PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; आता 3000 रुपये दरमहा पेन्शन मिळणार!

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; जाणून घ्या, योजनेची संपूर्ण माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; आपले भारतीय सरकार हे नेहमीच कामगारांसाठी दिलासा देणाऱ्या योजना राबवत असते,आता आणखी एक योजना.

असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या करोडो कामगारांसाठी एक मोठी आणि दिलासा दायक योजना केंद्र सरकारने राबवली आहे.

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; कामगाराचे असतील उत्पन्न आणि भविष्याच्या आर्थिक सुरक्षेच्या काळात ही पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ही कामगारांसाठी मोठी दिलासा देणारी योजना ठरली आहे. म्हणजेच कामगारांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; पीएम श्रमयोगी मानधन योजना ही जे नागरिक असंघटित क्षेत्रात काम करतात म्हणजेच अशा क्षेत्रात ज्यामध्ये सरकारसोबत (नोंद नसने) रजिस्टर नसतात,अशा क्षेत्रात जे नागरिक काम करतात त्या नागरिकांनी असंघटित क्षेत्र असे म्हणतात.

जसे की कामगार काही लोक रस्त्यावर विक्री करतात, रिक्षावाले, छोटे-मोठे गाडा चालवणारे, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया यांचा यामध्ये समावेश आहे. या संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये नेमकी कोण कोण येते याबाबत संपूर्ण माहिती ही केंद्र सरकारने इ- श्रम पोर्टल उपलब्ध आहे.

कामगार सुरक्षित कायदा सामाजिक सुरक्षा कायदा 2008 नुसार या क्षेत्रात नागरिकांना समाज व सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; या पीएम श्रमयोगी मानधन योजना मध्ये कामगारांना त्यांच्या वृद्धपकाळात म्हणजेच म्हतारपणात दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. यामुळे कामगाराच्या वृद्धपकाळात काळात त्यांच्या निवृत्तीनंतर जीवनात आर्थिक स्थिरता मिळेल. 

तसेच पाहता, या असंघटित क्षेत्रामध्ये लोकांना इतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात त्यांना त्यांच्या उतार वयात मिळकत नसल्याकारणाने त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. या योजनेअंतर्गत भारत सरकार मार्फत कामगारांना लाइफ इन्शुरन्स काही आरोग्य संबंधातील समस्या तर मेडिकल इन्शुरन्स यासारख्या समस्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. देशातील कामगार वर्गाला त्यांच्या निवृत्तीनंतर केली म्हणजेच वृद्धपकाळात काळात आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू आहे. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; आज आपण या योजनेस संदर्भातील पूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत, योजना आहे काय? या योजनेचे फायदे काय आणि यासाठी पात्रता कोणती ? अर्ज कसा भरायचा?यासंदर्भातील सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; Bullet points 

ठळक मुद्दे

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; थोडक्यात माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; या योजनेची वैशिष्ट्ये

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; काय मिळणार फायदा?

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; योजनेसाठी पात्र कोण?

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; या योजनेचे लाभार्थी कोण? 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; आवश्यक लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; अर्ज कसा करायचा?

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; ऑनलाईन पद्धतीने अर्ज

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; अधिक माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;थोडक्यात माहिती

In short 

योजनेचे नाव कायपीएम श्रमयोगी मानधन योजना 2024
योजना कधी सुरू झाली1 फेब्रुवारी 2019
योजना कोणी सुरू केली केंद्र सरकार
योजनेचे उद्दिष्ट श्रम आणि रोजगार कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा
लाभार्थी कोण देशातील असंघटित कामगार
लाभ काय3000 रुपये दरमहा पेन्शन
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळhttp://maandhan.in/

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; फायदे  काय?

Benefits

पीएम श्रमयोगी मानधन योजना या योजनेचा फायदा हा फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांनाच होतो. 

या योजनेच्या माध्यमातून सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पेन्शन सुविधा उपलब्ध केल्या जाते. 

या योजनेचा लाभ म्हणजे या योजनेमध्ये महिन्याला लाभार्थ्याने फक्त 55 रुपये गुंतवणूक करायची असून त्याला वयाच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये स्वरूपात पेन्शन रक्कम मिळेल. 

या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शनची रक्कम ही असंघटित कामगाराच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होते. 

या योजनेमध्ये जेवढी रक्कम गुंतवणूक हा लाभार्थी करतो तेवढीच रक्कम केंद्र सरकार मार्फत आर्थिक स्वरूपात देण्यात येते. 

ही पीएम श्रमयोगी मानधन योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना असून ही योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे.यामध्ये केल्या जाणारी संपूर्ण आर्थिक मदत ही केंद्र सरकार करते.

पीएम श्रम योगी मानधन योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिक हा वय वर्ष 60 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच निधन पावल्यास, त्याचा जोडीदार ही गुंतवणूक चालू ठेवू शकतो किंवा अकाउंट बंद करून त्यामध्ये जेवढी रक्कम भरलेली असेल त्यानुसार सेविंग बँक व्याजदर लागू होऊन ती रक्कम त्याच्या जोडीदाराला दिल्या जाते.

अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय कमी असल्यास कमी प्रीमियम भरावा लागतो तर अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय हे जास्त असल्यास त्याला जास्त प्रीमियम भरावा लागतो.

लाभार्थी नागरिकाचे वय 18 वर्षे असल्यास प्रत्येक महिन्याला 55 रुपये भरावे लागतात तर ज्यालाभार्थ्याचे वय हे 40 असेल तर दोनशे रुपये रक्कम प्रति महिन्यात भरावी लागते.

PMSYM या योजनेत भरला जाणारा प्रीमियम हा लाभार्थ्याच्या बँक खातेतून डेबिट करून घेतल्या जात असल्याने कोणत्याही कोणताही प्रीमियम हा चुकत नाही. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;पात्रता काय 

Eligibility

या योजनेचा अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 

अर्जदार हा असं संघटित क्षेत्रातील नागरिक असणे आवश्यक आहे. 

अर्जदाराकडे श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.

अर्जदार हा आयकर दाता नसावा. तसेच 

त्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 

या योजनेमध्ये अर्ज करणारा नागरिक हा किमान 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावा. 

या योजनेचा अर्जदार अर्जदाराच्या महिन्याचा पगार हा पंधरा हजारापेक्षा जास्त नसावा. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; या योजनेचे लाभार्थी कोण? 

Benefiter’s

भाजी व फळ विकणारा विक्रेता 

सफाई कामगार 

लहान आणि मध्यम शेतकरी 

मासेमारी करणारे 

शेत जमीन नसणारे नागरिक 

चमड्याची कारागिरी करणारे 

रिक्षावाले 

पॅकिंगचे काम करणारे नागरिक 

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेले नागरिक 

घरगुती कामे करणारे 

बांधकाम कामगार 

वीट भट्टी ग दगड खाणीमध्ये लेबलिंग करणारे 

विणकाम करणारे कर्मचारी 

हमाल 

धोबी 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; कागदपत्रे 

Documents

आधार कार्ड 

श्रम कार्ड

पॅन कार्ड 

उत्पन्नाचा दाखला

वयाचे प्रमाणपत्र 

रहिवासी प्रमाणपत्र 

पासपोर्ट फोटो 

असल्यास ईमेल आयडी 

मोबाईल क्रमांक

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; अर्ज प्रक्रिया 

Apply offline

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने होते 

प्रधान पीएम समय योगी मानधन योजना चा ऑफलाईन अर्ज तुम्हाला एलआयसी ऑफिस, जनसेवा केंद्र,(CSS)कॉमन सर्विस सेंटर,जिल्ह्यामधील कामगार विभाग यामध्ये करता येईल. 

अर्ज करण्यासाठी एलआयसी इन्शुरन्स सुद्धा तुम्ही निवडू शकता.

 जनसेवा केंद्र जाऊन देखील तुम्ही या योजनेचा अर्ज घेऊ शकता. 

विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी 

त्यानंतर आवश्यक ती लागणारी कागदपत्रे जोडावी लागतील. 

सामान्य सेवा केंद्र यामधील अधिकाऱ्याजवळ हा अर्ज जमा करावा केंद्रामधील अधिकारी तुम्हाला अर्जाची प्रिंट देतील ती पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. 

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज या योजनेसाठी करू शकता. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024;ऑनलाईन पद्धतीने अर्ज

Online

पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणारा अर्जदाराने सर्वप्रथम दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; येथे तुम्हाला वेबसाईटचे होम पेज दिसेल तेथे तुम्ही Hear to Apply येथे या पर्यायावर तुम्ही जावे .

तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला  Self enrollment (सेल्फ एनरोलमेंट) असा पर्याय दिसेल तेथे क्लिक करा.

ओ त्यानंतर तुम्हाला तेथे विचारल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरायची आहे. 

त्यानंतर तुम्हाला तेथे कॅपचा कोड टाकून ओटीपी वर क्लिक करावे लागेल.

ओटीपी ओटीपी वाय-फाय झाल्यानंतर तुमच्यासमोर पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज उघडेल त्या अर्जात विचारलेली माहिती तुम्ही अचूक भरायची आहे. 

आवश्यक लागणारी कागद कागदपत्रे ही तुम्हाला अपलोड करावी लागतील त्यानंतर तुम्ही सबमिट यावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुमचा पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा ऑनलाईन करू शकता. 

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; अधिक माहिती

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi 2024; पीएम श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात ही 1 फेब्रुवारी 2019 रोजी देशातील असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये होणाऱ्या संपूर्ण कामाची देखरेख मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट विभागाकडे आहे. (Ministry of labour and Employment) योजनेच्या लाभार्थ्यास लाभ देण्यासाठी एलआयसी आणि सीएससी सेंटर अंमलबजावणी करते. या योजनेअंतर्गत देशातील असंघटित क्षेत्रातील नागरिकांना महिन्याला थोडीशी रक्कम भरून वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन स्वरूपात कमीत कमी तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार मार्फत दिल्या जाते. 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) माहितीनुसार,22 जुलै 2024 पर्यंत असंघटित क्षेत्रातील 29.82 कोटी नागरिकांना विश्राम पोर्टलवर नोंदणी केली आहे.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

अमेय वाघ :

आर माधवन हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

आर्या आंबेकर

जाणून घ्या हिंदू सोळा संस्कारांची माहिती

संन्यास आश्रम: अगम्य असे साहस

वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा

विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा

लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय

समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार

केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा

वेदारंभ संस्कार

मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास 

मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ 

कर्णवेध संस्कार 

जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !

अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !

निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा 

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी

नामकरण संस्काराबद्दल 

जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार 

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी

अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण 

पुंसावन संस्कार पवित्र सोहळा

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram