Bhogi Sankranti 2025 Marathi: 2025 मध्ये भोगी कशी करावी साजरी ?

Bhogi Sankranti 2025 Marathi: जाणून घेऊया,भोगी संक्रांती 2025 सणाचे महत्त्व, परंपरा आणि साजरा करण्याच्या पद्धती

Bhogi Sankranti 2025 Marathi: आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाचे एक विशिष्ट महत्त्व आपल्या आरोग्याशी देखील जोडलेले आहे. भोगीच्या दिवशी केल्या जाणारी मिसळीची भाजी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी Bhogi सण केल्या जातो या दिवशी मिसळीची भाजी किंवा भोगीची भाजी करण्यात येते.

या नवीन वर्षात सर्वात पहिले येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण येतो.या सणाला बद्दल आज आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत. हा लेख आपण पूर्ण वाचवा.

2025 यंदा कधी आहे भोगी ?

2025 When is Bhoghi?

भोगी 2023 मध्ये 13 जानेवारी 2025 रोजी आहे.

भोगीचे सणाचे महत्व

Bhogi Sankranti 2025 Marathi:

Imrotance of Bhogi Festival

Bhogi Sankranti 2025 Marathi: संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते. भोगी सणाबद्दल वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या राज्यात आपल्याला पाहायला मिळतात, जसे की महाराष्ट्र मध्ये भोगी हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तर उत्तर आणि दक्षिण भारतात देखील वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

या नवीन वर्षात सर्वात पहिले येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण येतो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसात भरपूर प्रमाणात ताजा भाजीपाला मिळतो. तसेच या काळा थंडीचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते आणि ऊर्जेची देखील गरज असते.या थंडीच्या ऋतूमध्ये नैसर्गिक रित्याच भूक वाढते तसेच खाल्लेले अन्न हे पचन देखील चांगल्या प्रमाणात होते.बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते

Bhogi Sankranti 2025 Marathi: कपनाशक अशी ही बाजरीची भाकरी आपल्या शरीरात उष्णता निर्माण त्यामुळे थंडीपासून आपला बचाव देखील होतो.या भोगीच्या भाजी आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.

भोगी सणाचा अर्थ

Bhogi Sankranti 2025 Marathi: भोगीचा अर्थ म्हणजे उपभोग घेणारा असा असून या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून मानल्या जाणाऱ्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. 

विविध नावाने ओळखल्या जाणारा हा सण 

Bhogi Sankranti 2025 Marathi: उत्तर भारतामध्ये लोहरी म्हणून हा सण साजरा केला जातो तर दक्षिण भारतामध्ये पोंगल नावाचा या दिवशी हा सण साजरा केला जातो. तसेच आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात.तर राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो.

भोगीच्या दिवशी काय काय करतात?

भोगीच्या दिवशी आपल्याकडे मिसळची भाजी बनवल्या जाते. Bhogi Sankranti 2025 Marathi: यामध्ये या ऋतूत येणाऱ्या सर्व फळभाज्या चा वापर करतात. जानेवारी महिन्यात थंडी जास्त असल्याकारणाने या महिन्यात भोगीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये उष्णता गुणधर्म आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच याचा फायदा होतो.

Bhogi Sankranti 2025 Marathi:

Bhogi Sankranti 2025 Marathi: या भाजीमध्ये साधारण या ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्या ऊस, वांगे, बोरे, शेंगदाणे, वटाणे, जांब हे सर्व टाकून चविष्ट भाजी केल्या जाते. त्यासोबत बाजरीची भाकरी ही तीळ लावून केल्याचे महत्त्व असते. हे या सर्व पदार्थांमध्ये शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे ही भाजी खाणे आरोग्यासाठी उत्तम असते.

भोगी हा सण कसा साजरा करतात?

How do Bhogi celebrate Festivals ?

भोगीच्या दिवशी सकाळी महिलांनी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे, तसेच तिळाचे उटणे देखील लावतात. तिळाचे उटणे आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. तीळ हे तेलकट असल्याकारणाने आपल्या त्वचेत या ऋतूमुळे आलेला वृक्ष पण हा कमी होतो. तसेच या दिवशी अभंग स्नानाच्या वेळेस पाण्यात तीळ टाकले जातात. तिळाची टिकली देखील लावल्या जाते ह्या Bhogi दिवशी. 

धोकादायक आहे का HMPV Virus चा?

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन

केंद्र सरकारच्या योजना 2024

Bima Sakhi Yojana In Marathi 2024:

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

तिळाची टिकली 

Apply sesame seeds

Bhogi Sankranti 2025 Marathi: या दिवशी तिळाची टिकली देखील लावल्या जाते. याही तिळाची टिकली लावण्याकरिता लावावे, त्यानंतर एक एक तीळ घेऊन त्यावर अगदी नक्षीदार चिटकवावा तिळाची टिकली तयार झाली.

या दिवशी सुहासिनींना हा विडा (भोग विडा) देतात.

तसेच, बऱ्याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस भोगवडे नावाचा किंवा नागवेलीच्या पानाचे विडे नावाचा समारंभ देखील केला जातो. ज्यामध्ये सुहासिनींना साथ विड्याची पाने (नागिणीची) पानांमध्ये साज सुपाऱ्या, सात लवंग, सात वेलदोडे व हळद-कुंकू वाहून असा एक भोगवेडा करतात. काही ठिकाणी याला दोऱ्याने सुचवल्या जाते आणि तो विडा पूर्ण बांधल्या जातो तर काही ठिकाणी हा वेडा मोकळा दिल्या जातो. आधी हा वेडा देवाला दिल्या जातो त्यानंतर तुळशीला दिल्या जातो व नंतर पाचवा सुहासिनींना हा विडा (भोग विडा) दिला जातो.

“नखाई भोगी तू सदा रोगी” अशी एक म्हण प्रचलित आहे.

भोगी सणाचा इतिहास

भीष्मांनी देहत्यागासाठी संक्रांतीचा म्हणजेच उत्तरायणाचा दिवस निवडला होता. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायनाच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असतं. त्यामुळे पौष महिन्यातील या सणाला विशेष महत्त्व आहे.मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.

Bhogi Sankranti 2025 Marathi:

मिसळच्या भाजीची रेसिपी 

Recipe of special Mixed veg

साहित्य:  बोर,खोबरे, वांगे ,शेंगदाणे , हरभरा (टाहाळ),तीळ, गाजर, वाटाणे, जांबाच्या फोडी, वालाच्या शेंगा

कृती – सुरुवातीला तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकावी, थोडेसे जिरे व त्यानंतर गाजर वाटाणे,वांगे, वालाच्या शेंगा टाकाव्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकून याला छान वाफ द्यावी.छान वाफ आल्यानंतर यामध्ये उरलेले सर्व भाज्या टाकाव्यात व त्यानंतर तिखट आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकावा.थोडेसे पाणी टाकून याला अजून थोडेसे शिजवावे व वरतून कोथिंबीर आणि तीळ टाकावे झाली आपली भोगीच्या दिवशी केल्या जाणारी मिसळीची भाजी तयार होते. तर मग अगदी खमंग आणि आरोग्यदायी अशी भाजी यावर्षी नक्की करून पहाल.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading