Pardi Goddess Renuka 2024: रेणुका देवीची परडी श्रद्धेचा अनमोल ठेवा

Pardi Goddess Renuka 2024:

Pardi Goddess Renuka 2024: देवीच्या परडी विषयी

Pardi Goddess Renuka 2024: आपल्या संस्कृतीत विविध परंपरा आणि काही नाविन्यपूर्ण गोष्टी पहावयास मिळतात, बहुतांश वेळा आपण या गोष्टी परंपरा म्हणून करतो.त्याच्या मागे काय आहे. हे आपणास ठाऊक नसते.देवीची परडी हा देखील एक सगळ्यांच्या मनात येणारा प्रश्न.

Pardi Goddess Renuka 2024: आपण नेहमी देवीच्या देवळात गेल्यानंतर परड्या पाहतो, त्याला हळदी कुंकू वाहते पैसे टाकतो नमस्कार करतो पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ही परडी आहे तरी काय, आपण आज मला खातो देवीच्या देवळातल्या परडी विषयी जाणून घेणार आहोत. जोगवा मागण्यासाठी परडी ची निर्मिती केली ही कथा आपल्याला रेणुका पुराण या ग्रंथांमध्ये ऐकायला मिळते.

Pardi Goddess Renuka 2024:

Pardi Goddess Renuka 2024:देवीच्या परडीची आख्यायिका

 Pardi Goddess Renuka 2024: देवीच्या परडी विषयी एक आपल्याला आख्यायिका पाहायला मिळते. ती आख्यायिका म्हणजे एके दिवशी माता रेणुका देवी नदीवर पाणी आणायला गेली असता, तिला नदीच्या पाण्यामध्ये काही गंधर्व दिसले. गंधर्वांना पाहून रेणुका मातेच्या मनामध्ये स्वतःच्या पतीबद्दल कामवासने चे विचार आले. देवीच्या मनात आलेले हे विचार जमदग्नी ऋषी ज्यांना आपण शंकराचा अवतार म्हणून ओळखतो. जमदग्नी ऋषी हे अतिशय महा तपस्वी आणि तेवढेच महाप्रुद्दी ऋषी यांच्या क्रोधाला स्वतः ब्रह्म विष्णू सुद्धा घाबरत अशा प्रकारच्या तापट ऋषींना ही गोष्ट अंतर्ज्ञानाने कळाली.

त्यांनी ही गोष्ट अंतर्ज्ञानाने कळाल्यानंतर त्यांनी रेणुका मातेला त्यांच्या आश्रमातून निघून जाण्याची अज्ञा केली. रेणुका माता आश्रमातून निघून जाताना त्यांनी रेणुका मातेला कुष्ठरोग होण्याचा व महारोगचा श्राप होण्याचा श्राप दिला. आदिशक्ती रेणुका मातेच्या शरीराला कुष्ठरोग व महारोग देखील झाला.आदिमायाच्या शरीराला कुष्ठरोग त्यामुळे ठीक ठिकाणी जखमा झाल्या आणि ह्या जखमांमधून रक्त आणि उपट घाणेरडा वास येऊ लागला अशा अवस्थेत रेणुका माता त्या आश्रमातून निघाली आणि जंगलामध्ये विहार करू लागली.

जंगलामध्ये विहार करत असताना तिला दोन संत पुरुष भेटले. ते दोन संत पुरुष म्हणजे जोगीनाथ आणि योगीनाथ या दोघांनी रेणुका देवीची ही अवस्था बघितली आणि तिला त्यावर उपाय म्हणून भगवान शंकराची गुप्त उपासना करण्याचा सल्ला दिला.

( आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेणुका देवी ही तर आदी माया आहे तिला मग कोणत्या ऋषींना शरण जाण्याची काय गरज परंतु देव जेव्हा मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा त्यावेळेस परमेश्वराला मनुष्य लीला सुद्धा करावा लागतात.)

या आधी मायेच्या अवतारात देखील तसेच घडले आणि या दोघांनी देवीला आशीर्वाद दिला देवी जंगलामध्ये विहार करू लागली, भटकू लागली. जंगलामध्ये भटकत असताना देवीला स्वतःची भूक शमवण्यासाठी म्हणून एक प्रकार ताट्याची रचना तयार करू लागली. ही रचना म्हणजेच परडी होय.( ताट्या म्हणजे बांबूच्या कोवळ्या काड्या अनेक भागांमध्ये काड्या किंवा काट्या या शब्दाने ओळखल्या जाते).

अशा ह्या ताट्यांपासून रेणुका मातेने एक ताट तयार केलं आणि ह्या ताटामध्ये ती भिक्षा मागू लागली आणि स्वतःचं जेवण करू लागले आता रेणुका मातेने ताट तयार केलं म्हणून त्याला ताट म्हणजे परडी णण्याची पद्धत सुरू झाली. रेणुका मातेने स्वतः भोजन करण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी ताटाच्या आकाराची कोरडी तयार केली.

रेणुका माता घेऊन जेवण मागत असे आणि जेवण करत असे. रेणुका मातेला पाच लाभ पुत्र होती, पुत्रांपैकी पहिला होता वसू दुसरा होता विश्ववसू तिसरा होता रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌),चौथा होता, सुषेण(बृहत्कर्मन्‌) लहान मुलाची जेवायच्या वेळेस आठवण यायची तू तिचा लहान मुलगा म्हणजे लाडका परशुराम ज्याचे खरे नाव रामभद्र असून, त्याच्या हातात नेहमी कुऱ्हाड असायची आणि ही कुऱ्हाड त्याला भगवान शिव शंकराकडून वरदान रुपी मिळाली होती. कुऱ्हाडीलाच परशु असं म्हटले जाते रामभद्राने कुऱ्हाड स्वीकार केला म्हणून त्याचे नाव परशुराम पडले हा माता रेणुकीचा सर्वात लहान आणि लाडका मुलगा देव माता दररोज जेवण करताना त्याला तिला परशुरामाची आठवण येत म्हणून तिने एक छोटे पात्र तयार केले जे द्रोणाचार सारखे आहे.

Pardi’s Goddess Renuka 2024:

Pardi Goddess Renuka 2024: परडी बद्दल काही गुप्त रहस्य

ह्या परडीला एकूण २७ कट असतात २७ कट म्हणजे काय तर जे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार २७ नक्षत्र सांगितलेली आहे हीच २७ नक्षत्र म्हणजे परडीचे २७ कट आहेत आणि त्यासोबतच २७ असून तिचे उपकट १०८ मांडण्यात येतात हे १०८ कट उरकून आले तर बघा जे आपले २७ नक्षत्र सांगितलेले आहे.

Pardi Goddess Renuka 2024: त्या प्रत्येक नक्षत्राला एकूण चार चरण आहेत चार चरण म्हणजे चार टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्याचं विशिष्ट प्रकारचं नाव सुद्धा आहे जसं की आपलं रोहिणी नक्षत्र असेल त्यासोबतच आपलं मघा नक्षत्र असेल पुष्य नक्षत्र असेल तर ह्या नक्षत्रांचे प्रत्येकाचे चार चार चरण पडलेले आहे चार चार टप्पे पडलेले आहे.

Pardi Goddess Renuka 2024:

अशा पद्धतीने नुसार जर आपण ह्या सर्व सत्तावीस नक्षत्रांची आणि त्यामध्ये असणाऱ्या चार चार चरणांची बेरीज केली तर हा आकडा आपल्याला १०८ मिळतो म्हणजेच परडीचे २७ कट म्हणजे २७ नक्षत्र आहे त्यांचे चार-चार चरण सर्व मिळून १०८ उपकट आहे. आणि ह्या परडीला सूर्याचा प्रतीक मान्यतेतं परडी मधील जो परशुराम असतो याला चंद्र सर प्रत्येक मान्यता म्हणजे एवढा मोठा सृष्टीच्या पसाराचा उदात्त संदेश आपल्याला परडी देते म्हणजे हे चंद्र आणि सूर्य म्हणजेच परडी परडी आणि परशुराम आहे त्यासोबतच सत्तावीस नक्षत्र हे परडीचे कट आहे. त्यामध्ये असणारे चार-चार असे चरणी मिळून १०८ होणारे उपनक्षत्र म्हणजेच त्यांचे उपचरण हे परदेचे उपकट आहेत.

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Pardi Goddess Renuka 2024:धर्मशास्त्रीय आधारानुसार

Pardi Goddess Renuka 2024: धर्मशास्त्रीय आधारानुसार हीच खरी आणि आता ही जी परडी बनलेली आहे या परडी चा नेमका उद्देश काय आहे.ह्या परडीचा उद्देश म्हणजे चंद्र, सूर्य आणि २७ नक्षत्रांची शक्ती स्वतःकडे आकर्षित करते.

२७ नक्षत्राण पैकी काही नक्षत्र घातक आहे. काही नक्षत्र मध्यम आहे काही नक्षत्र शुभ आहे तर काही नक्षत्र ही अति शुभ आहेत.अशा पद्धतीने सर्वर्थ प्रकारचा रजतम सत्व मिश्रित ह्या नक्षत्रांचा मिश्रण आपल्याला आपल्या परडीमध्ये बघायला मिळतं ही परडी म्हणजे देवीचा ताट आहे.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram