Ekadashi Vishnu stotram in Marathi: भगवान श्री विष्णूच्या या स्तोत्राचे पठण केल्यास एक कोटी गायींचे दान, शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे आणि हजार कन्या दान केल्याच मिळते फळ

Ekadashi Vishnu stotram in Marathi: हे आहे ते स्त्रोत श्रीविष्णोरष्टाविंशतिनामस्तोत्रम्

Ekadashi Vishnu stotram in Marathi: नमस्कार एकादशी हा भगवान श्री विष्णू यांचा पूजन आणि आत्मशुद्धीसाठी समर्पित अत्यंत पवित्र दिवस आहे. अशा Ekadashi या शुभ दिवशी भगवान श्री विष्णूच्या स्तोत्राचा जप केल्याने होणारा लाभ अप्रतिम आहे. ‘श्रीविष्णोरष्टाविंशतिनामस्तोत्र’ मध्ये भगवंताची अठ्ठावीस नावे सांगितली आहेत, जी केवळ ओळख करून देणारी नावे नसून ती प्रत्येक भगवंताच्या एका अनंत स्वरूपाची, एका दिव्य लीलाची साक्ष आहेत.

चला तर मग आज या श्रीविष्णोरष्टाविंशतिनामस्तोत्रम् स्वतःविषयी या लिखामध्ये अर्थासहित माहिती घेऊया

एकादशीच्या दिवशी (Ekadashi Vishnu stotram) या नावांचा जप केल्याने केवळ पापांचा नाश होत नाही तर कोटी गायी दान, शंभर अश्वमेध यज्ञ आणि हजार कन्यादान यांसारख्या महापुण्यकर्मांचे फल सहज प्राप्त होते. असे हे स्तोत्र एकादशीच्या दिवशी आपल्या अन्तःकरणाला शुद्ध करून, मनाला शांतता प्रदान करून आणि आपल्याला संसारसागरातून तारून मोक्षाच्या कांठावर पोचविण्यास समर्थ आहे. त्यामुळे एकादशीच्या पवित्र दिवशी हे स्तोत्र म्हणणे हा आपल्या आध्यात्मिक प्रवासाला एक सुंदर आणि फलदायी सुरुवात ठरू शकते.

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाचारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभ्यहरं सर्वलोकैकनाथम् ॥

अविनयमपनय विष्णो दमय मनः

शमय विषयमृगतृष्णाम् । भूतदयां विस्तारय तारय संसारसागरतः || श्रीमच्छंकराचार्य.

हे भगवान विष्णू ! माझा अहंकार दूर करा, माझे मन नियंत्रित करा आणि इंद्रियसुखांचे मृगजळ शांत करा, जीवांप्रती माझी करुणा वाढवा आणि मला या

जगाच्या महासागरातून पार करण्यास मदत करा.

“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”

|| श्रीविष्णोरष्टाविंशतिनामस्तोत्रम् ||

Shri Vishnor Ashtavimshati Nama Stotram

किं नु नाम सहस्त्राणि जपते च पुनः पुनः यानि नामानि दिव्यानि तानि चाचक्ष्व केशव ||१||

मत्स्यं कूर्मं वराहं च वामनं च जनार्दनम्। गोविन्दं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनम् ||२||

पद्मनाभं सहस्त्राक्षं वनमालिं हलायुधम् । गोवर्धनं हृषीकेशं वैकुण्ठं पुरुषोत्तमम् ||३||

विश्वरूपं वासुदेवं रामं नारायणं हरिम् । दामोदरं श्रीधरं च वेदाङ्गं गरुडध्वजम् ||४||

अनन्तं कृष्णगोपालंर जपतो नास्ति पातकम् । गवां कोटिप्रदानस्य अश्वमेधशतस्य च ||५||

कन्यादानसहस्त्राणां फलं प्राप्नोति मानवः । अमायां वा पौर्णमास्या-मेकादश्यां तथैव च ||६||

सन्ध्याकाले स्मरेन्नित्यं प्रातःकाले तथैव च । मध्याहने च जपन्नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते ||७||

इति श्रीविष्णोरष्टाविंशतिनामस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

Ekadashi Vishnu stotram in Marathi: भगवान श्री विष्णूच्या या स्तोत्राचे पठण केल्यास एक कोटी गायींचे दान, शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे आणि हजार कन्या दान केल्याच मिळते फळ

श्रीविष्णोरष्टाविंशतिनाम स्तोत्राचा अर्थ

Shri Vishnor Ashtavimshati Nama Stotram meaning

Ekadashi Vishnu stotram (१) अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे केशव ! एक मनुष्य वारंवार हजार नावे का जपतो ? कृपया तुमच्या दिव्य नावांचे बद्दल सांगावे.
(२) भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुन ! मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीक्ष, माधव, मधुसूदन,
Ekadashi Vishnu stotram in Marathi: (३) पद्मनाभ, सहस्त्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, हृषीकेश, वैकुण्ठ, पुरुषोत्तम
(४) विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरि, दामोदर, श्रीधर, वेदाङ्ग, गरुडध्वज
Ekadashi Vishnu stotram (५-७) जो मनुष्य अनंत आणि कृष्णगोपाळ यांचे नाव जपतो त्याच्यात कोणतेही पाप उरत नाही. त्याला एक कोटी गायींचे दान केल्याचे, शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे आणि हजार कन्या दान केल्याचे फळ मिळते. जो मनुष्य अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशी तिथीला दररोज सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी भक्तीने या नावांचा जप करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. अशा प्रकारे श्रीकृष्णार्जुन संवादात “श्री विष्णोराष्टविंशतिनमस्तोत्रम्” पूर्ण झाले.

Ekadashi Vishnu stotram

Ekadashi Vishnu stotram in Marathi: भगवान श्री विष्णूच्या या स्तोत्राचे पठण केल्यास एक कोटी गायींचे दान, शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे आणि हजार कन्या दान केल्याच मिळते फळ

Ekadashi Vishnu stotram in Marathi: पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना,पैसे सुरक्षित ठेवून करा दुप्पट!

Loading