image google
शाळेतलं प्रेम, पहिलं प्रेम! आजही आठवलं की हसू आवरवत नाही!
image google
टिफिनमधलं प्रेम, चोरून खाल्लेला खाऊ, आजही लक्षात आहे तो क्षण खास!
image google
पत्रं, चिठ्ठ्या, तासन्तास वाचणं, मोबाईल नसतानाचं प्रेम निराळंच! तो पत्रांमधील संवाद
image google
तो शाळेच्या स्नेहसंमेलन cheer करणं, performance वर आपणच जोरात टाळ्या वाजवन! आजही रोमांच येतो!
image google
परीक्षा, अभ्यास, group study, बहाना असला तरी, एकत्र वेळ घालवणं खास!
image google
शिक्षक, भीती, crush सोबत बोलताना tension, excitement, सगळंच amazing होतं!
image google
एकमेकांना नोट्स देणे आणि घेणे तसेच त्यामध्ये एखादी चारोळी टाकणं!
image google
ती सध्या काय करते आठवल्यावर अजूनही ते सर्व दिवस आठवले!