Table of Contents
TogglePankaj Tripathi : Bollywood Star
Pankaj Tripathi life: एका गुणी आणि हृदयस्पर्शी अभिनय करून संपूर्संण बॉलीवूड व पूर्ण जगाला भुरळ पाडणाऱ्या हा सिनेअभिनेता. ज्याची ओळख काही वर्षांपूर्वी सह कलाकार अशी होती. असा पंकज त्रिपाठी. 2004 मध्ये रन चित्रपटातून ( movie) पहिल्यांदी रुपेरी परद्यावर झडकणारा एक गुणी कलाकार. त्यानंतर आलेला ओंकारा चित्रपटातून छोट्या भूमिका केली.
Pankaj Tripathi :पंकज त्रिपाठी हा मूळचा बिहारचा आहे. वडिलांचे नाव पंडित बनारस त्रिपाठी व आईचे नाव हेमवंती देवी. त्या ह्या उंद्या कलाकाराचा जन्म एका पंडित ब्राह्मण शेतकरी कुटुंबात झाला. 5 सप्टेंबर 1976 बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यात एका छोट्या बेलसंड छोट्या गावी त्रिपाठी या कुटुंबात झाला. ही त्रिपाठी कुटुंबातील भावंडांपैकी हा चौथा मुलगा.
Pankaj Tripathi :आज आपण एका गुणी आणि अगदी अलगद भूमिका करून आपल्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्याबद्दल बोलू. आहोत जाणून घेणार आहोत. त्याचं नाव आहे भारतीय चित्रपट सृष्टी कधी नावारूपाला आले? त्याचे बालपण कसं होतं हे सर्व आपण त्याच्या या सर्व आपण या लेखात पाहूया. सहज अभिनय आणि आपलं आपलं वाटणार ते पात्र अशी याच्या अभिनयाची खासियत.
Pankaj Tripathi :In short
पंकज त्रिपाठी चा पहिला चित्रपट | 2004 मध्ये आलेला हा “रन” चित्रपट |
पंकज त्रिपाठी ची जन्म तारीख | 5 सप्टेंबर 1976 |
कोणत्या चित्रपटामुळे ओळख मिळाली | गॅंग ऑफ वासेपुर |
कोणत्या वेब सिरीज मुळे ओळख मिळाली | मिर्जापुर, क्रिमिनल जस्टिस |
पंकज त्रिपाठी चे शिक्षण | इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हाजीपुर |
पंकज चित्रपट कुठले | बिहार राज्यातील |
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी या गुणी अभिनेता चा जन्म तसा गरीब शेतकरी ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील शेती करत वडिलांचे नाव पंडित बनारस त्रिपाठी व आईचे नाव हेमवंती असे म्हणतात.या बनारस तिवारी यांना चार मुले होते त्यातला हा एक मुलगा. त्यांचे वडील शेतकरी होते आणि पुजाऱ्याचे देखील काम करत.
Pankaj Tripathi :Childood time
Pankaj Tripathi : लहानपणी छोट्याशा पंकजला धावायला आणि पोहायला खूप आवडायचे धावण्याचे शर्यतीमध्ये भाग घ्यावा,असे त्याचे त्यावेळेस स्वप्न होते.त्यावेळेस सणासुदीच्या दरम्यान छोट्या गावात वेगवेगळे कार्यक्रम होत त्यादरम्यान हा छोटासा यादरम्यान हा छोटा पंकज नाटकात भाग घेईल आणि बऱ्याच वेळेस नाटकात मुलींच्या भूमिका देखील यांनी साकारले आहेत तेव्हा त्या केलेल्या नाटकातील सहभाग अभिनय चे गावकरी खूप कौतुक करी तेव्हा त्या सर्वांना हे थोडी ना माहिती होते की हा पुढे जाणून स्वतःचे अभिनय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल.
Pankaj Tripathi :Education
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांचे प्राथमिक शिक्षण त्याच्या गावी म्हणजे गोपालगंज जिल्कह्लायातील बेलसंड या छोट्काया गावी झाला. हाय स्कूल म्हणजे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते त्यानंतर पटना येथे आले. शिक्षण अकरावी पर्यंत झाले पुढे त्यांनी त्यांच्या वडिलांना शेती कामात मदत केली.महाविद्यालयीन शिक्षणासाठी महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट हाजीपुर येथे घेतले तसेच त्यांनी थेटर देखील महाविद्यालय महाविद्यालयात थेटर मध्ये देखील ते सहभाग घेत महाविद्यालयीन राजकारणात ते सक्रिय असत.
Pankaj Tripathi ;सध्या बॉलीवूडमध्ये 60 पेक्षा अधिक सिनेमे व काही नवीन येऊ घातलेले सिनेमे देखील आहेत ,वेब सिरीज आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम काम केले आहे..
Pankaj Tripathi : Acting career
Pankaj Tripathi अभिनयाची गोडी त्त्यांयांना तशी लहानपणापासूनच गावाकडच्च्याया विविध सणांच्तया निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमातच निर्माण झाली होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर असलेल्या अभिनयातील अपयशाच्या भीतीमुळे त्यांनी शिक्षण घेतलेल्या हॉटेल मॅनेजमेंट या यात आपले पुढचे करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांनी सुरुवाती मोर्या येथे सात वर्ष cook म्हणून नोकरीत केली अतिशय फेमस आहे. त्यावेळेस मनोज वाजपेयी आपल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पटना येथे आले असता. ते मोर्या या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळेस मनोज वाजपेयी बद्दल मी पंकज त्रिपाठी यांना अतिशय आदर होता आपल्या गुरूंचा आपल्याकडे एखादी वस्तू असावी या हेतूने पाटील यांनी मनोज वाजपेयी यांची एक चप्पल आठवण म्हणून ठेवली. काही कालांतराने ते दिल्ली येथे स्कूल ऑफ ड्रामा नाट्य शिकण्यासाठी गेले व 2004 मध्ये त्यांनी नाट्य क्षेत्रातील पदवी मिळवली..
गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी यांना ओळख मिळाली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही त्यानंतर गुंडे (2014) सिंघम रिटर्न ( 2014)त्यांच्या अभिनयाने परिपूर्ण असलेली 2018 मध्ये आली मिर्जापुर या वेब सिरीज मधला काली भैय्या ही भूमिका कोणी विसरू शकत नाही. ती भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडली होती खरंतर ती भूमिका एका क्रूर गुंड व्यक्तीची होती. परंतु आपल्या पद्धतीने ती भूमिका आपल्याला लक्षात ठेवण्यास भाग पाडली. तिनी त्यांना ओळख निर्माण करून दिली. आता मिर्झापूर चा 2 सीजन देख आला आहे.आणि तो देखील त्यांच्या अभिनयाने परिपूर्ण असा आहे. त्यांची टीव्ही सिरीयल पावडर ही होती.पंकज त्रिपाठी यांनी अनेक तेलगू आणि तमिळ चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 2018 मध्ये आलेल्या काला या चित्रपटात काम केले आहे.
24 डिसेंबर 2020 रोजी आलेली त्यांची त्यांच्या अभिनयाने परिपूर्ण असलेली वेब सिरीज देणे आपले स्वतःचे वेगळे स्थान प्रेक्षकाच्या मनात निर्माण केले ती म्हणजे “क्रिमिनल जस्टीस” एक अतिशय साधारण पण चिकित्सक असा वकील जो आपल्या आशीलाला न्याय मिळवून देतो.
काही मोजक्या गाजलेले चित्रपटांचीव वेब सिरीज ची यादी खालील प्रमाणे
मूवी | कधी रिलीज झाली |
रन | 2004 |
ओंकारा 2006 | 2006 |
रावण 2010 | 2010 |
अग्निपथ | 2012 |
चिल्लर पार्टी | 2012 |
मसान | 2015 |
बरेली की बर्फी | 2017 |
फुकरे | 2017 |
लुडो | 2020 |
गुंजन सक्सेना | 2020 |
द कारगिल गर्ल | 2020 |
न्यूटन | 2017 |
फुकरे रिटर्न्स | 2017 |
स्त्री | 2018 |
सुपर 30 | 2019 |
काला | 2018 |
83 | 2021 |
मीमी | 2021 |
OMG 2 | 2023 |
WEB SERISE
मिर्झापूर | 2018 |
सिक्रेट गेम्स | 2018 |
क्राईम जस्टीस | 2019 |
मिर्जापुर 2 | 2023 |
अंग्रेजी मेडीयम | 2020 |
क्राईम जस्टीसअधुरा सच | 2022 |
Pankaj Tripathi :Marriage life
त्यांचे वैवाहिक जीवन: 15 जानेवारी 2004 रोजी पंकज त्रिपाठी यांचे मृदुला झाला त्यांची मृदुलाची पहिली भेट. ही 1993 मध्ये एका लग्नसमारंभात झाली. पहिली भेट झाली तेव्हा पंकज त्रिपाठी आणि मृदुला यामध्ये साधारण दोन वर्षाचे अंतर होते. पंकज त्रिपाठी हे अकरावीत शिकत होते तेव्हा मृदुला या नववी वर्गात शिकत होत्या. पंकज आणि मृदूला यांचा प्रेमविवाह आहे मृदुला यांच्या लग्नासाठी त्यांचे आई-वडिलांचा विरोध असल्यामुळे त्या दोघांनी मुंबईला येऊन लग्न केले. त्यांच्या लग्नाला विरोध असण्याचे कारण असे होते की पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीचे लग्न मृदुला ह्यांच्या भावाशी झाले होते. त्याच कुटुंबाशी परत लग्न करणे या गोष्टीला सर्व गावकऱ्यांचा आणि घरच्यांचा विरोध होता.
Pankaj Tripathi :Wife
Pankaj Tripathi : 2004 घरच्यांचा विरोध पत्करून पंकज त्रिपाठी आणि त्यांची प्रेयसी जी नंतर त्यांची बायको झाली मृदुला यांनी मुंबईला पळून येऊन लग्न केले त्यानंतर त्यांनी काही वर्ष शिक्षिका म्हणून टीचर म्हणून एका शाळेमध्ये जॉब केला त्यावेळेस त्यांची त्यावेळेस पंकज त्रिपाठी यांचे करिअर स्थिर झाले नव्हत. 2022 मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून जॉब सोडला. त्यानंतर पूर्ण वेळ त्यांनी पंकज त्रिपाठी यांच्या मॅनेजमेंट सांभाळणे आणि अजून सांभाळत आहेत.
Pankaj Tripathi ;2006 ला त्यांच्या घरी एका मुलीने जन्म घेतला तिचे नाव मुलीचे नाव “आशी”
Pankaj Tripathi त्यांना एका ज्योतिष यांनी सांगितले होते की तुम्हाला विदेशी यात्रा घडेल. पण तुमचे अभिनयक्षेत्रात काहीच करू शकणार नाही.
Pankaj Tripathi :Awards
त्यांना त्यांच्या करिअर मधला पहिला नॅशनल अवॉर्ड हा 2017 न्यूटन मुव्ही मधल्या त्यांच्या अभिनयामुळे.
त्यानंतर पंकज त्रिपाठी यांना 2021 मीमी या मूव्ही साठी देखील नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
त्यांना अनेक फिल्मफेअर अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड, अशा अनेक असे अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत.
पंकज विजय पाटील हे सध्या वेगवेगळ्या 27 प्रॉडक्टची ऍड करतात.
त्यांचा आत्ता आलेला पिक्चर उत्तम आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशा गुणी आणि सरल अभिनय करणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना खूप शुभेच्छा.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/
बांधकाम कामगार योजना https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/