PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; वीज बचतीसाठी पहिली पायरी उचला! जाणून घ्या अनुदान आणि अर्जाबद्दल सर्व काही.

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi: नमस्कार वाचकहो, आपले केंद्र सरकार नेहमीच विविध योजना राबवत असते. पीएम सूर्य घर योजना हा त्याचाच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. सामान्य लोकांना वीज खर्च कमी करून आर्थिक दिलासा मिळवण्याचा त्याचा उद्देश आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वापर प्रोत्साहित करण्यासाठी घरगुती सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी या योजनेत अनुदान आणि सवलती दिल्या जातात. यामुळे वीजबिलात मोठी बचत होते आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

या योजनेमुळे, नागरिकांना स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याची संधी मिळेल. सौर ऊर्जा प्रणाली बसवल्यामुळे, घरगुती वीज खर्चात लक्षणीय घट होईल आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होईल. या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदाराला आता सबसिडीसाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; आतापर्यंत १८ लाख पेक्षा अधिक अर्ज नोंदवल्या गेले आहेत. तर १.३० कोटी नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2025 ही एक उत्तम संधी आहे ज्यामुळे भारतातील प्रत्येक घर सौर ऊर्जेचा लाभ घेऊ शकेल. तर आज या लेखात आपण या योजनेवर विषयी विविध पडणाऱ्या प्रश्नांची जसे की, या योजनेसाठी पात्र कोण? अर्ज कसा करायचा? या वर्षाने प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहूया.

सोलर पॅनल बसवताना पैशाची अडचण नाही

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने सौर ऊर्जेचा वापर प्रोत्साहित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि पेमेंट पर्याय जाहीर केले आहेत. हे पर्याय जे लोक त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवू इच्छितात त्यांना एक रुपयाही खर्च न करता योजना सुरू करण्यास अनुमती देतात.

या रेस्को आणि युटिलिटी-लेड एग्रीगेशन मॉडेल्स

रेस्को मॉडेलमध्ये तृतीय पक्ष संस्था तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल स्थापित करेल आणि सोलर वीज बिलाच्या रक्कमेत वीज बिलाची भरपाई करा. युटिलिटी-लेड एग्रीगेशन मॉडेलमध्ये, डिस्कॉम किंवा राज्य सरकारद्वारे नामांकित संस्था तुमच्या घरी सोलर पॅनल बसवतील आणि तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही.

योजनेच्या अंतर्गत, पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम (PSM)

लाभार्थ्यांना रस प्राप्त करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. हा निधी पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम (PSM) अंतर्गत वापरण्यात येणार आहे, ज्यामुळे सोलर पॅनलसंबंधित जोखीम कमी होईल.

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

अनुदान व सवलती

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध आहे, आणि सरकार सोलर रूफटॉप बसवल्यानंतर थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. सरकार 2 किलोवॅटपर्यंतच्या पॅनल्ससाठी 30,000 रुपये, 3 किलोवॅटपॅनल्ससाठी 48,000 रुपये आणि 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या पॅनल्ससाठी 78,000 रुपये अनुदान देते.

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे फायदे

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; Benifits 

  • गरीब कुटुंबांना वीज खर्च कमी करण्यासाठी आर्थिक दिलासा मिळेल. 
  • सौर ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल.
  • आपल्या देशाच्या स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या उद्दिष्ट पूर्णत्वास येईल.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची पात्रता काय?

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; Eligibility 

तुमचे स्वतःचे घर असले पाहिजे. 

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा असावी. 

तुमच्याकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. 

यापूर्वी सौर पॅनेलसाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज करणारा नागरिक हा मुख्यत्वे भारतीय असावा.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाख ते ₹१.५ लाखांदरम्यान असावे.

अर्जदाराच्या कुटुंबीयात कोणताही व्यक्ती हा शासकीय नोकरी त नसावा.

तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा आयकरदाता नसावा.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; Documents

आधार कार्ड

कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

वीज बिल

बँक खाते पासबुक

शिधापत्रिका (रेशन कार्ड)

पासपोर्ट आकाराचा फोटो

कुठे नोंदणी करावी?

नोंदणीसाठी https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तसेच, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ऑफलाइन नोंदणी करू शकता. 

सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (http://pmsuryaghar.gov.in)

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi; आता तुम्हाला साइन अप करावा लागेल तुमच्यासमोर अर्ज येईल तो अचूक माहिती यात सांगायची आहे. त्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे तुम्ही अपलोड करा 

वीज वापराच्या गरजेनुसार सौर पॅनलची क्षमता (1-2 kW, 2-3 kW किंवा 3+ kW) निवडा.

सौर पॅनलसाठी अनुदान पर्याय निवडा.

तसेच सौर पॅनल ची क्षमता निवडा व तुमचा अर्ज Submit सबमिट करा.

संदर्भ क्रमांक मिळवा.(संदर्भ क्रमांक म्हणजे एखाद्या व्यवहाराला किंवा दस्तऐवजाला दिलेला अद्वितीय ओळखकर्ता.)

पडताळणीची प्रतीक्षा करा,अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला सूर्य ऊर्जा या योजनेचा लाभ मिळेल.

सौर पॅनल बसवणे आणि अनुदान वितरण होईल.अर्ज मंजूर झाल्यावर, तुमच्याकडे सौर पॅनल बसवले जाईल.

सरकारकडून दिल्या जाणारे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

PM Surya Ghar Yojana 2025 In Marathi;

हे तुम्ही वाचले आहे का?

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

रहस्य नागा साधूंचे!

Loading