Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Vinesh Phogat Indian Wrestler

Vinesh Phogat Indian Wrestler:आखरी पर्यंत झुंजणारी

Vinesh Phogat Indian Wrestler:विनीश फोगाट हे नाव आपण भारतीय पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक खेळात मध्ये हे नाव आपण विसरू शकतो ? अर्थातच नाही. 2024 पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवण्कायासाठी फायनल राऊंड मध्ये पोहोचलेली. भारताला आता सुवर्ण किंवा रजत हे सुवर्णपदक मिळणारच होते.आणि अचानक एक बातमी येते भारताची 50 किलो वजनी गटात खेळणारी विनिषा फोगाट बाद झाली आहे.

Vinesh Phogat Indian Wrestler: भारताची कुस्तीपटू विनिष फोगाट ही पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये भारताचे कुस्ती फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटातून प्रतिनिधित्व करणारी एक कुस्तीपटू.अगदी सेमी अगदी फायनल च्या दिवशी काही कारणास्तव ती मॅच खेळू शकली नाही आणि भारताचे सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. 

 Vinesh Phogat Indian Wrestler:विनीश फोगाट हिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे त्यात तिने वेगवेगळ्या वजनी गटात देखील कुस्ती खेळली आहे. तिचा कुस्तीचा प्रवास हा 2014 पासून सुरू झाला.

Vinesh Phogat Indian Wrestler:ही एक जुनी गोष्ट आहे जेव्हा 2000 मध्ये ऑलम्पिकचे गेम ऑस्ट्रेलिया येथील सिडनीमध्ये झाले होते. त्यावेळेस आंध्र प्रदेश राज्यातील एक महिला Karnam Malleswari हिने त्यावेळेस ऑलिंपिक मध्ये 250 वजनी वेटलिफ्टिंग या खेळामध्ये भाग घेतला होता. तिला त्यावेळेस कास्य पदक( Bronze Medal) मिळाले होते.

हे एक कारण पुरेसे होते महावीर फोगाट या हरियाणात राहणाऱ्या माणसाला.या करणे कर्णम माहेश्वरी एक मुलगी असून तिने भारतासाठी कांस्यपदक मिळवले तर माझ्या मुली आपल्या भारताचे नाव जगभरात का करणार नाहीत. मी माझ्या मुलींना उभ करेन आणि त्या आपल्या भारत देशाचे नाव जगभरात उंचावतील. असा हरियाणा राज्यातील दिवाणी जिल्ह्यातील या गावात. या गावात राहणाऱ्या महावीर फुगाट यांनी ठरवले त्यांना चार मुली होत्या. गीता ,बबीता, रितू,संगीता आणि मुलगा दुष्यंत या संदर्भात आपण एक चित्रपट देखील पाहिला असेल, दंगल हा सिनेमा 2016 मध्ये आला. दंगल हा सिनेमा तो गीता आणि बबीता फोगट यांच्यावर यांच्या जीवनावर आधारित होता. या सिनेमातून गीता बबीताला आपण जवळून पाहिले व एका वडिलांनी केलेला निर्धार तो कसा पूर्ण करून दाखवतो हे देखील पाहिले. यात मोठ्या बहिणींच्या पावलावर पाऊल टाकत विनिष आणि प्रियंका कुस्ती क्षेत्रात वळाल्या.

Vinesh Phogat Indian Wrestler: महावीर सिंग फोगाट यांचा भाऊ राज्यपाल फोगाट यांच्या मुली. राजपाल फोगाट यांची शेतीच्या वादावरून हत्या करण्यात आली त्यानंतर व तिची बहीण प्रियंका आणि विनिष व तिची आई प्रेमळता ह्या महावीर फोगाट असणाऱ्या तिच्या काकाकडे राहायला गेल्या.तेथे तिला कुस्तीचे बाळकडू मिळाले. 2016 मध्ये रणवीर सिंग फोगाट यांना भारत सरकार तर्फे द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावीर सिंग फोगाट हे देखील एक कुस्तीपटू होते नंतर त्यांनी त्यांच्या मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले.

Vinesh Phogat Indian Wrestler: Childhood

Vinesh Phogat Indian Wrestler: विनिष फोगाट चा जन्म 25 ऑगस्ट 1994 ला राजपाल फोगाट यांच्या घरी झाला. आईचे नाव प्रेम लता व वडीलाचे नाव राजपाल  फोगाट. जे हरियाणातील भवानी जिल्ह्यात असलेल्या बिलालि या गावात शेतकरी होते. त्यांच्या घरी विनीषा हिचा जन्म झाला. विनिश हिला सखी अशी एक बहीण आहे. तिचे नाव प्रियंका आहे. प्रियंका देखील कुस्तीचे धडे गिरवत आहे.विनीश 9 वर्षाची असताना तिच्या वडिलांची हत्या झाली होती. लहानपणापासूनच विनिशहीने आपले काका यांना द्रोणाचार्य पुरस्कार महावीर सिंग फोगाट यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण मिळाले.

Vinesh Phogat Indian Wrestler
विनीश फोगाट कोण आहे? विनिषा फोगती भारताची फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे.
विनीश फोगाट ची जन्मतारीख25 ऑगस्ट1994
आई-वडिलांचे नाव राज्यपाल सिंग फोगाट आणि प्रेम लता फोगाट
कोणत्या नावाने ओळखले जाते दंगल सिस्टर
पहिली मॅच कधी खेळली 2313
विनीश फोगाट यांच्या पतीचे नावसोमविर राठी
ही काही विनिश फोगाट बद्दलची माहिती.

Vinesh Phogat Indian Wrestler:Family life

Vinesh Phogat Indian Wrestler: विनिषा फोगट च्या वडिलांची शेतीच्या वादावरून हत्या करण्यात आली होती तेव्हा वर्षाची होती. तिची आई प्रेमळता बहीण ह्या तिच्या काकाकडे म्हणजे महावीर सिंग फोगाटकडे राहायला आल्या. त्यांनी चे पालन पोषण केले व तिला सुरुवातीला कुस्तीचे प्रशिक्षण दिले.

Vinesh Phogat Indian Wrestler: Career in wrestler

Vinesh Phogat Indian Wrestler:तिने आधीपासूनच आपल्या बहिणीच्या पावलावर टाकून कुस्तीमध्येच करिअर करायचे हे ठरवले.त्यात तिनी फ्री स्टाईल या कुस्ती मध्ये खेळण्यास सुरुवात केली. फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कुस्ती खेळताना खेडाळूच्या कमरेच्या खाली धरून त्याला उचलता येतो. म्हणून या कुस्ती गटात खेळाडूचे वजन कमी असणे गरजेचे आहे. देशासाठी ऑलिम्पिक मिळवणे आहे तिचे स्वप्न होते. विनिषा फोगतीचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण हे झुकला यांच्या केसीएम सीनियर सेकंडरी स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी महर्षी दयानंद विश्वविद्यालय येथे आपले शिक्षण पूर्ण केले.

Vinesh Phogat Indian Wrestler:वयाच्या वयाच्या 19 व्या वर्षी विनिश फोगट पहिल्यांदी इंटरनॅशनल मध्ये भाग इंटरनॅशनल कुस्ती मध्ये भाग घेतला. त्यावेळेस ती 19 वर्षाची होती तिला पहिल्यांदी एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप दिल्ली 2013. 51 किलो गटात कास्यपदक मिळाले होते. ही तिची पहिली आंतरराष्ट्रीय लढत होती. त्यानंतर दिनेश फोगट घे मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय, कॉमनवेल अशा अनेक स्पर्धेत भाग घेतला आणि भारताचे नेतृत्व करून मेडल देखील मिळवले ते आता आपण पुढे पाहणार आहोत.

Vinesh Phogat Indian Wrestler:Marriage life

Vinesh Phogat Indian Wrestler:विनीश फोगाट फ्री स्टाईल खेळणारी भारताची तरुण कुस्तीपटू आहे. विनिश फोगाट हिचे वैवाहिक आयुष्य देखील अतिशय रंजक आहे. एखाद्या हिंदी सिनेमा सारखे तिची लग्न तिचा सहकारी असलेला कुस्तीपटू सोमविर राठी सोबत झाले. त्यांची देखील प्रेम कहाणी आहे ते दोघे एकमेकांना 2011 पासून ओळखत दोघेही भारतीय कुस्तीपटूंना च्या कोट्यातून रेल्वे विभागात मिळणारी नोकरी.भारतीय रेल्वेमध्ये एकत्र नोकरी करत असल्याने आणि दोघेही कुस्तीपटू असल्याने त्यांची ओळख वाढत गेली त्या गोष्टी त्या भेटीचे आणि ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले 13डिसेंबर 2018 ला सहकारी कुस्तीपटू सोमविर राठी सोबत तिचा विवाह झाला.

Vinesh Phogat Indian Wrestler: 2011 च्या ओळखीनंतर त्यांचे हळूहळू प्रेम वाढत गेले आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. जेव्हा 2018 मध्ये विनिश फोगाट ही भारतासाठी सुवर्णपदक जिंकून आली. जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम 2016 मध्ये तिने सुवर्ण पदक मिळवले त्यानंतर ती जेव्हा भारतात आली दिल्ली एअरपोर्टवर आल्यानंतर अगदी सिनेमातली शोभेल अशा पद्धतीत सोमवीर राठी हिने याने तिला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर एअरपोर्टवरून घरी गेल्यानंतर आपल्या सर्व घरच्या मंडळींना त्यांनी ही माहिती सांगितल्यानंतर घरच्यांनी देखील त्यांना परवानगी दिली त्यांनी लग्न केले. विनीषा फोगाट चर्च मध्येणे लग्नात सात लग्नात सप्तपदी असते. पण विनीषा फोगाट हिने सप्तपदी मध्ये अजून एक पद जास्त घेतलं तिने बेटी बचाव बेटी पढाव हा हे वचन घेऊन अग्निभोवती म्हणजे तिने आठ फेरे घेतले ही देखील चर्चेची बाब ठरली.

Vinesh Phogat Indian Wrestler: Awards

विनीश फोगाट हिला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहे त्यापैकी हे काही.

Vinesh Phogat Indian Wrestler
  • 2019 मध्ये प्रतिष्ठित लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवार्ड्स मिळाला आहे ते नामांक मिळवणारी ही पहिली भारतीय महिला आहे.
  • भारत सरकारने कुस्ती या खेळात उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल कौतुकाची थाप म्हणून अर्जुन पुरस्कार प्तिचा सन्मान केला आहे.
  1. कांस्य: 2013 एशियाई चैम्पियनशिप, नई दिल्ली 51 किलो ग्राम भार वर्ग
  2. रजत: 2013 राष्ट्रमंडल चैंपियनशिप, जोहान्सबर्ग 51 किलो ग्राम भार वर्ग
  3. कांस्य: 2014 एशियाई खेल, इंचियोन 48 किलो ग्राम भार वर्ग
  4. स्वर्ण: 2014 कॉमनवेल्थ गेम्स, ग्लासगो 48 किलो ग्राम भार वर्ग
  5. रजत: 2015 एशियाई चैंपियनशिप, दोहा 48 किलो ग्राम भार वर्ग
  6. कांस्य: 2016 एशियाई चैम्पियनशिप, बैंकॉक 53 किलो ग्राम भार वर्ग
  7. स्वर्ण: 2018 एशियाई खेल, जकार्ता 50 किलो ग्राम भार वर्ग
  8. स्वर्ण: 2018 कॉमनवेल्थ गेम्स, गोल्ड कोस्ट 50 किलो ग्राम भार वर्ग
  9. रजत: 2018 एशियाई चैंपियनशिप, बिश्केक 50 किलोग्राम
  10. कांस्य: 2019 विश्व कुश्ती चैम्पियनशिप कज़ाकिस्तान 53 किलो ग्राम भार वर्ग
  11. कांस्य: 2019 एशियाई चैम्पियनशिप, शीआन 53 किलो ग्राम भार वर्ग
  12. कांस्य: 2020 एशियाई चैम्पियनशिप, नई दिल्ली 53 किलो ग्राम भार वर्ग

Vinesh Phogat Indian Wrestler: Suffer injury

Vinesh Phogat Indian Wrestler:2016 मध्ये Rio Olympics मध्ये विनिश फोगट हिला तिच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हा तिचा मॅच SUN Yanan होता.ती झालेली गुडघ्याची दुखापत ती मुळे फोगाट ला एक वर्ष लागले.

त्यानंतर परत एकदा तिला डोक्याला दुखापत झाली होती त्यामुळे देखील ती नऊ महिने कुस्ती खेळू शकली नाही.

Vinesh Phogat Indian Wrestler: Controversy

Vinesh Phogat Indian Wrestler

Vinesh Phogat Indian Wrestler: 18 जानेवारी 2042 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा तरुण भारतीय तरुण कुस्तीपटू पाहाव्यास मिळाली ती वेगळ्या कारणाने ते कारण म्हणजे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष तसेच खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर एक वेगळ्या आरोप घेऊन.

विनीश फोगट घेणे भूषण शरण सिंग कुस्ती अध्यक्ष कुस्ती संघाचे अध्यक्ष यांच्यावर एक खळबळ जनक आरोप केला की ते लैंगिक शोषण करतात. संघात असणाऱ्या वेगवेगळ्या खेळाडू तसेच वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या स्त्रिया व मुली यांच्यावर त्यांनी अनेक वेळा लैंगिक शोषण केले आहे. आता ते जास्त प्रमाण झाले असल्यामुळे आम्ही सगळ्यांसमोर आलो आहोत असे तिचे म्हणणे होते. या धरणे आंदोलनात तिच्यासोबत भारताची आणखी काही ऑलम्पिक विजेती साक्षी मलिक आणि बजरंग पुण्या हे देखील ऑलम्पिक खेळाडू होते या सर्वांनी जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन केले त्यात अनेक गोष्टी घडल्या होत्या.

  1. मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजनाhttp://Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

Vinesh Phogat Indian Wrestler:Now 2024 Paris Olymicpeis

Vinesh Phogat Indian Wrestler:पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सहभागी झाली विनिषा विनिश फोगाट ही. मंगळवारी तीन सलग सामने जिंकले व तिने पॅरिस ओलंपिक 2024 या स्तिपर्नेधेत अंतिम फेरीत धडक देखील मारली. त्यामुळे भारतीयांच्या आपल्याला रजत किंवा रोप्य (Gold or Silver) पदक मिळेल. अशी आशा वाटली तिने हे पदक निश्चित केल्यासारखे झाले. तर सुवर्ण पदकासाठीचा सामना हा दिनांक 7 ऑगस्ट रोजी पार पडणार होता. सर्व भारतीयांच्त्रया आशा आणि आनंद तिच्यासाठी विनिश फोगाट ही आता भारताला रोप्य पदक किंवा सुवर्णपदक मिळवून देईल ही आशा प्रत्येक भारतीयांमध्ये होती परंतु अचानक आलेल्या बातम्यानुसार नेमकं काय झालं आहे? अंतिम सामन्याआधी विनेशचं प्रमाणापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं त्यामुळे तिचे जे रोग्यपदासाठी किंवा सुवर्णपदासाठी नाव होते ते आता कुस्तीपटूच्या यादीमध्ये सर्वात खाली आहे.

Vinesh Phogat Indian Wrestler: नंतर मिळालेल्या माहितीनुसार अंतिम फेरीचे आदल्या दिवशी सुद्धा विनिश ने आपले वजन आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केला. तिने केस देखील कट केले आहेत. व्यवस्थित जेवली देखील नाही, त्यांनी पाणी अगदी कमी प्रमाणात घेतले तिच्यासाठी खरंतर तिचे वेगळे काळजी घेणारे न्यूट्रिशन डायटीशियन सर्व होते तरीही नकळत ही घटना तिच्यासोबत झाली.

या धक्कादायक निर्णयानंतर लगेचच विनेश फोगट घेणे आपण कुस्ती मधून संन्यास घेत आहोत असे जाहीर केले. 

Vinesh Phogat Indian Wrestler:सर्व भारतीयांना पडणारा प्रश्न हाच आहे की जी कुस्तीपटू एका मागे एक असे सर्व स्पर्धा जिंकते आणि फक्त आखरीच्या स्पर्धेमध्ये तिचे अचानक 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे ती ती स्पर्धा खेळू शकत नाही शकली नाही आणि तिला एकही पदक मिळाले नाही हे कसे घडले.

या संदर्हभात आतापर्यंत विनीश फोगाटच्या पदकासाठी पॅरिस ओलंपिक 2024 समितीकडे कायदेशीररित्या दाद मागितली आहे. भारताचे हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या निष्णात कायदेपंडितांनी 9 ऑगस्ट रोजी क्रीडा लवादात विनेशची बाजू मांडली. विनेशनेही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली बाजू सांगितली. जवळपास 3 तास हा युक्तीवाद चालला.

Vinesh Phogat Indian Wrestler:तिच्या पदकासंदर्भातील निर्णय लवकरच आपल्याला कळेल पण तिने खूप प्रयत्न केले आणि ती आपल्या देशाची स्टार आहे राहील. आता जरी ती विनेश फोगाट पदक मिळवू शकली नसलेली तरी भावी आयुष्यात उज्वल भविष्यात ती भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि भारतासाठी ती सुवर्ण, रोप्य व कास्य असे पदक मिळविल हीच शुभेच्छा.

नमो शेतकरी योजना 2024https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/

प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/

मनोरंजन क्षेत्रातील

पंकज त्रिपाठीhttps://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/

मुक्ता बर्वेhttps://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram