Anganwadi Sevika Appointment 2025: जाणून घेऊया, या संदर्भातील संपूर्ण माहिती
Anganwadi Sevika Appointment 2025: तुम्ही अंगणवाडी सेविका बनू इच्छिता? मग, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात लवकरच मोठी भरती होणार आहे. एकूण १८,८८२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Anganwadi Sevika Appointment 2025: या लेखांमध्ये पाहूया अंगणवाडी सेविका भरतीसाठी एकूण किती पदे आहेत? अर्ज कसा करायचा? पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा.
या अंगणवाडी सेविका एकूण पदे १८,८८२ असून,
यामध्ये अंगणवाडी सेविका यासाठी ५,६३९
यामध्ये अंगणवाडी मदतनीस यासाठी १३,२४३ असल्याचे सांगण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
Educational qualifictiona
Anganwadi Sevika Appointment 2025: अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे.
वयाची अट
Age requirement
अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा दि. १८-०२-२०२५ पर्यंत किमान १८ ते कमाल ३५ असावी.
तसेच उमेदवार अर्ज ही एखादी विधवा महिला करत असेल तर तिचे वय किमान वयोमर्यादा ४० वर्ष असेल.
वास्तव्याची अट:
Residence condition
अर्जदार संबंधित गाव/वस्ती/तांडा येथील स्थानिक रहिवासी असावा.
लहान कुटुंब अट:
Anganwadi Sevika Appointment 2025:अर्जदाराला जास्तीत जास्त दोन मुले असावीत.
आवश्यक कागदपत्रे:
Required Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
गुणपत्रके (१२वी, डीएड पदविका, बीएड पदविका असल्यास त्याचे प्रमाणपत्र)
अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून २ वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
(लागु असल्यास) शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
अर्जदार जर MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
निवड प्रक्रिया
Selection process
Anganwadi Sevika Appointment 2025: उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होईल.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल.
काही नियम आणि अटी
Terms by rule
अर्जदारांना अर्ज स्वतः भरावा अर्जात पूर्ण किंवा अपूर्ण माहिती अर्ज हा रद्द करून निकाली ठरवण्यात येईल.
Anganwadi Sevika Appointment 2025:अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणारा अर्जदार हा किमान १२वी उत्तीर्ण असावा किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. या मध्ये शैक्षणिक अर्हते पैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असने आवश्यक आहे.
उमेदवार १२ वी पेक्षा जास्त पदवी किवा पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असल्यास या बाबतची गुणपत्रके, प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
आशा अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे ज्या अंगणवाडीमध्ये ५० पेक्षा जास्त मुलेही मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर तेथील तेथील अंगणवाडी मदतनीस यांच्या पदावर सदर भाषा माहिती असणाऱ्या तेथे नियुक्ती करण्यात येईल.
अर्जदार महिलेची अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास महिलेला पंचायत राज संस्थांच्या जि.प.पं.स.ग्रा.पं. सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज स्वीकारणारे विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज हा निश्चित केलेल्या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वीकारला जाईल. (सार्वजनिक आणि शासकीय सुट्टीचा दिवस वगळून)
अर्जासोबत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व इतर महत्त्वपूर्ण आवश्यक कागदपत्रे ही उमेदवाराने साक्षांकित किंवा सक्षम प्राधिक करी यांच्याकडून प्रमाणेच करणे आवश्यक असेल.
अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदर च्या भरती संदर्भात अंतिम निवडणुकीपूर्वी केंद्र शासन राज्य शासनाने निवडीच्या निकषात वेळ केलेले बदल तसेच सुधारणा होऊन बंधनकारक राहील. पद भरती संदर्भात इतर समस्या निर्माण झाल्यास याबाबत शासन निर्देशनानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.
अंगणवाडी मदतनीस तसेच सेविका पदासाठी अर्जासोबत आवश्यक असणारे कागदपत्र तसेच प्रमाणपत्रांचा विचार हा केला जाईल व त्याच आधारे शैक्षणिक व इतर पात्रता यांचे मूल्यमापन ग्राह्य धरले जाईल. त्यानुसारच गुणांक यादी तयार केली जाईल. तसेच अर्ज भरण्याचे अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल.
Anganwadi Sevika Appointment 2025:अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्याबाबत जर काही अडचणी निर्माण झाल्यास तर याबाबत रिक्त पदे भरणे अथवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. मध्ये पदाची संख्या ही कमी किंवा अधिक होऊ शकते.
अर्जात दिलेली माहितीत तफावत असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
Anganwadi Sevika Appointment 2025: विधवा व अनाथ उमेदवाराबाबत सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका ही पदे केवळ मानधनी तत्वावर असल्याने शासनाचे लागू असलेले लाभ जसे की, वेतन,विविध भत्ते निवृत्ती वेतन या पदासाठी लागू राहणार नाहीत.
बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र हे अंगणवाडीच्या अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया:
Application process
अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी विभागात संपर्क साधावा लागेल. तिथे तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल. अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह तो विभागात जमा करावा लागेल.
Anganwadi Sevika Appointment 2025:आता सोप्या पद्धतीत मिळवा घरबसल्या मतदान कार्ड!
Shree Gajanan Leela Gatha 7 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!