्तर ची पूजा कोणीच करत नाही आणि त्यामुळे चिडलेल्या देवांनी सगळ्यात तुंबड गावाला शॉप दिलाय सतत पाऊस पडण्याचा म्हणूनच पिक्चर मध्ये जेव्हा जेव्हा तुंबड दिसतं तेव्हा पाऊस दिसतो मंदिर बांधलं तर चुकलं काय तर देवीच्या पोटातून जन्मला होता तर त्याला इतर देवांचा विरोधका होता त्यांना मनमानी करून ताब्यात घेतलं त्यांनी त्याच्यावर प्रहार केले.
चित्रपट हा पूर्ण प्रदर्शित करण्याचा नवीन प्रकार नसून हा याआधी देखील वापरला आहे. जेव्हा नवनवीन चित्रपट येत नाही त्यावेळेस जाणीवपूर्वक काही निर्माते आपले जुने जे फारसे न चाललेले चित्रपट हे पुन्हा एकदा प्रदर्शित करतात.
Re-Release New Trend 2024: ‘Tumbbed’
‘तुंबड’ मराठी चित्रपट विषयी
सध्या काही मराठी चित्रपट देखील पुन्हा प्रदर्शित झाले आहेत त्याच सर्वच उच्चांक गटणारा चित्रपट म्हणजे तुंबाड. हा चित्रपट एका मराठमोळ्या दिग्दर्शक अनिल बर्वे यांचा आहे. सध्या सर्वांच्या तोंडी नव्याने आलेला तुंबाड चित्रपट.
13 सप्टेंबर 2024 रोजी तुंबाड नावाचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. या आधी हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध झालेला आहे. हा चित्रपट या आधी 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.
तुंबाड नावाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचे निर्देशक अनिल बर्वे हे असून.2018 मध्ये या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर फारशी कमाई केली नव्हती अर्थातून चित्रपट त्यावेळेस पडला म्हणजेच फ्लॉप ठरला होता.
आता दुसऱ्यांदा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाने मूळ कलेक्शनच्या कमाई पेक्षा जास्त कमाई केली आहे. तो सध्या दुसऱ्या क्रमांकाचा जास्त गल्ला जमवणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने केवळ सात दिवसांमध्ये पुन्हा प्रदर्शित होऊन एवढी जास्त कमाई केली आहे.
आत्तापर्यंत तुम्हाला फक्त सहा दिवसात 12.अकरा कोटी रुपयांची जबर कमाई केली आहे. तसेच या आठवड्याच्या सातव्या दिवशी देखील या चित्रपटाने 1.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा यापूर्वी 2018 म्हणजेच सध्या सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. मूड बॉक्स ऑफिस चे कलेक्शन याने पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर मागे टाकले आहे.
तसेच काही समीक्षकांच्या मते तुंबड हा चित्रपट देशभरात वीस कोटी पेक्षा ही जास्त गल्ला जमवेल. या चित्रपटाची कमाई ही एकूण 30 कोटीच्या पुढे जाईल असे देखील समीक्षकांना वाटते.सध्या या चित्रपटाचे नाव अगदी सगळ्यांच्या ऐकायला मिळत आहे.
Re-Release New Trend 2024: Tujhe Meri Kasam -movie
‘तुझे मेरी कसम’ चित्रपट विषयी
तुझे मेरी कसम हा चित्रपट आपल्याला अतिशय आवडतो. या चित्रपटाचे संगीत, या चित्रपटात असलेली सगळ्यांची आवडती जोडी जेनेलिया आणि रितेश देशमुख.
तुझे मेरी कसम हा 2003 मध्ये प्रदर्शित झाला असून तेव्हा तो हिट झालेला चित्रपट आहे.
तुम्ही कधी तुझे मेरी कसम हा चित्रपट एखाद्या प्रसार माध्यमात पाहायला आहे का? नक्कीच नाही असे उत्तर येईल कारण की हा चित्रपट अजूनही दूरदर्शन म्हणजेच टीव्हीवर आलेला नाही. आता जर तुम्हाला तो चित्रपट पाहायचा असेल तर ही संधी सोडू नका.
Re-Release New Trend 2024: Veer-Zara
वीर-झारा या चित्रपटाविषयी
वीर-झारा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झालेला वीर-झारा हा सुप्रसिद्ध सीने अभिनेता शाहरुख खान आणि प्रीती झिंटा चित्रपट आहे.
या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय ठरली होती. तसेच चित्रपटातून अतिशय संवेदनशील विषय मांडला होता. शाहरुख खान च्या चहत्या वर्गाला हा चित्रपट पुनः प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटांना परत एकदा चित्रपट गृहात जाऊन पाहणे ही देखील एक पर्वणीच आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Re-Release New Trend 2024: Rehnna Hai Terre Dil Mein
‘रहना है तेरे दिल मे मैं
हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो जास्त प्रमाणात चालला नाही. हा चित्रपट जेव्हा दूरदर्शन वाहिनीवर आला म्हणजेच टीव्हीवर आला तेव्हा या चित्रपटाला लोकांची खूप पसंती मिळाली.या चित्रपटाचा एक वेगळा चाहता वर्ग देखील आहे. सोशल मीडिया (RHTDM)
(RHTDM) फॅन फॉलोईंग असा अशी ग्रुप देखील आहेत.
या चित्रपटात सैफ अली खान,आर माधवन आणि दिया मिर्झा हे कलाकार होते.
या कथाही अतिशय लोकप्रिय ठरली आणि या चित्रपटाचे संगीत त्याबद्दल काही बोलायलाच नको. अतिशय मनभावक मनोरंजित आणि मन प्रसन्न करणारे असे या चित्रपटाचे संगीत आहे.
हा डोक्यावर घेतलेला चित्रपट आता आपल्याला मोठ्या पडद्यावर परत एकदा पाहायला मिळणार आहे. तर लवकरच आपल्या आवडत्या मेडीला भेटायला मोठ्या पडद्यावर म्हणजेच टॉकीज म्हणजे जाऊन परत एकदा पहावे.
Re-Release new trend 2024: Gangs of Wasseypur
गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटाविषयी
हा देखील चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात जाऊन पहावयास मिळणार आहे. या चित्रपटातील मनोज बाजपेयी अभिनय या चित्रपटात दाखवलेले सर्व ॲक्शन सीन्स आणि डायलॉग आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला भेटणार आहेत.
Re-Release new trend 2024: Tall- movie
ताल-या चित्रपटाविषयी
ताल हा चित्रपट 1999 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे संगीत हे अतिशय लोकप्रिय तेव्हाही झाले होते आणि ते आता देखील आहे.
या चित्रपटात ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना, आणि अनिल कपूर यांचा अभिनय आपण पाहिला आहे. ए आर रहमान ने या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. आजही या चित्रपटातील गाणी तोंडी गुणगुणले जातात.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/