QR Code Founder in Marathi: “फुटपाथवरील भिकेपासून ते UDI पेमेंट्सपर्यंत QR कोडचा प्रवास”

QR Code Founder in Marathi:”मासाहिरो हारा ज्याने जगाला ‘स्कॅन करण्याची’ नवीन दिशा दाखवली

QR Code Founder in Marathi: सध्याच्या काळात आजच्या या डिजिटल युगामध्ये तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला काळा पांढरा चौकोनी पैसे देण्यासाठी (QR Codes) दिसतात.  तुम्ही बाहेर जात असताना पैसे जरी विसरलात तरी तुम्ही किंवा कोड पाहून तुमची सर्वे कामे करू शकतात अगदी,दुकानांपासून ते भिकाऱ्यांच्या पाट्यांपर्यंत, पेमेंट्सपासून ते माहितीच्या विनिमयापर्यंत QR कोड्समुळे सर्व काही सोपं झालं आहे.

 तुम्हाला प्रश्न पडला आहे का की हे क्रांतिकारी तंत्रज्ञान कोणी शोधलं? यामागची व्यक्तीकोण असेल? कोणत्या देशाच्या व्यक्तीने या कोडचा शोध लावला. याचा इतिहास काय? या व अशा अनेक प्रश्न उत्तरे आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

QR Code Founder in Marathi: एका जपानी इंजीनियरने बदलले जगाचे चेहरे तो म्हणजे मासाहिरो हारा. ज्याने 1994 मध्ये QR कोडचा शोध लावून डेटा वाचण्याच्या पद्धतीच कायापालट केली.

QR Code Founder in Marathi: "फुटपाथवरील भिकेपासून ते UDI पेमेंट्सपर्यंत QR कोडचा प्रवास"

मासाहिरो हारा यांचे जन्म आणि शिक्षण

The birth and education of Masa Hri Horaa

मासाहिरो हाराचा जन्म 1957 मध्ये टोकियो, जपान येथे झाला. लहानपणापासून त्याला कोड्स, पझल्स आणि यंत्रांच्या कामकाजात रस होता. त्याने टोकियो विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर डेन्सो कॉर्पोरेशन या कंपनीत काम सुरू केले.

वारकऱ्यांच्या हातात दिसतो  तो भगवा ध्वज, या रंगाचे गूढ महत्त्व!

कसा लागला QR कोडचा शोध?

 How was the QR code invented?

QR Code Founder in Marathi: 1990 च्या दशकात  मासाहिरो हारा यांनी डेन्सो कॉर्पोरेशन या कार पार्ट्स निर्माता कंपनीत काम करताना QR कोडचा शोध लावला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बारकोड स्कॅनिंग सिस्टीम सुधारण्याच्या प्रयत्नांपासून झाली. जुन्या बारकोड प्रणालीमध्ये अनेक मर्यादा होत्या – ते फक्त मर्यादित माहिती साठवू शकत होते, स्कॅन करण्यासाठी विशिष्ट अँगल आवश्यक होता आणि ते धीमे काम करीत होते.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी हारांना जपानी बोर्ड गेम “गो” मधून प्रेरणा मिळाली. या खेळात काळ्या आणि पांढऱ्या तुकड्यांना चौकोनी ग्रिडवर ठेवले जाते. ही संकल्पना पाहून त्यांना द्विमितीय (2D) कोड तयार करण्याची कल्पना सुचली. 1994 मध्ये त्यांनी आपल्या संशोधन टीमसोबत मेहनत घेऊन QR कोड विकसित केला.

नवीन QR कोडमध्ये अनेक विशेष गुणधर्म होते. ते जुन्या बारकोडपेक्षा जास्त माहिती साठवू शकत होते, कोणत्याही दिशेने स्कॅन करता येत होते आणि अधिक वेगवान होते. मासाहिरो हारा आणि त्यांच्या कंपनीने हे तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून दिले, ज्यामुळे ते जगभर पसरले आणि आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

QR Code Founder in Marathi: "फुटपाथवरील भिकेपासून ते UDI पेमेंट्सपर्यंत QR कोडचा प्रवास"

QR कोडची वैशिष्ट्ये काय?

Features of QR Code?

  • बारकोडपेक्षा 100 पट जास्त डेटा स्टोर करू शकतो.
  • द्रुत स्कॅनिंग सेकंदात माहिती वाचता येते.
  • कोणत्याही अँगलवरून स्कॅन करता येतो.
  • काही भाग खराब झाला असला तरीही डेटा वाचता येतो.

फ्री मध्ये उपलब्ध केला QR कोड

QR Code Founder in Marathi: हारा आणि त्याच्या टीमने QR कोडचे पेटंट घेतलं नाही, त्यामुळे तो जगभर विनामूल्य वापरला जाऊ शकला. हा निर्णय केवळ व्यावसायिक नसून समाजहिताचा होता. आज QR कोड्स डिजिटल पेमेंट्स, वेबसाइट लिंक्स, टिकेट बुकिंग, मेडिकल रेकॉर्ड्स यासारख्या अनेक क्षेत्रांत वापरले जातात.

“माझा उद्देश फक्त तंत्रज्ञानाचा विकास नव्हता, तर तो सर्वांसाठी उपयुक्त ठरावा हा होता.”
— मासाहिरो हारा

Loading