Table of Contents
ToggleFree Higher Education For Maharashtra Girls: अधिक माहितीसह
Free Higher Education For Maharashtra Girls: वाचकांनो, महाराष्ट्र सरकार हे विविध योजना राबवत असते,आता महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील मुलींना उच्च शिक्षणासाठी निशुल्क सवलत देण्यात आली आहे.
ईडब्ल्यूएस, एसईबीसी ,ओबीसी वर्गातील मुलींना उच्च शिक्षणाचे शुल्क आणि परीक्षा शुल्क मध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली असून त्यामुळे आता महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार उपलब्ध होणार आहे.या संदर्भातील ८ जुलै रोजी जीआर प्रसिद्ध झालेला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार एनईपी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण हे वाढावे आणि राज्यातील मुलींना समप्रमाणात शिकण्याच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात अशा मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls: In short
कोणी सुरू केली आहे ही योजना | महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे |
कोणत्या विद्यार्थिनीस अधिक लाभ आहे | ईडब्ल्यूएस, एसईबीसी ,ओबीसी वर्गातील मुलींना |
हेल्पलाइन क्रमांक | 0796134440,0796914441 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahadbt.maharashtra.gov.in/ https://helpdesk.maharashtracet.org/ |
Free Higher Education For Maharashtra Girls: महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटक म्हणजे इ डब्ल्यू एस, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग एसइबीसी आणि इतर मागास वर्गातील ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क त व परीक्षा शुल्का मध्ये पन्नास टक्के ऐवजी आता शंभर टक्के शिक्षण शुल्क देण्यासंदर्भातील राज्य सरकारचा हा मोठा निर्णय घेतला आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls: महाराष्ट्र राज्यात शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण हे ३६ टक्के इतके मर्यादित आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणातील चे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि महिला सक्षमीकरण अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमी पाठबळ असलेल्या व व्यवसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असून मुलींना आता शिक्षण उच्च शिक्षण घेण्यात १०० % सवलत मिळणार आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls:राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच अंशतः अनुदानित म्हणजे टप्प्याने मिळणारे अनुदान असणारे महाविद्यालय व कायम विनाअनुदानित महाविद्यालय/ तंत्रनिकेतन/सार्वजनिक विद्यापीठे(खाजगी अभिमत विद्यापीठे/ स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रित प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच (Centralized Admission Progress -CAP ) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून)प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक कौटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls: अशा व्यवसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थिनीस सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या प्रवर्गातील नवीन प्रादेशिक तसेच पूर्व प्रादेशिक असलेल्या मुलींना व उच्च व तंत्रज्ञान विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, कृषी विभाग पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून साध्य सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्का मध्ये ५० ते १०० % टक्के लाभ देण्यात येणार आहे.
यासाठी येणाऱ्या ₹९०५.०५ कोटी एवढे अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आली असून हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून लागू करण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 6 एप्रिल 2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारी मध्ये होणार अनाथ मुले व मुली यामध्ये यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपास समितीच्या निर्णयानुसार ई डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास त्याप्रमाणे उत्पन्न मर्यादेची निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशिक्षण विभागाची प्रस्ताविक केल्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णयांमध्ये खालील प्रमाणे देण्यात आली आहे
अ)आरक्षणातून म्हणजे इ डब्ल्यू एस आर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत लाभ देताना एएस डब्ल्यूएएस प्रमाणपत्र ऐवजी विद्यार्थिनींचे आई व वडील म्हणजे दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्न आधारित सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तथापि, जे विद्या विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई-वडिलांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचार विचारात घेण्यात यावे. हे देखील नमूद करण्यात आले आहे.
आ) शैक्षणिक प्रवेश प्रवेश घेतलेल्या ई डब्ल्यू एस आरक्षणातील विद्यार्थ्यास राजश्री शाहू शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळण्या मिळण्यानंतर ही सवलत्याच्या अभ्यासक्रम संपूर्ण होईपर्यंत लागू राहील.
तसेच अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
उत्पन्न प्रमाणपत्र बाबतच्या उपयुक्त तरतुदीतसंस्थात्मक व संस्था बाह्य या वर्गवारी मध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदनीय करण्यात मान्यता मिळाली आहे.
या व्यतिरिक्त या योजनेच्या अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील असा निर्णय ५ जुलै २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून यामुळे आता राज्यातील मुलींना मोफत शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वार्षिक उत्पन्न हे ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलीचे पदवी व पदविका व पदव्युत्तर चे शिक्षण देण्यात येत असून आता या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना काही अडचण असल्यास किंवा अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाइन क्रमांक व हेल्प डे टेस्ट सुरू केला आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls:हेल्पलाइन क्रमांक
हेल्पलाइन क्रमांक 0796134440,0796914441
या क्रमांकावर आणि ही हेल्पलाइन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत कार्यरत असेल तसेच हेल्पलाइन चा उपयोग करावा असे आव्हान तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls:तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या मुलीने प्रवेश घेतला आहे व सध्या विविध शिक्षण अभ्यासक्रमावर शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्या मुलींना भरण्यात आलेले पैसे परत घेण्यात परत करण्यात येणार असून त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक हे आधार क्रमांकशी संलग्न करणे गरजेचे आहे.
या योजनेच्या अर्ज भरताना काही अडचणी असल्यास महाविद्यालय ची महाविद्यालयाचे प्राचार्य , नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महा आयटीच्या पोर्टल वरील अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls:मंजूर शिष्यवृत्ती सत्रनिहाय दोन टप्प्यात बँक खाते जमा केल्या जाणार आहे शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेपैकी केवळ कोणत्या एकाच योजनेचा संबंधित विद्यार्थ्यांनी पात्र असणार आहे असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले आहे.
Free Higher Education For Maharashtra Girls:तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी