image Google

"गण गण गणात बोते" या नावाने प्रसिद्ध, भक्तांच्या हृदयात सदैव वास करणारे श्री गजानन महाराज.

image Google

प्रगट दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या महाराजांच्या जीवनगाथेची काही खास गोष्टी.

image Google

असे म्हणतात, श्री  संत गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन २३ फेब्रुवारी १८७८ मध्ये झाले होते.

image Google

श्री संत गजानन महाराज यांचा १४७ वा प्रगट दिन साजरा होत आहे.

image Google

यावर्षी श्री संत  गजानन महाराज प्रकटदिनी गुरुवार असा योगायोग आला आहे.

image Google

त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. त्यामुळे, याच दिवशी त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो.

image Google

श्री गजानन महाराजांच्या चमत्कारांनी भरलेल्या कथा आजही भक्तांना प्रेरणा देतात.

image Google

शेगावात जाऊन श्री गजानन महाराजांच्या दर्शनाने मन होते शांत आणि तृप्त.