SBI Har Ghar Lakhpati In Marathi: लहानमुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करु शकतात. जाणून घ्या
SBI Har Ghar Lakhpati In Marathi: आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता हवी असते. एसबीआयची हर घर लखपती योजना तुम्हाला कमी गुंतवणुकीत मोठा फायदा मिळवून देण्याची संधी देते. फक्त ८० रुपये दरमहा गुंतवून तुम्ही लखपती होऊ शकता.
SBI Har Ghar Lakhpati In Marathi:या एसबीआयच्या योजनेमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकतात.चला, जाणून घेऊया या योजनेचे फायदे आणि कसे बनाल लखपती.
SBI Har Ghar Lakhpati In Marathi: एसबीआय ही देशातली सगळ्यात मोठी बँक असून या बँकेकडून ग्राहकांसाठी एक नवीन स्कीम म्हणजेच योजना सुरू करण्यात आली असून यास योजनेचे नाव हे हर घर लखपती असे आहे.

काय आहे घर लखपती (योजना)स्कीम
What is Har Ghar Scheme?
ही एक एसबीआय ने सुरु केलेली योजना असून यामध्ये एक रिकिंग डिपॉझिट म्हणजे आरडी (RD)स्कीम असून, प्रत्येक महिन्याला छोट्या रकमेची बचत करत योजनेचा गुंतवणूकदार मोठी रक्कम प्राप्त करू शकतो.
या योजनेचा लाभ हा सर्वात जास्त हा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. तसेच जास्तीत जास्त व्याजदर देखील मिळणार आहे.
या योजनेचा उद्देश
SBI Har Ghar Lakhpati In Marathi:सामान्यतः देशातील नागरिक नागरिक हे छोट्या छोट्या बचतीद्वारे लाख रुपयांची रक्कम जमा करू शकतील या उद्देशाने ही एसबीआयने स्कीम सुरू केली आहे.
किती वर्षाचा गुंतवणूक कालावधी असेल?
या योजने ची मुदत कालावधी ही ३ वर्ष ते १० वर्ष असेल. ग्राहक या योजनेमध्ये ग्राहक हे तीन ते दहा वर्षाच्या कालावधी साठी गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर ग्राहकाला एक लाखाची रक्कम मिळेल ज्याचा वापर ते आपल्या गरजेनुसार करते.

या योजनेसाठी पात्रता काय?
What is the Eligibility
हर घर लखपती या योजनेअंतर्गत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती या खाते उघडू शकतात.
10 वर्षाच्या मुलांना स्वाक्षरी करता येते अशा मुलांना या योजनेत गुंतवणुकीसाठी पात्र असतील.
तसेच,जर लहान मुलांचे आई-वडील अथवा कायदेशीर पालकांसोबत या योजनेकरिता खाते उघडता येऊ शकते.
किती व्याजदर असेल?
What wlil be the interets rate?
SBI Har Ghar Lakhpati In Marathi: या विशेष एसबीआयच्या आरडी योजने अंतर्गत गुंतवणुकीवर व्याजदर हा मुदत कालावधीनुसार वेगवेगळ्या आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.७५% व्याजदर दिले जाते.
ज्येष्ठ नागरिकांना या योजने तील गुंतवणुकीसाठी ७.२५ टक्के एवढा व्याजदर मिळतो.
जर या योजनेमध्ये गुंतवणूक करणारा ग्राहक हा एसबीआय चा कर्मचारी असेल तर या सर्वात जास्त 8% व्याजदर मिळतो.
कसे बनाल लखपती
How to become a Lakhpati
कोणताही गुंतवणूकदाराने एक लाख रुपये तीन वर्षात प्राप्त करायचे असल्यास गुंतवणूकदाराला प्रत्येक दिवशी कमीत कमी ८० रुपये गुंतवावे लागतील.
जर १० वर्षाच्या मदतीसाठी एखाद्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक करायची असल्यास त्या गुंतवणूकदारास ५९१ रुपये प्रति महिना गुंतवावे लागतात.
एसबीआय पॅट्रन्स
SBI Har Ghar Lakhpati In Marathi:या स्टेट बँक ऑफ इंडिया ने हर घर लखपती व एसबीआय पॅट्रन्स या नवीन दोन योजना सुरू केल्या असून या योजना ग्राहकांना आकर्षक व्याजदर देतात.
SBI Har Ghar Lakhpati In Marathi: ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच वय वर्ष ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना ‘एसबीआय पॅट्रन्स’सुरू करण्यात आली असून,अनेक ज्येष्ठ नागरिक या ग्राहकांचे बँकेचे असलेले जुने संबंध पाहता या योजनेअंतर्गत वाढीव व्याजदर देते.
झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

एसबीआय पॅट्रन्स किती मिळणार व्याज?
या एसबीआय पॅट्रन्स योजनेतील ठेवीदारांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरापेक्षा ०.१अधिक व्याजदर मिळणार असून डिपॉझिट स्कीमवर देखील व्याज स्कीमवर देखील व्याजदर मुदत ठेवीवर देण्यात येणाऱ्या इतकाच असेल.
SBI Har Ghar Lakhpati In Marathi: एका वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी एफडीवर (FD)
६.८० टक्के असून दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ७ टक्के व्याजदर, तर ३ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आणि ५ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ६.७५ टक्के असेल.
५ ते १० वर्षासाठी ६.५ टक्के व्याजदर आहे.
हे देखील महत्हत्रवाचे आहे, घर लखपती योजनेअंतर्गत तुम्हाला ४०,००० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक व्याज मिळत असल्यास इतर मुदत ठेव योजनांमध्ये त्यातून १० टक्के टीडीएस कापला जाईल. ज्येष्ठांसाठी ही मर्यादा ५० हजार रुपये आहे. तसेच सलग सहा महिने पैसे जमा करू शकत नसाल तर RD (आवर्ती ठेव) खाते बंद केले जाईल आणि शिल्लक तुमच्या बचत खात्यात हस्तांतरित केली जाईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही येथे क्लिक करा हर घर लगती एसबीआय