Marathi famous serial 2025: प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होत आहे”

Marathi famous serial 2025: जाणून घेऊया या विषयी..

Marathi famous serial 2025: नमस्कार,सध्या मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका दाखल होत आहेत, जुन्या प्रसिद्ध मालिका निरोप घेत आहेत. त्यात आणखी एका मालिकेचा समावेश आहे,लोकप्रिय मालिका (Marathi famous seria)l ‘नवरी मिळे हिटलरला (‘Navri Mile Hitler )लवकरच प्रेक्षकां ना निरोप देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता राकेश बापटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याला तिने “शूटिंगचे शेवटचे काही दिवस…” असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये एक भावुकता निर्माण झाली आहे, कारण गेल्या वर्षी १८ मार्चपासून सुरू झालेली ही मालिका आता बंद होणार असल्याची चर्चा आहे.

Mock Drill सामान्य नागरिकांनी काय करायचे?

Marathi famous serial 2025: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली होती आणि अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. ही मालिका 7:30 PM. या मालिकेच्या बंद होण्याच्या बातमीने रसिक नाराज झाले आहेत, कारण घराघरात या मालिकेबद्दल चर्चा होत होती.

मालिकेच्या समारोपामुळे वल्लरी विराज आणि राकेश बापट यांचे चाहते भावुक झाले आहेत, आणि या मालिकेच्या आठवणी त्यांच्या मनात कायम राहतील.

वॉर मॉक ड्रिल’  महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात होणार महत्त्वाचा सराव!

IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading