Devi Farewell Aarti In Marathi 2024:आरती झाल्यानंतरचा विशेष सोहळा

Devi Farewell Aarti In Marathi 2024:

Devi Farewell Aarti In Marathi 2024: काव्यात्मक रचना

Devi Farewell Aarti In Marathi 2024:नवरात्रात आपण देवीची आरती करतो, उपासना करतो, विविध प्रार्थना म्हणतो, तसेच मनाला भावणारी विशेष निरोप आरती. ही निरोप आरती अतिशय लयबद्ध असून, मन प्रफुल्लित करते. नवरात्रात म्हंटल्याजाणारी जाणारी विशेष अशी निरोप आरती.

Devi Farewell Aarti In Marathi 2024:तसेच या निरोप आरती मध्ये शब्दांची सांगड ही अतिशय सुंदर असून मनातले भाव हे ओठावर आल्यासारखे आपणास भासते. तसेच अतिशय लयबद्ध ही आरती घरोघरी म्हटल्या जाते.

Devi Farewell Aarti In Marathi 2024:निरोप आरती

जाहलें भजन आम्ही नमितों तव चरणा, नमितो तव शांत चरणा ।। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ०॥

दास तुझे आम्ही विदेत देवा तुजलाची ध्यातों, देवा तुजलाची ध्यातों ।॥ प्रेमें करुनियां भावा देवा गुण तुझें गातों ॥१॥

तरी न्यावी सिद्धी देवा हेचि वासना, कातरंग देवा हेचि वासना ।। रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हांसी आज्ञा ॥२॥ डा० ॥

मागणें ते देवा आतां एकची आहे, आतां एकची आहे । तारुनियां लदोडे सकळा आम्हां कृपादृष्टी पाहें ॥३॥

जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया, ऐशा या ठाया । प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया ॥४॥

सदां ऐशी भक्ती राही आमुच्या मर्नी, आमुच्या मनीं । हेची देवा तुम्हां असे नित्य विनवणी ॥५॥

वारुनियां संकटे आतां आमुची सारी, आतां आमुची सारी । कृपेची साऊली देवा दीनावरि करी ।।६।।

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी, चिंता तुम्हा असावी ॥ जठरे धारय सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥

निरोप घेतों आतां आम्हा औषधं जा आज्ञा असावी। चुकलें आमचें कांहीं त्याची क्षमा असावी ।। जाहले० ॥

रेणुका देवीची परडी श्रद्धेचा अनमोल ठेवा https://marathionlinetimes.com/pardi-goddess-renuka-2024/

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Devi Farewell Aarti In Marathi 2024:

Devi Farewell Aarti In Marathi 2024:क्षमापन

Devi Farewell Aarti In Marathi 2024: देवीसाठी म्हंटल्या जाणारे हे क्षमापन अतिशय सुंदर रचनात्मक काव्य आहे, जे आपल्याला देवी रुपी भाव प्रगट करते. देवीची आराधना करताना किंवा काही सेवा करताना चूक झाली असेल तर क्षमा मागतो.

आम्ही चुकलो जरी तरी काही । तू चुकू नको अंबाबाई ।। धृ.।।

तुझे नाव आनंदी साजे। तुझा महिमा त्रिभुवनी गाजे । तुझे सगुण रूप विराजे । तुला वंदिति सन्मुनि राजे । गुण गाती वेदशास्त्रेही ।। आम्ही. ।।१।।

हीआम्ही अनाथ दीन भिकारी। तू समर्थ प्रभू अधिकारी । आम्ही पतित पातकी भारी । तू पावन भव संभारी। तू पर्वत आम्ही रजराई ।। आम्ही. ।।२।।

आम्ही, कुपुत्र म्हणवून घेऊ । तू नको कुमाता होऊ । आम्ही विषय ढेकळे खाऊ । तू प्रेमामृत दे खाऊ । आम्ही रांगू तू उभी राही ।। आम्ही. ।।३।।

आम्ही केवळ जडमूढ प्राणी । चैतन्यस्वरूप तू शहाणी । फट् बोबडी आमुची वाणी । तू वंदू नको आमुच्या वाणी । आम्हा रडू, तू गाणे गाई ।। आम्ही. ।।४।।

आम्ही चातक तुजविण कष्टी । तू करि कृपामृतवृष्टी । म्हणे विष्णूदास धरी पोटी। अपराध आमुचे कोटि । अशी आठवण असू दे हृदयी ।। आम्ही ।।५।।

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram