Songs For Republic Day 2025; काही निवडक गाणी आणि आठवणी आठवणींचा खजिना
Songs For Republic Day 2025; नमस्कार वाचकहो, प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या देशात विविध गाणी आणि नृत्याचे कार्यक्रम होतात. अनेक वेळा आपल्याला गाणे आठवत नाहीत किंवा आठवले तरी ते पूर्ण म्हणता येत नाहीत. त्यामुळे आज आपण तयारी करूया आणि कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता काही निवडक गाण्यांची आठवण काढूया. हा छोटासा लेख खास तुमच्यासाठी तयार केला आहे.
साधारणत आपल्या लहानपणी प्रजासत्ताक दिन म्हटला की त्याची रौणक काही औरच होती, गडबड होत असे नेहमी, 26 जानेवारी च्या आदल्या दिवशी आपला शाळेचा गणवेश स्वच्छ धुऊन, ठेवायचा त्याला छान गरम इस्त्री करायची, शाळेचा युनिफॉर्म घालून दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यासाठी आतुर असायचो, बुटाला पॉलिश केलेली असायची सकाळी थंडीमध्ये उठून आंघोळ करून छान तयार होऊन शाळेत जायला तयार,आपण बरोबर आहे की नाही.
Songs For Republic Day 2025; आजच्या या लेखांमध्ये आपण काही लोकप्रिय गाणी पाहणार आहोत.ज्यात काही गुनगुणयांमध्ये बालपणीच्या आठवणी शोधतो,बरोबर ना.

Songs For Republic Day 2025; काही हिंदी गाणी
Hindi Songs
83 या रणवीर कपूरच्या कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातील हे गाणे या अतिशय लोकप्रिय गाणे…
लहरा दो..,. लहरा दो….
भारताची गान कोकिळा यांना संबोधल्या जाते अशा लता मंगेशकर यांनी गायलेले गीत
वंदे मातरम…
परदेस शाहरुख खान, अमरीश पुरी आणि महिमा चौधरी यांचा गाजलेले गाणे जे प्रत्येक भारतीयांच्या तोंडात येते ते म्हणजे
आय लव माय इंडिया…..

रंग दे बसंती या आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी, वहिदा रहमान अशी मोठ्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेला रंग दे बसंती या चित्रपटातील देशावरील गीत म्हणजे
मोहे रंग दे बसंती…
अक्षय कुमार यांच्या केसरी या गाजलेल्या चित्रपटातील
तेरी मिट्टी…..
सुप्रसिद्ध संगीतकार ऑस्कर हा नामांकित पुरस्कार प्राप्त ए आर रहमान यांचे प्रसिद्ध गाणे
मां तुझे सलाम…
स्वदेश हा शाहरुख खान आणि आशितोष गोवारीकर यांचा स्वतःच्या देशावर प्रेम करण्यास भाग पाडणारा चित्रपट यातील गीत
ये जो देश है तेरा…
अर्जी या बहुचर्चित आलिया भट या अभिनेत्री चे सुप्रसिद्ध गाणे
ए वतन वतन मेरे आबाद रहे तू …..
सुप्रसिद्ध चित्रपट रोजा यातील लोकप्रिय गाणे म्हणजे
भारत हमको जान से प्यारा है……
लक्ष्य चित्रपटातील रितिक रोशन याचे गाणे जे ऐकताना अंगावर काटा येतो किंवा एक प्रकार ची स्फूर्ती निर्माण करतात ते गाणे म्हणजे
कंधो से मिलते हे कांधे…..

Songs For Republic Day 2025; काही मराठी गाणे
Marathi Songs
जे आजही आपल्या लहानपणीच्या आठवणीला उजाळा देऊन जातात.
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा….
हे राष्ट्र देवतांचे…..
जयस्तुते जयस्तुते…
हे तुम्ही वाचले आहे का?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?
यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?
झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?