Lek Ladki Yojana 2024|लेक लाडकी योजना 2024                                      

Lek Ladki Yojana 2024

                                  

Lek Ladki Yojana 2024|लेक लाडकी योजना 2024

  Lak Ladki Yojana 2024|लेक लाडकी योजना 2024                                          वाचक हो, सरकारने आपल्या राज्यातील मुलींसाठी योजना राबवली आहे लेक लाडाची योजना.राज्यातील प्रत्येक मुलीची स्वप्नपूर्ती हो आणि त्यांना सर्वतोपरी शिक्षण मिळो आणि त्यांची भटकंती होऊ नये म्हणून शासनाने काही महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 सादर केला. या 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या लाडक्या लेकीसाठी अनेक योजना योजनांची घोषणा केली आहे. लेक लाडकी योजना 2024 (Lak Ladki Yojana 2024) असे आहे.2023-24 या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील मुलींना आर्थिक मदत मिळणार आहे. या (Lak Ladki Yojana 2024) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबात जन्मालेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून काही आर्थिक मदत होणार आहे.                         

लेक लाडकी योजना 2024 या योजनेमध्ये राज्यातील मुलींच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आपले राज्य सरकार आर्थिक मदत करणार आहे.  या आर्थिक मदतीमुळे आपल्या राज्यातील सर्व मुली उच्च शिक्षण घेऊ शकतील. या योजनेमध्ये राज्यातील मुलींना तिला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदत ही त्या वयात येईपर्यंत सरकारकडून लाभणार आहे. वयाच्या 18 वर्षाची झाल्यावर मुलींना महाराष्ट्र राज्य सरकारकडून ₹75000रुपये दिले जातील. ज्या मुली आर्थिक गरिबीमुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात आणि आपले भविष्य उज्वल करून इच्छितात अशा मुलींसाठी ही योजना खूप उपयोगी आहे पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असल्यास तुम्ही तुमच्या लेकीचे (Lak Ladki Yojana 2024) या योजनेमध्ये सहज ऑनलाइन नोंदणी करून शकता शकतात.                                      

 योजनेची ठळक मुद्दे

योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे लाभार्थी

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

अटी आणि शर्ती

योजनेची पात्रता

योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  Lek Ladki Yojana 2024 Intention|लेक लाडकी योजना 2024 ठळक उद्देश

लेक लाडकी योजनेची घोषणा करतांना माननीय अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस  स्पष्ट केले आहे कि खासकरून हि योजना  महाराष्ट्रातील या गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींना त्यांची अमूल्य  स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य  शासन आर्थिक पाठबळ देणार आहे.आपल्या राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत तसेच मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन आणि कोणतीही आर्थिक अडचण असल्यामुळे मुलीने उच्च शिक्षण थांबू नये, राज्यात मुलींचा जन्मदर वाढवणे. राज्यातील प्रत्येक घरी जन्म घेतलेल्या मुली करण्यासाठी तसेच लैंगिक समान उद्दिष्टांनी महाराष्ट्र सरकारने घोषित आहे.

  • 1)या योजनेमुळे मुलींचा बालविवाह रोखला जाईल.
  • 2)लेक लाडकी या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होईल.
  • 3)राज्यात होणार मुलींचे कुपोषण या गोष्टींना नष्ट होईल.
  • 4) योजनेमुळे निरक्षरला आळा बसेल.
  • 5)राज्यातील सर्व भागातील मुलींचे चालना मिळेल. 
  • 6)मुलींनी गरीब घरी जन्म घेतला असे म्हणून आणि आपले शिक्षण थांबवू  नये. 
  • 7)तसेच राज्यातील स्त्रीभ्रूणहत्या थांबावी.

       Lak Ladki Yojana 2024 Information in few words |लेक लाडकी योजना 2024 थोडक्यात माहिती

Lek Ladki Yojana 2024 Information in few words |लेक लाडकी योजना 2024 थोडक्यात माहिती

 लेख लाडकी योजना 2024 राज्यातील जन्माला आलेला लेकिन साठी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी लागू करण्यात आली. पिवळा आणि केशरी शिधापत्रिका असणाऱ्या प्रत्येक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांना ₹5000 हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 4000रुपये, इयत्ता सहावीत गेल्यानंतर ₹7000, इयत्ता अकरावी गेल्यानंतर ₹8000 मिळतील. आणि मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला रुपये ₹७५००० याप्रमाणे लाडक्या लेकीला ₹1,01,000 एवढी रक्कम मिळेल.योजनेचा निधी म्हणजे पैसे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले पैसे जसेच्या तसे लाभार्थी लेकीच्या खात्यात जमा होतील.lek ladki yojana 2024 लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ऑफलाईन अर्ज हा  अंगणवाडी ताई सेविकेकडे  द्यायचा आहे. या योजनेचा अर्ज करत असताना आपल्याला हे लक्षात घेऊन पाहिजे आहे की ही योजना जास्तीत जास्त 2 मुलींपर्यंत मुलींसाठी या योजनेचा लाभ  मिळेल.  तसेच कुटुंबात  जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा लाभ  येण्याकरिता आपल्याला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. राज्य सरकारने लेक लाडकी योजना lek ladki yojana 2024 या योजनेमुळे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर हजारो रुपयाचा हा आर्थिक भर महिला व बालविकास विभागामार्फत लागणार आहे. तरी आपल्या सरकारने नवनवीन योजना आपल्या लाडक्या लेकिन साठी आणले आहेत.

Lek Ladki Yojana 2024 Benefit’s | लेक लाडकी योजना2024 लाभार्थी

लेक लाडकी योजना2024

1) या योजनेमध्ये सरकारकडून त्यांच्या लाडक्या लेकींना जन्मापासून ते पूर्ण  शिक्षणापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे,

2) पिवळे व केशरी शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यानंतर ₹5000 रुपये रुपयाची आर्थिक मदत मिळेल.

3)  योजनेत नोंद झालेल्या सर्व मुली पहिल्या वर्गात गेल्यानंतर तिला ₹4000 रुपयांची रुपये मिळतील.

4) लाडकी लेक सहाव्या वर्गात गेल्यानंतर तिला ₹6000 अशी आर्थिक मदत मिळेल.

5) या योजनेतील सर्व मुलींना अकरावीला गेल्यानंतर ₹8000 एवढी आर्थिक मदत भेटेल.

6) शिवाय आपली लाडकी लेक 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला 75000 रुपये एवढी रक्कम मिळेल.

Lek Ladki Yojana 2024 Document’s |लेक लाडकी योजना 2024 योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे

  • 1) योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलींच्या पालकांचे आधार कार्ड.
  • 2) मुलीच्या जन्म प्रमाणपत्र आजचा दाखला.
  • ३) पिवळे आणि केशरी रंगाची शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड.
  • 5) मुलीचे रहिवासी प्रमाणपत्र.
  • 6) मुलीचे केव्हा इच्छा आई-वडिलांचे बँक त्याचे खाते.
  • 7) मुलीचा पासपोर्ट आकाराचा (छायाचित्र) फोटो.
  • 8) पालकांचा उत्पन्न दाखला.
  • इत्यादी.

Lek Ladki Yojana 2024 Conditions |लेक लाडकी योजना 2024 अटी  

महाराष्ट्र  शासनाने काही अटी लेक लाडकी  योजनेचा लाभ घेताना काही विशिष्ट मर्यादा दिली आहे जसे की ही योजना म्हणजे लेख लाडकी योजना फक्त महाराष्ट्रातील गोरगरीब म्हणजे केशरी रेशन कार्ड आणि पिवळ्या  भारत कुटुंबासाठी मिळणार आहे दुसरे  आर्थिक रित्या सक्षम असणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. ही योजना फक्त राज्यातील गरीब मुलींना  गरजू कुटुंबांना मिळणार आहे आणि यासाठी  (लेक लाडकी योजना 2024) योजनेच्या पात्रतेसाठी तुम्हाला कुटुंबात चा वार्षिक एकत्रित उत्पन्नाचा दाखला देणे अनिवार्य असेल. योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी राज्य सरकारने अटी दिले आहे.

Lek Ladki Yojana 2024 Eligibility| लेक लाडकी योजना 2024 पात्रता

lek ladki yojana 2024 लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ऑफलाईन अर्ज हा  अंगणवाडी ताई सेविकेकडे  द्यायचा आहे. या योजनेचा अर्ज करत असताना आपल्याला हे लक्षात घेऊन पाहिजे आहे की ही योजना जास्तीत जास्त 2 मुलींपर्यंत मुलींसाठी या योजनेचा लाभ  मिळेल.  तसेच कुटुंबात  जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा लाभ  येण्याकरिता आपल्याला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे.                                                                 

  • 1)लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्र राज्यात कायम रहिवाशी असलेले महाराष्ट्रतले कुटुंबच फक्त पात्र असणार आहे. या योजनेची लाभार्थी मुलगी हि ज्या पालकाजवळ पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आहे अश्या कुटुंबात जन्म झालेला असावा. 
  • Lek Ladki Yojana 2024 लेक लाडकी योजनेसाठी पात्र कुटुंब हे महाराष्ट्र राज्यात कायम रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • 3) Lek Ladki Yojana 2024 या योजनेची लाभार्थी  मुलगी पिवळ्या किंवा केशरी  रंगाचे  शिधापत्रिका असणाऱ्याच कुटुंबात तिचा जन्म झालेला असावा.
  •  4)  ही योजना  अशा मुलींना  लाभ देणार आहे ज्यांचा जन्म 1 एप्रिल 2024 नंतर झालेला  असेल.
  • 5) त्यामुळे या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मुलीच्या जन्माच्या दाखल्या सोबत आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र  देणे अनिवार्य असेल.
  • 6)  या योजनेत मिळालेले पैसे हे मुलगी अविवाहित असल्याचा स्वयंघोषणापत्र देऊनच मिळतील.

FAQ’S

 प्र१) लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने लागू केली आहे? उत्तर: महाराष्ट्र राज्याने ही योजना लागू केली आहे.

प्र२) लेक लाडकी योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत?

 उत्तर: महाराष्ट्र राज्यातील गरीब व आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेल्या मुली.

 प्र ३) लेक लाडकी योजना कधी राबवण्यात आली?

उत्तर:लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2023 मध्ये राबवली आहे.

लेक लाडकी ही योजना फक्त महाराष्ट्र या राज्यातच लागू आहे

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram