Maghi Purnima Info In Marathi; यंदा माघी पौर्णिमेचे काय आहे विशेष महत्त्व?

Maghi Purnima Info In Marathi;जाणून घ्या, गंगा स्नानाचे महत्त्व आणि दान धर्माबद्दल..

Maghi Purnima Info In Marathi; तुम्हाला माहिती आहे का या महिन्याची पौर्णिमा आहे विशेष ? हिंदू धर्मानुसार पौर्णिमेच्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते, प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे महत्त्व आहे. तर मग या पौर्णिमे बद्दल विशेष असे काय आहे? 

तर आज या लेखातून जाणून घेऊया,माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा म्हणतात. या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री विष्णु आणि देवी श्री लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

माघ पौर्णिमा कधी आहे?

Maghi Purnima Info In Marathi; यावर्षी माघ पौर्णिमा ११ फेब्रुवारीला संध्याकाळी ६:५५ मिनिटांनी सुरू होईल आणि १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:२२ मिनिटांनी संपेल. 

उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा १२ फेब्रुवारीला आहे. या तिथीला महा कुंभमेळ्याची चौथे शाही स्नान देखील आहे‌.

विशेष महत्त्वची का आहे माघ पौर्णिमा?

Maghi Purnima Info In Marathi; माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णु आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. तसेच, या माघ पौर्णिमेला गंगा स्नानाचे देखील महत्त्व आहे.

या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते.

जसे की आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे भगवान श्री विष्णू हे गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेच नान केलेल्या चे विशेष पुण्य मिळते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि श्री लक्ष्मी देवीची पूजा देखील केल्या जाते.

गंगा स्नानाचे महत्त्वं 

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालनकर्ता भगवान श्री विष्णू गंगेच्या पाण्यात राहतात. त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची ही पूजा केली जाते.

या दिवशी दान करण्याचे महत्त्व

Maghi Purnima Info In Marathi; गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

Maghi Purnima Info In Marathi;आजच गुंतवणूक करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा !

श्री गजानन लीला गाथा १ अध्याय (लहान पोथी)

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

 Voter ID Info In Marathi: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

Loading