Table of Contents
ToggleKark Rashi Nature In Marathi 2024; जाणून घेऊया, भावनांच्या समुद्रात कर्क राशीचा संवेदनशील प्रवास”
Kark Rashi Nature In Marathi 2024; भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी रास असते, त्या राशीचे काही गुणवैशिष्ट्य हे त्या व्यक्तीमध्ये आढळतात. त्या व्यक्तीचे जीवन हे त्या गुणवैशिष्ट्य प्रमाणे जीवन चालते असे मानल्या जाते.
ज्योतिष शास्त्रात एकूण बारा राशी सांगितल्या आहेत व त्यांचे वेगवेगळे स्वभाव देखील आहेत आज आपण त्यापैकी चौथ्या क्रमांकावर येणारी रास कर्क या राशीबद्दल थोडक्यात पण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, जसे की या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? या व्यक्तींचे करिअर कोणत्या क्षेत्रात होते? तसेच या राशीची स्त्री व पुरुष हे कसे असतात. ते आपण आज या लेखात थोडक्यात पाहूया.
कर्क ही रास चौथ्या क्रमांकाची असून, या राशीचा स्वामी ग्रह हा चंद्र आहे, जलतत्त्वाची रास आहे.तसेच या राशीला पांढरा रंग आकर्षित करतो,या राशीचे चिन्ह खेकडा आहे.
Kark Rashi Nature In Marathi 2024; स्वभाव कर्क राशीचा
या राशीच्या व्यक्ती ह्या कलेमध्ये निपुण आणि अधिक आकर्षक असतात.
या राशीचा स्वभाव हा पाण्यासारखी निर्मळ मनाचा असतो. या या व्यक्ती आपल्या मनाचा विचार करतातच परंतु दुसऱ्यांच्या भावनांचा देखील जास्त विचार करतात. दुसऱ्याबद्दल देखील यांना तेवढीच आपुलकी वाटणाऱ्या असतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; या व्यक्ती जर एखाद्या व्यक्ती त्यात अडकलेली व्यक्ती ही पटकन सुटत नाही. म्हणजेच या व्यक्ती आपल्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना सोडत नाहीत.
तसेच या व्यक्तींचा मूड बदलायला देखील वेळ लागत नाही तसेच या व्यक्ती भावनिक आणि एकाग्र आणि धैर्यशील देखील असतात.
कर्क राशीच्या व्यक्ती गंभीर आणि मोठ्या मनाच्या असतात.
तसेच या व्यक्तींची स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती देखील जास्त दांडगी असते.
या व्यक्ती आयुष्यभर मित्र जपणाऱ्या असतात आणि स्वतःच्या इच्छेनुसार काम करणाऱ्या देखील असतात.
या व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी आणि उत्सर्दी असतात शास्त्र आणि कलेत या व्यक्ती अतिशय प्रवीण असतात. या व्यक्तीत अतिशय प्रेमळ असून चंचल देखील असतात.
या व्यक्ती या एकांतप्रिय असतात, यांना गर्दीच्या ठिकाणी राहणे आवडत नाही.आनंदीही होताना दिसतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; या व्यक्तींमध्ये चांगल्या गुणाबरोबरच मानसिक चंचल असतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; करियर आणि व्यवहारिक क्षेत्र
या राशीच्या व्यक्ती कामाला सुरुवात करतात तेथे यांना त्रासालास तोंड द्यावे लागते.
या राशीच्या व्यक्ती बहुतेक राजकारण, राजकीय पुढारी, मंत्री, समाजकारण, राज्य कर्मचारी,इंजिनीयर, हॉटेल व्यवसाय करणारे, नेव्ही, नौसेनेचे कॅप्टन,डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात ,इतिहास तज्ञ, प्राध्यापक,भाषा विशारद व अद्भूत वस्तुसंग्रह करणारे, वकील, इत्यादि विविध क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळतात.
गणित आणि लेखन या व्यक्तींचा प्रभाव असतो.
तसेच,कवी, लेखक, कलावंत, अभिनय क्षेत्रात करीअर करणाऱ्या व्यक्तीही कर्क राशीच्या आढळून येतात.
या व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी आणि उत्सर्दी असतात शास्त्र आणि कलेत या व्यक्ती अतिशय प्रवीण असतात. या व्यक्तीत अतिशय प्रेमळ असून चंचल देखील असतात.
कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये स्वप्ने साकार करण्याची क्षमता असते. यांना समाजात मान असतो.
व्यक्ती इतर लोकांच्या षडयंत्रापासून स्वतःला दूर ठेवतात.
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
जाणून घ्या हिंदू सोळा संस्कारांची माहिती
वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Kark Rashi Nature In Marathi 2024; काही गुणदोष या राशीचे
यांचा चंचल स्वभावामुळे कधी कधी त्यांचे नुकसान देखील होते.
Kark Rashi Nature In Marathi 2024; या व्यक्तींमध्ये चांगल्या गुणाबरोबरच मानसिक चंचल ते मुळे या बडे जावा आणि चिडखोर वृत्तीच्या तसेच दुर्गुणांचा देखील समावेश दिसून येतो.
कोणत्याही कामाची सुरुवात या व्यक्ती अतिशय छान करतात परंतु शेवट या राशी कडून होत नाही. गुणदोष या व्यक्ती अतिपरावलंबी आणि या व्यक्तींमध्ये खंबीरपणाचा अभाव देखील आढळतो.
या राशीचा स्वभाव हा पाण्यासारखी निर्मळ मनाचा असतो. या या व्यक्ती आपल्या मनाचा विचार करतातच परंतु दुसऱ्यांच्या भावनांचा देखील जास्त विचार करतात. दुसऱ्याबद्दल देखील यांना तेवढीच आपुलकी वाटणाऱ्या असतात.
या व्यक्ती या एकांतप्रिय असतात, यांना गर्दीच्या ठिकाणी राहणे आवडत नाही.
सर्व गोष्टी यांच्याजवळ असून देखील या व्यक्ती कायम अस्वस्थ पहावयास मिळतात.
कर्क राशींच्या व्यक्तींना या व्यवसायापेक्षा नोकरी करणे आवडते.सिनेमा क्षेत्रात,शेती उद्योगात किंवा शेत मालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील नोकरी ,कर्क राशीची व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी, मुत्सद्दी असतात. शास्त्र व कलेत प्रवीण असतात. चांगले व्यापारी असतात.
कवी मनाची, कल्पना शक्ती उत्तम असलेली आणि स्वप्नाळू वृत्तीची लोकंही या राशीत दिसून येतात. निसर्गतः या राशी पाण्यासारख्या निर्मळ मनाच्या असतात. आपल्या मनाचा विचार करतातच परंतु दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणाऱ्या व दुसऱ्याविषयी तेवढीच आपुलकी बाळगणाऱ्या असतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; एकांतप्रिय असणाऱ्या या व्यक्तींना समाजात वावरतांना गर्दीच्या ठिकाणी राहणे अवघड वाटते. या चांगल्या गुणांबरोबरच मानसिक चंचलता पोकळ बडेजाव आणि चिडखोर वृत्ती या दुर्गुणांचा समावेश दिसून येतो. आपण आणि आपले काम असा यांचा स्वभाव असतो.
छोटीसी गुंतवणूक करून त्यात यशस्वी होतील. लहान स्वरूपाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून प्रामाणिकपणे पुर्ण करणे हा यांचा गुणधर्म आहे.
Kark Rashi Nature In Marathi 2024; कर्क राशीच्या लोकांची वैशिष्ट्ये
या व्यक्ती आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात, तसेच विश्वास देखील असतात.
कर्क राशीच्या व्यक्ती विश्वासू देखील असतात.
त्या आपल्या जोडीदाराबद्दल देखील अशीच अपेक्षा ठेवतात. ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात.
या लोकांसाठी, त्यांचे नाते खूप महत्वाचे असते. हे लोकं थोडे गर्विष्ठ असतात आणि त्यांच्या तत्त्वांवर जगतात. ते आतून मऊ आणि बाहेरून खूप कडक असतात. हे लोकं कुशल मुत्सद्दी आणि हुशार असतात.
कर्क राशीचे लोकं शक्ती पेक्षा युक्तीने काम करतात. हे लोकं दिलेला शब्द पाळतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; या राशींच्या स्त्रिया कशा असतात?
या राशींच्या स्त्रिया ह्या संवेदनशील आणि भावनिक असतात. परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नसल्याचे देखील अनेक वेळा पाहण्यात येते.
जेव्हा या राशीच्या स्त्रिया ह्या नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या नात्यांशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात.
या राशीच्या स्त्रिया ह्या लाजाळू देखील असतात.
एखादी स्त्री चुकून जरी या राशीची मिळाली तर तिच्या बोलण्यानेच ती इतरांना गार करेल.
या राशीच्या महिला इतरांचे मन जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करतात.
या व्यक्ती चंचल आणि प्रेमळ स्वभावाच्या असल्यामुळे या लोकांना राग फार लवकर येत नसून, राग आलाच तर ह्या व्यक्ती लगेच नॉर्मल देखील होतात.
या व्यक्तींकडून हे शिकलं पाहिजे की प्रेमात असल्यावर किती नाजूक व हळुवारपणे या सर्व गोष्टी हाताळाव्यात.या बाबतीत कर्क रास ही आघाडीवरच आहे.
Kark Rashi Nature In Marathi 2024; पुरुष व्यक्तिमत्व कसे असते?
या राशींच्या व्यक्तींचा स्वभाव हा अतिशय गुढ देखील असतो. त्यांच्या मनात काय सुरू आहे हे त्याचा पत्ता इतरांना लागू देत नाहीत.
काही व्यक्ती अतिशय शीघ्रकोपी तर चेहऱ्यावर एक भाव आणि मनात एक भाव ठेवणारे देखील पाहायला मिळतात.
अतिशय साधे आणि संवेदनशील तसेच कधीकधी शीघ्रकोपी देखील आपल्याला कर्क राशीचे पुरुष पाहायला मिळतात.
कर्क राशि चे पुरुष हे भावनिक आणि कल्पना चाली असतात.
भाषा आणि संवाद कौशल्याचा विशेष गुण हा पुरुषांमध्ये पाहायला मिळतो यांचा स्वभाव अतिशय चंचल असतो.
अध्यात्मिक गुण देखील पुरुषांमध्ये पाहायला मिळतात.
रोमँटिक असण्याबरोबरच हे लोक आपल्या जोडीदार प्रति अतिशय एकनिष्ठ असतात.
काही जण शीघ्रकोपी असतात, हे व्यक्ती त्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल दीर्घकाळ राग ठेवू शकतात.
या व्यक्ती इतरांना वाईट शब्दात बोलत नाहीत आणि जर बोलले तर ते त्यांच्या मनाला फार लागते.
स्वतः खूप प्रगती करतीलच असं नाही, पण पुढे एखाद्या व्यक्तीला खाली उडण्यात देखील या व्यक्ती माहिर असतात. या व्यक्ती मनमानी देखील असतात.
या व्यक्ती इतर व्यक्तींना उपदेश देणाऱ्या देखील असतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; नातेसंबंध आणि जीवनसाथी
या व्यक्तींना कौटुंबिक जीवन आवडते तसेच प्रामाणिक आणि स्वच्छ मनाच्या असून चांगल्या गुणांच्या देखील असतात.
कौटुंबिक जीवन यांना आवडते. प्रामाणिक वृत्तीच्या स्वच्छ मनाच्या व्यक्ती असतात.
कर्क राशीच्या व्यक्ती ह्या त्यांच्या जीवन साथी ही एकनिष्ठ असतात.
त्यांच्या जोडीदाराचे ते शब्दात कौतुक कसे करावे हे त्यांना कळत नाही.
या व्यक्ती त्यांच्या संसारिक जीवनामध्ये कष्ट येण्याच्या तयारीत असतात.
प्रेमात किंवा आयुष्यात एखादी गोष्ट ठरवली तर ती शेवटपर्यंत त्या गोष्टी साठी ते प्रामाणिकच राहतात.
Kark Rashi Nature In Marathi 2024; आरोग्याची काळजी
अनेकदा त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि हेळसांड होते. परिणामी लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह असे गंभीर आजार होतात.
काही लोकांना पित्ताचा त्रास होतो, किंवा पचनशक्ती
Kark Rashi Nature In Marathi 2024; आम्ही सारे खवय्ये
कर्क राशीच्या व्यक्तीना स्वयंपाक उत्तम जमतो.
कर्क राशींच्या व्यक्ती ह्या अतिशय खवय्ये असतात. सतत दार गोष्टी खाणे यांना फार आवडते, या व्यक्तींना केवळ खाणे आवडत नसून त्या खाऊ देखील आवडते.
जितके खाण्याचे शौकीन असतात तेवढेच गाण्याचे शौकीन असतात. त्यांना नटण्या मुरडण्याची, टापटीप राहण्याची आवड असते. या सवयींमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.
कोणत्या राशी सोबतयांचे जमते तर कोणत्या राशीसोबत यांचे बिनसते?
ज्योतिष शास्त्रानुसार कर्क, वृश्चिक आणि मीन या जल चिन्ह असलेल्या राशी आहेत.
कर्क राशीचे सर्वोत्तम मित्र : कर्क, वृश्चिक आणि मीन राशीची चिन्हे एकमेकांशी चांगली जुळतात. वृषभ, कन्या, मकर, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांशी चांगली मैत्री असते.
शत्रू राशी :अग्नि तत्व असलेल्या मेष, सिंह आणि धनु राशीशी त्यांचे वैर आहे.
Kark Rashi Nature In Marathi 2024; कर्क राशीत येणारी नक्षत्रे
या राशीच्या अंतर्गत नक्षत्रे पुनर्वसू,पुष्य,अश्लेषा ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
पुनर्वसुपाद्रमेकं पुष्यश्लेषान्तं कर्कः।
पुनर्वसु नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘हि/ही’
पुष्य नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘हु/हू’
पुष्य नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘हे’
पुष्य नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘हो’
पुष्य नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘ड/डा’
अश्लेषा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘डि/डी’
अश्लेषा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘डु/डू’
आश्लेषा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘डे’
अश्लेषा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘डो’
टिप: कर्क राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
Kark Rashi Nature In Marathi 2024; या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !