Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024:वाचक हो,महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सध्या 2024 मध्ये भरपूर येऊ घातल्याआहेत.राज्यातील महिला साठी राज्य सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत आहे. ज्या महिला छोट-छोटे लघुउद्योग सुरू करण्याच्या विचारात आहेत अशा महिलांसाठी ही योजना एक मुलाचा पाऊल ठरू शकते. अशी एक योजना आहे, तुम्हाला त्या योजनेचे योजनेची माहिती आहे का? ती योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 असे या योजनेचे नाव आहे.

punysholk ahilyabai

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024; महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी   राज्य शासनांच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास विभागांकडून दिनांक 09 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे 2023-24 अर्थसंकल्पात आपल्या माता-भगिनींसाठी राज्यात अनेक योजनांची घोषणा केली आहे. ज्या महिला लघुउद्योग म्हणजे छोटे- छोटे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024.

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024: या योजनेमध्ये आपल्या राज्यातील महिलांना कोण कोणता लाभया मिळणार आहे. या योजनेबद्दल विशेष माहिती, या योजनेची पात्रता, ह्या योजनेचे अर्ज कसे भरायचा या योजने मागचा सरकारचा उद्देश हे सर्व आपण या लेखात लेखांमध्ये पाहणार आहोत तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा, त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना या योजनेमध्ये नवीन नवीन उद्योजिका आपल्या राज्याला मिळणार आहे जसं की या योजनेमध्ये विद्यार्थिनी देखील आपला नवीन स्टार्टअप सुरू करू शकतात.

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्ट योजना 2024 ठळक मुद्दे

 या योजनेची थोडक्यात माहिती

 योजनेची सरकारच उद्दिष्ट

 योजनेसाठी पात्रता

 अर्ज कसा कराल

 अर्जासाठी लागणारे कागदपत्रे

 योजनेचे लाभार्थी

Namo shetkari Yojana 2024

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024:Information

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024:महिलांना आपल्या छोटे छोटे म्हणजेच लघु उद्योगाचे स्टार्टअप करताना वेगवेगळ्या आव्हाने आणि अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते ही दिसून आले आहे. तरी या क्षेत्रातील खूप विक्रीचे ठरते जिकरीचे ठरते.आपल्या राज्यातील महिलांना एखादा जर नवीन लघुउद्योग सुरू करायचं असेल तर त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज भासते आणि जर आर्थिक सहाय्य मिळाले नाही तर त्या महिला आपल्या नवीन यु घातलेल्या नवीन लघु उद्योगाचे स्वप्न अपुरे राहते. त्यामुळे महिला आपला घरगुती लघुउद्योग पूर्ण करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळवून मिळावी यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024:या योजनेमुळे महिला नेतृत्व स्टार्टअप अर्थसाह्य  झाल्यास महिला महिलांना त्यांच्या लघु उद्योगाला नवसंजीवनी मिळेल. त्यामुळे या महिला देखील नवीन रोजगार उपलब्ध करून देतील. राज्यातील महिला मधील स्टार्टअप मुळे त्यांच्या लघुउद्योगात नुसार आधारित गरजेच्या गरजेचा कच्चामाल त्यांना उपलब्ध होईल आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून नवीन रोजगार उपलब्ध करतील. महिलांना या योजनेमध्ये एक लाख ते पंचवीस लाख (1,00000 ते 25,00000)एवढी आर्थिक  मदत म्हणून मिळेल शासनाकडून मिळेल. लघुउद्योगाचे स्वप्न पूर्ण करून शकतात.महिलांना त्यांच्या लघुउद्योगाच्या संदर्भातील स्टार्टअप सुरुवातीला स्टार्टअप मिळणे आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024 Purposr : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 उद्दिष्टे

  • आपल्या राज्यातील महिलांचे स्टार्टअपला लाभणार आहे.
  • या योजनेमुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहावे आणि येथील महिलांना रोजगार मिळावा आणि त्या स्वावलंबी होतील
  •  महिलांमध्ये या स्टार्टअपमुळे नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यवसायामध्ये वृद्धी म्हणजेच प्रगती होईल.
  • या योजनेमुळे मिळालेल्या स्टार्टअपमुळे महिला नवीन नवीन रोजगार निर्माण  करतील
  •  हा मिळणारा स्टार्टअप महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करेल.
  • तसेच या योजनेमध्ये एक लाख ते कमाल 25 लाख रुपयांपर्यंत शासन आर्थिक सहाय्य प्रदान करून बेरोजगारी देखील कमी होईल.
  •  या योजनेमुळे महिला स्वतंत्रपणे आपला व्यवसाय सुरू करतील आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करतील.
  • राज्यातील महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणे.

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024 Eligibilty: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 पात्रता

  • स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक / सह संस्थापक यांचा किमान 51 टक्के वाटा असणे आवश्यक आहे.
  •  किमान आपल्या संस्थेची स्थापना एक वर्षापूर्वी झालेली आवश्यक आहे.
  •  या महिला संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये दहा लाख ते एक कोटी पर्यंत असावी
  • या योजनेमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी याआधी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी नावीन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप ला प्राधान्य देण्यात येईल.
  •  या योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या वर्गातील महिलांना मिळणार आहे.
  • रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप ला विशेष प्राधान्य दिल्या जाणार आहे.
  •  या योजनेमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती मार्फत प्राप्त झालेले अर्जामधील निकषांवरून पात्र ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण सत्र होईल घेण्यात येईल व त्यावर मूल्यांकन निकषाद्वार स्टार्टअप ची निवड होईल.
  •  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 प्राप्त होणारी आर्थिक मदत ही बँकिंग क्षेत्रातिल अग्रगण्य संस्थेच्या सहाय्याने उपलब्ध होईल.
  • या योजनेमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती मार्फत प्राप्त झालेले अर्जामधील निकषांवरून पात्र ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण सत्र होईल घेण्यात येईल व त्यावर मूल्यांकन निकषाद्वार स्टार्टअप ची निवड होईल.

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024 Online apply अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 अर्ज भरणे

 या योजनेचा लाभ घेण्याकरिता दिलेल्या  msins.in

राज्य सरकारकडून मिळणार एक लाख ते 25 लाखाचे कर्ज

 सांकेतिक स्थळावर भेट देने. या सांकेतिक स्थळावर गेल्यावर आपण योग्य ती माहिती देणे ही हा अर्ज भरण्यासाठी कोणतीही पैसे देणे गरजेचे नाही. निशुल्क आहे.

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024 Document:अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड

 लाभ घेणाऱ्या कंपनीची प्रस्तावना

 (MCA)कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र

कंपनीचे बँक खाते स्टेटमेंट

याआधी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतलेली प्रमाणपत्र  ( रेस्वयंघोषणा प्रमाणपत्र)

DPIIT मान्यता प्रमाणपत्र

Punyashok Ahilyabai Holkar Startup Yojana 2024 Benafits : अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  स्टार्टअप योजना 2024
  • या योजनेमध्ये मुख्यत्वे 25 टक्के आरक्षण ही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी दिले आहेत.
  • या योजनेमध्ये मुख्यत्वे कंपनीला प्राधान्य दिले जाईल योजना ज्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल.
  • या या अहिल्याबाई स्टार्टअप योजनेसाठी आपण महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी या वेबसाईटवर जाऊन 14 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरू शकता

अहिल्याबाई स्टार्टअप योजनेसाठी आपण महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी या वेबसाईटवर जाऊन 14 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरू शकता

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजनेमुळे आपल्या राज्यात नवनवीन लघु उद्योगाची उभारणी होईल त्यामुळे राज्यातील आपल्या महिला मैत्रिणींना मोठे आर्थिक पाठबळ मिळेल जे की सध्या कोणताही व्यवसाय सुरू करण्यात जास्त गरजेचे आहे.

FAQs

प्रश्न 1) सर्वप्रथम ही योजना कोणत्या राज्याने ला राबवली आहे?

उत्तर : महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे त्यांनी अशा प्रकारची योजना राबवली आहे.

प्रश्न 2) आपल्या मित्रांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजनेमध्ये महिलांना मदत मिळणार आहे?

उत्तर: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजने अंतर्गत महिलांना एक ते एक लाख ते पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक कर्ज मिळणार आहे.

प्रश्न 3) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 या या योजनेची नोंदणी कशी करावी?

उत्तर: या योजने ची नोंदणी आपण राज्य इनोवेशन सोसायटी या वेबसाईटवर जाऊन 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram