Days In February 2025 In Marathi; जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या विविध डेज बद्दल
Days In February 2025 In Marathi; कधी आहे चॉकलेट डे? कधी आहे टेडी डे ? तसं फेब्रुवारी महिना आलं की आपल्याला सर्व सर्वात आधी डोळ्यासमोर येतो व्हॅलेंटाईन डे. म्हणतात ना! प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस किंवा काही तारीख महत्त्वाचे नसते. प्रेम व्यक्त करण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो.
हा व्हॅलेंटाईन डे केव्हा त्यासंदर्भात येणारे अनेक डे आपल्याला ऐन वेळेवर कळतात, मला हे आधी कळालं असते तर? खास तुमच्यासाठी या लेखांमध्ये आपण या महिन्यात येणारा विविध “डे” बद्दल माहिती घेणार आहोत.
Days In February 2025 In Marathi; चला तर मग या महिन्यात पहिला डे येतो तरी कोणता ते पाहूया.
परदेशात तसेच आता आपल्या देशातही व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. तसेच अँटी व्हॅलेंटाईन वीक हा दोन आठवडे देखील असतो. असं म्हणतात की नात्यांवर लक्ष केंद्रित करण्याकरिता या वेगवेगळ्या प्रकारची डेज आणि व्हॅलेंटाईन वीक हा साजरा केला जातो. तसेच, आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी एखादा डे पुरते प्रेम समर्पित असते असे काही नाही.
त्यासाठी एखादा ‘डे’ हवा असे देखील काही नाही. परंतु जर यानिमित्ताने का होईना आपल्या भावना आपण आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचतो तर हे सण किंवा आहे सेलिब्रेशन करण्यास काय हरकत आहे. हे डेज सेलिब्रेट करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असून ती ज्याने त्याने ठरवावी, तरी आज आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया जगभरात कोणत्या कोणत्या तारखेला कोणता कोणता डे सेलिब्रेट केला जातो ते पाहूया.

व्हॅलेंटाईन वीक (7-14 फेब्रुवारी):
Valentine week
जगभरात सात फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दिवसांमध्ये व्हॅलेंटाईन वीक हा साजरा केला जातो. यामध्ये विविध असे डेज साजरे केले जातात. आपल्याकडे ते डेज साजरी करावे की नाही यावर नेहमी गोंधळ होतो. परंतु ते साजरे करावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे.
रोज डे (“7 फेब्रुवारी शुक्रवार”)
Rose Day
Days In February 2025 In Marathi; या दिवशी लोक एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, तर पिवळा गुलाब मैत्री दर्शवतो.
प्रपोज डे (8 फेब्रुवारी ):
Propose day
ज्यांना कोणावर प्रेम आहे, ते या दिवशी आपल्या भावना व्यक्त करतात आणि प्रपोज करतात.
चॉकलेट डे (9 फेब्रुवारी):
Chocolate Day
सहसा मुलींना चॉकलेट खूप आवडतात, या दिवशी प्रेमी युगल हे त्यांच्या मित्र-मैत्रिणींना आणि एकमेकांना चॉकलेट्स भेट म्हणून देतात आणि आनंद साजरा करतात.
टेडी डे (10 फेब्रुवारी):
Teddy day
टेडी बेअर हे अतिशय सुंदर दिसणारे आणि गोड असणारे खेळणे.टेडी बेअर हे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. या दिवशी लोक टेडी बेअर भेट म्हणून देतात.
प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी)
Promise day
Days In February 2025 In Marathi; या दिवशी लोक एकमेकांना प्रेमळ वचन देतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तो हा प्रॉमिस डे जो प्रत्येकाने फक्त या तारखे पुरताच मर्यादित न ठेवता नेहमी कळाला पाहिजे.
हग डे (12 फेब्रुवारी):
Hug day
मिठी मारून प्रेम आणि आपलेपणा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मिठी मध्ये जादू असे म्हणतात. प्रेमाने दिलेले आलिंगन हे वेगळी जादू निर्माण करते.
किस डे (13 फेब्रुवारी)
Kiss day
किस डे म्हणजे प्रेमळ चुंबन. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना किस करून प्रेम व्यक्त करतात.
व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी)
Valentine Day
हा आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असून या दिवशी लोक आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवतात, त्यांना भेटवस्तू देतात आणि प्रेम साजरा करतात.
हो अँटी-व्हॅलेंटाईन वीक देखील असतो?
Anti Valentine’s week will also be celebrated
फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक असतो तसा, अँटी-व्हॅलेंटाईन वीक देखील असतो.
Days In February 2025 In Marathi; फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक आणि अँटी व्हॅलेंटाईन वीक असे दोन आठवडे आहेत जे प्रेम आणि नात्यांवर लक्ष केंद्रित करतात, पण वेगवेगळ्या प्रकारे. व्हॅलेंटाईन वीक हा व्हॅलेंटाईन डे नंतर मुख्यत्वे साजरा करतात.
अँटी-व्हॅलेंटाईन वीक (15-21 फेब्रुवारी):
हा जरा वेगळा आठवडा असून अगदी व्हाहॅलेंटाईन विचार उलट असतो यामध्ये लोकही नकारात्मक भावना आणि त्यांच्यातील नातेसंबंध मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात .
आठवडा व्हॅलेंटाईन वीकच्या अगदी उलट आहे. यात लोक नकारात्मक भावना आणि नातेसंबंधांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात.
स्लॅप डे (15 फेब्रुवारी):
नकारात्मक विचार आणि भावनांना ‘स्लॅप’ करून दूर करण्याचा दिवस.
किक डे (16 फेब्रुवारी):
वाईट सवयी आणि नकारात्मक लोकांना ‘किक’ मारून जीवनातून बाहेर काढण्याचा दिवस.
परफ्यूम डे (17 फेब्रुवारी):
Days In February 2025 In Marathi; स्वतःला चांगले वाटण्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी परफ्यूम वापरण्याचा दिवस.
फ्लर्ट डे (18 फेब्रुवारी):
हलकेफुलके आणि मजेदार फ्लर्ट करण्याचा दिवस.
कन्फेशन डे (19 फेब्रुवारी):
आपल्या भावना आणि विचार कोणाजवळ तरी व्यक्त करण्याचा दिवस.
मिसिंग डे (20 फेब्रुवारी):
आपल्या प्रिय व्यक्तीला आठवण्याचा आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस.
ब्रेकअप डे (21 फेब्रुवारी):
नकारात्मक नात्यातून बाहेर पडण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
Days In February 2025 In Marathi; हे दिवस काही लोक ही अगदी प्रेम, मैत्री साजरे करतात. यामधून आपापसातील नात्यांचे महत्त्व दर्शवतात. तर काही लोक हे दिवस गंभीरपणे घेतात, तर काहीजण ते फक्त मजा म्हणून साजरे करतात.
Days In February 2025 In Marathi;
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?