UCC Law Applies 2025 In Marathi; उत्तराखंड या राज्याने लागू केले.
UCC Law Applies 2025 In Marathi; समान नागरी कायदा म्हणजे युसीसी लागू करणारे भारतातील उत्तराखंड हे पहिले राज्य आहे. दिनांक 27 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
एक विशेष बाब म्हणजे हा कायदा उत्तराखंड राज्याबाहेर राहणाऱ्या उत्तराखंडच्या नागरिकांना सुद्धा लागू होणार आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सचिवालयात युसीसी पोर्टलचे अनावरण करण्यात आले.
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे.
UCC Law Applies 2025 In Marathi; उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य असणार आहे ज्या राज्यांमध्ये समान नागरी कायद्याचे अंमलबजावणी करण्यात येणार. सात फेब्रुवारी 2024 मध्ये उत्तराखंड विधानसभेने समान नागरी कायदा मंजूर केला होता त्या कायद्याची अंमलबजावणी आणि नियम तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या गटिस समितीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यानंतर आता उत्तराखंड राज्यात 27 जानेवारी ला हा कायदा लागू होत आहे.

नोंदणी अनिवार्य आहे विवाह असो किंवा लिव्ह इन
Registration is mandatory whether married or live-in
या युसीसी कायद्यानुसार विवाह आणि लिविंग संबंधाची नोंदणी आता अनिवार्य असेल. विवाहित दांपत्याला सहा महिन्याच्या आत या विभागाची नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. तर लिव इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या जोडप्यांना कायदा लागू झाल्यापासून नोंदणी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिल्या जाणार आहे.
UCC Law Applies 2025 In Marathi; अजून एक विशेष बाब म्हणजे बहुपत्नीत्व हल्लाला आणि तिहेरीतला यासारख्या प्रथांवर बंदी असणार आहे.
अधिक माहिती करिता तुम्ही https://ucc.uk.gov.in वेबसाईटला भेट द्या