Table of Contents
ToggleDevi Prayers Path of Devotion 2024: अंबे एक करी उदास न करी
Devi Prayers Path of Devotion 2024: नवरात्रात देवीची आरती झाल्यानंतर हमखास म्हटल्या जाणारी ही प्रार्थना रेणुका देवीची असून,महाराष्ट्रात घरोघरी ही प्रार्थना म्हणतात.या प्रार्थनाने मन प्रसन्न आणि उत्साही होते.आपले मनातले शब्द जे आपण देवीला सांगतो ते या पदात अगदी सुंदर मांडला गेलेले आहेत.
अंबे एक करी उदास न करी, भक्तास हाती घरी।
विघ्ने दूर करी, स्वधर्म उद्धरी दारिद्र्य माझे हरी। चित्ती मूर्ती बरी, वराऽभयकरी, ध्यातो तुला अंतरी।
वाचा शुद्ध करी, विलंब न करी, पावे त्वरे सुंदरी ।।१।।
माते एकवीरे वराऽ भयकरे, दे तु दया सागरे। माझा हेतू पुरे मनात न उरे, संदेह माझा हरे ।।
जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे, ब्रह्मक्य-धिसंचरे । देही पूर्णकरे भवाम्बुद्धी तरे ऐसे करावे त्वरे ।।२। |
अनाथास अंबे नको विसरू वो। भवसागरी सांग कैसा तरू वो ।।
अन्याय मी हे तुझे लेकरू वो। नको रेणुके दैन्य माझे करू वो ।।३।।
मुक्ताफले कुंकुम पाटलांगी। संदेह तारा न करे विभूती ।। श्री मूलपीठाचलचुबिंकाया । तामेकवीवा शरणं प्रपद्ये ।।४।।
सखे दुःखिताला नको दुखवू वो । दीना बालकाला नको मोकलू वो ।। ब्रीदा रक्षी तू आपल्या श्री भवानी।
ही प्रार्थना ऐकुनी कैवल्य दानी ।।५।।
Devi Prayers Path of Devotion 2024: शांती मंत्र
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
Devi Prayers Path of Devotion 2024:आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Devi Prayers Path of Devotion 2024:अंबेची प्रार्थनाप्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
Devi Prayers Path of Devotion 2024:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/