Table of Contents
ToggleChristmas Celebration 2024 In Marathi: जाणून घ्या,ख्रिसमस का साजरा केला जातो?
Christmas Celebration 2024 In Marathi: देशात प्रत्येक जाती धर्मामध्ये समान लोकप्रियता मिळाली असून, आपण सर्व भारतीय मिळून प्रत्येक सणाचा आनंद घेत असतो. 25 डिसेंबर हा मोठ्या उल्लसाने साजरा केला जातो.
ख्रिसमस हा ख्रिश्चन म्हणजे इसाई धर्माचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे. यानिमित्ताने सजावट रोषणाई रंगबिरंगी दिवे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे या उत्सवात सर्व धर्मातील लोक हे मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.
Christmas Celebration 2024 In Marathi: आपल्याकडे क्रिसमस म्हटलं की लक्षात येतो तो सांताक्लॉज लाल रंगच्या ड्रेस मध्ये असतो आणि जो लहान मुलांना सॉक्स (पोत्यातून) मधून भेट वस्तू देतो. या दरम्यान अनेक शाळांना देखील सुट्ट्या असतात. विशेष करून भारतामध्ये गोवा येथे ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? ख्रिसमस हे नाव कसे पडले या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये पाहणार आहोत.
या दिवशी प्रभु ईसा मसीह म्हणजे जिसस ख्रिस्त Jesus Christ यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. जीजस ख्रिस्त त्यांच्या जन्माच्या आनंदात हा सण साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र Son of God म्हटले जाते. ख्रिसमस Christmas हे नाव देखील ख्रिस्तापासून पडले आहे.येशु हा देवाचा पुत्र ज्याची शिकवण आणि त्यागांनी मानवतेच्या आध्यात्मिक प्रवासाला आकार दिला .
Christmas Celebration 2024 In Marathi: ख्रिसमस’ नाव कसे पडले?
How did Chrstmas get its name?
ख्रिसमस हा शब्द ख्रिसमस आणि मास या दोन शब्दांचा मिळून तयार झालेल्या शब्द ‘ख्रिस्टेमसे’ आणि ‘ख्रिस्टेसमैस’ या जुन्या इंग्रजी शब्दापासून तयार केल्याचे समजते.
1038 पासून या दिवसाला ‘ख्रिसमस’ म्हटले जाऊ लागले. (यामधील ‘ख्रिस’ म्हणजे येशू ख्रिस्त आणि ‘मास’ म्हणजे ख्रिश्चनांचा प्रार्थना समूह किंवा ‘मास’असा आहे.)
Christmas Celebration 2024 In Marathi: 25 डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा केला जातो?
Why is Christmas celebrated only on December 25?
इसाई धर्म ग्रंथ बायबल मध्ये येशूची jesus christ जन्मतारीख दिलेली नाही परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. या तारखेबाबत अनेक वाद झाले. परंतु ख्रिस्तपूर्व 336 मध्ये पहिल्या ख्रिश्चन रोमन सम्राटाच्या First Christian Roman Emperor काळात 25 डिसेंबरला पहिला ख्रिसमस First Christmas साजरा करण्यात आला. काही वर्षांनंतर पोप ज्युलियसने Pop Julius अधिकृतपणे 25 डिसेंबर रोजी येशूचा जन्म साजरा करण्याची घोषणा केली. हे देखील सांगण्यात येते म्हणून ख्रिसमस हा सण 25 डिसेंबरला साजरा करतात.
काय आहे हे वन नेशन वन इलेक्शन?
भारतीय पासपोर्ट सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी!
MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
Christmas Celebration 2024 In Marathi: कसा साजरा केला जातो ख्रिसमस?
How to celebrate Christmas?
Christmas Celebration 2024 In Marathi: जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतात ख्रिश्चन बांधवांची लोकसंख्या कमी आहे. तरी देखील हा सण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटून पार्टी करतात, फिरतात आणि चर्चमध्ये प्रार्थना करतात. ख्रिस्ती बांधव आपल्या घराला अतिशय सुरेख पध्दतीने सजवितात. वेगवेगळ्या प्रकारचे केक केल्या जातात आणि एकमेकाला भेट वस्तू दिल्या जातात.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !