Pragya Vivardhana Stotram In Marathi: मुलांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेसाठी 

Pragya Vivardhana Stotram In Marathi: जाणून घेऊया, या स्तोत्राचे लाभ

Pragya Vivardhana Stotram In Marathi:मुलांच्या बुद्धीमध्ये तेजस्विता येण्यासाठी आणि विद्याभ्यासात एकाग्रता मिळवण्यासाठी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र खूप उपयुक्त आहे. हे स्तोत्र निविद्यार्थ्यांनात्य पठण केल्यास मुलांच्या बुद्धीमध्ये तेजस्विता आणते. त्यांच्या बुद्धीचा सर्वांगीण विकास होतो. चला, जाणून घेऊया या स्तोत्राचे फायदे आणि महत्व

Pragya Vivardhana Stotram In Marathi: मुलांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेसाठी

|| श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ||

 ॐ अस्य श्री प्रज्ञावर्धन स्तोत्रमंत्रस्य सनत्कुमार ऋषि:,

स्वामी कार्तिकेयो देवता, 

अनुष्टुप् छंद:,

 मम सकल विद्या सिध्यर्थं जपे विनियोग:।।

श्रीस्कंद उवाच।।

योगीश्वरो महासेनः

कार्तिकेयोऽग्निनन्दनः । 

स्कंदः कुमारः सेनानीः

स्वामिशंकरसंभवः ।।१।।

गांगेयस्ताम्रचूडश्च

ब्रह्मचारी शिखिध्वजः।

तारकारिरुमापुत्रः

क्रौंचारिश्च षडाननः ।।२।।

शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्धः

सारस्वतो गुहः ।

 सनत्कुमारो भगवान्

भोगमोक्षफलप्रदः ।।३।।

 शरजन्मा गणाधीशपूर्वजो

मुक्तिमार्गकृत।

सर्वागमप्रणेताच

वांछितार्थप्रदर्शनः ।।४।।

अष्टाविंशति नामानि

मदीयानीति यः पठेत् । 

प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो

मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।

महामंत्रमयानीति

मम नामानुकीर्तनम् ।

महाप्रज्ञामवाप्नोति नात्र

कार्या विचारणा ।।६।।

|| इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम् ।

Pragya Vivardhana Stotram In Marathi: मुलांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेसाठी

मालकी हक्काची सुवर्ण संधी!

लखपती व्हा! फक्त ८० रुपये गुंतवणूक करून?

झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

केंद्र सरकारच्या योजना 2024

रहस्य नागा साधूंचे!

विशेष लाभ 

Pragya Vivardhana Stotram In Marathi: Special Benefits

Pragya Vivardhana Stotram In Marathi:या स्तोत्राचे पठाण किंवा पाठ रवी पुष्य नक्षत्र किंवा गुरुपुष्य योगावर सुरू करणे हे अधिक लाभदायक ठरते.जर हे योग नसल्यास श्री गणेशाची आराधना करून हे या स्तोत्राचे पठण करावे त्यामुळे आपल्या आल्यास लाभो मिळतो. 

तसेच ह्या स्तोत्राचे पठण केल्यास मुलांमध्ये असलेला तोतरेपणा देखील कमी होतो. या स्तोत्राचे अनुभव हे अनेक व्यक्तींना आले आहेत. फक्त ८ श्लोकांनचे स्तोत्र लाभदायी ठरते.

Pragya Vivardhana Stotram In Marathi: मुलांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेसाठी

।।मंत्र:।।

नमस्ते शारदे देवि

सरस्वति मतिप्रदे।

वस त्वं मम जिह्वाग्रे

सर्वविद्याप्रदा भव।।

लखपती व्हा! फक्त ८० रुपये गुंतवणूक करून?

झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

केंद्र सरकारच्या योजना 2024

रहस्य नागा साधूंचे!

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Loading