Navratra Durga saptshti paath 2025; जीवनात यश, स्वास्थ्य आणि आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे “दुर्गा सप्तशती पाठ”

Navratra Durga saptshti paath 2025; “दुर्गा सप्तशती” पाच अद्भुत फायदे जाणून घ्या

Navratra Durga saptshti paath 2025; नवरात्रीच्या पावन काळात देवी दुर्गेची उपासना करणे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं हे भक्तांसाठी वैभवशाली अनुभव आहे. या शक्तिदायी ग्रंथाच्या नियमित पठणामुळे मनोबळ, स्वत:वरचे रक्षण, आर्थिक आणि कौटुंबिक कल्याण, संकटांवरील विजय, विद्या व यशाची प्राप्ती अशा अनेक शुभ फलांचा अनुभव भक्ताला मिळतो. आजच्या युगातही दुर्गा सप्तशतीच्या (Navratra Durga saptshti paath) मंत्रांनी जीवन आनंदी, सुरक्षित आणि प्रगतीशील होतं.

चला, या नवरात्रात दुर्गेच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी सध्याचंडी पाठाच्या अद्भुत फायद्यांची ओळख करून घेऊया.

नवरात्रातील ९ दिवसाचे ९नैवेद्य

नकारात्मक शक्तींचा नाश


Navratra Durga saptshti paath 2025; दुर्गा सप्तशती पाठाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश करतो. दुर्गा सप्तशतीमध्येच म्हटले आहे, ‘सर्वाबाधा विनिर्मुक्तो’ म्हणजेच सर्व बाधांपासून मुक्त होणे. हा पाठ वाईट नजर, जादूटोणा, वाईट आत्म्यांचा प्रभाव आणि इतर अदृश्य नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करतो आणि भक्ताला एक सुरक्षित कवच प्रदान करतो.

संकटांवर मात आणि अडथळे दूर

Overcoming adversity and overcoming obstacles


जीवनात येणाऱ्याविविध संकटांवर मात करण्यासाठी सध्याचंडी पाठ अत्यंत उपयुक्त ठरतो. ‘शरणागतदिनार्त परित्रान परायणे। सर्वस्याति हरे देवी नारायणी नमोस्तुते’ — अशी देवीची स्तुती केल्याने ती शरणागतांचे संकट दूर करतात. या पाठामुळे दुर्दैव आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात, ज्यामुळे व्यक्तीला कोणत्याही समस्येवर मात करण्यास बल मिळते.

नवरात्र स्पेशल देवी आरती संग्रह

भय आणि अपघातांपासून मुक्ती

Freedom from fear and accidents

दुर्गा सप्तशती पाठाने सर्व प्रकारच्या भीती नाहीशा होतात आणि अपघातांचा धोका कमी होतो. ‘भयभस्त्रहिनो देवी दुर्गादेवी नमोस्तुते’ — भक्तीभावाने केलेला हा पाठ मनातील भीती दूर करतो आणि दैनंदिन जीवनातील अपघातांपासून संरक्षण प्रदान करतो.

कल्याणकारी कवच

welfare cover


दुर्गासप्तशतीचा ग्रंथ हा भक्तांसाठी एक संरक्षक कवचाप्रमाणे काम करतो. ‘सर्व मंगलं मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके। शरण्येत्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुऽते’ — हे मंत्र पठण करताना देवी भक्ताच्या सभोवती एक अदृश्य रक्षाकवच निर्माण करतात, जे त्यांना हानिकारक प्रभावांपासून वाचवते.

अडलेली कामे पूर्ण होणे

Completion of pending tasks


Navratra Durga saptshti paath 2025; यापाठाच्या नियमित पठणामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतात, असे अनेक भक्तांचे अनुभव आहे. देवीच्या कृपेने अचानक मार्ग मोकळे होतात आणि अशक्य वाटणारी कामे सहजतेने पूर्ण होतात.

यश, समृद्धी आणि विद्या प्राप्ती

Success, prosperity and attainment of knowledge


दुर्गासप्तशतीचे पठण केल्याने आर्थिक आणि वैवाहिक जीवनात सुधारणा होते. ‘सर्वाबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः’ — या श्लोकानुसार, देवीच्या कृपेने धन-धान्य आणि संततीची प्राप्ती होते. तसेच, ‘विद्या वन्तं यशस्वंतम्’ या प्रार्थनेद्वारे विद्या, यश आणि लक्ष्मीची प्राप्ती होते.

नवचंडी यागाचे पुण्यलाभ

Navchandi Yag Festival


Navratra Durga saptshti paath 2025; काहीभक्त नवचंडी याग करू इच्छित असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नसते. अशा वेळी केवळ पाठात्मक नवचंडी याग, म्हणजेच सध्याचंडीचा पाठ, केल्यानेदेखील नवचंडी यागाचे पुण्य लाभते. यामुळे कुलदेवतेची अखंड कृपा मिळते, ज्यामुळे कुलवंश आणि कुळाची प्रगती होते.


नवरात्रीच्याया शुभ काळात सध्याचंडीचा पाठ करणे हा देवी दुर्गेच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा मार्ग मोकळा करतो. हा पाठ केल्याने मनोकामना पूर्ण होतात, संकटांतून मुक्ती मिळते आणि जीवनात समृद्धी येते. त्यामुळे, प्रत्येकाने नवरात्रात भक्तीभावाने हा पाठ अवश्य करावा.

Navratra Durga saptshti paath 2025; १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून

आता पोरांची बारी! जेमिनी एआयवर रेट्रो लुकमध्ये फोटो करणार, हा नवीन ट्रेंड सुरू आहे!

“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”

शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!

Loading