E Pik Pahani 2025 in Marathi: आता घरबसल्या पहा तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का?

E Pik Pahani 2025 in Marathi: जाणून घेऊया तुमच्या पिकांची माहिती एक क्लिकवर

E Pik Pahani 2025 in Marathi:महाराष्ट्र शासन हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते, पिकांच्या नुकसान भरपाई शेतकरी मित्राला लवकरात लवकर मिळावी. या दृष्टीने सुरू करण्यात आलेली अतिशय महत्त्वपूर्ण E Pik Pahani योजना.

 E Pik Pahani 2025 in Marathi: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना व पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी या उद्देशाने ही पीक पाहणी योजना सुरू करण्यात आली.

 सामान्य शेतकऱ्याला हा नेहमी प्रश्न पडतो की ही इ पिक पाहणी आहे तरी काय? पाहण्याचे फायदे काय आहेत? तसेच तोटे देखील काय आहेत. तुला तर आज या लेखांमध्ये पाहूया खूप पिक पाहणी बद्दल पडणारे अनेक प्रश्न आणि आता ऑनलाईन घरबसल्या कशी करायची ई-पीक पाहणी ते.

हे पहा>>>>>१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

ई-पीक पाहणी म्हणजे काय? 

 What does it mean to E Pik Pahani?

ई-पीक पाहणी ही एक डिजिटल प्रणाली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करण्याची सुविधा मिळते. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या स्थितीची देखील माहिती मिळवता येत ते तुझ्यामुळे शेतकरी मित्राला आर्थिक मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे सुलभपणे तयार करता येतात.

E Pik Pahani 2025 in Marathi: आता घरबसल्या पहा तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का?

ई-पीक पाहणीचे फायदे

Benefits

  1. E Pik Pahani मुळे शेतकऱ्यांचे पीक पेरणीचे अचूक नोंदवले जाते, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
  2. या प्रणालीद्वारे राज्यात किंवा देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला याची अचूक आकडेवारी शासनाला मिळते, ज्यामुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो.
  3. पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे भविष्यात बी बियाणे, खत, आणि इतर आवश्यक गोष्टींची उपलब्धता याबद्दल माहिती मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता येतात.
  4. पिकाच्या छायाचित्रांमुळे कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजणे सोपे होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची स्थिती तपासता येते.
  5. E Pik Pahani 2025 in Marathi: एका मोबाईलवरून वीस शेतकऱ्यांची नोंदणी करता येते, ज्यामुळे प्रक्रिया जलद आणि सुलभ होते.
  6. शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येतो.

ई-पीक पाहणीचे तोटे?

Disadvantages

  1.  या ई पिक पाहणी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना योग्य तो वापरता येत नसल्याकारणाने अनेक अडचण निर्माण होऊ शकतात.
  2. सर्व शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना या सुविधांचा लाभ घेता येणार नाही.
  3. डिजिटल प्रणालीमुळे डेटा चोरी किंवा गळतीचा धोका असू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची माहिती सुरक्षित राहणे आवश्यक आहे.

E Pik Pahani 2025 in Marathi: आता घरबसल्या पहा तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का?

हे पहा >>>>> “बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

 मोबाईलवर ई-पीक पाहणी कशी करावी?

How to check E Pik Pahani on Mobile?

  1. ॲप डाउनलोड करा: ई-पीक पाहणी ॲप वरून डाउनलोड करा.
  2. ॲप ओपन करा: सर्व परमिशन Allow करा.
  3. महसूल विभाग निवडा: तुमचा महसूल विभाग निवडा.
  4. लॉगिन पद्धत निवडा: शेतकरी म्हणून लॉगिन करा.
  5. मोबाईल नंबर टाका: तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
  6. खाते नंबर निवडा: तुमचे खाते जोडले असल्यास खाते नंबर निवडा, अन्यथा सर्व माहिती भरून जोडा.
  7. संकेतांक टाका: ४ अंकी संकेतांक नंबर टाका.
  8. पर्याय निवडा: शेवटचा पर्याय “गावाचे खातेदारांची पिक पाहणी” निवडा.
  9. तुमचे नाव शोधा: तुमच्या गावातील सर्व खातेदारांची नावे दिसतील, तुमचे नाव शोधा आणि डोळ्यासारख्या चिन्हावर क्लिक करा.

महत्त्वाची टीप: ई-पीक पाहणी स्वतःच्या मोबाईलवरून केलेल्या शेतकऱ्यांना माहिती पाहणे सोपे जाईल. नवीन नोंदणी करणाऱ्यांना सर्व माहिती भरून नोंदणी करावी लागेल.

हे पहा >>>>>“बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी: प्रत्येक महिन्याला ५००० रुपये! अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू!”

 रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

हे पहा>>>> “सुवर्णसंधी! बीज भांडवल महामंडळ योजना खास युवकांसाठी”

आता घरबसल्या करा वारस नोंद, 7/12 उताऱ्यावर जोडा तुमचे नाव!

तुम्हाला याची माहिती आहे का? हे देखील वाचा.

 हे पहा>>>तुम्ही केला आहे का अर्ज पाईपलाईन योजनेसाठी!

E Pik Pahani 2025 in Marathi: आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

 E Pik Pahani 2025 in Marathi: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Loading