Gudi Padwa 2025 in Marathi: जाणून घेऊया भारतभर कसा साजरा केला जातो तसेच संपूर्ण माहिती
Gudi Padwa 2025 in Marathi: नमस्कार वाचकहो, येणाऱ्या ३० मार्चला Gudi Padwa हा सण, म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात आणि कोकणात नववर्ष म्हणून साजरा केला जातो. हा सण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.नववर्षाची सुरुवात म्हणून या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, गुढ्या उभारतात, आणि पुरणपोळी सारखे गोड पदार्थ बनवतात.
आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देतात. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात पाडव्याच्या दिवशी पिसुळा नावाचे झाडाची छोट्या फांद्या पाटावर ठेवून त्यावर बसून आंघोळ करतात. घरातील स्त्रिया दारासमोर रांगोळी काढतात आणि घर स्वच्छ करतात. या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, आणि इतर पारंपरिक गोड पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि नंतर तो कुटुंबातील सदस्य आणि पाहुणे यांच्यात वाटला जातो.
चला तर मग या लेखांमध्ये जाणून घेऊया गुढीपाडव्या बद्दल तसेच,? शुभ मुहूर्त गुढी कधी उभारावी? कशी उभारावी तसेच कधी गुढी उतरवावी याबद्दल जाणून घेऊया थोडक्यात महत्वपूर्ण माहिती.
Gudi Padwa 2025 in Marathi: गुढीपाडवा हा सण केवळ एक धार्मिक दृष्टात महत्त्वपूर्ण नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे या दिवशी आपल्या जवळचे मित्रपरिवार हा एकत्र येऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा प्रधान करतात तसेच पारंपारिक गाणे देखील करतात तसेच अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी मिरवणुका काढल्या जातात. अनेक जण या करल्या जातात. तसेच,या झाक्या झाल्या साकारल्या जातात,दरम्यान अन्नदान देखील केल्या जाते.
तसेच या सणामुळे लोकांमध्ये एकात्मतेची भावना वाढते व सामाजिक बांधिलकी देखील मजबूत होते.
यंदा गुढीपाडव्याचे तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या
Date and time
यंदा गुढीपाडवा हा 30 मार्च रोजी आला असून, हिंदू पंचांगानुसार प्रतिपदाही गुढीपाडवा सण ३० मार्च रोजी साजरा केला जाईल. दृकपंचांगानुसार, प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी दुपारी ४:२७ वाजता सुरू होईल आणि ३० मार्च रोजी दुपारी १२:४९ वाजता संपेल. या दिवशी नवीन संवत्सर, जो साठ वर्षांचा चक्र आहे, सुरू होतो. सर्व साठ संवत्सरांना विशिष्ट नावाने ओळखले जाते.
”येणाऱ्या शनि अमावस्या आहे महत्त्वाची घेऊन येतोय एक दुर्लभ योग”
गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्व काय?
Nature and Gudi Padwa?
Gudi Padwa 2025 in Marathi: वसंत ऋतूची आगमन म्हणजे आपला गुढीपाडवा हा सण, या दिवसांमध्ये निसर्गात झाडांना नवनवीन पालवी फुटायला सुरुवात होते तसेच वातावरण प्रसन्न होते कडूलिंबाची पाने आणि आंब्याची पाने गुढीवर लावली जातात ती अतिशय औषधी गुणधर्माची असल्याकारणाने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
Gudi Padwa 2025 in Marathi: बघा तर आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही किती व्यवस्थित आणि निसर्गाचे महत्त्व सांगणारी आहे. नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्प जे आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो.
“शेततळ प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सरकारचे १ लाख रुपयांचे अनुदान!”
यासंदर्भातील आख्यायिका
Stories
गुढीपाडव्याच्या दिवशी एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध आहे ती म्हणजे भगवान श्री विष्णू यांचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्री रामाने रावणाचा वध करून त्यांचे 14 वर्षाचा वनवास संपून ते या चैत्र शुक्ल प्रतिपदेला अयोध्येमध्ये आले होते.आपल्या गुढीपाडव्याची कथाही ब्रह्मपुरालाशी संबंधित आहे यामध्ये ब्रह्मदेवाने जग निर्माण केल्यानंतर लावलेला ध्वज म्हणून देखील सांगितले आहे. ज्याला ब्रह्म ध्वज देखील म्हणतात.
ज्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने आपण राहतो त्या विश्वाची निर्मिती केली तो दिवस हिंदू चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेचा दिवस मानला जातो. हा दिवस गुढी पाडव्याचा सण म्हणून साजरा केला जातो.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?
How is Gudi Padwa?
Gudi Padwa 2025 in Marathi: गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला सण पारंपारिकपणे मार्गदर्शकाचे करून साजरा केला जाणारा हा सण गुढी ही बांबू,( या बांबूला मुख्यत्वे आदल्या दिवशी घेऊन ठेवल्या जाते तसेच त्याला तेल देखील लावल्या जाते) रेशीम किंवा कपड्या किंवा( रेशमाच्या साडीने देखील)पासून बनवलेल्या एका ध्वजासारखी रचना असते ज्याला फुलं, कडुलिंबाची पाने आणि तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात सजवलेली सजवले जाते ती घराबाहेर किंवा छतावर म्हणजेच गच्चीवर उभारली जाते. तसेच त्या कलशावर कुंकवाचे स्वस्तिक काढल्या जाते, आणि गाठी देखील घातल्या जाते.आणि सूर्यास्ताला ही गडी हळदीकुंकू वाहून साखरेचा नैवेद्य तसेच, उदबत्ती ओवाळून नमस्कार करून उतरवल्या जाते.
तसेच, हिंदू चंद्र सौर कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा चैत्रशुद्ध पद्य मिला म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला साजरा केला जातो पाडवा हा शब्द प्रतिपदेपासून आला आहे चैत्रदी म्हणजे चैत्र आदी म्हणजे चैत्रापासून सुरुवात आणि चैत्र महिन्याला नवीन वर्षाची सुरुवात मानणारे कॅलेंडर प्रणाली होय.
भारतात वेगवेगळ्या पद्धतीत कसा केला जातो ?
How’s it done in different ways in India?
भारत हा विविध पूर्ण नटलेला आपला देश असून, प्रत्येक कानाकोपऱ्यात साजरा केला जाणारा हा सण फक्त त्याची नावे वेगवेगळी आणि थोड्याफार परंपरा वेगळ्या जाणून घेऊया याबद्दल,
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये, तेलुगू लोक आणि कन्नडी लोक गुढी पाडव्याला उगादी किंवा युगादी म्हणून साजरे करतात. गुजरातमध्ये, सिंधी हिंदू हा सण चेती चांद म्हणून साजरा करतात. हा सण तामिळनाडूमध्ये पुथांडू आणि पंजाबमध्ये बैसाखी या नावाने ओळखला जातो, तर राजस्थानमध्ये थापना आणि मणिपूरमध्ये साजुबू नोंगमा पाडवा म्हणून ओळखला जातो.
गुढी पाडव्याच्या सणाचे महत्त्व
Important
शेतीसाठी देखील पाडव्या हा महत्त्वपूर्ण आहे भारतातील सर्वात महत्त्व महत्त्वाच्या कापणीच्या हंगामापैकी एक तर रब्बी हंगामाच्या समाप्तीचे प्रतीक असल्यानेयाने गुढीपाडवा हा खरी पाचा सुरुवातीचे प्रतीक आहे.
Gudi Padwa हा भारतातील सर्वात महत्वाच्या कापणीच्या हंगामांपैकी एक आहे. रब्बी हंगामाच्या समाप्तीचे प्रतीक असल्याने, गुढी पाडवा हा खरीपाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. वर्षाच्या या वेळी सूर्य पहिल्या राशीच्या घरात, मेष राशीच्या घरात स्थित आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली. नऊ दिवसांच्या चैत्र नवरात्रीचे उत्सव देखील याच दिवशी सुरू होतात.
गुढीपाडव्याचे स्पेशल पंचामृत
Panchamrit recipe
Gudi Padwa 2025 in Marathi: या दिवशी मुख्यत्वे केल्या जाते ते पंचामृत. या पंचामृतात एका वाटीमध्ये नवीन कडूलिंबाचे आलेली फुले त्यामध्ये थोडीशी चिंच थोडेसे गुळ असल्यास हिंग खमंग आणि चविष्ट असे पंचामृत मुख्यत्वे खाल्ल्या जाते( ते अगदी चमचाभरच खायचे असते) पण याचा मान असतो. तसेच जेवणासाठी पुरणपोळी. श्रीखंड असे विविध व्यंजन केल्या जातात.
गुढी पाडवा सण 2023 ते 2025 च्या दरम्यान आहे
२०२३ बुधवार, २२ मार्च
२०२४ मंगळवार, ९ एप्रिल
२०२५ रविवार, ३० मार्च
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तो इतरांना देखील शेअर करा तुम्हा सर्व वाचकांना नववर्ष आनंदाचे आणि सुखाचे आणि निरोगी लाभावे.
Gudi Padwa 2025 in Marathi: टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.
Gudi Padwa 2025 in Marathi: अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!
“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
Gudi Padwa 2025 in Marathi: “90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”