Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

Mukta Barve Marathi Actress :जाणून घेऊया

Mukta Barve Marathi Actress :आपण जिच्या बद्दल बोलणार आहोत ती मुक्ता बर्वे मराठी चित्रपट सृष्टीतील एक वेगळं आणि गुणी अभिनेत्री म्हणून नाव असणारी. मराठी चित्रपट सृष्टीतील फक्त नावच सगळं सांगून जातं. सिनेसृष्टीत आपली स्वतःची ओळख निर्माण केली अशी मुक्ता बर्वे अत्यंत निरागस, सोज्वळ ,शांत, लाजरी, हसरी आणि आपल्या चेहऱ्याने घायाळ करणारी सध्या 45 वर्षाची तरुणी मुक्ता बर्व.

Mukta Barve Marathi Actress : कोणत्याही भूमिकेत मग ती नाटक असो, चित्रपटातील असो किंवा सिरीयल मराठी सिरीयल मधील असो तिनी आपल्या अभिनयाच नाणं अगदी खणखणीत वाजवला आहे. अशी चतुरुस्त अभिनेत्री मुक्ता बर्वे.

Mukta Barve Marathi Actress : तिच्याबद्दल काय बोलायचे? अभिनयाची उत्तम जाण असणारी आणि प्रत्येक कलाकृतीला तिची एक वेगळी शान देणारी शान देणारी.मराठी चित्रपटातील रोमांटिक नायिका असो वा, ग्रामीण मुलगी, तर कधी जोगतीन.अशा वेगवेगळया अभिनयाने अभिनयाने परिपूर्नण असलेल्या भूमिका.

Mukta Barve Marathi Actress :एखादी भूमिका कशी करायची? त्याचा अभ्न्मयास कसा करायचा ते पात्र कसं समजून घ्यायचं ही तिची नेहमीची धडपड. अभिनय नुसता करायचा नाही किंवा मला नुसते अभिनेत्री व्हायचे नाही त्या कलेचा सर्वांगीण अभ्यास करून ती या कलाक्षेत्राकडे आली.

Mukta Barve Marathi Actress :मुक्ता बर्वे ही आत्तापर्यंत आपल्याला मराठी सिरीयल नाटक आणि सिनेमातून भेटली आहे आतापर्यंत 20 ते 25 सिनेमे केले आहेत सिनेमे जरी दिली कमी केले असतील तरी तिने तिच्या अभिनयातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे आपल्याला विसरता कामा नये. मुक्ता बर्वे हिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Mukta Barve Marathi Actress :In short

मुक्ता बर्वे ची जन्मतारीख17 मे 1979
मुक्ता बर्वे चे शिक्षण 11 12 वी एस पी लॉ कॉलेज पुणे
गाजलेला मराठी चित्रपट पुणे मुंबई पुणे, डबल सीट, पुणे मुंबई पुणे 2, 3
गाजलेलं मराठी नाटक छापा काटा, कबड्डी कबड्डी, कोड मंत्र
गाजलेली मराठी सिरीयल श्रीयुत गंगाधर टिपरे, एका लग्नाची दुसरी गोष्ट, आभाळमाया, अजूनही बरसात आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले चित्रपट जोगवा
Mukta Barve Marathi Actress

Mukta Barve Marathi Actress :Childhood

Mukta Barve Marathi Actress : लहानपणी अगदी शांत स्मवभावाची ,हसरी आणि लाजरी अशी,सिने अभिनेत्री चा जन्म अर्थातच जिथे नाही उणे असे पुणे येथे झाला. पुण्याची आहे त्यामुळे तिच्यात असणारे अभिनयाचे गुण आलेच. 17 मे 1979 ला मुक्ताचा जन्म चिंचवड येथे झाला. तसं बर्वे यांना दोन मुलं त्यातील एक मुक्ता आणि तिचा भाऊ देबू. तिची आई शिक्षिका आणि वडील एका टेलिकॉम कंपनीत जॉबला.

Mukta Barve Marathi Actress

Mukta Barve Marathi Actress : लहानपणी अगदी शांत आणि लाजाळू असणारी मुक्ता बर्वे तिच्या आईने तिच्यासाठी अनेक बाल नाटक केलेली आहे. आणि त्या व्यक्तींनी अभिनय देखील केला आहे.

Mukta Barve Marathi Actress : मुक्ता बर्वे चार वर्षाची असताना तिने तिच्या आईने लिहिलेले बाल नाटक रुसू नका फुगू नका यात काम केले होते.

Mukta Barve Marathi Actress

 Mukta Barve Marathi Actress एक लहानपणीचा प्रसंग मुक्ता बर्वे काही चार का सहा वर्षाची असताना अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, नितीश भारद्वाज आणि वर्षा उसगावकर यांचा चित्रपटाला होता. खट्याळ सासू नाठाळ सून शूटिंग पाहिला गेलेल्या लहानशा मुक्तांनी सुरू असले ल्या एका गाण्यावर अगदी ताल धरला शूटिंग अनेक वेळा थांबवण्यात आली, डान्स मुळे रिटेक घ्यावे लागले होते. त्यानंतर तिच्या आईने तिला तिच्या दादाचा ड्रेस घालून तेथे जाऊ दिले तशी त्या गाण्यांची छोटी झलक देखील आहे. अशी ही मुक्ता तिला लहानपणीच पिक्चर, डान्स, ड्रामा यामध्ये रस होता. लहानशा मुक्ताने त्या फिल्मच्या दरम्यान एक लहान मुलगी नाचत आहे हे सगळ्यांना लक्ष देण्यास भाग पाडले.

मुक्ता बर्वे यांनी दहावी नंतर आपल्याला यामध्ये करिअर करायचे आहे असे ठरवले अकरावी बारावी कॉलेजचे शिक्षण हिने पुणे येथील सर परश्यू रामभाऊ कॉलेज इतनी केले आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथून केले अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठरवल्यासारखे तिला चित्रपट ड्रामा या क्षेत्रातच करिअर करायचे असल्यामुळे तिने ड्रामा ऑफ ललित कला केंद्र BA bactore  डिग्री घेतली त्यानंतर तिने आपल्या पुढील एक्टिंग करिअरसाठी मुंबई गाठले.

Mukta Barve Marathi Actress :Family life

Mukta Barve Marathi Actress :मुक्ता बर्वे ही अजूनही अविवाहित आहे. तिच्या वडिलांचे नाव वसंत बर्वे ते एका टेलिफोन फॉर्म कंपनी कंपनीत जॉब करत मुक्ता वर्गीची आई सौ विजया बर्वे या शिक्षिका व नाट्होय लेखिका त्या तसेच त्या बालनाटक देखील लिहायच्या त्यांनी बरेचसे बाल नाटक केलेली आहेत त्या बाल नाटकांमध्ये मुक्ता बर्वे देखील भूमिका साकारली आहे. अशाच नाटकातून तिने तिच्यात असलेल्या कलाकारांना ओळखले. तिचा मोठा भाऊ देबूहा देखील व्यवसाय कलाकार आहे. तिच्याकडे एक मांजर आहे ती तिला अतिशय प्रिय आहे त्या मांजरीचे नाव झेंडू असा आहे

Mukta Barve Marathi Actress : Career start

Mukta Barve Marathi Actress :अभिनय 2 वर्ष मी ललित कला केंद्रात नाट्य शिक्षण घेतले. त्यामध्ये तिच्या तिला अनेक मोठ्या कलाकारांचे कलाकारांचा समूह असणे सतीश आळेकर आणि विनय आपटे हे तिला गुरु म्हणून लाभले. भूमिकेचा एखाद्या भूमिकेचा अभ्यास कसा करायचा त्यावर होणारे त्यावर आपण किती विचार मंथन केले पाहिजे, पात्र कसे समजून घ्यायचं. हे सगळं तिच्या आयुष्यात कला केंद्रा कडून मिळालेलं मोठं मिळालेली देणगीच होती. विनय आपटे आणि विजया मेहता अशी गुरू लाभले

मुक्ता बर्वे की, ती ड्रामा स्कूलमध्ये शिकत होती तेव्हा तिला नाटक त्यात आलेल्या वेगवेगळ्या छटा रंगभूषा, संहिता ,संगीत, प्रकाश नैपथ्य असे नवरस अभिनयातले त्यातून बाहेर येतात एखाद्या अभिनयात एखाद्या अभिनेत्यात आपोआपच त्याच्या त्याच्या बदलणारे हावभाव, बसण्यात, उठण्यात येणारे बदल संवादातून लोकांपर्यंत पोहोचतो.

Mukta Barve Marathi Actress :त्यांचा तिने आपण अभिनेत्री होणार असं म्हणून ठरवलंतिने मला म्हणून केलेल्या अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन तिथे मुंबईला आली फक्त वयाच्या 19-20 वर्षी आली. सुयोग निर्मितआम्हाला वेगळं व्हायचंय या सुयोगनिर्मित नाटकात काम केलं हे तिचं व्यवसायिक दृष्ट्या पहिलं.नाटक त्या नाटकांमध्ये तिच्यासारखेच ललित कला केंद्रातले सर्व विद्यार्थी हे सर्व तिन्ही हे सर्व व्यवस्थित तिने हे आवाज व्यवस्थित पूर्ण केले.

Mukta Barve Marathi Actress

Mukta Barve Marathi Actress :Tv serial

Mukta Barve Marathi Actress : मराठी टेलिव्हिजन वर पहिल्यांदा झी मराठीवर आलेल्या घडले बिघडले या मालिके पासून सुरुवात केली. मालिकेत मुक्तार बर्वे आपण विसरू शकतो का?तिच्या पहिल्या पहिल्या मालिकेचे नाव घडले बिघडले त्यात तिनी चंपा नावाचा छोटासा रोल केला होता.

Mukta Barve Marathi Actress : आभाळमाया गाजलेल्या मराठी सिरीयल मध्ये देखील मुक्ता बर्वे होती. ना अनेक अशा आलेल्या अत्यंत सुंदर आणि दर्जेदार भूमिका तिने आपल्यासमोर ठेवल्या त्यातील गोड मिश्किल आणि आपल्याला खळखळून हसवणारे घडले बिघडले मधील गोपिका,  इंद्रधनुष्य. पिंपळपान, श्रीयुत गंगाधर टिपरे एक आशा सिरीयल मुक्ता बर्वेंनी तिच्या करिअरमध्ये आपल्याला दिले आहेत तिच्या अभिनय कौशल्याची दखल घेता. तिला आलेले निवडक आणि अजरामर अशा भूमिका हा तिचा हा तिच्या करियर ला वाढवणारा आलेखत आहे. रुद्रम या मालिकेमध्ये आता बर्वे हिने एका थ्रिलर बदलण्याचा ट्रेलर सेरीज होती त्यामध्ये तिने रागिनी नावाची व्यक्तिरेखा साकारली ती अतिशय प्रचंड गाजली होती त्यानंतर बऱ्याच कालावधी वर्षानंतर तिने मराठी छोट्या पडद्यावर कम बॅक केले ते अजूनही बरसात आहे या मालिकेतील डॉक्टर मीरा म्हणून ती त्यावेळेस उमेश कामत याच्यासोबत दिसली.

घडलय बिघडलय
इंद्रधनुष्य
आभाळमाया
पिंपळपान
श्रीयुत गंगाधर टिपरे
एका लग्नाची दुसरी गोष्ट
रुद्रम
हे काय मोजक्या सिरीयल ची नावे आहेत.

तिची आणि स्वप्निल जोशी याची या दोघांची जोडी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली. तसेच रुद्र आणि अजूनही बरसात आहे या तिच्या अतिशय कौशल्य पूर्ण अभिनयाने नटलेल्या मालिका.

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीला मराठीत लिही शाहरुख काजल ची जोडी म्हणत.

Mukta Barve Marathi Actress : Theatre

Mukta Barve :नाटक कारकीर्द आपण मुक्ता बर्वे ची काय सांगायची लहानपणापासूनच तिने बाल नाटके केली. त्यात काही तिच्या आईने तिच्यासाठी बाल नाटके देखील लिहिली होती. तिच्या अभिनयाला वाव देणारी ठरली.तिने आतापर्यंत आपल्यासाठी तिची अनेक नाटके आली आहेत त्यातील फायनल ड्राफ्ट, छापा काटा, कोड मंत्र अशी गाजलेली नाटके आहेत .तसं नाटक हे तिच्या जवळच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ती म्हणते जसे एखाद्या नाटकांमध्ये आयसोलेशन मिळते ते इतर कुठल्याच माध्यमातून मिळत नाही आपण संवाद सादर करत असतो आणि समोरचा अप्पर समोरचा ऐकत असतो म्हणून तिला नाटक आवडते तिचं पहिलं नाटक होतं ते घर तिघांचं असावे,1996 ला आलेलं त्यात तिच्यासोबत रीमा लागू देखील होत्या तिची अनेक नाटके प्रसिद्ध आहेत त्यामधले कबड्डी 2008 हम तो तेरे आशिक है 2006 छापा काटा 2013 कोड मंत्र 2016 लव बर्ड्स 2015 अशी अनेक तिची रंगभूमीवर नाटके गाजलेली आहेत त्यापैकी ही काही होती.

फायनल ड्राफ्ट
छापा काटा
कोड मंत्र
कबड्डी कबड्डी
हम तो तेरे आशिक है
लव बर्ड्स
देहभान
ही काही मोजकी नाटकांची माहिती आहे.
Mukta Barve Marathi Actress

Mukta Barve Marathi Actress : Movie career

 Mukta Barve Marathi Actress :चित्रपट करिअर: चकवा या 2002 मध्ये आलेल्या चित्रपटातून तिने आपले मराठी चित्रपटात पदार्पण केले. थांग २००६ माय २००७ सुंबरान 2009 आणि एक डाव धोबीपछाड 2009 मध्ये तिने अशोक सराफ सोबत चित्रपट केला त्या चित्रपटात तिच्या कामाची खूप कौतुक झाले. 

 Mukta Barve Marathi Actress :2009 मध्ये आलेला जोगवा हा तिचा हा तिच्या आयुष्यातील कलाटणी देणारा ठरला तिला त्यानंतर मुक्ता बर्वे ही मागे पाहिले नाही. 2009 तिने बॅक टू बॅक आशा अनेक चित्रपटांची आपल्याला मेजवानीच दिली त्यामध्ये मुंबई पुणे मुंबई 2010 आघात 2009 बदाम राणी गुलाम चोर 2012 मंगलाष्टक वन्स मोर 2013 या चित्रपटात भूमिका साकारल्या. देखील स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी अतिशय लोकांना भावली डबल सीट तिने अंकुश चौधरी सोबत केलेला हा चित्रपट तसेच मुक्ता बर्वे यांनी 2008 मध्ये हिंदी चित्रपटात चित्रपट सास बहू और सक्सेस या छोट्या या चित्रपटात छोटी भूमिका केली आहे 2009 मध्ये आलेला जोगवा हा चित्रपटाने तिला तिने बांधले तिने मांडलेली झोप त्या ची भूमिका तिचे जोगतीने आयुष्य जवळून निरीक्षण करून आणि अभ्यास करून तिन्ही भूमिका तिच्या डोळ्याच्या भाषेतून प्रेम दुःख संघर्ष या भावना आपणास दर्शवल्या जोगवा या चित्रपटातील उपेंद्र लिमये सोबत जोगदिनीची जोगती नीचे आयुष्य या विषयास हात घालून आपले आपले अभिनयात लक्ष वेधले. 

 शेवरी
बाइंड गेम
जोगवा
सुंबरान
एक डाव धोबी पछाड
मुंबई पुणे मुंबई एक
बदाम राणी गुलाम चोर
मुंबई पुणे मुंबई 2
गोळा बेरीज
मंगलाष्टक वन्स मोर
लग्न पहावे करून
डबल सीट
हायवे
गणवेश
मुंबई पुणे मुंबई 3
वाय झेड
वेडिंग चा शिनेमा
बंदी शाळा
स्माईल प्लीज
चकवा
आली बाबा आणि चाळीशीतले चोर
हृदयांतर
नाच ग घुमा
ही काही सिनेमांची नावे.

Mukta Barve Marathi Actress :Awards

2008 मुक्ता बर्वे ला जोगवा चित्रपटासाठी Best actress राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

2018 Best Actress स्मिता पाटील पुरस्कार.

2016 Marathi Filmfare Best Actress पुरस्कार.

“छापा काटा “ नाटकासाठी मुक्ता बर्नावे दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि संस्कृती कला दर्पण पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार मिळाला.

 ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी दुसरा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला आणि 2019 मध्ये ‘बंदिशाळा’ साठी सातवा राज्य पुरस्कार मिळाला.

मुक्ता बर्वे या दोन्ही अभिनेत्रीला अगणित असे पारितोषिक मिळाले आहेत.

Mukta Barve Marathi Actress : Best 2008 to 2011

 Mukta Barve Marathi Actress : जोगवा आणि मुंबई- पुणे- मुंबईचेजोगवा या चित्रपटाने जसे मुक्ता बर्वे हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला तसेच मुंबई पुणे मुंबई या तिच्या चित्रपटाने तिला तरुणांच्या मनामना जागा दिली सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट लोकांना अतिशय आवडला त्यानंतर या चित्रपटाचे दोन भाग आले मुंबई पुणे मुंबई 2 2015, मुंबई पुणे मुंबई तीन मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे मोहिनी अजून देखील प्रेक्षकांच्या मनात आहे स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे या अभिनेत्री या या जोडीला मराठीतील शाहरुख खान आणि काजल ची जोडी म्हणून ऑनलाइन केमिस्ट्री लोकांना खूप आवडते त्यानंतर ते बरेचदा आपल्याला भेटले.

अभिनयाव्यतिरिक्त मुक्ता बर्वे “पक्षी वाचवा” या उपक्रमात मुक्ता बर्वे आणि सहभाग घेतला होता तसेच मुक्ता बर्वे मैत्रीण रसिका जोशी हिच्या आठवणी मध्ये तिने “रसिका प्रोडक्शन “नावाने निर्मित संस्था आहे या संस्थेअंतर्गत तिने लव बर्ड  छापा काटा या नाटकांची निर्मिती केली आहे मुक्ता बर्वे ही कविता “वाचन “सूत्रसंचालन “देखील अगदी उत्कृष्ट करते.

मुक्ता बर्वे ची जरी कारकीर्द खूप मोठी नसली तरी मराठी चित्रपट सृष्टीचे स्वतःचे एक वेगळे वेगळे स्थान आहे अशा गुणी अभिनेत्रीला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. तिच्यापुढे येऊ घातलेल्या वेगवेगळ्या नाटक चित्रपट व सिरीयल साठी तिला शुभेच्छा.

नमो शेतकरी योजनाhttps://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनाhttps://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/

पंतप्रधान उज्वला योजनाhttps://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/

पंतप्रधान विद्यालक्षमी योजनाhttps://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/

Loading