Sixteen Hindu Rites In Marathi 2024:हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल!

Sixteen Hindu Rites In Marathi 2024: का करतात षोडश संस्कार

Sixteen Hindu Rites In Marathi 2024: हिंदू धर्माचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू धर्मामात महत्वाचे मानल्या जाणारे जाणारे १६ संस्कार. आपले संस्कार म्हणजे आपल्या गुणांचा गुणाकार आणि आपल्यात असलेल्या दोषांचा भागाकार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Sixteen Hindu Rites In Marathi 2024: स्वतःमधील गुण वाढवणे आणि आपले दोष कमी करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीतील आचारधर्माचे वैशिष्ट्य मानले जाते आचारधर्म म्हणजे आपल्या आचरणाने किंवा वर्तनाने तसेच आपल्या वागण्या बोलण्या चे काही नीतीनियम. तसेच मानवी आयुष्याशी व माणसाने जपायच्या मूल्यांशी निगडित असलेले आपले १६ संस्कार.

आपल्या संस्कृतीमध्ये विविध संस्कार केले जातात मग आई-वडिलांकडून असो वा गुरूकडून जन्म असो किंवा गर्भधारणा ते अंतेष्टी पर्यंत म्हणजे मृत्यू वेळेपर्यंत अनेक जीवनाच्या विविध टप्प्यावर विविध संस्कार केल्या जातात.

Sixteen Hindu Rites In Marathi 2024:गुरु कडून तसेच आई-वडिलांकडून आणि पुरोहित यांच्याकडून वैदिक विधी केले असे गृहीत असून मनुष्याने सात्विक व्यक्तीची जोपासना करावी व त्याला जीवन हे सुखकर विना अडथळ्यां जगता यावे हा संस्कार विधी करण्यामागील मुख्य उद्देश आहे. यासंदर्भातील लिखाण हे अनेक ग्रंथांमध्ये केले असून माणसाची व्यक्तिगत जीवन निरामल संस्कारित आणि विकसित व्हावे याद्वारे त्याचे उत्तम चरित्रवान व सुसंस्कारित व्यक्ती हा निर्माण व्हावा हा उद्देश आहे.

Sixteen Hindu Rites in Marathi 2024:संस्कार म्हणजे काय 

एखाद्या व्यक्तीवर त्याच्या आई वडील किंवा गुरूकडून ज्या वैदिक म्हणजेच(वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानले मानले व त्यावर विश्वास ठेवून त्याचप्रमाणे आचरण करणे होय) विधिवत केल्या जातात त्या संस्कार असे म्हणतात. 

या संस्काराचा सर्वात महत्त्वाचा उद्देश हा सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा असून त्यासाठी हे संस्कार केले जातात. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास आणि संवर्धन करणे हे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्काराचा मुख्य पाया आहे.

Sixteen Hindu Rites in Marathi 2024:षोडश संस्कार नावे

१६ संस्कारास षोडश संस्कार देखील म्हटले जाते.

  • गर्भाधान,
  • पुंसवन,
  • अनवलोभन,
  • सीमंतोन्नयन,
  • जातकर्म,
  • नामकरण,
  • सूर्यावलोकन,
  • निष्क्रमण,
  • अन्नप्राशन,
  • वर्धापन,
  • चूडाकर्म,
  • अक्षरारंभ,
  • उपनयन,
  • समावर्तन,
  • विवाह
  • आणि अंतेष्टी.

Sixteen Hindu Rites In Marathi 2024:गर्भाधान ते विद्या आरंभ या संस्कारांना गर्भसंस्कार देखील म्हटले जाते, यामध्ये पहिले तीन हे (गर्भाधान पुंसवन,सीमंतोन्नयन) ही अंतर्गत संस्कार असून यानंतर सहावा संस्कार हा बहिगर्भ संस्कार म्हणून मानल्या जाते.

बहिगर्भ संस्कार हा दोष मार्ग किंवा शोधक संस्कार असे देखील म्हणतात. दोष मार्ग संस्कार हा बाळाच्या पूर्वजन्म व त्याच्या पूर्व कर्म संबंधातील तसेच गर्भ आईच्या गर्भात असताना काही विकृती चे मर्जन केल्या जाते. सहा संस्कारानंतर राहिलेल्या सहा संस्कारांना गुणधान संस्कार म्हटले जाते.

Sixteen Hindu Rites In Marathi 2024:

Sixteen Hindu Rites In Marathi 2024:गर्भाधान संस्कार

Sixteen Hindu Rites In Marathi 2024: पहिला संस्कार हा गर्भदान असून तो संस्कार व्यक्तीने ग्रहस्ती जीवनात प्रवेश केल्यानंतर त्याचे असलेले प्रथम कर्तव्य म्हणून ओळखला जातो. व्यक्तीने त्याची मूल म्हणजेच आपत्ती निरोगी असावे सर्वोत्तम असावे तसेच मूल हे गुणवान व्हावे यासाठी गर्भधारणेपूर्वी शरीर व मन यांच्या शुद्धीकरणासाठी गर्भदान संस्कार केल्या जाते.

या संस्कारात मंत्र आणि होम्हावन याद्वारे देह शुद्धी करून अध्यात्मक शास्त्रीय व विशिष्ट आरोग्याच्या दृष्टीने समागम समागम करणे अपेक्षित असते त्या संस्कारात मंत्रद्वारे सुप्रजा- जनन, कार्यशक्तीचा योग्य वापर, कामवासणी वरील नियंत्रण, रजोदर्शन स्थिती, समागमातील विविध आसने आणि उच्च आनंद प्राप्ती या महत्वपूर्ण विषय संबंधित मार्गदर्शन आहे. यासंदर्भात स्त्रियांना गर्भसंस्कार हे मार्गदर्शक ठरते.

Sixteen Hindu Rites In Marathi 2024: संस्कारांचा थोडक्यात इतिहास

संस्काराची संख्या ही इतिहासक्रमात वेगवेगळी असून वेळोवेळी बदल होऊन निश्चित झालेली आहे यामध्ये गौतम स्मृतीत ४० प्रकारचे संस्कार सांगितले आहेत. तसेच महर्षी अंगिरा यांनी त्यांना २५ संस्कार राजसमित केले. व्यास स्मृतीत ही संख्या १६ पर्यंत आली आहे हे १६ संस्कार हे मनुष्य जीवनाला योग्य ती दिशा आणि चरित्र संपन्न व्यक्ती निर्माण करते.

अनेक ग्रंथांमध्ये या संस्काराच्या विषयावर विविधरित्या लिखाण केलेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानव जातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी अनेक संस्कारांची योजना केली आहे. 

Sixteen Hindu Rites In Marathi 2024:संस्कार हा साधनेचाही विषय आहे ईश्वराचे स्मरण देखील संस्कार मुळे होते. तसेच मनुष्याची व्यक्तिगत जीवन हे निरामय, संस्कारित आणि विकसित व्हावे हा त्यामागील उद्देश असून त्याद्वारे उत्तम चरित्र संपन्न व सुसंस्कारित व्यक्ती हा निर्माण वाव्या त त्यामुळे समाजात चांगला व पर्यायाने एक उत्तम व चांगले सुसंस्कृत बलशाली हे राष्ट्र निर्माण होते असा यामागील मुख्य उद्देश आहे. 

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

एम पी एस वत्सला योजनाhttps://marathionlinetimes.com/nps-vatsalya-yojana-2024/

Loading