image Instagram

'सनम तेरी कसम'चा पुनर्जन्म तब्बल ९ वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर धमाका!

image Instagram

image Instagram

फ्लॉप ठरलेला चित्रपट ठरला सुपरहिट, 'या' चित्रपटाने मोडला कमाईचा रेकॉर्ड!

image Instagram

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, 'सनम तेरी कसम'ने दोन दिवसांत कमावले ९.५० कोटी

image Instagram

'सनम तेरी कसम'ची जादू पुन्हा! ९ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

image Instagram

'सनम तेरी कसम'ने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड, पहिल्या प्रदर्शनापेक्षाही जास्त कमाई!

image Instagram

हर्षवर्धन-मावराची केमिस्ट्री, गाण्यांची जादू, 'सनम तेरी कसम' आजही प्रेक्षकांच्या पसंतीस!

image Instagram

या 25 कोटी रुपये कमावले असून परदेशात देखील या चित्रपटाने भरपूर गल्ला जमा केला आहे.

image Instagram

प्रेक्षकांच्या आग्रहानंतर दिग्दर्शकांनी ‘सनम तेरी कसम-२ घोषणा केली आहे.

image Instagram

सनम तेरी कसम-2 हा 2026 मध्ये रिलीज होणार असल्याची ही माहिती दिग्दर्शकांनी दिली आहे.

image Instagram

'सनम तेरी कसम'ची प्रेमकथा पुन्हा रंगली, प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले!