Buldhana Takkal New Virus: होय बुलढाणात आला आहे नवीन टक्कल व्हायरस!
Buldhana Takkal New Virus: देशात सध्या एच एम पी व्ही(HMPV) डोकं वर काढत आहे तर महाराष्ट्रात नवीन व्हायरसने घातला आहे गोंधळ. बुलढाणा जिल्ह्यात या Takkal वायरसची सगळीकडे चर्चा होत आहे.
तर आज या लेखात पाहणार आहोत या सध्या चर्चेत असणाऱ्या वायरस बद्दल.
कोणत्या गावात या वायरसची लागण झाली आहे?
Buldhana Takkal New Virus: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव नावाचे गाव असून, तसेच या गावाच्या आजूबाजूला असलेल्या कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, आणि घुई या गावांमध्ये सध्या टक्कल लोकांना टक्कल पडण्याची प्रमाण अचानक वाढले आहे आता या संकल्पनेच्या संख्येत वाढ झाली असून आत्तापर्यंत 51 नागरिक यांना इन्फेक्शन झाल्यामुळे टक्कल पडले आहे.

थोडक्यात माहिती Buldhana Virus ची
Brief information
फंगल इन्फेक्शन चा हा प्रकार असल्याचे देखील प्रथमदर्शी समजते. तसेच शाम्पू किंवा पाण्यामुळे हे केस जात असल्याची भीती बाळगू नये केस गळून टक्कल पडत असले तरी लवकर त्यावर केस येणे सुरू 8 जानेवारीला चर्मरोग तज्ञपदकाच्या संरक्षणातून दिसून आले आहे.
Buldhana Takkal New Virus: केस गळून टक्कल पडणे, हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा असल्याचे प्रथमदर्शित समजते. शाम्पो किंवा पाण्यामुळे केस जात असल्याची भीती बाळगू नये, केस गळून टक्कल पडत असले तरी लवकर त्यावर केस येणे सुरू झाल्याचे आठ जानेवारीला चर्मरोग तज्ञांच्या पथकाच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
तसेच 7 जानेवारी रोजी या संसर्ग झालेल्या गावातील पाण्याचे नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे देखील कळते. तसेच या संदर्भातील स्किन तपासणीसाठी सात नागरिकांचे नमुने अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अज्ञात वायरसमुळे गावातील नागरिकांनी असे आव्हान सरपंच यांनी केले असून याबाबत शेगाव तालुका तज्ञ डॉक्टरांकडून विविध सर्वे सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

प्राथमिक अंदाज काय म्हणतो?
शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले असून फंगल इन्फेक्शन असल्याचा हा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज त्वचारोग तज्ञ व्यक्त करत आहेत. पाण्यात नायट्रेट सारख्या विषारी घटक आढळून आल्याचे देखील कळते.
Buldhana Takkal New Virus: तसेच शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात आणि खातखेड या गावातील पाण्यात नायट्रेट सारखा घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
कटोरा, बोंडगाव, आणि हिंगणा या गावात तपासणी सुरू करण्यात आली असून अनेक त्वचारोग तज्ञांची पथकही दाखल झाले आहेत.
या संबंधित गावातील पाणी आणि त्वचेचे नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
धोकादायक आहे का HMPV Virus चा?
जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
कोणाकोणाला झाली आहे वायरसची याची लागण?
बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे गावातील महिला, पुरुष,वृद्ध तसेच लहान मुला-मुलींचे केस गळत असल्याचे प्रकार समोर आले. वैद्यकीय अधिकारी तसेच गावातील सरपंच यांच्या उपस्थिती सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे देखील कळते.

तसेच आणि आरोग्य सहाय्यक अधिकारी यांनी सहभाग घेतला असून केस गळती झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. या संदर्भात आरोग्य प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या वेगळ्या साथीमुळे गावकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून शाम्पू लावल्याने तसेच खाऱ्या पाण्याने केस धुतल्यामुळे केस गळती झाल्याचे गावकरी सांगतात. या नवीन आलेल्या वायरसमुळे गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
Buldhana Takkal New Virus: या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !