Table of Contents
ToggleKojagiri Purnima Lunar Festival 2024: शरद पौर्णिमेचे महत्त्व
Kojagiri Purnima Lunar Festival 2024: नवरात्र उत्सव संपून विजयादशमी नंतर वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे म्हणजे अश्विन शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमेचे. त्यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतो.
चंद्र हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो आणि त्याचा चंद्रप्रकाश हा नेहमीपेक्षा अतिशय जास्त लख्ख असतो.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि शुभ मानले जाते शरद पौर्णिमेचे व्रत हे 16 ऑक्टोबर रोजी असून या दिवशी चंद्रप्रकाश दुधाची खीर तयार केली जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि तिच्या भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते अशी देखील मान्यता कोजागिरी पौर्णिमेला मानतात.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:असे देखील आहे की या दिवशी चंद्र देखील त्याच्या विविध अशा सोहळा पूर्ण टप्प्यांचा टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्ष करतो.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:शरद पौर्णिमेची स्थिती पंचांगानुसार
16 ऑक्टोबर म्हणजेच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष्याची पौर्णिमा ही रात्री आठ वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल आणि 17 ऑक्टोबर संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटाला समाप्त होईल.
या पौर्णिमेस मनी के तारी म्हणजे मोती तयार करणारी अशी देखील संबोधल्या जाते.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा जन्म हा शरद पौर्णिमेला झाला असून कॉमेडी असे देखील कोजागिरी पौर्णिमेस म्हटल्या जाते. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानल्या गेला आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर येते या दिवशी लक्ष्मी देवीची भक्तिभावे ने पूजा तिचे भाविक भक्त हे लक्ष्मी देवीची पूजा करतात व लक्ष्मी देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करतात.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:काही धार्मिक महत्त्व
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री लक्ष्मी आणि ऐरावत त्यावर बसलेल्या इंद्राची देखील पूजा केली जाते. उपोषण पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या प्रकारचे सारखेच महत्व दिले आहे. या व्रतामध्ये रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र तसेच बळीराजाचा प्रतिमेची पूजा करतात.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:पौराणिक कथा
श्रीकृष्ण हे सोळा कल्याणचे अवतार मानले जातात व्यापार युगात वृंदावनामध्ये म्हणजे ब्रजमंडळात भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह रात्री राज्य क्रीडा म्हणजे महाराष्ट्र केली होती. नंदा वनात निधी वनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिकारास तिला रसात अशी मान्यता आहे त्यामुळे विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त साजरा करतात श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना ही शरद पौर्णिमेला केली जाते.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:मध्यरात्री कोजागिरी चा उत्सव हा सर्वत्र केला जातो, या उत्सवात रात्रीच्या वेळेस दूध आठवण मध्ये रात्री अगदी बाराच्या सुमारास चंद्रप्रकाशात ते सर्व जण त्या दुधामध्ये चंद्र पाहून नंतर सर्वजण ते प्राशन करतात. चंद्र प्रकाशात असलेले आठवलेले दूध म्हणजे अमृतच होय जे कोणी हे दूध पिण्यासाठी लागेल त्याला अमृताची प्राप्ती होईल असे देखील म्हटले जाते. अन्यथा अशी देखील कथा आहे की रात्री बारा वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात कोण जगती म्हणजे कोण जागत आहे आणि जो जागत असेल त्याला हे अमृत देतात.
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:आरोग्य शास्त्रदृष्ट्या कोजागिरी चे महत्व
विविध आजारावर म्हणजेच दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारावर देखील औषधे खिरीमधून मिळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जातात चंद्राचे किरणे या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला आराम आराम मिळवून देते. तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वैदिक परंपरेतील देवता अश्विनी कुमार यांची प्रार्थना करून उत्तम आरोग्याची कामना देखील केल्या जाते.
या दिवशी जुनी माणसं सांगतात की चंद्राच्या प्रकाशामध्ये सुईमध्ये दोरा ओवावा फक्त चंद्राच्या प्रकाशामध्येच त्यामुळे डोळ्याची दृष्टी ही चांगली राहते.
Festvial कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरच्या मोठ्या आपतयास म्हणजे जे आपल्या घरातील मोठे बाळ आहे त्याला औक्षवंत करतात. आणि जर आपल्या इथे ही प्रथा नसेल तर दुसऱ्याच्या इथे जाऊन औक्षवंत करून घ्यावे हे खूप चांगले असते असे मानतात,
Kojagiri Purnima Lunar Festival 2024:लक्ष्मीपूजन श्लोक
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये ।।
भवानि त्वं महालक्ष्मीः सर्वकामप्रदायिनी। सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये। या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा में भूयात् त्वदर्चनात् ।।
ॐ महालक्ष्म्यै नमः, प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् समर्पयामि।
या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
एम पी एस वत्सला योजनाhttps://marathionlinetimes.com/nps-vatsalya-yojana-2024/