Republic Day 2025 Marathi; यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

Republic Day 2025 Marathi; जाणून घेऊया, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल विशेष माहिती

Republic Day 2025 Marathi; २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो, या दिवशी दिल्लीत राजपतवर भव्य परेड आयोजित केले जाते. या कार्यक्रमात  परदेशी पाहुणे बोलवल्या जातात. यांना कोण असतील प्रमुख पाहुणे सर्वांना याबद्दल उत्सुकताही असते.

Republic Day 2025 Marathi; हा भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन आहे असून, यंदा प्रजासत्ताक दिन परेड 2025 मधील झलकची थीम “ स्वर्णिम भारत – विरासत आणि विकास ” अशी आहे.
२०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी “इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो“हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

Republic Day 2025 Marathi; यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व?

Importance of Republic Day

Republic Day 2025 Marathi; २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान हे लागू झाले आणि भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आला. प्रजासत्ताक दिन हा इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस असून या दिवशी भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना स्वातंत्र्य,समता आणि न्याय याची हमी दिली. 

प्रजासत्ताक दिन हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा आणि एकतेचा प्रतीक आहे. या दिवशी दिल्लीत राजपथावर भव्य परेड आयोजित केली जाते, ज्यात भारतीय लष्कर, नौदल, आणि हवाई दलाचे सामर्थ्य प्रदर्शित केले जाते. तसेच विविध राज्यांच्या सांस्कृतिक झाक्या देखील सादर केल्या जातात.

Republic Day 2025 Marathi; यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

ऐतिहासिक क्षण

A Historic moment


प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच,भारत आणि इंडोनेशिया या राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याकरिता सतत सुरू असलेल्या विविध उपक्रमातील हे पुढचे पाऊल.

काही विशेष 

something special

Republic Day 2025 Marathi; कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो यांच्यासह त्यांच्यासोबत 350 सदस्य असतील. तसेच इंडोनेशियन लष्करी तुकडी यावर्षी प्रशासत्ताक दिनानिमित्त सहभागी होणार आहे.

Republic Day 2025 Marathi; यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

महत्व भेटीचे

Important meeting
Republic Day 2025 Marathi; भारत आणि इंडोनेशिया मधील दीपक्षीय संबंध सुधारण्यासाठी संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्याच्या क्षेत्रात सतत सुरू असलेल्या उपक्रमाच्या अनुरूप हे आमंत्रण दिल्या गेले असून भारत लिस्ट कार्यक्रमाची दहा वर्षे साजरी करत असताना इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो यांच्या भेटीमुळे भागीदारी, विशेषतः कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात, वाढण्याची अपेक्षा असल्याची चर्चा आहे.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय वाहिनी डीडी नॅशनल वर पाहता येणार आहे.https://www.watcho.com/channel/live/dd-national

झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

केंद्र सरकारच्या योजना 2024

रहस्य नागा साधूंचे!

Loading